Рет қаралды 3,216
ह्या विडिओपासून आपण मागील सहा महिन्यात घडलेल्या सर्व घडामोडीवर lecture घेणार आहोत . त्यामुळे तुमचा हा विषय सोपा होण्यास मदत होईल. ह्यामुळे तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा हे कळेल . सोबत तुम्हाला चालू घडडमोडीची revision करायला देखील मदत होईल . I hope तुम्हाला हा उपक्रम नक्कीच आवडेल .