57 वर्षांनी बायकोचं लफडं कळलं म्हणून 76 वर्षाच्या शिक्षकाने तिचे तुकडे केले | Birbal Prasad Case

  Рет қаралды 377,659

Vishaych Bhari

2 ай бұрын

57 वर्षांनी बायकोचं लफडं कळलं म्हणून 76 वर्षाच्या शिक्षकाने तिचे तुकडे केले | Birbal Prasad Case
एक ऐन्शीला टेकलेला रिटायर्ड शिक्षक. शांत, संयमी, मितभाषी अशी त्याची गावातली आणि नोकरीच्या ठिकाणची ओळख. कधी कुणाच्या अध्यात नाही का मध्यात नाही. त्याच्या बदल जसा सगळ्यांना आदर तसंच त्याचं ही त्याच्या बायका मुलांवर ही तितकंचं प्रेम. तब्बल 57 वर्षाचा सुखी संसार. बोट ठेवायला जागा नाही. तो शिक्षक त्याचं निवृत्तीनंतरचं आयुष्य मस्त मजेत जगत होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक त्याच्या बायकोनं त्याला तिच्या भूतकाळातलं रहस्य सांगितलं आणि ते ऐकून शिक्षकामधला राक्षस जागा झाला. पुढं त्यानं मागचा पुढचा विचार न करता त्याच्या पत्नीचे 12 तुकडे करत तिची हत्या केली. खरं तर त्याला त्यांच्या लग्नाला 57 वर्षे झाली म्हणून 57 तुकडे करायचे होते पण अचानक नातवंडे घरी आली आणि त्यांनी रक्त पडलेलं पाहून आरडा ओरडा सुरु केला. गोंधळ झाल्यानंतर पुढं मग मग त्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला पण त्या वृद्ध खुन्याच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप दिसत नव्हता. पण असं नेमकं काय बोलणं झालं त्या दोघात आणि 76 वर्षाच्या एका निवृत्त शिक्षकानं त्याच्याचं बायकोची अशी निर्घृण हत्या का केली, सगळं प्रकरण सविस्तर समजावून घेऊ.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
%E0%A4%B5%E0...
instagram link :
vishayachbh...
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#birbalprasad
#mavalcrime
#indrayanirivercrime
#crimenews
#crimestory
#vishaychbhari
#विषयचभारी
marathi news,marathi news live,marathi news video,marathi breaking news,marathi news live today,crime news,tv9 marathi breaking news,live marathi news,marathi batmya,marathi live news,marathi news updates,tv9 marathi live,maharashtra news,marathi news today,marathi news latest,marathi latest news,marathi batmya video,tv9 marathi batmya live,marathi batmya live,tv9 marathi batmya live today,tv9 marathi batmya channel,tv9 marathi live video

Пікірлер: 686
@sandiptambe4601
@sandiptambe4601 2 ай бұрын
अनैतिक संबंध ठेवणाऱ्या स्त्री किंवा पुरुष यांना अतिशय खतरनाक शिक्षा द्यायला पाहिजे या अनैतिक संबंधातून समाज बिघडत चालला आहे.
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 2 ай бұрын
विचार बदलावे लागतील काय गुन्हा नाही त्याच्यात पती आणि पत्नी हे दोस्त नासून एकमेकाचे काठी घेऊन मालक बनले आहेत जीव घुटमारत आहे एकमेकांचा समजूतदार जोडीदार पाहिजेल
@LetsGoforDabash
@LetsGoforDabash 2 ай бұрын
​@@PandurangPole-fz9mb हे घुसमट, अधिकार , स्वातंत्र्य सारखे मोठे शब्द वापरूनच जास्त शेण खातंय लोक आजकल बाहेर
@chandrashekharthorat763
@chandrashekharthorat763 2 ай бұрын
पण या वयात मारून त्यानं नेमकं काय जिंकल. तिची जरी चुक आहे असं आपण एकवेळ समजू मग यान जे केल त्याच काय
@LetsGoforDabash
@LetsGoforDabash 2 ай бұрын
@@chandrashekharthorat763 आयुष्य बाकीचं काय आहे त्याच ???? आणि कस काय राहणार अश्या व्यक्ती सोबत शेवटचे क्षण जिने सर्वात मोठा विश्वासघात केला ??? इथ इंटरनेट वर किती ही अक्कल पाजली तरी त्या मनुष्याच्या भावनिक situation आणि mental State ची कल्पना नाही करू शकत आपण
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 2 ай бұрын
@@LetsGoforDabash मूर्खपणा आहे त्याचा हा तो इकड आला तर त्याने त्याच्या बायको कड जायला पाहिजे विषय संपत होता मरून काय भेटल त्याला कोण भाकरी घालणार आता खोटा अहंकार आता राहिलेली जिंदगी आणखी दुःखात जाईल त्याची फायदा बघावं लागळ न त्याल
@sachinpatil3458
@sachinpatil3458 2 ай бұрын
कट्टर शिक्षक...टाईम नाही मिळाला... नाहीतर 57म्हंजे 57.. पक्का हीशोब👌
@politicalcandy7403
@politicalcandy7403 2 ай бұрын
😂😂😂
@ganeshkolhe7792
@ganeshkolhe7792 2 ай бұрын
बहुतेक गणिताचा शिक्षक होता
@rushikeshgabhale1407
@rushikeshgabhale1407 2 ай бұрын
😂😂😂​@@ganeshkolhe7792
@Tushar.Thanekar
@Tushar.Thanekar 2 ай бұрын
आम्हाला sociology शिकवणाऱ्या मॅडम नी दिलेला कानमंत्र -"always take your wife with you" जगाचा पाठीवर कुठेही तुमची नोकरी असुदेत.. तुमचा बायकोला सोबत घेऊन जा...🙂
@qualitysarees9420
@qualitysarees9420 2 ай бұрын
आता तर insta whatsapp mobile आहेत सर्वांकडे
@themegamindm
@themegamindm 2 ай бұрын
​@@chetannikam2642tyachi madam z#v@#£ asel 😂 Sagle soldier navy madam chya ghari 😊😅
@vijayankush5434
@vijayankush5434 2 ай бұрын
​@chetannikam26g42 good point 😅
@UrmilaMadake-fr6nz
@UrmilaMadake-fr6nz 2 ай бұрын
ओके बायकोला न्यायचे आणि नवरा बाहेर सबंध ठेवणारा असतो तेव्हा पण बायको सोबत जावे , जे व्हायचे ते होतेच आता कितीही जपा आजार ,अचानक होणारे भूकंप, समुद्र लाटा कोण नियंत्रण आहे का
@alpha2502
@alpha2502 2 ай бұрын
​@@UrmilaMadake-fr6nz नवारय च्या जीवावर बोयको आसते , बोयाको नवारयानी ठेवलेली आसते आसते
@rajeshpawar7441
@rajeshpawar7441 2 ай бұрын
कोणासाठी कमावतो आपण हे सगळं....बरोबर केलं त्यानं
@GuruGulabKhatri973
@GuruGulabKhatri973 2 ай бұрын
Tujha sarkhe chu loka ahe mhnun news baghawe lagtat
@triloksadvilkar6950
@triloksadvilkar6950 2 ай бұрын
​@@GuruGulabKhatri973 मग तू एक कामं कर ,..तुझ्या बायकोला धंद्यावर बसव आणि तिला रोज दुसऱ्यांनी दणकवताना पाहून टाळ्या वाजवं चुत्यासारख्या.... आला मोठा आढाणचोट समाजसुधारक..
@SiddharthYTC
@SiddharthYTC 2 ай бұрын
हो का...म्हणजे तू पण हेच करशील पुढं जाऊन...त्यामुळे लग्न झालं नसेल तर करू नको...विनाकारण सौंशय घेत फर्शिल मित्रा...गुन्ह्याला कधी सपोर्ट दाखवायचा नसतो कारण काहीही केलं तरी तो गुन्हाच असतो.👈
@Advo937
@Advo937 2 ай бұрын
Tu yz aahes ​@@GuruGulabKhatri973
@suruchikarnik4190
@suruchikarnik4190 2 ай бұрын
@@SiddharthYTC well said
@दुनियादारी-ण6ङ
@दुनियादारी-ण6ङ 2 ай бұрын
76 वर्षात तिने 365*57 = 27740 येवढे दिवस ती त्यांना फसवत होती त्या मधे सर घरी नसले की दुसऱ्याचा बेड गरम करत होती जे केलं ते त्यांनी योग्य केलं
@KalyaniPhad-p9e
@KalyaniPhad-p9e 2 ай бұрын
Br mla sag jar ty bai yevji mansac Laffad ast Ani ty bai la Tyne sagitl Ter tene tuche 12 tukde केलेले पटले सस्ते समाजाला
@aniketphatak96
@aniketphatak96 2 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮
@aakashmahuree3015
@aakashmahuree3015 2 ай бұрын
Heyu
@surajsonawane
@surajsonawane 2 ай бұрын
Muli la he boln shobht nhi bed garm 😂
@BRAHMOSPOWER
@BRAHMOSPOWER 2 ай бұрын
@@KalyaniPhad-p9e जर तर च्या गोष्टी बोलताच कशाला.....? जे आहे ते समोर आहे, त्या माणसाने आयुष्यभर कष्ट करून जीवाचे रान केले असेल बायकोसाठी पोराबाळासाठी, मग त्याच्यामागे ती अशी वागली असेल तर त्याचे काय चुकले? ती मुले तरी त्याची असतील का ज्यांनी आज बापाविरोधत पोलिसात तक्रार केली असेल?.....त्या बाई जागी एखादा पुरुष असता तर तिला पण तसे करण्याचा हक्क आहे भले तो गुन्हा का असेना , मुळात आपला समाज आणि खास करून स्त्रिया यांनी स्वताचीच एक समजूत करून ठेवलीय की पुरुषाने काही केले तरी त्याला सगळे माफ...... पहिले ते विचार सुधारा. गेल्या महिन्यात एका मुलीने आपल्या प्रियकराचे लिंग कापून टाकले कारण काय तर बरीच वर्षे शारीरिक संबंध ठेऊन लग्नास नकार दिला आणि बऱ्याच वेळा गर्भपात केला म्हणून...... तेव्हा जनतेने त्या मुलीचीच बाजू घेतली ना की ती तीच्याजागी बरोबर आहे म्हणून...... स्त्री पुरुष समानता सगळ्याच बाबतीत समान हवी मग ती चुकीची शिक्षा देताना का असेना.
@amolkamble2490
@amolkamble2490 2 ай бұрын
अनैतिक संबंधचा शेवट वाईट च होतो... मास्तर एकदम कडक निघाला.
@NITINGHADGE-k3d
@NITINGHADGE-k3d 2 ай бұрын
नवरा किंवा बायको पैकी कोणाचे ही अनैतिक संबंध असु नयेत कोणती समस्या आहे तर उपाय आहेत.. जर एकमेकांशी जमत नसेल तर घटस्फोट घेतला जाऊ शकतो.. पण विश्वासघात करणे हे योग्य नाही... 🙏🙏🙏
@pranalikoli2895
@pranalikoli2895 2 ай бұрын
हल्ली खुप अनैतिक संबंधांनी उच्चांक गाठला आहे. कुठे तरी हे थांबणे आहे.वाईट वाटले.
@Rudrapratap627
@Rudrapratap627 2 ай бұрын
पहिल्या पासून आहेत आता social media मुळे जास्त news कानी येत आहेत
@satyavijay4651
@satyavijay4651 2 ай бұрын
​@@Rudrapratap627 खरंय. In fact आधी जास्त होते पण गोष्टी लपून राहायच्या.
@masalvaishnavi
@masalvaishnavi 2 ай бұрын
Pn hi gosht junya kalamdhli ahe tyacha parinam atta samor alay
@bhageshmane6448
@bhageshmane6448 2 ай бұрын
Bayka karu det nahi mhanun baher bagatat koni bhetate ka baher only sex sathi baghitale jate
@examlogic1309
@examlogic1309 2 ай бұрын
त्याने आयुष्य घालवले तिला सुखी ठेवण्यासाठी धडपड करण्यात आणि ती स्वतः रोज एकदा त्या व्यक्तीचा विश्वासघात करत राहिली.. 😌... दुसऱ्याच्या घराचे होणारे वाटोळे शांतपणे पाहणारा समाजही या सगळ्यांना जबाबदार आहे.... शेवटी सगळे विसरतात गावात लागलेल्या आगीत आपलही घर जळणार आहे.... 🙏
@omkarpatil4951
@omkarpatil4951 2 ай бұрын
Ekdum barobar
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Mrs savita ne pan anaitik sambandh premi prasanna barobar 21 varshe thevale pan pati borkar la samajun dile nahi laphadi pan pati borkar che avaidh sambandhani black msul karatvrahili pati borkar la
@shubhamdalavi9245
@shubhamdalavi9245 2 ай бұрын
ह्याचा अर्थ ती मुलं सुद्धा या आजोबांची नसतील अनैतिक संबंधातून जन्मली असतील
@nileshthawari883
@nileshthawari883 2 ай бұрын
म्हणूनच त्याला इतका राग आला परिना मा ची चिंता न करता त्याने निर्णय घेतला
@aurthor3329
@aurthor3329 2 ай бұрын
अगदी बरोबर केलाय सर शेवटी काही पर्याय नव्हता.❤
@GuruGulabKhatri973
@GuruGulabKhatri973 2 ай бұрын
😂😂😂 doctor la dakhav. Ajaaar ahe tula
@aurthor3329
@aurthor3329 2 ай бұрын
Hoy bhava kharach ahe aajar kas ahe aplya loyalty paije nhi tar 💔
@SiddharthYTC
@SiddharthYTC 2 ай бұрын
​@@aurthor3329 मग लोयाल लोक नाही भेटलित्त की तुम्ही मारत सुटणार का सगळ्यांना....हा बरा न्याय आहे....या संपूर्ण जगा मध्ये वेगवेगळे लोक असतात आणि त्यांच्या सोबत होणाऱ्या गोष्टी पण वेगळ्या असतात....सर्व प्रकारचे लोक आहेत, त्यामुळे तुम्ही कोणा कोणाला मारणार....वरती एक परमेश्वर आहे तो बघतो सगळ आणि टीचा हिशोब पण करतो....गुन्ह्याला सपोर्ट करू नका.... प्लिज...गुन्हा हा गुन्हाच असतो😢
@omkarpatil4951
@omkarpatil4951 2 ай бұрын
​@@GuruGulabKhatri973Tu kuthe baher lafd kartoy ka tyamule tula dukh hotay kuthe gu khat aschil tr attach sawadh ho nhitr tuzhe tukde kuthe tari ghavtil😂😂
@GuruGulabKhatri973
@GuruGulabKhatri973 2 ай бұрын
@@omkarpatil4951 arrrr ajun ek psycho bhetla....kahi trauma wagere jhalay watata. Kuthlya bai no g@nd marli ahe watata tumchi🤡🤣🤣🤣🤣.
@YogeshPowar-cd6kn
@YogeshPowar-cd6kn 2 ай бұрын
❤ ऐक नंबर गुरूजींनी योग्य निर्णय घेतला काट्याच्या झाडाला पाणी किती ही घातलं तरी काटेच येणार तोडून टाकले अभिनंदन 👍👍💪💪👻
@KPatel-zu7ov
@KPatel-zu7ov 2 ай бұрын
मुलांची लग्न होऊन, मुले झाली, त्यामुळे मागे पुढे काहीही नाही, फाशी ची ही भीती नाही कारण वय सुध्दा फार झाले, जन्म ठेप सुध्दा काहीच भीती नाही.
@BRAHMOSPOWER
@BRAHMOSPOWER 2 ай бұрын
@@KPatel-zu7ov मुले त्यांचीच असतील कशावरून?..... कदाचित त्यामुळेच हे पाऊल उचलले असेल.
@KPatel-zu7ov
@KPatel-zu7ov 2 ай бұрын
@@BRAHMOSPOWER या प्रकरणात कायदा सुध्दा नपुंसक आहे, कारण विवाहित स्त्रिया पर पुरुषाशी संबंध ठेऊ शकतात तो त्यांचा अधिकार संविधनिक आहे, परंतु जर एका विवाहित पुरुषाने जर दुसऱ्या महीले शी संबंध ठेवले तर तो मानसिक छळ धरला जातो, हे आहे भिमट्या ने लिहिलेले भारताचे संिधान
@JitendraShingare-f5p
@JitendraShingare-f5p 2 ай бұрын
या सर्व एक्स्ट्रा marital अफेअर ला जबाबदार , D.Y .चंद्रचूड ,त्याने कलम 497a हटवलं ,सुप्रीम कोर्ट ला ,सुप्रीम कोठा बनवलं🎉
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Mrs savita pan pati borkar la hya kalama khali avaidh sambandh premi prasanna barobarache 21 varshe asalele sambandh and jagadish tavade barobar pan sambandh karate pati borkar samor
@vishalpatil2905
@vishalpatil2905 2 ай бұрын
@user-km1ze4nd6s जस्टीस दीपक मिश्रा यांनी कलम हटवलं आहे
@chillucho3032
@chillucho3032 2 ай бұрын
​@@vishalpatil2905पण चंद्रचूड सगळ्यांचा मासात्र माईंड आहे, त्याचे सगळे निर्णय पाहा
@truth-8-k7k
@truth-8-k7k 2 ай бұрын
मग जेव्हा पुरुषा कडुन अशी चुक झाली असती तर त्याला ही अशीच शिक्षा व्हायला हवी! बरोबर?🤔
@BRAHMOSPOWER
@BRAHMOSPOWER 2 ай бұрын
@@truth-8-k7k हो नक्कीच...... स्त्री पुरुष समानता असायलाच हवी.
@dhirajkamble928
@dhirajkamble928 2 ай бұрын
yes खरंच असे झाले पाहिजे पन,.....
@VB21042
@VB21042 2 ай бұрын
स्त्री पुरुष समानता अजून हि नाही कारण जर divorse झाला तर स्त्रीला ला पोटगी मिळते का ती स्त्री सक्षम नहींका....मुलगा असेल तर गोष्ट वेगळी आहे पण नसेल तरी पोटगी....कुठे आहे समानता
@Donaldasdf
@Donaldasdf 2 ай бұрын
बायकोला "काका" ची काळजी घ्यायला सोडून जायचं म्हणजे किती गाढव होता.......... 🙄🙄🙄
@BRAHMOSPOWER
@BRAHMOSPOWER 2 ай бұрын
@@Donaldasdf का? तुमचे काका पण असेच तुंबलेले आहेत का? अजिबात रिस्क घेऊ नका ही काकाची जातच वाईट
@kajalpatil2823
@kajalpatil2823 Ай бұрын
युगानेयुगे पुरुष फसवत आला आहे बायकोला अनैतिक संबंध आणि दुसरी बायको तर असे आणतात जसे उपकार केलेत पहिल्या बायको वर आणि लफडं समजलं की बायकोला म्हणतात राहू वाटलं तर रहा नाहीतर जा निघून माझ्या घरातून आणि मग माहेरी सांगायला गेलं की माहेरची म्हणतात पुरुष आहे असेच असतात दे संधी मूल आलं की सुधारतात मग अश्या वेळी किती तुकडे करायला पाहिजे त्या पुरुषांचे,इथे जे बरोबर केलं म्हणत आहेत ते असच समर्थन स्त्री ला पण देतील काय एवढं उत्तर द्या
@SanjayRathod-ct6qn
@SanjayRathod-ct6qn 2 ай бұрын
विषयच भारी टीम ला ग्राफिक्स डिझाईनर भेटला वाटतं म्हाताऱ्याचा फोटो सगळ्यात भारी 😂😂
@Mrunal1238
@Mrunal1238 2 ай бұрын
Kai rao vishay kay Ani tumhi 😅😅😅😅
@rajeshwarhage2836
@rajeshwarhage2836 2 ай бұрын
उत्तर भारतीय हे लोक ही निसर्गाने निर्माण केलेली जगातली निचं जमात आहेत. त्या लोकांबद्दल व्हिडिओ बनवला म्हणजे तुम्हीच ग्रेट आहात
@sssss4534
@sssss4534 2 ай бұрын
maval मधि झाल्या ली घटना 😢
@ashokbare9077
@ashokbare9077 2 ай бұрын
काहीपण बरळू नका
@thegodfather2271
@thegodfather2271 2 ай бұрын
😅 उत्तर भारतीय सर्व खराब नसतात तुझ्या शेजारी कोणी उत्तर भारतीय मुस्लिम असणार😂
@shantanupadwal7351
@shantanupadwal7351 2 ай бұрын
Khara ahe
@FIR-k4l
@FIR-k4l 2 ай бұрын
Tu hage hai tujh se kiya ummid
@Aryavart2
@Aryavart2 2 ай бұрын
आता काही ह्यूमन राइट्स वाले बायको बरोबर आहे अस बोंबलतिल 😂😂
@jayeshmadkar2619
@jayeshmadkar2619 2 ай бұрын
😂
@AniketR777
@AniketR777 2 ай бұрын
अगदी बरोबर केलं. पूर्ण समर्थन
@tejaskakade-w3v
@tejaskakade-w3v 2 ай бұрын
like the way this man took stand
@vijayhasbe8813
@vijayhasbe8813 2 ай бұрын
Up, Bihar, Mp मध्ये या गोष्टी नवीन नाहीत अनैतिक संबंधाच्या..
@sachinkalekale1980
@sachinkalekale1980 2 ай бұрын
या दुनियेत प्रेम वेगेरे काही नाही फक्त दोनच मिनिटांचा माज आहे विश्वास न ठेवता आपले बासन आपल्या जवळ ठेवने
@shivathegod96
@shivathegod96 2 ай бұрын
Nic barabar kel 👍👌
@akashchougule3530
@akashchougule3530 2 ай бұрын
57+76-126=7 Thala for a reason
@kumarlandge4984
@kumarlandge4984 2 ай бұрын
Bhau....tuzya reply mule mala maze recharge che paise vasool zalya sarkh vatal...kharokhar aabhari aahe...ek request ajun asech calculations bhavishyat post krt raha...Dhanyawad 😊
@marathibana6927
@marathibana6927 2 ай бұрын
57+76=133 1+3+3= 7 thala for reason..😅
@VBartistry
@VBartistry 2 ай бұрын
What's this calculation? I didnt understand 🤔
@surajjadhav8741
@surajjadhav8741 2 ай бұрын
Yedzav
@nitish915
@nitish915 2 ай бұрын
😂😂😂
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 2 ай бұрын
उगीच नाही धर्माने एक पत्नी व्रतेच पालन करून वासना दूर ठेवायला सांगितली.वासना भल्या भल्याच जीवन नष्ट करते, जीवनातून उठवते.
@ranjananikam7390
@ranjananikam7390 2 ай бұрын
Kuthla dharm ?
@sukantg7846
@sukantg7846 2 ай бұрын
Wtf 😒
@prashantparab9438
@prashantparab9438 2 ай бұрын
शिक्षक गणित शिकवायचा असं दिसुन येत.काम ५७ केलं बेरीज + वजा - हिशोब cleer 😂😂
@vivekpalkar2028
@vivekpalkar2028 2 ай бұрын
बाकी काहीच शिल्लक ठेवली नाही 😅
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 2 ай бұрын
मुळात असलूं नूज देण्यात काय मोठ बक्षीस मिळतंय .. फालतू नूज देऊन लोकांना त्रास देणे हा उद्योग पाऊस..शेती..नोकरी या वर बोला असलं नूज देऊ नका. नाहीतर तुमच्या घरी हेच होईल
@sgtech6051
@sgtech6051 2 ай бұрын
जर त्या महिलाचे अनैतिक संबंध होते.... तर गुरुजीनी एकदम कडक कामगिरी केली आहे.👍
@Jai_shivrai__Mh_14
@Jai_shivrai__Mh_14 2 ай бұрын
ही भाईकांड इकडं येतात कामाला बायका तिकडं ठेवून 😂
@amitjadhav8580
@amitjadhav8580 2 ай бұрын
Tari ynachya bayka garodae rahtat dar varshi 😅
@sb-bw4lp
@sb-bw4lp 2 ай бұрын
Ttanchya rajyachi ti halat aahe tu tithe paida jhala aasta terhi aasach jhal aast same Kerala madhe pan hota
@sys9208
@sys9208 2 ай бұрын
Zatya to shikshak hota biharmadhech
@sys9208
@sys9208 2 ай бұрын
Ha maharashtra chya baila affairxh krt nahi
@gamesworld6933
@gamesworld6933 2 ай бұрын
आदिवासी हेअर ऑइल कॅम् बद्दल व्हिडिओ बनवा
@gauravware2796
@gauravware2796 2 ай бұрын
चांगल आहे का दादा ते ऑइल खरंच
@nileshpatil3709
@nileshpatil3709 2 ай бұрын
Changal ahe phakt original ghya
@BRAHMOSPOWER
@BRAHMOSPOWER 2 ай бұрын
@@gamesworld6933 खरा problem हा आहे की कुणाचे आदिवासी तेल खरे म्हणावे, कमीतकमी 100 पेक्षा जास्त brand असतील त्यात प्रत्येकानं एक सेलिब्रिटी धरलाय जो सांगतोय आमचेच तेल असली आहे म्हणुन.....😂
@Tejraj2727
@Tejraj2727 2 ай бұрын
​@@nileshpatil3709ओरिजिनल कुठे मिळते
@rajikmantuwale6187
@rajikmantuwale6187 2 ай бұрын
Beard sathi use Karu shakto ka​@@nileshpatil3709
@amoghmadiwale2397
@amoghmadiwale2397 2 ай бұрын
जो रायटर आज, प्रोड्युसर आहे, अँकर आहे त्यांनी जरा विचार करा की हेच त्यांच्या बायकोने केले असते तर??? दुसऱ्यांबद्दल लिहीन बोलणं सोपं असतं हो.
@Samg09
@Samg09 2 ай бұрын
गैर काय मग he is right
@aniketphatak96
@aniketphatak96 2 ай бұрын
Respect For Men 🗿🗿🗿
@hem355
@hem355 2 ай бұрын
Yed lagla ka re..
@aniketphatak96
@aniketphatak96 2 ай бұрын
@@hem355 ved ka lagel ?? Hech Tuzya life brr imagine kr n mg asli bhasha use kr 🙏🏻
@vishalmore4921
@vishalmore4921 2 ай бұрын
​@@aniketphatak96barobar bhava, cheating la kahi paryay nahi
@ajaysurwade6536
@ajaysurwade6536 2 ай бұрын
​@@hem355बरोबर तर बोलतोय तो 😢
@Shade28641
@Shade28641 2 ай бұрын
57 likes 😂
@rajeshparmare1888
@rajeshparmare1888 2 ай бұрын
सरांचा विषयच हार्ड निघाला...
@advice4uuu
@advice4uuu 2 ай бұрын
बायको मला वेळ आणि समाधान सर्व इच्छा पूर्ण केली नसेल त्याच्यामुळे बायको दुसऱ्याकडे ते सर्व शोधायला गेली त्याच्यात त्यांनी काही गलत बायकोची पण काही भावना असते त्याची पण काही इच्छा असते जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिला तर ते दुसऱ्याकडे शोधायला जाते त्याच्यात सगळ्यात पहिली चूक ही नवऱ्याचे असते ते त्या नवरीला म्हणजे त्याचे बायकोला दुर्लक्ष करत असतो त्यामुळे ती बायको दुसरीकडे जाऊन प्रेम शोधायला लागते😊 म्हणजे नवरा दुर्लक्ष पण करेल आणि जर बायको दुसरीकडे गेले तर मर्डर पण करेल हे सगळं नारीशक्ती वर अन्याय आहे त्याची भावना समजून घ्यायला पाहिजे आणि वेळेवर प्रेम समाधान सुख आणि लक्ष त्याच्यावर दिला पाहिजे जेणेकरून ते दुसरीकडे जाणार आणि मर्डर करायची वेळ येणार नाही
@sumit-dk9su
@sumit-dk9su 2 ай бұрын
Mg divorce gheun..aavdicha mansabrobr rhaych...why cheat??
@rushisurve4599
@rushisurve4599 2 ай бұрын
अरे भैया तू रांडाचा आहेस तुला नाही समजणार काय असल ते.......
@sandiptambe4601
@sandiptambe4601 2 ай бұрын
आपली लबाडी लपविण्यासाठी अशीच थातुरमातुर कारणे पुढे केली जातात. आणि नवऱ्यालाच नालायक ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. नवरा किंमत देत नसेल तर त्यासाठी कायदा आहे. असा अनैतिक संबंधांचा मार्ग अवलंबण्याची काय गरज?
@BRAHMOSPOWER
@BRAHMOSPOWER 2 ай бұрын
@@advice4uuu अरे ए नारीशक्ती.....मग तिने घटस्फोट घ्यायचा ना, असा धोका का दिला इतके वर्ष. हेच जर उलटे असते तर...... कुठल्या बाईला आपल्या नवऱ्याने बायको असताना बाहेर रंडीबाजी केलेली आवडेल जर ती त्याला शारीरिक सुख देत नसेल तर? आपण काय बोलतोय त्याचा विचार करा एकदा, नुसता एका बाजूचा विचार करून आपली नारीशक्ती वरचा अन्याय बाजूला ठेवा जरा.
@VighneshYadav-d8p
@VighneshYadav-d8p 2 ай бұрын
​@@sandiptambe4601😢
@sumitmandape1285
@sumitmandape1285 2 ай бұрын
57 वर्ष वाट नाही पह्याची होती...जेव्हा शेजारणी नी सांगितले तेव्हा च तुकडे कऱ्याच्ये होते.
@tejaskakade-w3v
@tejaskakade-w3v 2 ай бұрын
hands of to legends
@bgstatuslover3395
@bgstatuslover3395 2 ай бұрын
मस्त केले मी पण असच करेन काही माहीत झाले तर साला रात्री चे दिवस एक करतो यांच्या साठी आणि या बाहेर अशी लफडी करतात
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Mrs savita sathi ticha oati borkar kamgar asun divas ratra night karun paise kamavato and tyachi patni savita premi prasanna barobar 21 varshe ansitik sambandh karate pati borkarala dhoka devun
@vaibhavlambe4636
@vaibhavlambe4636 2 ай бұрын
Ikdam correct karyakram
@SagSu1326
@SagSu1326 2 ай бұрын
बिहारीं देशात सगळ्यात मागसलेलं राज्य आहे
@Jungle_boy123
@Jungle_boy123 2 ай бұрын
Ya lokanmule purn desh pareshan aahe Ani Maharashtra jast
@swapnilpawar3284
@swapnilpawar3284 2 ай бұрын
😂 aso jungale boy tari khar bolala ...ashich coment mi gujrat madhe rape case veli keli hoti tyamule mala ya up ,bihari lokani khup target kel hot mazya coment la reply det hote ....... maz spast mat aahe ki sangh rajy padatit sagalyat jast nuksan Mh ch zal aahe ......aapalyala fakt deshbaktiche 🥕🥕 det ....baki lokani aapa aapala swarth sadun desh jithun lutata yeil tikadun lutala aahe .....marathi lokansati kahich nahi ....tarihi hya baheril lokanchya manat marathi lokanbadal prachad dwesh aahe ..akada anubhav gheun bagha marathi lokani sahaj disun yeil
@AkshatKadam-zd7bv
@AkshatKadam-zd7bv 2 ай бұрын
Tyani ky chuki nhi Keli bhau 😅
@sb-bw4lp
@sb-bw4lp 2 ай бұрын
​@@Jungle_boy123🤡 kay pareshan aahe tei midc madhe kaam kartat pahil aamhi covid madhe jevha hei loka aaplya aaplya state la gelei hotei tevha appli marathi loka kasa maaj dakhvhat hoti midc madhe kaam karayla maght navhti
@pravin2399
@pravin2399 2 ай бұрын
तथागत भगवान गौतम बुद्धांचे पंचशील 🌹जीवहिंसा करू नको. 🌹चोरी करू नको. 🌹 व्याभिचार करू नको. 🌹खोटे बोलू नको. 🌹 नशापान मादकद्रव्ये सेवन करू नको. 🌹 भवतु सब्ब मंगलम 🌹
@BRAHMOSPOWER
@BRAHMOSPOWER 2 ай бұрын
पाळणारा एकही नाही.....उगीच तुमचे ज्ञान वाया घालवू नका.
@Fitnessclub-ro4ly
@Fitnessclub-ro4ly 2 ай бұрын
​@@BRAHMOSPOWERright 😢
@suhassuryawanshi1831
@suhassuryawanshi1831 2 ай бұрын
@@BRAHMOSPOWER tu nako palus
@sandeshgaikar5195
@sandeshgaikar5195 2 ай бұрын
Tu pahile pal kabootara
@anamikbhartiy
@anamikbhartiy 2 ай бұрын
Reality hich aahe 99% baudh khas karun ya rajyatle 99% baudh lok he palat nahit he sagl paalan karne bolnya evdhe soppe nakkich nahi
@ganeshg7515
@ganeshg7515 2 ай бұрын
एक नंबर असच पाहिजे
@dnyaneshwarigund9173
@dnyaneshwarigund9173 2 ай бұрын
नोकरी आणि पैसा मॅटर करत नाही तर आपल्या पार्टनर कडून प्रेम आणि सुख या गोष्टी जास्त महत्वाचा आहेत. अणि या जर मिळाल्या नाहीत तर महिला असो किंवा पुरुष या गोष्टी बाहेर शोधण्याचा चा प्रयत्न करतात च आणि या मधून उध्वस्त होतो इक सुखी संसार
@humblepawn873
@humblepawn873 2 ай бұрын
अरे मग घटस्फोट घेऊन काय दिवे लावायचे ते लावा की...फसवणूक कशाला करायची... पाठीचा कणा लागतो यासाठी...
@dnyaneshwarigund9173
@dnyaneshwarigund9173 2 ай бұрын
@@humblepawn873 हो बरोबर आहे... अशा वेली separate होण च शहाणपणा च ठरता..
@nikhilsawant107
@nikhilsawant107 2 ай бұрын
He is right
@sunny.official
@sunny.official 2 ай бұрын
Man you dropped this 👑
@sagarmore7855
@sagarmore7855 2 ай бұрын
GOOD WORK. TUKDE TYA MANSACHYA FAMILY CHE PAN KELE PAHIJE
@Jsp916
@Jsp916 2 ай бұрын
दादा audio mike chota vapra.. This is distracting us
@siddhantpatil292
@siddhantpatil292 2 ай бұрын
Sometimes these things do feel justice. Feeling Bad for the old man.
@babajipawar9604
@babajipawar9604 2 ай бұрын
या साठी जीवन जगन्याच तंत्र ईशा ईनर इंजीनियरिंग कोर्स करा जीवन आनंदी होणारच ईशा फाउंडेशन निर्मित साधकांना खूप छान जगण्याचा मार्ग मोकळा झाला
@parshuchougale1870
@parshuchougale1870 18 күн бұрын
Bhau guide kara 9
@vaibhavmeharkure7673
@vaibhavmeharkure7673 2 ай бұрын
थोड आरामात सांगत जा बाबा....काहीतरी मागे धावल्या सारखं नको सांगू कथा
@rahulbhandawar4958
@rahulbhandawar4958 2 ай бұрын
Great 👍👍👍👍
@ganeshdiware
@ganeshdiware 2 ай бұрын
Khup chhan kel gurujine
@vastvikta821
@vastvikta821 2 ай бұрын
एक गोष्ट खरी बाप म्हणा,माणूस म्हणा तो परिवारासाठी त्याग,समर्पण , वृत्ती देत असतो पण शेवटी व्यभिचारी , कामवसू बाई ती बाई,काही विचार करत नाही शारीरिक भूक भागवून धोका देत असते.
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Mrs savita ne pan aapli kamvasana premi prasanna kadun purn karun ghete 21 varsha pasun pan ticha pati borkar la phasavun tyala dhoka debun santati pan nian karayachi ase mrs savita svata saangate
@MirzaUsama-z4b
@MirzaUsama-z4b 2 ай бұрын
Salute To Honorable Birbal Prasad Ji...🫡
@akashkamble2108
@akashkamble2108 2 ай бұрын
खूप च लेट कळलं सरांना
@Rudrapratap627
@Rudrapratap627 2 ай бұрын
पोरांनो भरपूर पैसे कमवा आणि लग्न करू नका आणि पाहिजे तीकडे enjoy करायचं फक्त precaution घेवून कुणाकडून commitment ची अपेक्षाच करायची नाही आजचं जग असंच आहे
@KillMonger26
@KillMonger26 2 ай бұрын
Bhai purvi pn asa chalaych pori chi jaat ach ashi ahe, pn purvi he sagla lapun chapun hoycha, ani ata khuleaam hota feminism ani victim card chya nava khali
@KPyoddha
@KPyoddha 2 ай бұрын
भावा मग पोरं कशी काढायची , 😅
@Rudrapratap627
@Rudrapratap627 2 ай бұрын
@@KPyoddha tula kadhych asla tr kadh...ayushbharasathi oza ...khup compromise adjustment karavi lagte ya saglyansathi...tyapesha nivant rahaych
@KPyoddha
@KPyoddha 2 ай бұрын
@@Rudrapratap627 the end of bloodline 🤣
@Rudrapratap627
@Rudrapratap627 2 ай бұрын
@@KPyoddha मला हे कळत नाही Bloodline चालू ठेवल्याने काय मिळतय? मेल्यावर आपण काय बघायला येणार आहे का आपण वरून माझी पोरं काय करालेत नातवंड काय करलेत ? खरी गोष्ट ही आहे आपण मुलं आपल्याच स्वार्थासाठी जन्माला घालत असतो, कारण की जेव्हा आपण म्हातारे होवू तेव्हा ते माझी काळजी घेतील म्हणून . आणि life पार्टनर Primary या Reason साठी ठेवतो की आपल्या physical, emotional needs मध्ये व म्हातारपणी साथ देईल... खरं म्हणजे आपण मरणाला आणि वेदनांना भीतो, एकटेपणाला भीतो आयुष्यात .ती भीती गेली ना मग हे संसार, बायका ,पोरांची गरजच वाटणार नाही कधी... पैसे कमवायच ,ऐश करायचं , तब्येत ची काळजी घ्यायचे , life explore करायचं, होईल तेवढं चांगलं काम करायचं, समाज, देशासाठी, आणि कलटी मारायचं या जगातून... सगळ्यांना जायचं आहे एक दिवस या जगातून, आणि आपण एकटा येतो नी एकटा जातो... आपण यायच्या आधी पण हे जग होतं आणि नंतर ही असेल कुणालाही काहीच फर्क नाही पडत... उगाच तेच रहाटगाडग... शिक्षण घ्या, नोकरी मिळवा, लग्न करा, पोरं काढा, मग त्यांचं आयुष्यभर बघा, Retire व्हा आणि मग देव देव करत मरून जा . नवीन काही करायलाच मिळत नाही , life explore करायचंच राहून जातं for example traveling the world, creating Somthing new, doing our own things in our own way... Spirituality मध्ये ,lot of restrictions and responsiblities in marriage... आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या चौटतीतून बाहेर निघायला हवं मित्रा ,आयुष्यामध्ये खूप काही आहे शिकण्यासारखं, नविन करण्यासारखं, आयुष्याला Try करण्यासारखं तू कधी या angle ने विचार केलास काय कधी?
@santoshborkar8143
@santoshborkar8143 2 ай бұрын
Baykola sewa karnyasati thewal n sobat nel nahi mag kay barobar ni kay chuk
@VaibhavPatil-de1os
@VaibhavPatil-de1os 2 ай бұрын
चुकीला माफी नाही🎉🎉
@lifeisgodguift..7393
@lifeisgodguift..7393 2 ай бұрын
या वयात शिक्षा देऊन काय फायदा? बळजबरी लग्न केलंच नसतं तर कदाचित ही वेळ आली नसती. बदला घेऊन काय मिळवलं? खून करण्याची मानसिकता कितपत योग्य आहे?
@Sahil-vl7i
@Sahil-vl7i 2 ай бұрын
Right
@kattarheart6998
@kattarheart6998 2 ай бұрын
Khupach mast..
@vikramsalunkhe989
@vikramsalunkhe989 2 ай бұрын
Keep it up Akshay
@akashs9076
@akashs9076 2 ай бұрын
मस्त केलं
@Swapnilsirviral681
@Swapnilsirviral681 2 ай бұрын
कायदा हातात घेऊ नये. पण असे असेल तर माणूस तर काय करणार
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 2 ай бұрын
अनैतिक संबंध हे आपल्या समाजाचे वास्तव आहे ते स्वीकारा 😅 अशे खून करण्यात काहीच अर्थ नाही लाफदेबाजनी आपापसात लग्न करावी आणि दुसऱ्या सोबत संबंध असणाऱ्या व्यक्तीशी साध्या लोकांनी लग्न करु नये हाच त्यावरचा उपाय..... ज्यांना आयुष्य एन्जॉय करायचं आहे त्यांना ते करुद्या तुमचे चारित्र्य तूम्ही स्वतः जपा इतरांना नको शिकवू
@onkarrajendramahadik1907
@onkarrajendramahadik1907 2 ай бұрын
बग नायतर तुझी बायको दुसरी कड जाईल 😂😂
@Icon1c_akemi
@Icon1c_akemi 2 ай бұрын
😢😅
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 2 ай бұрын
@@Icon1c_akemi kings kabhi loyal nhi hote Queen 👑
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 2 ай бұрын
ईथं प्रत्येक पुरुष लफडेखोर आहे..पहिली सोडून दुसरीला घेवून पळून जातात..मुलं त्या बाईने सांभाळायचे.. आमच्या शेजारी झालं असं
@sb-bw4lp
@sb-bw4lp 2 ай бұрын
Tumhi pan kela vhat 🤡 jar pratek purush aasa aahe ter tumch baap pan aasel hou ki naay tumcha mulga pan aasel
@prabhkarvalvi7210
@prabhkarvalvi7210 2 ай бұрын
..तरूण बायकोला काकाच्या ताब्यात देऊन तूम्ही बाहेर गावी नौकरी करणार...मग अजून वेगळं काय होणार 😮
@s.t.patilsir3777
@s.t.patilsir3777 2 ай бұрын
नवरा म्हणून सरांनी घेतलेला निर्णय एकदम योग्य आहे. पण हा निर्णय तिच्या जवानीत च घ्यायला हवा होता. उशीर झाला शिक्षा करायला.
@madukhairate9957
@madukhairate9957 2 ай бұрын
Ek No 1 👍👍👍👍👍👍
@vyasgalvankar7696
@vyasgalvankar7696 Ай бұрын
खूप चांगले काम केलं
@AKHE-NICHE-KR
@AKHE-NICHE-KR 2 ай бұрын
Ekdam barobar kelay
@satishdeshmukh2856
@satishdeshmukh2856 2 ай бұрын
बरोबर केल सरानी
@deepaktelang507
@deepaktelang507 2 ай бұрын
कोर्टाने,अनैतिक संबंध गुन्हा नाही, असे म्हटलं आहे, मग काय...
@santoshzure2465
@santoshzure2465 2 ай бұрын
आणि तीन पोरं दुसऱ्याची काढून ठेवली असली मग ? ते या म्हाताऱ्याचंच नाव लावणार ना अगोदर DNA चेक मग कापा-कापी, बिचाऱ्याच आयुष्य फुकट गेलं दुसऱ्याची पोरं वाढवण्यात आमच्या आजूबाजूला असे बरेच नग आहेत बाप एक नि नाव दुसऱ्याच...😂😂😂😂
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Mrs savita cha pati borkar hushar nighala tyane pratek veli miscarriage karayacha savitacha tyala gurantee hoti ki savita che avaidh sambandh per purushan barobar hote tya mule tyala por sambhalayala lagali nahit dusaryachi and nav pan dyayala lagale nahi jari tyachya pataniche avsidh sambandh 21 varshe asale tari ase mrs savita ne sangitale
@aishascreation4114
@aishascreation4114 2 ай бұрын
बरोबर केलं संसारासाठी एक जोडीदार कमवतो तर दुसऱ्या जोडीदाराने असं वागणं चुकीचं आहे
@VRK-
@VRK- 2 ай бұрын
Thumbnail asa thevun tumhi tyala hero ghoshit krt ahat ka?? Tya gunhegarala pn tshich shiksha dyayla havi..bayko cha lfda kalal tr sod tila but murder krnyacha adhikar konalach nahi.
@firstlast5398
@firstlast5398 2 ай бұрын
Barobar kel
@VedantSonwalkar-ju4uj
@VedantSonwalkar-ju4uj 2 ай бұрын
Respect for sir..
@sandeepsawant6864
@sandeepsawant6864 2 ай бұрын
👍
@mahendrashankarraojagtap1936
@mahendrashankarraojagtap1936 2 ай бұрын
एका वेळी एकच स्टोरी सांगत जावा सर मधेच दुसरी स्टोरी नका सांगू 🙏
@clear_title_properties4649
@clear_title_properties4649 2 ай бұрын
शिक्षकांना शिक्षा नाही, पुरस्कार द्या ❤❤
@GNSworld505
@GNSworld505 2 ай бұрын
497 vapas aanayla pahiji....497 हे कलम रद्द केल्या पासुन हे अनैतिक असामाजीक प्रकरणे वाढत आहेत
@mr.cinema14
@mr.cinema14 2 ай бұрын
बरोबर केलं
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 2 ай бұрын
खरं प्रेम असतं तर सोडून दिला असता विषय , या वयात असलं कृत्य करायची काही गरज नव्हती म्हाताऱ्याला , बाकी म्हातारीने जे केलं ते बरोबर आहे असे नाही
@sb-bw4lp
@sb-bw4lp 2 ай бұрын
🤡 khara prem 🤡 aarei makda tyani tyach purn aayush tichya aani poran sathi dhila pan mula pan tyachi nasu shaktat aani bayko nei pan dhoka dhila
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 23 күн бұрын
@@sb-bw4lp आरे येड्या म्हातारपणी काही गोसी सोडून द्यायचा असतात , आता नातवंडं , पोरं , सूना , नातेवाईक काय बोलतील , या वयात इतकं मोठं पाऊल उचलायला नको होत , म्हातारीचा चुकल च आहे पण राहिलंच किती होतं दोघांचं आयुष्य
@आस्तिकभगवानकोमाननेवाला
@आस्तिकभगवानकोमाननेवाला 2 ай бұрын
🙏प्रेमप्रकरण असणारे व्यक्ती कोणत्या विवाहीत तरी मातेचा जिव वाचवण्यासाठी मी कमेंट कलेली आहे कृपया गैरसमज करू नका मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो कृपया गैरसमज करू नका माझं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो लग्न झालेल्या माणसांकडे स्वतःच्या बायकोचा पाठलाग करून सत्य माहीती करून घेऊन अनैतिक संबंध असलेल्या महीलेला तिच्या माहेरच्या मंडळींच्या संमतीने घटस्फोट देऊन निर्दोष सुखी रहाण्यासाठी आता वेळ आहे
@vishalmore4310
@vishalmore4310 2 ай бұрын
माझ ही पैठण जि. छत्रपती संभाजीनगर येथील एका शिक्षकाच्या बायको सोबत लफडं आहे 10 महीणे झाली आता
@VaibhavPatil-de1os
@VaibhavPatil-de1os 2 ай бұрын
धन्य ती कोळशाची खान ज्यातून तुझ्या सारखा हिरा नीपाजला.ती माऊली तुझ्या पेक्षा उच्च कोटीची असेल यात काही शंकाच नाही.तू देखील घरात लक्ष देत जा नाही तर पुढं तुझ्या घराची बातमी हा गाडी सांगेल. आणि कोणी तरी खाली अशीच कमेंट करेल.
@Maharashtrik
@Maharashtrik 2 ай бұрын
त्याने काही चुकीचं केलाय असा वाटत नाही
@maddy33333
@maddy33333 2 ай бұрын
Bayko muslim mag navrya chya kapalal tikka kasa ??
@facts_story7
@facts_story7 2 ай бұрын
इस वीडियो को देखकर बहुत गहरा दुख हुआ। यह जानना कठिन है कि एक पति अपनी पत्नी की हत्या करने तक कैसे पहुंच सकता है, चाहे वह पत्नी कितनी भी दोषी क्यों न हो। इस तरह के मामलों में कानूनी और सामाजिक दखल बेहद जरूरी है ताकि न्याय सुनिश्चित किया जा सके और ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति रोकी जा सके।
@swapnildolas9897
@swapnildolas9897 2 ай бұрын
Bihar la bhojpuri movie madhe je dakhvtat tyatun ase chale honarch na
@prabhakarsable2966
@prabhakarsable2966 2 ай бұрын
अनैतिक संबंध वाल्यांनी शेवटी मिळत काय .....याचा विचार नक्की करावा
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Mrs savita and ticha oati borkar doghani ansitik sambandh 21 varshe thevsle pan mul bal nahich and doghehi aata kelelya karmachi phsle aathavat ashet kase kuthe kuthe kelele avsudh sbandh kase enjoy kele hotebte aathavun divas kadhat ashet lokanachya aanu samajachya drushti ne ghatak lok ashet
@sarisemangesh9203
@sarisemangesh9203 2 ай бұрын
नवर्‍यात रस नसेल तर घटस्फोट घेऊन मोकळ व्हायचे ना..... नवर्‍याच्या जीवावर मौज मजा करायची आणि त्याच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचा हे योग्य आहे का?...
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Mrs savita ne pan pati borkar madhe interest navata tar divorse ghetala nahi premi prasanna and tavade barobara anaitik sambandh thevun 21 varshe pati borkar chya paisa var maja karate hotel lodge gardan moll room car madhe intimate hote ase svata sangate mrs savita pan divorse ghenar nahi kahi zale tari
@sujatamore4852
@sujatamore4852 2 ай бұрын
बरोबर केले त्यांनी
@user-dn6gr8rf5i
@user-dn6gr8rf5i 2 ай бұрын
लय वेळ केला राव आजोबा तुम्ही 😂😂😂
@Athlete_365
@Athlete_365 2 ай бұрын
❤❤
@चिंटूचट-ढ4ल
@चिंटूचट-ढ4ल 2 ай бұрын
त्याला कोठूनही न्याय मिळाला नसता.... सॅल्यूट....
@deepakrs_007
@deepakrs_007 2 ай бұрын
Nice
@tejaswaghmare361
@tejaswaghmare361 2 ай бұрын
Jara corporate sector madhlya anaitik sambandh baddl bola mg kadel ky chalu ahe corporate or so called IT madhe job karnare lokanch... Saglech nahit tashe pn 70 te 80 % he tashech ahe
@ShahidShaikh-qh5uc
@ShahidShaikh-qh5uc 2 ай бұрын
Lai bhari ajoba ....
@sourabhshinde5315
@sourabhshinde5315 2 ай бұрын
Very nice 👍