5 व10 लोकांसाठी किती पोहे घ्यावे , किती कांदा घ्यावा , पोहे कसे भिजवावे , योग्य पद्धत अचूक प्रमाण |

  Рет қаралды 430

Devashri kitchen

Devashri kitchen

Күн бұрын

5 व10 लोकांसाठी किती पोहे घ्यावे , किती कांदा घ्यावा , पोहे कसे भिजवावे , योग्य पद्धत अचूक प्रमाण |
Hi.,...
welcome to Devashri kitchen 😊
नमस्कार.....
आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये रोज खाल्ले जाणारे कांदेपोहे कसे बनवायचे ते दाखवले आहे. करायला अगदी सोपी रेसिपी आहे. घरा घरामध्ये आवडीने खाल्ले जाणारे कांदे पोहे एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते दाखवले आहे. त्याचबरोबर योग्य पद्धत अचूक प्रमाणही या रेसिपी मध्ये दाखवले आहे .रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा .या पद्धतीने पोहे करून पहा. तुमचे पोहे मऊ लुसलुशीत मोकळे सळसळीत होतील. धन्यवाद......
****************************************
या रेसिपीचे साहित्य व योग्य प्रमाण रेसिपीच्या सुरुवातीलाच दाखवले आहे .रेसिपी सुरुवातीपासून पहा.
+++++++++++++++++++++++++++++++
#devashrikitchen #poharecipe #kandepohe
××××××××××××××××××××××××××××××××
my Instagram link 👇
www.instagram....
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
thanks for watching 🙏

Пікірлер: 2
@rajashree830
@rajashree830 2 ай бұрын
खुप मस्त झाली आहे कांदे पोहे ❤❤❤❤❤
@devashrikitchen9679
@devashrikitchen9679 2 ай бұрын
🙏😊
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 17 МЛН