सर, तुम्ही फलटण येथे असताना आमचा जमिनीचा वाद हायकोर्ट पर्यंत गेलेला तुमच्यामुळे आपसात तडजोड होऊन मिटला आपले त्या काळातील कार्य खूपच कौतुकास्पद आहे
@appasahebkolhe99133 сағат бұрын
सर तुमचे नुभव आणि आपली काम करण्याची पद्धत नविन पण प्रमाणिक काम करणार्यासाठी खूप महत्वाचे आहे मार्गदर्शक आहे खेद एकाच गोष्टीचा वातो भरपूर पगार आणि मानसन्मान असताना आपल्या सारखे प्रमाणिक अधिकारी अगदीच नगण्य दिसतात त्याही पेक्षा मोठं दुख तेव्हा होते एखादा सामान्य नागरीक अधिकार्या बरोबर आपल्या वाईट अनुभवामुले शिव्या घलतो आपल्यानंतर मला आदर वटतो तो सन्माननीय तुकाराम मुंडे यांचा
@ashishsinkar1779Ай бұрын
सर तुमचे प्रशासकीय अनुभव खूप लोकांसाठी खरंच एक प्रेरणा देणारे आहे. असे अधिकारी असतील तर देशाचा विकास निश्चित आहे.
@manisharaut8749Ай бұрын
खेड प्रांत कार्यालयात आत्तापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांचे कालावधी नमूद आहेत त्यात तुमचे नाव पाहून खुप भरून आले sir...... मी खेड मध्ये तलाठी आहे
@devidasavhad3146Ай бұрын
कुठले खेड pune का रत्नागिरी
@SambhajiBhegadeАй бұрын
आज दि,२९/१०/२४ रोजी आपल्या प्रशिक्षण काळातील लोणावळा मुख्याधिकारी व खेड तालुका बी, डी, ओ,व तहसीलदार व प्रांताधिकारी म्हणून कामाचे अनुभव ऐकताना खुप चांगले वाटले
@GaneshShinde-v6dАй бұрын
धन्यवाद 👌 मनःपूर्वक आभार सर
@shivajijadhav7894Ай бұрын
खरंच सॅल्यूट आहे
@ganpatnagupillay488720 күн бұрын
Very nice Sir. Your experience in Govt. Duty towards BDO. Prant Officer and Tahashildar. People will aware their duties and rights. Thanks
@prakashchoudhari3155Ай бұрын
साहेब खूप भारी धन्य धन्य 🙏🙏
@manthanDadaOfficialАй бұрын
तुमच्या अनुभवातून खूप काही शिकता येते सर.
@dineshshintre3766Ай бұрын
स्पूर्तीदायी अनुभव...
@pushkarbhosale3699Ай бұрын
Sir, your video is mesmerizing! Your exceptional storytelling skills bring Maharashtra's challenges to life. Your unique perspective is enlightening and thought-provoking..and also I'll appreciate ...could you kindly share the PDF you have mentioned of your experiences in the video?It would greatly enhance my understanding...
@ChanakyaMandalPariwarАй бұрын
Download link - chanakyamandal.org/karyakarta-adhikari/
@vijayjetithor8200Ай бұрын
Very valuable information, sir
@vatsalajadhav2492Ай бұрын
सर आपण ग्रेट आहात 👍👍👍🙏🙏🙏
@avinashdharmadhikari854Ай бұрын
धन्यवाद
@dineshwayale1145Ай бұрын
Sir great ahat aapn aani aaple V4
@keshavpatil9109Ай бұрын
Great sir🎉🎉
@vivekanandtalekar7484Ай бұрын
Great service ❤
@PralhhadАй бұрын
Great...।
@abhi124452Ай бұрын
Waiting for next videos
@prakashkadam2349Ай бұрын
Great
@vijaykhandekar4002Ай бұрын
Great sir ji
@ashokbband6473Ай бұрын
अशोक वर्षां रोहित जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड और दुर्गे परीवार के सभी सदस्य 🎉🎉🎉🎉
@anil.gaikwadgaikwad6591Ай бұрын
नशिब आतासारखे राज्यकर्ते तेंव्हा नव्हते.अन्यथा सतत बदल्या आयडिल ठेवलेआसता वा नंदलाल केले नाही असो
@Omkar-cj1mcАй бұрын
कारण तेव्हा कॉंग्रेस सत्तेत होती
@suhaskarkare7888Ай бұрын
तेव्हाच्या राजकारणी लोकांचे प्रताप पण त्यांनी सांगितले आहेत. विलास राव देशमुख पतंगराव कदम शरद पवार काय लायकीचे होते याचे भरपूर अनुभव सांगितले आहेत पूर्वी. उलट सगळ्यात जास्त भंगार काँग्रेस वालेच होते. तेव्हा काय साधुसंत नव्हते काँग्रेवाले.@@Omkar-cj1mc
@missamazing10xАй бұрын
👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishwajitbhamareАй бұрын
🙏🏻
@abhi124452Ай бұрын
Pdf link and site is not working it's not reachable kindly report this to IT team ......
@ChanakyaMandalPariwarАй бұрын
The link is working properly. Kindly check again.
@prasaddeshpande1358Ай бұрын
@@ChanakyaMandalPariwar Hello sir, its working.. Thank you
@ashishgaikwad23Ай бұрын
Next video lavkar taka sir
@ChanakyaMandalPariwarАй бұрын
प्रत्येक आठवड्यातील बुधवार आणि शनिवारी या मालिकेचे भाग बघायला मिळतील.
@alaknandamasurekar2323Ай бұрын
Abhiman वाटतो
@sumitbodke-g2cАй бұрын
भारतीय सेवेत अनेक अधिकारी रूजू होत आहे , पण हुशार अधिकारी जास्त भ्रष्ट असे का बघायला भेटत आहे ???? आणि त्यावर उपाय काय असू शकतो सर