श्री स्वामी समर्थ महाराज सुंदर गायले आहे भजन सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@sandhyajoshi6424 Жыл бұрын
धाव पाव भजन मस्त ह्याचा राग कोणता आहे .भजन एकसुरात टाळ एकसुरा एकदम मस्त
@ashokjoshi5526 Жыл бұрын
खूप छान भजन चाल पण छान आहे🙎 हे
@sadhanajanaskar70323 жыл бұрын
तुमची भजन,ताल ,सुर,सादरीकरण खुप छान असतात ,
@pushkarjoshi91833 жыл бұрын
Khup Chan aahe bhajan
@devyanideshmukh6373 жыл бұрын
नमस्कार स्वामी समर्थ
@Mindpowar20082 жыл бұрын
मन प्रसन्न झाले ... अशीच नवनवीन भजन सादर करा... जय स्वामी समर्थ.
@jyotirotte83678 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण तुमच्या ग्रुप चे...फक्त तुमच्या सोबत भजन म्हणण्यासाठी पुण्यात यावे वाटते...😊
@smitasahasrabuddhe35192 жыл бұрын
छान सादरीकरण
@minakshigogate75103 жыл бұрын
खुप छान श्री स्वामी समर्थ🙏
@ashapawar16743 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌स्वामी समर्थ की जय
@maltimorankar18152 жыл бұрын
Chan
@aparna-bk3gd Жыл бұрын
छानच म्हंटलय, अजिबात बेसुर नाही,व्याकुळला जीव हा शब्द उच्चारला तेव्हा अजिबात कुठेही बेसुर होत नाही
@shailajaghaisas58762 жыл бұрын
Khoop chan
@anitakhirid73163 жыл бұрын
खूप सुंदर 👌💐 श्री स्वामी समर्थ
@abhijeetkulkarni26753 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏
@snehapal69403 жыл бұрын
Chhan bhajan
@sudhendrajoshi3383 Жыл бұрын
खरच खुप सुंदर स्वामिचे भजन झाले खरच सांगायाचे म्हणजे प्रत्यक भजनाचे लिरिक्स आसते तुमच्या त्यामुळें छान वाटते मला खुप आवडतात तुमची भजने
@amoldeshmukh5103 Жыл бұрын
धन्यवाद...🙏
@lordShiva58948 ай бұрын
श्री स्वामी समर्थ कृपया स्क्रीनवर लिहून देणे धन्यवाद.
@swamisamarth72722 жыл бұрын
छान
@anjalipanchakshari6082 Жыл бұрын
खूप छान सादरीकरण, एकासुरात सगळ्यांचे सुरेल👌 आवाज , शांतरस, आणि सुयोग्य वाद्यवृंदाची साथ , असा सगळा संगम जुळून आला आहे म्हणून ऐकताना खूप छान 👌वाटलं. सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा. 🙏🙏 तुमच्या ह्या सुरेख मंडळाला कधी आमंत्रित करायचे असल्यास कृपया संपर्क क्रमांक(फोन नंबर) कळवावा. किंवा address कळवावा. 🙏