या बकासुर किंग हारला तरी दुसऱ्या मैदानावर दाखवून दिल गुलाल मिळवला 👍🏻👉🏻आदत बैला ने दाखवले कमजोर कोणाला समजायचे नाही अभिनंदन सम्राट आणी राजा ❤️👍🏻
@tusharbulunge649735 минут бұрын
अखंड भारताचं मन जिंकलं आज ❤❤❤❤ वेग तर वारेलाही मागे टाकेल असा होता ❤ नवीन चेहरा 🎉🎉🎉 ओवरटेक किंग मेकर❤❤❤
@rameshshinde1015Сағат бұрын
खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन. एक बकासुर प्रेमी.❤
@dipakparte10142 сағат бұрын
सकाळी जेव्हा बलमा आणि महिब्याची गाडी मारली तेव्हाच वाटले होते की ही जोडी आज काही तरी वेगळे करेल आणि ते खरे झाले सेमी ला लखन आणि अर्जुन ला पण मागे टाकले आणि फायनल तर सुट्टा घेतला अभिनंदन राजा आणि सम्राट ❤💐🎊🎉
@mayurdivekar90543 сағат бұрын
वासरान तीनही निकाल सुट्टे घेतले.... अभिनंदन 💐💐
@tanmaybankhele8483 сағат бұрын
*नाद नाय राव ह्या जोडीचा फरकाने १ नंबर केलाय ते पण मातीच्या रानात जिथे भल्या भल्या बैलांचा कस पणाला लागला व लागतो तिन्ही फेरे फरकाने पळून गुलाल घेतला😁😄 बापरे दोघे पण नवखे आहेत इकडल्या भागात पहिल्यांदा मोठ्या मैदानात आले आणि ५ लाख घेऊन गेले💯👑......❤️राजा आणि सम्राट❤️*
@Naam-jaane-de3 сағат бұрын
आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये असे पण मुस्लिम बांधव आहेत हें बघून आनंद झाला
@ShubhamSapkal-g1d53 минут бұрын
दादा हे बैलगाडी क्षेत्र असच आहे हिते जाती भेद चालतच नाही 😊
@pravinpawar9609Сағат бұрын
अभिनंदन ह्या जोडीचे
@smgaming79663 сағат бұрын
काय माणूस आहेत मुस्लिम असून लक्ष्मीची कृपा वा आज पासून मी यांचा फॅन झालो 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤️🩹❤️🩹❤️🩹
@vikaspawar14113 сағат бұрын
अभिनंदन राजा आणि सम्राट 💥💥👑👑👏👏
@ganeshhadpe60353 сағат бұрын
अभिनंदन राजा आणि सम्राट
@AkashSharma-e7f43 минут бұрын
Abhinandan 🎉 Bakasur Premi Nanded 👑❤️
@sahilraut110327 минут бұрын
आज घरचा साज यांनी मैदानात दहशत निर्माण केली ❤
@shaileshkore91883 сағат бұрын
दादा , नंदी ला विकू नका ....तुमचे खूप मोठं नाव करणार आहे ...पैसा तर मिळत जाईल इतके टॉप ला पळताय ❤ 💥✌️ #बकासुरप्रेमी
@rampalhare40283 сағат бұрын
अपेक्षित होत नवीन चेहरे मिळणार अन मिळाले. अभिनंदन राजा अन सम्राट ❤❤❤ आपलं छत्रपती संभाजीनगर ❤️❤️
@PrasadKadam-r3t3 сағат бұрын
आपण फक्त वयदिवरच पळायचं.....😢
@appag52523 сағат бұрын
Khup jabardhast speed ahe❤
@MaharashtrabailgadasharyatiСағат бұрын
🔥 वस्तु आहे वस्तु 🔥
@vikaspawar14113 сағат бұрын
मागच्या वर्षी पण संभाजीनगर यांना 5 लाखाचा बक्षीस देण्यात आला होता लखन या जोडी घेतल होत
@Naad.sharyaticha12343 сағат бұрын
दिवस हा प्रत्येकाचा ....फक्त संयम पाहिजे 🎉🎉 छान पळाली गाडी डोळ्याचं पारन फिटले....... इतिहास घडला ...मन जिंकली भावा...आणि फायनल पण ❤❤❤❤❤️
@ganeshnikam34483 сағат бұрын
अभिनंदन
@laxmanbhegade57883 сағат бұрын
गरिबा घरचा सोनं चमकलं❤ अभिनंदन❤🎉
@dattatraydeshpande66473 сағат бұрын
🎉🎉🎉अभिनंदन
@RohidasMadane-le4zg3 сағат бұрын
आभिनंदन राजा.सम्राट ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@SagarJadhav-z4f3 сағат бұрын
अभिनंदन ❤🎉
@sandipsathe5833 сағат бұрын
डोळ्याचं पारणं फेडण म्हणजे काय ते आज या दोन नंदिनी करून दाखवलं खुप खुप अभिनंदन कट्टर बकासुर समर्थक कराड.
@amolpatil46823 сағат бұрын
Bkasur marial hi गाडी❤❤❤
@AkashSharma-e7f45 минут бұрын
💯💯
@BhimaKale-n5q3 минут бұрын
Right
@Ajaypawar589-w8w3 сағат бұрын
Congratulations navin chehra
@SomeshJadhalСағат бұрын
समालोचक बोले 5 लाख गेले विदर्भात. 😂😂
@sachindange53723 сағат бұрын
विठ्ठल नानाचा नियोजनात द्या बैल मग बघा कसा राडा होतोय
@kalidaskhatal343 сағат бұрын
मी गट बघूनच म्हणाले होते 500000संभाजीनगरला जाणार कारण आदत किंग राजा सम्राट खतरनाक गती ❤ बकासुर प्रेमी 🐂♥️
सम्राट आणि राजाचा खूप खूप अभिनंदन खरंच दाखवून गेले की ते वेगाचं बादशाह आहे
@amolpatil46823 сағат бұрын
Bkasur आ🎉णि सर्जा8500 dhoni yektar pdayla पाहिजे होते 1no zala asta❤❤❤❤
@shreyasjagtap34663 сағат бұрын
Rahul bhai n chya Davni la jave ✨👑
@anilbhuruk61882 сағат бұрын
Jya veles bakyadon baher jato teva nava itihas hoto te mahadev krun gheto ek navin jod ujedat ala ❤dolyach paran fital
@sunitakaravkar17723 сағат бұрын
🎉🎉🎉🎉
@babukhade96373 сағат бұрын
❤
@vishalkulkarni61703 сағат бұрын
Havach keli ya vasrani❤❤
@BAPURAOMadne3 сағат бұрын
❤ABHINANDAN RAJA SAMRAT❤
@DeepakB-ch2qn3 сағат бұрын
भावा नादच केला,,,,,राव ,,, सगळे बघतच राहिले,,,,,,
@RavikiranShirke3 сағат бұрын
❤❤🔥🔥
@dattasonwane50813 сағат бұрын
वासराने नाद केला राव...❤
@siddharthsonawane24253 сағат бұрын
5lakh ch bakshish sagle chatrapati sambhaji nagar valech nehtat ..mage lakhan n arjun n ata hya doghani
@krushnapaigavanpatil7843 сағат бұрын
आमच्या संभाजीनगर चे बैल नाही एकत कट्टर बकासुर प्रेमी
@AkashSharma-e7f42 минут бұрын
💯💯
@kishormohite222314 минут бұрын
कोंही मागणी केलीय...आणि किती
@bhaveshmanjare38712 сағат бұрын
अजून राजा आदत आहे ना ऐवडा आताच स्पीड आहे येणार काळ नकीच गाजवेल
@sauravandade72783 сағат бұрын
नादच केला राव ❤️🩹🔥🔥👑
@vishalhajare76032 сағат бұрын
घरची लक्ष्मी कोणाला विकू नका
@shrikantshedge10073 сағат бұрын
वासराने सगळ्याचाच काम केल......
@sudarshanparswale19343 сағат бұрын
कसा आहे आमच्या कटचा किंग 🔥🔥
@mathur10013 сағат бұрын
Rahul dada la dya 1001
@Siddhupadul072 сағат бұрын
1 नो bhava आपल्या संभाजी नगर च नाव केल दोघा नंदिनी
@nitinshinde68913 сағат бұрын
Bali viku ch nka lay mothe honar nav moth karnar tumch
@MahavirDhavale-r9s3 сағат бұрын
राहुल भाई ला द्या विक्याच असाल tr
@ayushamangurav41093 сағат бұрын
झाली राहुल भाईची नवीन खरेदी ( आदत किंग राजा ) euuuuuuuuu ❤❤🎉
@MR.ABHIJITPOtekar2 сағат бұрын
लिंबू 😂😂
@dattakamble13232 сағат бұрын
@@MR.ABHIJITPOtekar भाऊ लिंबू असते तर आज सेमिला हारला नसता. कुठ काही बोलत नको जाऊ. लिंबू असते तर प्रत्येक मैदानात एक नंबर केला असता काय राव😂 काय बोलाव आता
@RushiMali-z1m2 сағат бұрын
Ny zali
@omkarbhoir98692 сағат бұрын
आणि पैसे तू देशील का😂
@ayushamangurav41092 сағат бұрын
@@omkarbhoir9869 वेळ आली तर वायदी मागून देऊ 😅
@sagarshelke25662 сағат бұрын
Tumhi special ek mulakhat ghya nivant ekda dada
@ginnibunty54692 сағат бұрын
Loka boltat n kay he tumchya shankarpatat padlela tumchya vidharba side kiva shankar patache bail fail ahe hee ahe amchya shankarpatatil hire Raja , samrat , babya ,lakhan , arjun , devabhaii sagle topche udavle tin feryat yeunnn❤️🔥👑