Рет қаралды 151,309
garam masala / सुगंधी गरम मसाला पावडर
• एकदाच बनवा महिनाभर वा...
ingredients
mix dali
चणाडाळ - 1 छोटी वाटी - 50gm
तूरडाळ - ½ छोटी वाटी - 25gm
मूगडाळ - ½ छोटी वाटी - 25gm
मसूर डाळ - ½ छोटी वाटी - 25gm
उडीद डाळ - ½ छोटी वाटी - 25gm
दुधी भोपळा - 2 cup - 200gm
मोहरी - ¼ tsn
जिरे - ½ tsn
कढीपत्ता - 10/12 पाने
हिरवी मिरची - 1
कोथिंबीर - ¼ cup
कांदा - 1 मध्यम
टोमॅटो -1 मध्यम
आलं लसूण पेस्ट - ½ tsn
हळद - ½ tsn
हिंग - ¼ tsn
लाल तिखट - ½ tsn
गरम मसाला - ½ tsn
चिंचेचा कोळ - ½ cup
मीठ - चवीपुरतं
तेल - गरजेनुसार
पाणी - आवश्यकतेनुसार