कोण सासू आणि कोण सून काही कळतच नाही कारण सूने पेक्षा सासू च जास्त काम करत असते
@balasahebdadas7088Күн бұрын
तस काही नाही हे गाव कडचे सासू सूने च bonding aahe जे शहरात पाहायला मिळत नाही तिथे सासू नको च वाटते मया लेकी ही इतके bonding नसते खूप छान रेश्मा don't worry be happy
@shardakadam4056Күн бұрын
Happy journey ज्ञानू आणि आण्णा
@poojaraut8718Күн бұрын
Shankar Pali chi recipe sang ki❤❤❤❤❤❤
@manojpawar8119Күн бұрын
रवी भाऊ नं 1
@YogitaKhuspe-f9hКүн бұрын
सहलीला जाताना दोघेही काळजी घ्या, आल्यावर काय काय पाहिलं ते पण सांग ज्ञानेश्वरी.😊
@shubhamWare-p8yКүн бұрын
रेश्मा ताई तू दादा खूप छान बोलतात
@ShrikantTanpure-t5dКүн бұрын
Good night 🌃🌃
@AnkitDargodeКүн бұрын
कुठे चाले सहली ला
@SarikaKawade-uy3bkКүн бұрын
😍❤️👌🏻
@AnitaBhise-i9dКүн бұрын
Gn
@sssk4664Күн бұрын
❤❤
@udhavdhasal1329Күн бұрын
पप्पाचा मम्मीचा लव मॅरेज आहे पप्पाला मम्मीला सहल माहितीच नाही
रेश्मा ताई , मी शाळेत नववीला असताना सहलीला गेलो होतो , तेव्हा मी पण शंकरपाळे घेउन गेलो होतो, ज्ञानु च्या सहलीच्या निमित्ताने आज परत त्या आठवणी जाग्या झाल्या