४ महिन्यात ४० लाख उत्पन्न मिळवून देणारी कोळंबी शेती | Prawns (Shrimp) farming in india

  Рет қаралды 5,161

eFARMWALA

eFARMWALA

Жыл бұрын

४ महिन्यात ४० लाख उत्पन्न मिळवून देणारी कोळंबी शेती | Prawns (Shrimp) farming in india
अवघ्या ४ महिन्यात ४० लाख उत्पन्न मिळवून देणारी म्हणजेच वर्षाला चार पीक देणारी कोळंबीची शेती करणे नक्की फायदेशीर आहे का? शेतीसाठी तलाव खोदण्यापासून ते टनावारी कोळंबीचे उत्पादन घेण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आज आपण उलगडून पाहणार आहोत.
आजच्या ह्या माहितीपूर्ण व्हिडीओत आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत.
१. कोळंबी बीज कुठून येते?
२. कोळंबी चे बीज कोणत्या व्हरायटीची आहे?
३. पाणी व्यवस्थापन कशे करावे?
४. खाद्य व्यवस्थापन कशे करावे?
५. ही शेती कुठेही करू शकतो का?
६. कमीत कमी किती जागेची आवश्यकता आहे?
७. किती पैसे गुंतवावे लागतात?
८. साडेतीन महिन्यांत खरोखर पीक मिळते का?
९. एकरमधून खरोखर २-३ टन कोळंबीचे उत्पादन मिळते का?
१०. इतक्या मोठ्या प्रमाणात कोळंबी नक्की कुठे विकली जाते?
शेतकरी - Prawns Farming Consultant
कृतिका पाटील - ७९००१ ५१२९१
मनोज पाटील - ९५०३३ ०१९३९
शेतकरी मित्रानो हा विडिओ आपल्याला आवडल्यास like, share, subscribe करा व आपल्या प्रतिक्रिया comments मध्ये कळवायला विसरू नका.
ई-फार्मवाला गुरू यांचाकरून प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.
forms.gle/tDCVkcsAD18UREUS8
_________________________________________
१०० देशी कोंबड्या फायदा की तोटा । Kukut Palan । कुक्कुटपालन संपूर्ण माहिती
• १०० देशी कोंबड्या फायद...
• १०० देशी कोंबड्या फायद...
रेशीम शेती संपूर्ण माहित
• रेशीम उद्योग । Reshim ...
फायद्याची स्वीट कॉर्न शेती
• Sweet corn farming । ऊ...
काव्या ढोबळे यांचा गांडूळखत प्रकल्प
• गांडूळखत प्रकल्प माहित...
झेरॉ बजेट गांडूळखत प्रकल्प कसा सुरु करायचा?
• २१ वर्षाच्या तरुणीने स...
१००० रु. किलो चिया शेती संपूर्ण माहिती
• अमेरिकेच पीक बहरेल कोल...
भात शेती आदर्श शेतकरी
• भातशेती कशी करावी | भा...
लाखोंची पपई शेती | डॉक्टर करतोय पपई शेती । पपई यशोगाथा। 640 टन उत्पादन
• #डॉक्टर करतोय पपई शेती...
लॉन शेती | शास्वत हरित शेती
• हरित लॉन शेती । गवत वि...
पेरू बाग संपूर्ण माहिती
• दोन एकर #ऊस #शेती बंध ...
_________________________________________
Reach out to us on
Facebook: / efarmwala-101511006015921
Instagram: / efarmwala
E-mail : efarmwala@gmail.com
_________________________________________
#prawns #prawnsfarming #fishfarming #efarmwala #ShrimpFarming #Shrimp

Пікірлер: 9
@vijaypophale9506
@vijaypophale9506 3 ай бұрын
Hii
@pritashah7787
@pritashah7787 11 ай бұрын
Very good nice
@dineshsawant8896
@dineshsawant8896 Жыл бұрын
Pl म्हणजे पोस्ट लार्वा
@anantshinde7561
@anantshinde7561 6 ай бұрын
Contact no.milel ka.
@sadatate976
@sadatate976 7 ай бұрын
Part time madhe hi sheti karu shakto ka?
@eFARMWALA
@eFARMWALA 7 ай бұрын
Ho nakkich
@roshanmukshe2427
@roshanmukshe2427 8 ай бұрын
Number bhetel ka
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 Жыл бұрын
छान पण गोड्या पाण्यात करू शकतो का
@eFARMWALA
@eFARMWALA Жыл бұрын
ही व्हरायटी होत नाही गोड्या पाण्यात बाकी दुसऱ्या आहेत त्या होऊ शकतात
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 43 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 28 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 33 МЛН
BioFloc System - Vennamie shrimp farm in Fresh water project at Maharashtra and training updates..
10:58
SWARAJYA BIOFLOC FISH FARM - MAHARASHTRA
Рет қаралды 11 М.
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН