महाराष्ट्रतील राजकारण किती खालचा पातळीवर गैल गेले आट नवू वर्षांत भाजपाने सत्ता मिळवली ईडी सिबीआय सारख्या संस्था हाताशी धरून विरोधी पक्षाच्या लोकांना टार्गेट करुन आपल्या पक्षात प्रवेश देयचा पक्ष फोडले आता घर फोडली त्याचात वाचाळवीरांची टोळ्या तयार करुन महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा बिहार केला छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठे नेव्हून ठैवला
@dewrampote55702 сағат бұрын
अजित पवार साहेब खोटं बोलत आहे
@santoshghanavate170Сағат бұрын
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होनार
@drsunilkumar3863Сағат бұрын
Ncpsp totally fail
@siddheshchopda501Сағат бұрын
आईचं वाक्य हे नेहमी भावना विवश असते ज्याचे आईवर प्रेम आहे तो तिच्या ह्रदयस्पर्शी वाक्याने अश्रू अनावर होतात. आईच्या कॄपेने तुम्ही १०० टक्के जिंकणारच दादा