कुठे काय व कसे जोडायचे ते काहीचं सांगितले नाही मॅडम.समजावून सांगितले पाहिजे.
@FashionwithSumanАй бұрын
माफ करा😔, मी काही गोष्टी नीट स्पष्ट केल्या नाहीत. मी पुढच्या ४ कली पेटीकोट व्हिडिओमध्ये नक्कीच सर्वकाही स्पष्टपणे दाखवेन आणि समजावून सांगेन. तुमच्या सूचनेसाठी धन्यवाद.🙏🏼