Ajun je karj kadhun dile nahit tyala kahi fayda aahe ka
@kishorbawankule85462 жыл бұрын
छान
@sumantidake1902 жыл бұрын
खरोखर हे सरकार कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देणार का का फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा
@deepakrasal54432 ай бұрын
Lavkar G R Pathva
@navnaththite3292 жыл бұрын
adhar pramanikaran zalay pan paise jma nahi
@rohidaschavhan24212 жыл бұрын
2016 चे कर्ज अजून माफ झाले नाही कृपया सांगा
@nehalogadeverynice29152 жыл бұрын
2018 la ami krja uchlla Ani niyamat bharne suru ahe tr Amala 50000 rs bhettil ka sanga
@balasahebbhagat75992 жыл бұрын
पिक कर्जाच्या रकमेच्या सरकारने व्याजासह रक्कम परत घेतली आहे चालू वर्षांची(विविध कार्य खाली सोसायट्यांनी काय म्हणे झिरो टक्के व्याज.
@surendrakhandekar28912 жыл бұрын
Rahul bhau namskar
@gopinathpatil75552 жыл бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्याबाबत मिळणारे अनुदान खूप वेळा चर्चा झाली पण हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार.की नेहमीप्रमाणे आणखी अधिवेशनात चर्चा होणार.
@SOULMORTAL092 жыл бұрын
Very nice
@dyaneshwarpatil82852 жыл бұрын
अहो भाऊसाहेब कर्ज कोणते शेतकरी यात बसतात ते नियम व अटी सा व तसा शासनाचा जे आर पाठवा ही विनंती
@भागवतखराद2 жыл бұрын
आता खरं बोलले तुम्ही
@parmeshavarghemde25972 жыл бұрын
कुसुम.पैमेट.आशन
@govindjawale65452 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील2 жыл бұрын
मार्च 22नियमित पाहिजे का
@किशोरफोपसे-द1व2 жыл бұрын
सर मी 2015 त 30 6 2019 पर्यंत रेगुलर आहे 30 6 2019 मधील कर्ज थकीत झाले आहे 50000 साठी पात्र आहे की नाही कृपया उत्तर द्या सहकार्य करा
@satishkumbhre34272 жыл бұрын
पात्र आहे
@prashantpatil45562 жыл бұрын
Nice
@savitakale1522 жыл бұрын
Thank you sir
@satishbobade79272 жыл бұрын
अरे बाबा कधी मिळणार ते सांग
@vishnubiradar8760 Жыл бұрын
सर मी 2019 मध्ये कर्ज घेतले आहे ते रेगुलर भरलेले आहे दोन लाखाच्या वरती आहे तर बँकेत गेल्यानंतर दोन लाखाच्या वरती असणाऱ्या खातेदारांना माफी नाही आणि प्रोत्साहन अनुदानही नाही असे सांगण्यात येत आहे कृपया मार्गदर्शन 🙏🙏
@prashantmankapure13722 жыл бұрын
Maje sheti 2akr ahe mala pik karj 1lakh milale ahe . Tar mala karj anudhan milu shakel ka..?
सर शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेत कर्ज माफ झांल्या नंतर 2021 पर्यंत नियमित कर्ज फेड ले आहे मला 5000 हजार मिळाले का कि शिवाजी महाराज कर्ज माफी झालेल्याना या योजने चा लाभ मिळणार नाही
@satishkumbhre34272 жыл бұрын
आणि पुन्हा एक प्रश्न की सरसकट सर्व नियमित कर्जदार पात्र शेतकऱ्यांना म्हणजेच सर्वांनाच 50000 हजार लाभ भेटणार आहे का...
@ashishgiradkar50962 жыл бұрын
Sar je urvarit karj mafi rahli hoti te pn maf honar ahe ka
@gangabhaukaulase23212 жыл бұрын
गंगाधर कौळासे माझे कर्ज पुर्ण माफ झाले नाही 2015ला मी 50000कर्ज घेतले2016ला पुनर्गठन25000मिळाले एकुन75000झाले2017ला फेर पुनर्गठन झाले50000मिळाले एकुन125000 झाले तर बॅंकेने माझे दोन खाते केले 15-16चे एक खाते 75000 आणि 2017 एक खाते50000तर त्यापैकी 15-16चे75000एक खाते पुर्ण माफ आणि17चे50000 हे खाते निम्मे माफ आहे तर मला माफी का नाही
@parafuldolaskar11142 жыл бұрын
Don lakhavri krajache kay zal sir
@rushighate77322 жыл бұрын
Yes
@vikasgopale52582 жыл бұрын
Bas
@mnikam88482 жыл бұрын
हे काही होत नाही हो मोठ्याच लोकाचां समावेश आसतो गरीबाचा काही नाही होत बर का हो
@sheshraosadgir47402 жыл бұрын
2015 to 2021 paryant regular asel tar
@narendrakatole2 жыл бұрын
Gr chi link discription madhe dya
@pradipraut92242 жыл бұрын
2017 pasun regular aahe bhetnar ka
@wamanmuley63592 жыл бұрын
किसान झुकता है झुकानेवाला सरकार है
@TETmahaNovember2 жыл бұрын
सर दोन लाखाच्या वरील रक्कम भरून माफी कुठे झाली असेल तर एखाद्या ठिकाणचे उदाहरण द्या.
@akashpatil7112 жыл бұрын
Maje tar jhale nahii
@gorakhgaikwad20672 жыл бұрын
जीव जाईल पण देणार नाही हे
@laxmanmore78132 жыл бұрын
पैसे कधी मिळणार
@MunnaBhendare3582 жыл бұрын
आम्ही कधीही कर्ज घेतले नाही तरि आम्हाला योजने लाभ मीलेल काय सर
@vaibhavgade69692 жыл бұрын
सर मी जानेवारी 2019 ला सोसायटी मधून 1,41,000 रुपयांचे पिककर्ज घेतले होते. परंतु ते मार्च 2020 ला भरणे अवश्यक होते. तर ते कोरोना महामारीमुळे थकीत राहिले. व मार्च 2021 ला व्याजासह1,64,000 मधील 64000 भरून नवे जुने केले .तर या योजनेचा मला फायदा होईल का? कळावे.
@ajaygogat2002 жыл бұрын
2018.ते2022 रेगुलर कर्ज घेतले रेगुलर परतफेड केले
@ajaygogat2002 жыл бұрын
मला फायदा मीणा का नहीं मिल रहा
@sanjayvekhande39672 жыл бұрын
50000 kadhi
@faizanquazi69102 жыл бұрын
Maza karj May-2018 madhe ghetla hota May 2019 madhe punaragathit kela Mala 50k bhetnar ka Sir
@santoshbajbalkar2862 жыл бұрын
सर मि पाच लाख कर्ज भरलेले आहे तर माझे कर्ज माफ होईल का
@satishkumbhre34272 жыл бұрын
1 एप्रिल 2015 ते मार्च 2019 पर्यंत नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांनाच लाभ भेटणार आहे. .असा GR निर्गमित झालं असेल तर तुमच्या TELEGRAM ग्रुप वर पाठवा...
@chaitanyakale65892 жыл бұрын
Mukund kale
@travelwithhookandcook52742 жыл бұрын
केंद्र सरकारकडून नपिए खाते निल करनार आहे का. सर. Utube वर video ऐत आहे. 1 एप्रिल 2022. सर बातमी खरी आहे का.
@kalemahadev11962 жыл бұрын
Sir 1 जानेवारी 2019 पीक कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँक चे घेतले होते तर माफी झालीच नाही
@ganpatjadhav85012 жыл бұрын
आपण करज माप केले आ.हे ती यादी पाठवावी
@Jotyiop2 жыл бұрын
2021 ला थकीत आहे राव माफ करणार का
@bahubalipatil88592 жыл бұрын
कज फोडणार वेकती वारले असेल तर
@rameshkadam63772 жыл бұрын
अजून अनेक शेतकर्याचे कर्जमाफ झाले नाही. वसुली सरकार कडून माफिची अपेक्षा नसावी...
@jalindarmahadik43362 жыл бұрын
अहो पण हे पन्नास हजार रुपये नक्की कधी देणार आहेत हे सांगीतले की नाही हे कळत नाही
@somnathawari64412 жыл бұрын
कधी मिळणार
@rakhamajibeldar19952 жыл бұрын
सर माज कर्ज 1 वर्ष झालं मी यावर्षी भरल नाही आता भरल तर जमेल का
@ankushkuber82662 жыл бұрын
कर्ज रेगुलर भरलेले आहे पण कोरोनाचे तीन महिने गॅप पडला होता आणि ते माफित बसले होते तर मला भेटल का 50 हजार
@murlidharwabale18822 жыл бұрын
2lakhavaril karjamafi lavkarkara
@हनुमंतकवितके2 жыл бұрын
कधी घेत नाहीत
@arunnikam93172 жыл бұрын
दोन लाखावरील कर्जदार शेतकरी गैलैका उडत.पक्षपाती निर्णय होत आहे त.
@narayannaikavade31822 жыл бұрын
दोन लखाच्या वर् कर्ज माफी काय झाले
@wamanmuley63592 жыл бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याविषयी बऱ्याच दिवसापासून 50 हजार रुपये अनुदान मिळते अशा फक्त वावड्या उडवल्या जात या प्रत्यक्षात बऱ्याच शेतकऱ्यांना कवडीचा फायदा नाही
@kalyansangale77042 жыл бұрын
काय नाही आजा मेला,आणि नातु झाला देत नाही तुम्ही
@sheshraosadgir47402 жыл бұрын
Ans me
@gorakhgaikwad20672 жыл бұрын
दोन लाखावरील शेतकर्यानी काय फाशी घ्यावी का मग आता
@rajendramuley65792 жыл бұрын
उशीर झाला
@gajanankaramore43472 жыл бұрын
२०१५ च्या अगोदर पासून रेगुलर असेल तर त्यांना सुद्धा लाभ मिळेल 2010 पासून 2021 पर्यंत रेगुलर असेल तर लाभ मिळेल काय
@chaitanyakale65892 жыл бұрын
GR Alya is mahshya
@surendrakhandekar28912 жыл бұрын
Gr ala ahe ka sir
@jitendragodse91532 жыл бұрын
मध्ये एक वर्ष कर्ज घेतले नाहीत त्यांना माफी मिळेल का
@sanjaysangolkar53462 жыл бұрын
सर आम्हाला काहीच मिळाली नाही कर्ज माफी आमच कर्ज 20016 ला 3025000 घेतले होते काहीच मिळाली नाही कर्ज माफी
@satishbobade79272 жыл бұрын
तीन वर्षे विमा भरतो मिळाला नाही
@gulabraosuryawanshi13142 жыл бұрын
सरकारी नौकरी तील कर्मचारीना हा लाभ मिलणार का?
@TechWithRahul2 жыл бұрын
शासकिय सेवेतील ड वर्गातील कर्मचार्यांना लाभ घेता येतो.
@kishorpathade31432 жыл бұрын
Sir yes mahaaaghadiki sarkar hai bogus sarkar hai bjp government jaisi government Nahin hai sir
@gajanannale55922 жыл бұрын
करजा
@bhushanpatil6612 жыл бұрын
Jar 2021 made takhale asel re mil ka 50 hajar
@redbullredbull-xh5nw2 жыл бұрын
Bhushan patil saheb maza pan hach prash ahe.. pn chalubaki karun ghya .. ajun march yaycha ahe
@Raviraj-sf2ks2 жыл бұрын
27 march 2019 maaf jhale nahi
@babansingrajput10782 жыл бұрын
दोनि करज माफित लाब झाला
@tukarampatole94012 жыл бұрын
कशाला फसवणूक करता शेतकर्यांची
@marutihonrao63752 жыл бұрын
ई श्रम कार्ड बनवून पाहीजे तरी काय करावे लागेल
@kailasghorpade69942 жыл бұрын
दोन लाखावर पुढील कर्जदारांची कुठे माफी केली आपण म्हणतात की दोन लाखाच्या वर ची रक्कम असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली
@TechWithRahul2 жыл бұрын
थकीत 2 लाखावरील रंक्कम एकरकमी भरल्यानंतर उर्वरीत 2 लाख रुपये माफ केल्या गेले आहे, 2 लाखावरील थकीत रंक्कम भरण्याकरीता काही कालावधी दिल्या गेला होता.
@parafuldolaskar11142 жыл бұрын
@@TechWithRahul Kdhi ha lab zala khi pn nka sagt jau
@meghrajwaratkar96502 жыл бұрын
अहो हे सरकार शेतकरी वर्गाना मुख बनविणे सुरू आहे, माझेकडे १५००००/कर्ज थकीत होते २०१९ पयत परंतु मध्यवर्ती बँक चंद्रपूर ह्यांनी पुनर्गठन केलं यामुळे मला कजमाफी मिळाली नाही,मी याबाबत हायकोर्ट नागपूर येथे सरकार विरोधात केस टाकली आहे,त्याचा काय निर्णय येतो बघु हे तिघांडी व बिघाडी सरकार फक्त फेकु आहे, शेतकरी वर्गाना मुख बनविणे सुरू आहे,
@pardippatil73692 жыл бұрын
@@TechWithRahul nahi ho fakt ghoshna zali baki kahi nahi.
@Nik-00772 жыл бұрын
Mhanje sarad sarad aamhala kahich bhetnar nhi🤣
@arvindmehar68332 жыл бұрын
Csmssy yojneche ajunahi karj maf zale nahi tya Sathi news taka feku naka