सर तुमचा श्रीमंत स्टुडिओ मधला इंटरव्हिव्ह खूपच प्रेरणादायी आहे 🙏 धन्यवाद सर 🙏
@AkashGondawale8 ай бұрын
dhanyavad
@dattatrayalashkar55518 ай бұрын
धन्यवाद सर आपण खूप चांगल्या प्रकारे सदर माहिती दिली . मि आपल्या ला लोणावळा येथे प्रीतम पाटील सर यांच्या कार्यक्रमात प्रथम पत्यक्ष भेटलो आहे. त्यापूर्वी lockdown मध्ये online खूप वेळा ऐकले आहे. आपली समजावून सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे. मराठी माणूस आर्थिक साक्षर झाला पाहिजे म्हणून आपण करीत असलेल्या कामास मनपूर्वक शुभेच्छा
@AkashGondawale8 ай бұрын
dhanyavad sir
@maheshpawar237 ай бұрын
खुप छान आणि सोप्या भाषेत सांगितलं सर
@abhijeetdholepatil40055 ай бұрын
माझ्या जिल्ह्यातील माणूस आज राज्यस्थारीय जनतेला मार्गदर्शन करतोय याचा मला सार्थ अभिमान आहे 💐
@Dimple_17apurva8 ай бұрын
सोन्याची कोंबडी खरंच विचार करण्यासारखी आहे सर..... धन्यवाद🙏