मी या फार्म ला स्वतः भेट दिली आहे .खरंच हे मालक छान आहे व खरे बोलतात.खूप मार्गदर्शक आहे . टुकार/ उनाड किड्या नी हा धंदा करावा .मोठ्या शेतकऱ्यांनी ही हा धंदा करावा खूप नफा आहे. दौलतराव उगले गुरुजी राळेगण सिद्धी
@GreatSahyadriYashkashid2 жыл бұрын
Dhanyawad
@anitabhairat4172 жыл бұрын
@@GreatSahyadriYashkashid amďkm
@abhaykate75692 жыл бұрын
Guruji tumcha number dya
@tejaschhallani17092 жыл бұрын
Tumcha kade yancha number ahe ka
@socialhuman75562 жыл бұрын
@@tejaschhallani1709 नाही पण घेता येईल नंबर खूप चांगले आहे माझी इच्छा आहे १हजार महशिंचा तबेला करायचा
@editbykartay68362 жыл бұрын
Kadak, ❤❤❤❤✌✌✌
@GreatSahyadriYashkashid2 жыл бұрын
Dhanyawad
@mangalkashid48082 жыл бұрын
खूप छान माहिती दिली 👌👌
@MahendraKhade-ez8us2 жыл бұрын
खूप छान आणि उत्कृष्ट माहिती 💐
@GreatSahyadriYashkashid2 жыл бұрын
Dhanyawad
@sarjeraopujari86532 жыл бұрын
400 maishi sambalane On a joke Great great work 🚩
@GreatSahyadriYashkashid2 жыл бұрын
Dhanyawad
@sonichauhan54792 жыл бұрын
Hello Karnal dairy farming Haryana good
@shivajiambekar24582 жыл бұрын
सर तुम्ही छत्रपती। माहिती पण खुप सुटेबल पण तुमचा मोबाईल नं मीळत नाही , आणि व्यावसायिक वाल्यांचा पण आपला मो नं व्हीडीओ खाली देत जा.
@swapniljadhav95752 жыл бұрын
Mast
@GreatSahyadriYashkashid2 жыл бұрын
Dhanyawad
@InternationalBusinesscrore2 жыл бұрын
Good speech London?
@vishvanathborase18912 жыл бұрын
दूध व्यवसायसाठी मूरा किंवा जाफर यांपैकी योग्य जात कोणती.....
@GreatSahyadriYashkashid2 жыл бұрын
Murraha
@vishvanathborase18912 жыл бұрын
पण असे सांगतात की Murraha म्हैस जास्त काळ दूध देत नाही....जी की Jaffer म्हैस देते....
@vishvanathborase18912 жыл бұрын
Murraha का Jaffer का नको याविषयी मार्गदर्शन करावे
@drrushabhchaudhari1773 Жыл бұрын
Up बिहारी भय्या provide करणाऱ्या contractor चा no द्या न plz
@aarambhofficials2 жыл бұрын
What a village
@rohidasthakur59732 жыл бұрын
राहू
@socialhuman75562 жыл бұрын
तरूण / उनाड पोरांनी हे ध्यानात घ्या यांच्या वडिलांनी मला खूप छान माहिती दिली होती.मी तर त्यांचे दर्शन घेतले होते गुरु ज्ञान दिल्या बद्दल. ते खूप भारावले माझी विनांब्रता बघून आत्ता जे माहिती देत्तात हे तर इंजिनिअर ची नोकरी सोडून दिली आहे . हा आदर्श घ्या दौलतराव उगले गुरुजी राळेगण सिद्धी
@GreatSahyadriYashkashid2 жыл бұрын
Dhanyawad
@rahulpachpute62852 жыл бұрын
आमच्या गावात गोठा आहे हा
@GreatSahyadriYashkashid2 жыл бұрын
🙏❤️
@onlystatus868 Жыл бұрын
कुठे
@riddheshbhagwat77992 жыл бұрын
गोठा wr visit करायचा होता त्यासाठी त्यांचा mobile no. पाहिजे होता.
@GreatSahyadriYashkashid2 жыл бұрын
agrotech2605@gmail.com
@maheshmeher29562 жыл бұрын
सर, कृपया आपला फोन नंबर दिला तर संपर्क करता येईल,खूप छान माहिती दिली आहे