#51 Q&A | माझ्या कमाईपासून,राजकीय मतापर्यंत | हजार प्रश्नांची उत्तरं | Personal with Harshada Swakul

  Рет қаралды 273,913

Harshada Swakul

4 жыл бұрын

चॅनेल मेंबर होऊन चॅनेलला support करण्यासाठी, आणि खास गोष्टी unlock करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. -
kzbin.infojoin
पोस्टवर तुफान कमेंट्स आणि असंख्य प्रश्न आले. त्या प्रश्नांची उत्तर देणारा स्पेशल व्हिडीओ तुम्हा सर्वांसाठी तुमच्या नावासकट.. अजून एका कारणासाठी हा व्हिडीओ स्पेशल आहे. व्हिडीओ पाहून कळेलच..
NOTE: बराच वेळ सूर्यप्रकाशात व्हिडीओ रेकॉर्ड करत असताना बदललेला प्रकाश व्हीडिओतही जाणवेल. या तांत्रिक गोष्टीसाठी क्षमस्व..!!
-----------------------------------------------------------------
Rajhans publication links:
1. Rajhans Publication's official website - www.rajhansprakashan.com/
2. Rajhans Publication's App -
Android -play.google.com/store/apps/details?id=com.rajhansprakashan.app
iOS - apps.apple.com/au/app/rajhans-prakashan/id1532638002
3. For More Details Please Contact - (+91)9579099063
Disclaimer: Opinions/Views expressed in this video are personal and the concerned sponsorer does not have any connection with the same.
-----------------------------------------------------------------
#harshadaswakul #questions #answers #opinion #earning #salary #government #bjp #modi #uddhav #thackarey #shivsena #rahul #gandhi #congress #promotion #farm #australia #culture #fun #general #media #indian #journalism #journalist #comments #reactions #cameraman #income #youtube #sponserer #sponser #ravish #kumar #inspiration #ndtv #lovelife #love #propaganda #toll #farmer
-----------------------------------------------------------------
All my VLOGS:
kzbin.info/aero/PLsEMsGep_LvtnANOAnwCg6Engz7BmKpHj
All about News and Report:
kzbin.info/aero/PLsEMsGep_LvtanjkWLzivgjeZYKwKxN7m
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Links:
Instagram: harshadaswakul
Facebook: harshadaswakul
Twitter: HarshadaSwakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.
Music: www.bensound.com

Пікірлер: 2 593
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 жыл бұрын
शेवटी नमूद केलेलं Big announcement काय असेल??
@omkartilekar7176
@omkartilekar7176 4 жыл бұрын
Tai la button bhetle ki kaay?🧐🧐🧐
@durgeshshinde3724
@durgeshshinde3724 4 жыл бұрын
Mam tumhala abp mazha kadun kiti payment milaycha?? Ani ata KZbin kadun kiti paise miltat??
@rajatshevaney1360
@rajatshevaney1360 4 жыл бұрын
😁
@yateshahirevlogs161
@yateshahirevlogs161 4 жыл бұрын
तसं अंदाज लावणे अवघड आहे ,,, तुम्ही एक hint द्यायला पाहिजे होती ☺️
@yuvrajchougule4112
@yuvrajchougule4112 4 жыл бұрын
tyacha kahi andaj nahi pn kadhi yenar ahe tewdha sanga, excited af 😁
@vinayakkoli8909
@vinayakkoli8909 4 жыл бұрын
हर्षदा स्वकुळ चे विडीयो म्हनजे कुटुंबातीलच एक व्यक्ती आमच्याशी बोलत असल्याचा...आभास होतो....
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 жыл бұрын
🥰🥰🥰
@samindra_gotfarming
@samindra_gotfarming 4 жыл бұрын
हो असंच वाटतं
@Pavan_512
@Pavan_512 4 жыл бұрын
खरं आहे
@jaydeepzunjarrao5900
@jaydeepzunjarrao5900 4 жыл бұрын
अगदी खरं आहे...!💯👍
@rajeshdevale
@rajeshdevale 4 жыл бұрын
१००००० % खर आहे
@somnaththombare2432
@somnaththombare2432 4 жыл бұрын
हर्षदा ताई आपल्या वक्तृत्व शैलीचा मी खूप मोठा चाहता आहे!अशीच यशाची शिखरे पादाक्रांत करत राहा!i am proud of you sista!
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 жыл бұрын
🙏🏽❤️
@dr.anjali421
@dr.anjali421 4 жыл бұрын
Same here
@nikhilpawar5782
@nikhilpawar5782 4 жыл бұрын
@हर्षादा तुम्ही ज्या स्पीड ने चाललंय हे बघून असे वाटते की तुम्ही लवकरच तुमचा एखादा news चॅनेल स्थापन करताल आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि अजून एक हर्षदा तुमच्याकडे अफलातून समालोचक skill आहे ,
@vikrampawar6023
@vikrampawar6023 4 жыл бұрын
खुप छान.... ताई तु खुप छान काम करत आहे स ... कोणत्याही एका विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीचा पुरस्कार न करता, एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून जे योग्य ते पुर्णतः अभ्यास करून सर्वांसमोर मांडणी करणे ,खरचं यासाठी खुप डेरींग असावे लागते जे तुझ्या कडे आहे... या व्हिडीओ मध्ये तु आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली खुप छान वाटलं....
@suryakantveer972
@suryakantveer972 4 жыл бұрын
हर्षदा तुझी कुठल्याही विषयाची मांडणी खूप छान असते आणि पूर्ण अभ्यास पूर्वक असते आणि कुठलाही शब्द ढासळत नाही असेच तुझी व्हिडिओ बघायला आम्हाला आवडेल.
@shubhamdesai994
@shubhamdesai994 4 жыл бұрын
ताई तुमच्या स्पष्ट मराठी संभाषणमुळे माझ्या मराठी भाषेत प्रभावीपणे बदल होत आहे
@user-uv6ci6qo7d
@user-uv6ci6qo7d 4 жыл бұрын
कोणाच्या चमच्या बनण्यापेक्षा तुझ्यासारखं निर्भीड पत्रकार बनन हेच खर देश प्रेम
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 4 жыл бұрын
देश प्रेम 😂 परदेशात जावून राहते आहे ती लेडीज दिसलं की सगळच सत्य असतं अस नसतं भावड्या....😁
@asmitapatil9393
@asmitapatil9393 4 жыл бұрын
@@vishalsurvase5287 घर सोडून कमाई साठी बाहेर पडल्याने घरावर ,घरातल्या माणसांवर प्रेम राहत नाही का? 🙄
@trick_er
@trick_er 4 жыл бұрын
@@vishalsurvase5287 kahi links dya bar dada ndtv ka vait ahe te proof krnarya!
@vihangghule3213
@vihangghule3213 4 жыл бұрын
पन् राविश् कुमार् sarkhe chamche yanche आदर्श आहे !!
@tejasgaikwad9971
@tejasgaikwad9971 3 жыл бұрын
@@vihangghule3213 तू Arnab Goswami बद्दल बोलतोय का😎😂
@shashikantnale2234
@shashikantnale2234 4 жыл бұрын
हर्षदा ताई तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तू असच आमचं प्रभोधन करत राहा.
@deepakjawade1646
@deepakjawade1646 3 жыл бұрын
हर्षदा, तुमचे विचार खुप स्पष्ट,आणि सुटसुटीत आहेत,मी पाहिलेल्या स्मार्ट व्यक्तिंपैकी तुम्ही एक आहात, जबरदस्त हुशार आणि तितक्याच सुलभतेने आणि सुटसुटीत पद्धतीने विषयाची मांडणी करण्याची आपली पद्धत खूपच प्रभावी आहे. I am big fan of you.
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 жыл бұрын
thank you
@pwprakashwagh15
@pwprakashwagh15 3 жыл бұрын
हर्षदा बातमी देण्याची बोलण्याची तुझी पद्धत ज्ञानदा पेक्षा जास्त व खुप सरस आहे
@poojakenijapan1544
@poojakenijapan1544 4 жыл бұрын
भारी होता प्रश्नोत्तराचा तास.. मजा आली.. व्हिडिओ टाकायच्या आधी वेळ सांगत जाल का? पोस्ट झाल्या झाल्या बघण्यात एक मजा आहे.. गरमागरम ताजा व्हिडिओ ❤️
@footballcrazecr7208
@footballcrazecr7208 4 жыл бұрын
You are doing really great ...... Leaving APB news was right decision as now we can listen to your personal and judicious oppinion through the channel ...... Great work........
@sanikakupte217
@sanikakupte217 4 жыл бұрын
हर्षदा तु खूप छान प्रकारे उत्तरे दिली. न्युज चॅनेलवर काम केल्यामुळे यु ट्युपवर तु नवखी वाटत नाही असे मला वाटते.
@niteshgunjal
@niteshgunjal 3 жыл бұрын
अभिनंदन.... आपले विश्लेषण करण्याची पध्दत खुपच छान आहे. आणि तुम्ही निर्भिड विश्लेषन करता हे खुप आवडते मला बेस्ट ऑफ लक हर्षदा मॅडम
@sachinadgale3200
@sachinadgale3200 3 жыл бұрын
तुमच्या सारख्या प्रतिभावंत पत्रकार देशासाठी खुप आवश्यक आहेत. मी तुमचा चाहता आहे. असेच पुढे जा ताई. पण मलाही पत्रकारिता आवडते पण.......... करु काय.
@VaidehiiR
@VaidehiiR 4 жыл бұрын
kharach aaj punha ekda prove zala... you're very very clever.... kiti chan uttaraa dele.....khup chan bollis... love you ❤️
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 жыл бұрын
Love you Vaidehi.. thank you for appreciating my work ❤️
@BrandMaster1
@BrandMaster1 4 жыл бұрын
@@HarshadaSwakul ओ बाई याला वर्क नाही तर फक्त आणि फक्त सरकारचा विरोध करणे म्हणतात
@prasadtidke2039
@prasadtidke2039 4 жыл бұрын
ABP Maza का सोडले यावरच उत्तर अप्रतिम होते ताई मस्त ....👌
@umeshvlomate8009
@umeshvlomate8009 4 жыл бұрын
ताई तुम्ही खूप शांत स्वभावाच्या अहात.
@shrikeshtapkir2772
@shrikeshtapkir2772 4 жыл бұрын
हर्षदा मॅडम खूप मनापासून बोलला आपण असा निर्भीडपणा सदैव राहो !!!👌👍
@sandipjadhav1526
@sandipjadhav1526 4 жыл бұрын
पत्रकारिकेतील आदर्श रविश कुमार आहे म्हंटल्यावर, यूट्यूब चॅनल चा आदर्श द्रुव राठी असेल.☺️
@sanketkumbhar9058
@sanketkumbhar9058 4 жыл бұрын
भाऊ तुझ्या कमेंट ला लाईक नाही देणार मॅडम..... एकदम बरोबर बोललास तू..... रविष कुमार आयडॉल आहे म्हटल्यावर विषयच संपला.... मी तर अगोदपासूनच unsubscribe केलं मॅडम ला.....
@kirannikam4681
@kirannikam4681 4 жыл бұрын
@@sanketkumbhar9058 ravish kumar is ideal ... one side agenda king rubbish specially congress and leftist parties, hya ravishne CAA protest chya veles ani rajasthan madhil ghatnet fake news dakhavali hoti. Mi pan unsubscribe Ani block karatoy channela.
@bigman9926
@bigman9926 4 жыл бұрын
बरोबर त्या रविष चा भाऊ बिहार काँग्रेस चा प्रभारी आहे त्याच्यावर बरेच गुन्हे आहेत चमचा आहे रविष काँग्रेसच
@anil_bhoye
@anil_bhoye 4 жыл бұрын
मग तुमच्या सर्वांचा आदर्श संबित पात्रा असावा 👍
@bigman9926
@bigman9926 4 жыл бұрын
@@anil_bhoye संबीत पात्रा पत्रकार नाहीये पाकसाचा प्रवक्ता आहे इथं पत्रकाराचा विषय चालू आहे
@r.n.bansode
@r.n.bansode 4 жыл бұрын
मि तुला एकही प्रश्न विचारला नाही पण हा व्हिडीओ बघुन मनात असलेले आणि नसलेल्या प्रश्नांचे ऊत्तर मिळोले. All the best
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 жыл бұрын
😊🙏🏽
@kauthaku23456
@kauthaku23456 4 жыл бұрын
@@HarshadaSwakul I am shocked when you said Al jhazira ur fav news channel, bcoz they pramot terror activity as everytime terrorist threatening video launched from their channel since last 20 years, plz comment
@sagarkhade576
@sagarkhade576 4 жыл бұрын
7
@harshal.chaudhari
@harshal.chaudhari 4 жыл бұрын
Very nicely answered various questions...Keep it up Madam.... Independent media is the need of hour in Indian Journalism. Two videos which I liked the most are- 1) Propaganda- who plays with our mind 2) MH- Bihar story of SSR. Keep enlightening the people of India. Thanks!
@sameerindulkar8706
@sameerindulkar8706 4 жыл бұрын
Exlent...खूपच छान ताई..मनमोकले पणाने सर्व प्रशांची उत्तरे दिलीत..तुमचा भविष्य अजून उज्वल होणार आहे यात काही शंका नाही..पुन्हा एकदा खूप छान..
@krushnajaiwal876
@krushnajaiwal876 4 жыл бұрын
हर्षदा मॅडम, आपण माझ्या प्रश्नाच अचूक आणि मुद्देसूद उत्तर दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपला, कृष्णा जैवाळ, सिल्लोड
@akshayshelar6511
@akshayshelar6511 4 жыл бұрын
तायडे तु छान बोलतेस ग...... अभिमान आहे तुझा.... सातासमुद्रापार जाऊन सुद्धा मराठी भाषा जपलीस.... वा वा ......
@pleasingmarker3318
@pleasingmarker3318 3 жыл бұрын
You are talented. We see that you are in line with NDTV / Kanhaiya/ negativity ideology which may not go well with our views . But we respect your views and you are free to express yourself . Your oration is number one. Proud of you 👍
@btsejaljadhav5085
@btsejaljadhav5085 4 жыл бұрын
हर्षदा ताई तू खूप छान प्रश्नांची उत्तरे दिली. लोकांच्या मनातील तुझ्या बद्दलचे गैरसमज पण दूर झाले.
@jagdishmali5792
@jagdishmali5792 4 жыл бұрын
तुमची भाषाशैली आणि विचार मांडण्याची पद्धत साधी व तितकीच प्रभावी आहे.. धन्यवाद..
@akshaychavan7748
@akshaychavan7748 4 жыл бұрын
धन्यवाद ताई . तुमच्या you tube channel मुळे आम्हाला एक देश विदेशातील जी महत्त्वाची माहिती मिळत न्हवती ती तुमच्या मुळे सहज मिळू लागलीय. आणि आपल्या देशातील राज्यातील जी काही गुप्त बातम्या लोकांपर्यंत येत नव्हती ती माहिती मिळायला लागलीय. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@pavan-wn8ch
@pavan-wn8ch 4 жыл бұрын
*Being Centralised person is toughest part now a days* *कारण Right विंग वाले Leftist समजतात & Left विंग वाले Rightist*
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 жыл бұрын
👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽
@BrandMaster1
@BrandMaster1 4 жыл бұрын
@@HarshadaSwakul आरे पर तुम्ही तर अग्री करत आहे ना तुम्ही डावे दला ला पाठींबा देता म्हणून
@harishreddy8583
@harishreddy8583 4 жыл бұрын
I am amazed to see degree of immaturity that left or right wing is not based on philosophy but whether u blindly and brainlessly support ruling party and their tantrums or not.
@vinaynalawade2549
@vinaynalawade2549 4 жыл бұрын
पुढच्या विडिओ मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये शेती कशी आहे ह्याचं बरोबर तेथील कृषी विद्यापीठे, तसेच तेथील विध्यार्थ्यांचां कृषी क्षेत्राकडे बगण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे समजलं तर खूप छान होईल,☺️ मला हे जाणून घेण्याची इच्छा आहे कारण मी पण bsc agriculture चं शिक्षण घेत आहे
@Ramraje07
@Ramraje07 4 жыл бұрын
🤟🤟🤟
@the_pranaylife1784
@the_pranaylife1784 4 жыл бұрын
तिकडे जातीय समीकरण नाही म्हणून आरक्षण नाही भारतात जातीय समीकरण आहे म्हणून आरक्षण आहे.
@Ajay-ss7ln
@Ajay-ss7ln 4 жыл бұрын
Yes it is correct ..
@kishordeepake3518
@kishordeepake3518 3 жыл бұрын
Tikde pan reservation ahe bhau
@atuulshelar
@atuulshelar 4 жыл бұрын
तुम्ही खुप छान व्हिडिओ बनवतात व योग्य चर्चा करता व खरी चर्चा असती
@kailasjadhav3337
@kailasjadhav3337 4 жыл бұрын
नमस्कार हर्षदा... आज आपला पहिलाच युट्यूब व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ आवडला. आपले आवडते पत्रकार तेच माझेही आवडते पत्रकार आहेत. म्हणजेच इथून पुढचे व्हिडिओ नक्कीच पाहिन. आपणास शुभेच्छा...!!!
@sagarjamdhade5073
@sagarjamdhade5073 4 жыл бұрын
ताई...एक व्हिडिओ स्पर्धा परीक्षा ची तैयारी करणाऱ्या विद्या्थ्यांसाठी पण कराल का...त्यांचे प्रश्न सगळ्यांसमोर मांडावी....🙏🙏🙏🙏
@vikrampawar6023
@vikrampawar6023 4 жыл бұрын
होना .. खुप वर्ष झाली नुसता च अभ्यास करतोय पण शासनाला काहीच फरक पडत नाही.. राज्यसेवा पासून शिपाई भरती पर्यंत सगळीकडे फसवणूक चालू आहे...
@komalraut4409
@komalraut4409 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gnK7ZJqXedqXn7c स्पर्धा परीक्षेचीच तैयार करणाऱ्या युवकांचा हा गट आहे जो, वेगळ्या प्रकारचे काम करत आहे, आणि एका वेगळ्या प्रकरे आपल्या शिक्षणाचा फायदा करत आहे. आणि एक दिवस सर्वांना पटवून देईल की फक्त नौकरीच सर्व काही नाही
@samarthdoke04
@samarthdoke04 4 жыл бұрын
Best answers in short words❤❤😊असेच अजुन वीडियो बनवत राहा 👍🏻👍🏻❤❤❤
@अक्षयपाटीलपवार
@अक्षयपाटीलपवार 4 жыл бұрын
जय शिवराय ताई खुप छान व्हिडिओ आहे
@shreyashzaware1216
@shreyashzaware1216 3 жыл бұрын
Graduation नंतर mass comunication मध्ये कसे careeer करू शकतो?
@royal7950
@royal7950 4 жыл бұрын
Madam you're great.. love from Mumbai तुमच्यासारखे मराठी पञकार म्हणजे राज्याची शान.. विडीयो खुप छान होता ताई...
@NatvarLaL-i3u
@NatvarLaL-i3u 4 жыл бұрын
ताई पुन्हा महाराष्ट्रात या लोकसभेत तुमच्या सारख्या स्पष्ट आणि खरं बोलणाऱ्या मराठी नेत्याची गरज आहे.
@sanika3272
@sanika3272 4 жыл бұрын
I'm just loving u... Love ur way of Talking...
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 жыл бұрын
❤️
@Sunny06060
@Sunny06060 4 жыл бұрын
पत्रकारितेची घसरलेली प्रतिमा पाहता अनेकजण पत्रकारितेत career करण्यास धजावत आहेत. 🙏🏻 त्यातलाच मी एक 😄😄😂
@discoverdd
@discoverdd 4 жыл бұрын
व्वा हर्षदा व्हिडीओ नेहमीप्रमाणे छानंच, माझ्या आवडीच्या कामासाठी प्रेरित करणाऱ्या इतरांपैकी तुही एक आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद.. मीही तुझ्यासारखाच चॅनलमध्ये होतो. पण माझंही पॅशन लेखन आहे. चॅनल सोडलं पुस्तक लिहिलं, त्याच्या दोन आवृत्याही संपल्या.. धन्यवाद हर्षदा..
@ravibansode2190
@ravibansode2190 3 жыл бұрын
धन्यवाद खूप छान अप्रतिम वैचारिक विस्लेशन
@harshalbaviskar7702
@harshalbaviskar7702 4 жыл бұрын
तुमच्या सारखं प्रभावी वक्ता होण्यासाठी काही टिप्स द्या ना प्लीज
@Maverick_1003
@Maverick_1003 4 жыл бұрын
ताईने सांगितले होत की passionate बना,
@ashus9356
@ashus9356 4 жыл бұрын
Some things are inbuilt
@cricbuz5540
@cricbuz5540 4 жыл бұрын
केंद्र सरकार विरुद्ध फक्त काही पण सांग
@kishorP_01
@kishorP_01 4 жыл бұрын
4:04 thnx madam. 6:40 acting pn mast karta.
@prasadborkar3621
@prasadborkar3621 4 жыл бұрын
हर्षदा खूप छान वाटत तुमचे व्हिडीओ पाहून. तुमच्याशी एबीपी माझातील सर्व सहकारी अजून संपर्कात आहेत का?
@prasadbhoi38
@prasadbhoi38 4 жыл бұрын
खूप छान. नक्कीच मर्यादा येतात सूत्रसंचालन करतेवेळी. कारण तुम्ही स्वतःची मत मांडू शकत नाही, असा नियम मी एका पुस्तकात वाचला होता.
@azingo2313
@azingo2313 4 жыл бұрын
Please make videos oN 1. महाराष्ट्र राज्याची पुरोगामी परंपरा. 2. कर्तृत्व वान मराठी स्त्रिया. 3. इंडस्ट्रियल development of MH.
@gajdhane666
@gajdhane666 4 жыл бұрын
*कॅमेरामॅन* पगारावर आहे का बिनपगारी? 😂❤️ #अभिनंदन
@sunilransing4893
@sunilransing4893 4 жыл бұрын
अभिनंदन.....
@Prism123
@Prism123 3 жыл бұрын
😀😁😂🤣😂😁😀
@atulshinde9420
@atulshinde9420 4 жыл бұрын
टीकाकारांवर चांगलाच गोड समाचार घेतला didi 😀😀😀
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 жыл бұрын
😊😉🙏🏽
@maheshkale2911
@maheshkale2911 4 жыл бұрын
पुणेकर आहे ना😂
@ViralMaharashatra
@ViralMaharashatra 4 жыл бұрын
बापु साठे निळूभाऊ फुलेंचे थेट ४ थे वंशज दिसतायत 🤣🤣
@swapnilmandlik3176
@swapnilmandlik3176 4 жыл бұрын
😝😝😝😝
@MrNams
@MrNams 4 жыл бұрын
ha ha ha ha ha
@deadone200
@deadone200 4 жыл бұрын
Ha 😃😁😁😁😁
@MrNams
@MrNams 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/raKYqnxjadp_hK8
@sandippanmand3728
@sandippanmand3728 4 жыл бұрын
😂😂😂😂😂
@abhisamant
@abhisamant 4 жыл бұрын
हर्षदा, तुमचे विडिओ छान आहेत, अतिशय मुद्देसूद बांधणी, खूप छान research, लॉजिकल आणि मुख्य म्हणजे डोळे उघडून केलेले विश्लेषण हे खूप भावते. 50 विडिओ काय 50 हजार विडिओ होऊ द्यात आणि खूप विषयांवर आम्हाला तुमचे विडिओ पहायला मिळतील अशी अपेक्षा करतो. अभिनंदन!
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अभिजीत सामंतजी.. असेच विविध विषय हाताळायला प्रोत्साहन मिळालं.. जॉईन केल्याबद्दल धन्यवाद
@vaibhavpatil2633
@vaibhavpatil2633 4 жыл бұрын
मॅडम खुप सुंदर होता प्रश्नोत्तराचा तास..मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघतो.प्रत्येक व्हिडिओ मधून मला काही ना काही शिकायला मिळते..
@pratikwaykar5964
@pratikwaykar5964 4 жыл бұрын
हजरजबाबीपणा at its best😅👏 आज बरीच नवीन माहीती मिळली ..👌
@imshre_s
@imshre_s 4 жыл бұрын
ताई तुझी मराठी नक्कीच एकदम मराठी शिकवत असलेल्या शिक्षिके सारखी वाटते .
@dhananjaydaphale3763
@dhananjaydaphale3763 4 жыл бұрын
प्रश्नांची उत्तरे देताना कोपर💪 खळ्या छान होत्या... 😜
@veejaydhamdherey1388
@veejaydhamdherey1388 4 жыл бұрын
छान.....१६मिनीटे कशी गेली कळलच नाही...u totally control over it. I regularly follows dnynada &u on abp maza. एक गोष्ट आठवते की at the time of lockdown in india and world tu mulakhat ghetli hoti tuzya mr.chi....which was full of emotions. best luck.
@omkarsuryawanshi7087
@omkarsuryawanshi7087 3 жыл бұрын
All the best madam तुम्ही भारत देशासाठी खूप चागलं काम करत आहात
@RC-yg1qs
@RC-yg1qs 4 жыл бұрын
तुमचे आतापर्यंत चे सगळे व्हिडिओ मस्त आहेत👌👌
@atuljadhao0079
@atuljadhao0079 4 жыл бұрын
निवडणुका कोरोना काळात होऊ शकतात पण स्पर्धा परीक्षांचे पेपर का नाही होऊ शकत ह्या वर आपले विचार काय आहे 🙏 नक्की सागा ......
@s.prafulla4629
@s.prafulla4629 4 жыл бұрын
Gov. La paisa lagto exam ghyala ..eka stdnt mage kiti paisa lagto te pn paha ...jari aplya kadun fees ghet asli tri
@atuljadhao0079
@atuljadhao0079 4 жыл бұрын
@@s.prafulla4629 सर आपल्या कडून घेतलेली फ्री ही आपण पेपर साठीच दिलेली आहे
@s.prafulla4629
@s.prafulla4629 4 жыл бұрын
@@atuljadhao0079 kiti fees dili tu ek exam sathi ?
@atuljadhao0079
@atuljadhao0079 4 жыл бұрын
@@s.prafulla4629 350 hi ika chi ahe
@s.prafulla4629
@s.prafulla4629 4 жыл бұрын
@@atuljadhao0079 mhnje tu rahyaseva bhrlay ...tri ekda v4r kr ki paper print ho pasun tr travel ,khrch ,ani sarv goshti ch khrch kiti lagta ...kadel tula ...👍😊
@RoyalFarmTech
@RoyalFarmTech 4 жыл бұрын
मॅम तुम्ही तेथील शेतकऱ्यांचा व्हिडीओ जेंव्हा बनवाल तेंव्हा तेथील शेती क्षेत्रात वापरली जाणारी नवीन यंत्रणा आपल्या देशात आपण कशी वाढवू याबद्दल नक्की थोडक्यात सांगा जेणेकरून तुमच्या त्या व्हिडीओचा येथील शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा होऊ शकेल🙂.Akshay Kakde (M.Sc Agriculture)
@magiceye7536
@magiceye7536 4 жыл бұрын
त्यासाठी शेतीत प्रत्यक्ष उतराव लागत . काठावर बसून पोहायचे धडे द्यायचे नसतात . आत्ताच कोकणात भलामोठा पूर येऊन गेला .
@sudarshanwadekar5286
@sudarshanwadekar5286 4 жыл бұрын
एक नंबर .. प्रश्नांची उत्तरे दिली आपण ..
@shrinivaspaygude8592
@shrinivaspaygude8592 3 жыл бұрын
NDTV आणि राविश कुमार आदर्श म्हटल्यावरच कळलं freedom of reporting म्हणजे काय😂😂😂
@nanavare0272
@nanavare0272 4 жыл бұрын
निर्भिड,रांगडं , मराठमोळं व्यक्तीमत्व🔥🔥🔥🔥🤩
@MaheshPatil00007
@MaheshPatil00007 4 жыл бұрын
Thanks for considering my question I'm your follower from Lagos, Nigeria 🇳🇬
@anaghapandit
@anaghapandit 4 жыл бұрын
खूप छान होता आजचा व्हिडीओ 👍👍 बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली 😊😊
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 жыл бұрын
😊🙏🏽
@BrandMaster1
@BrandMaster1 4 жыл бұрын
मला पण तेच वाटते
@masala3666
@masala3666 4 жыл бұрын
ताई खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्ही जसं सांगितले की शेती आधारित पुढील व्हिडिवो आहे , त्यासाठी माझा प्रश्र्न आहे की, दुष्काळी भागातील जमीन औद्योगिक विकासासाठी संपादित करणं कितपत योग्य आहे, जमीनीचा योग्य मोबदला नक्की किती मिळावा व ज्यांची जमीन घेतली जाते त्यांच्यावर अन्याय कसा होतो.🙏👍
@pranittambe4724
@pranittambe4724 3 жыл бұрын
Tumhi khup sweet ahet, tumchya news ekdam genuine ahet, please modi government, government sector ka vikat ahet, tyachi detail madhe information milel ka?
@sahadevp0496
@sahadevp0496 4 жыл бұрын
मोठी घोषणा म्हणजे गोड बातमी तर नाही ना? मुनगंटीवार यांच्या सारखी हो तुम्ही काही तरी वेगळं समझाल उगीच
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 жыл бұрын
Nahii ho 😂😂😂
@vishalpatil4353
@vishalpatil4353 4 жыл бұрын
@@HarshadaSwakul madam good news pan dya lavakar.😜😉☺
@nprsannap4381
@nprsannap4381 3 жыл бұрын
🔴थोडीशी fame मिळाली की पैसेवाल्या NRI शि लग्न करायचं मग नोकरीं धंदा काही करायला नको त्याची पोर सांभाळायची... मज्जानी लाईफ.... हाच फंडा असतो काही मुलींचा.. आपल्याकडे अनेक actress ची उदाहरणं आहेत.🤦‍♂️🤦‍♂️
@Ajaydeep778
@Ajaydeep778 3 жыл бұрын
Love the way you present the facts with being patient.👍❤️
@kirtisawant2229
@kirtisawant2229 3 жыл бұрын
madam tumcha bolnaytla spasht waktepana khup chaan ahe..
@gorakhpawar8206
@gorakhpawar8206 3 жыл бұрын
Tai Thanks For This Video.
@always.......
@always....... 4 жыл бұрын
What is your Skin care Secret 🤔🧐
@bhushangholap
@bhushangholap 4 жыл бұрын
बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळाली . पण होम टूर चा व्हिडीओ पण अच्छे दिन सारखा येणार आहे का😁 .
@namasteindia1627
@namasteindia1627 3 жыл бұрын
म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का की चीन कडून देणगी घेऊन भारताची 48000sq km देऊन टाकणं हे होते का अच्छे दिन ? ? ! !
@anikettambe6510
@anikettambe6510 4 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ कोण edit करत , आणि कशामध्ये editing करता व कोनत application/software वापरता ? नक्की सांगा
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 жыл бұрын
Video कोण edit करत हे या Video मध्ये सांगितले आहे
@BrandMaster1
@BrandMaster1 4 жыл бұрын
भाऊ बाई सॉ्टवेअर नाही सांगू शकणार तु सेम व्हिडिओ केला तर 😜
@maheshpongade7441
@maheshpongade7441 3 жыл бұрын
आपल्या व्हिडियो माहिती पूर्ण असतात ,,धन्यवाद
@laxmanakhand3374
@laxmanakhand3374 3 жыл бұрын
तुमची भाषा व मांडणी खूप मस्त.
@rajeshdhakarke7763
@rajeshdhakarke7763 4 жыл бұрын
एवढ्या कमी वेळात आपण 47 कमेंटस ना उत्तरे दिलीत. तेही मोकळ्यापणे. आपणाकडुन पुढेही अशीच निर्भिड पञकारिता अपेक्षित आहे.आम्हाला त्याचा विविध कारणासाठी उपयोग खुप छान होतो.धन्यवाद !!!
@rahulpatil8097
@rahulpatil8097 4 жыл бұрын
हर्षदा तू ह्यात आपल्या राजकारण्यांसारखी फिरवून फिरवून उत्तरे दिलीस , कदाचित त्यांची उत्तरे एकूण एकूण तुला पण ती सवय लागली असेल , पण छान 👍👍👍☺
@Akshay_Anantrao_Patil
@Akshay_Anantrao_Patil 4 жыл бұрын
6:40 ओ बाप्पू तुमचं वय किती तुमचं🤣🤣🤣🤣
@balkrishnajawalge2481
@balkrishnajawalge2481 3 жыл бұрын
आपण एसटी चा केलेला व्हिडिओ खुप आवडला आणि एसटी व्हिडिओ केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@vishuhiwrale6593
@vishuhiwrale6593 4 жыл бұрын
मॅडम खूप छान मांडणी करतात आपण विडिओची , 1 सेकंद ही कंटाळा नाही येत..... खूप छान उत्तरं दिलीत आपण, असेच व्हिडिओ बनवा, खूप खूप छान
@laxmanbahirat8848
@laxmanbahirat8848 4 жыл бұрын
ताई तुम्ही ऑस्ट्रेलिया मधील मीडिया चॅनेल वर पत्रकारिता करण्याचा विचार करत आहे
@vishwajitbhamare
@vishwajitbhamare 4 жыл бұрын
तुमचं काम मस्त आहे 👌आमची तुम्हाला साथ आहे 👍
@balasahebgodge3397
@balasahebgodge3397 4 жыл бұрын
आवाजात दम आहे हर्षदा मॅम 😎😎😎आज चा विडिओ भारी आहे 😍
@siddheshawarkatole6833
@siddheshawarkatole6833 4 жыл бұрын
ताई तुम्ही खुप छान विषय मांडता पंरतु आज एक नविनच ऐकायला मिळाल कि तुमचे आदर्श रविश कुमार आहे जो नेहमी एका बाजूने पत्रकारिता करतो. व नेहमीच बहुसंख्य समाजावर टिका करतो.
@sarafrajmakubhai5161
@sarafrajmakubhai5161 4 жыл бұрын
कटोले साहेब. गोदी मिडीया चॅनेल पहाणे सोडून द्या आणि NDTV INDIA चॅनेल बघायला सुरू करा. खरया बातम्या पहायला मिळतील. रविशकुमार हे खरे पत्रकार आहेत. ते फक्त सत्य परिस्थिती व सत्य बाजू मांडतात. सरकारच्या चुकीच्या धोरणाला, निर्णयावर टिका करतात. सत्य हे नेहमी कटू असते. ते नेहमीच टोचते. अंधभकतांना ते पटत नाही.
@siddheshawarkatole6833
@siddheshawarkatole6833 4 жыл бұрын
@@sarafrajmakubhai5161 tumi tumchi nit ghala
@lalitaalure6574
@lalitaalure6574 4 жыл бұрын
बातमी वाचन आणि स्वतःची शब्द संग्रह व्यक्त करण्याची जी तुमची कला आहे ती खूपच आकर्षक आहे
@vidhimukeshdeorukhkhar3224
@vidhimukeshdeorukhkhar3224 4 жыл бұрын
Confidentially speaking is very important.. And it's seen in ur very video didi.. All the best for ur all next videos.. 🥰🥰so. Lovely❤😊
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 жыл бұрын
❤️❤️❤️
@vidhimukeshdeorukhkhar3224
@vidhimukeshdeorukhkhar3224 4 жыл бұрын
@@HarshadaSwakul 🥰🥰
@suvarnaunavane1388
@suvarnaunavane1388 4 жыл бұрын
Nice answers like the book in the background.👌
@prashantpatil6215
@prashantpatil6215 3 жыл бұрын
Job milvnyasthi ky krayla pahijr
@harshal0301
@harshal0301 4 жыл бұрын
Tai ek video youtube chya salary var sangaa naa❤️
@kalyanghungrad4489
@kalyanghungrad4489 3 жыл бұрын
खुप छान ताई
@gurunathrathod7286
@gurunathrathod7286 4 жыл бұрын
Tumchyasarkhya patrakarnchi garaj aplya ya deshala ahe pahilandach video Pahila timcha madhe honest disun yet tnx
@suhasmagar2978
@suhasmagar2978 4 жыл бұрын
Harshada mam please make a video on school reopening in Maharashtra. 🙏🙏🙏
@kprabhakar1000
@kprabhakar1000 4 жыл бұрын
तुम्ही आठवड्यातुन एकदा प्रश्न ऊत्तरांचा व्हिडीओ बनवाल तर आमच्या शंकेचे नरसन होईल. धन्यवाद!👍🏻
@Sdgamer36
@Sdgamer36 4 жыл бұрын
ताई एक नंबर, असच बिनधास्त बोल त्या मुळे पत्रकारावर विश्वास राहिल
@adeshlokhande8580
@adeshlokhande8580 4 жыл бұрын
Khup chhan speech delivered krta mam tumhi... Khrr tr tya mule video skip kraychi echha nhi hott Keep it up mam We are always with u... God bless u....
@Green_wheel_RE
@Green_wheel_RE 4 жыл бұрын
ताई भारत देशामध्ये जे विरजवान शहीद होत आहेत , त्याबद्दलची तुझी प्रतिक्रिया सांग . कशामुळं होतयं? काय कमी पडतयं ? सरकारची भुमिका ! असे मुद्दे समाविष्ठ करा . India needs voice on this please 🙏🏻
УДИВИЛ ВСЕХ СВОИМ УХОДОМ!😳 #shorts
00:49
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 174 МЛН
Одну кружечку 😂❤️
00:12
Денис Кукояка
Рет қаралды 2,8 МЛН
НУ ОНА КАК НОВАЯ
0:15
ptenec_show
Рет қаралды 4,4 МЛН
Respect 🤯
1:01
Respect G20 111+
Рет қаралды 9 МЛН
Эта Елочка «Унизила» Париж 🎄
0:38
Глеб Рандалайнен
Рет қаралды 2,2 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
1:01
История одного вокалиста
Рет қаралды 4,4 МЛН
Подписывайся😂 Новое видео каждый день💕
0:23
Анна Немченко
Рет қаралды 2,6 МЛН
Быдло Дало Заднюю 😱🤦‍♂️🔥
0:31
Реакции Гениальности
Рет қаралды 8 МЛН