या सवलती डायरेक्ट फॉर्म भरून केंद्र सरकारकडे मंजुरीस्तव पाठवाव्या तहसीलचे कर्मचारी अत्यन्त मुजोर व पैसे खाऊ असतात. कसलेही सहकार्य करत नाहीत. मात्र त्यांचे जवळच्या लोकांचे, नातेवाईकाचे काम आधी करतात.
@प्रल्हादपाटकर10 ай бұрын
❤❤ प्रल्हाद पाटकर पळशी झाशी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा मी ज्येष्ठ नागरिक आहे माझी जन्मतारीख एक जानेवारी 1943 आहे मला अजून या योजनेचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळेल नाही
@aaplemarathi10 ай бұрын
तुम्ही घेतला तर मिळेल
@aaplemarathi10 ай бұрын
तुम्ही घेतला तर मिळेल, कागदपत्रे प्रोसेस करा
@madhavpimpale807414 күн бұрын
Good explain🙏
@aaplemarathi14 күн бұрын
Thanks
@dilipkekre20472 ай бұрын
मी दिलीप गोपाल केकरे नागपूर श्रावणबाळ योजनेंतर्गत अर्ज केला पण अजून काहीच झाले नाही आता आपण कडुन ईंदिरा गांधी निराधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास
@sunitapatel-i6u11 күн бұрын
jestha.nagrik.kard.deta.ka.sir
@shubhadaprabhune2056 ай бұрын
जेष्ठ नागरीकांची रेल्वे सेवा बंद केली ती चालू करावी वप्राव्हिडंटच्या लोकांना जी पेश्णन मिळती वाढवावी ही कळकळीचि विनंती आहे
@dipakwaykule70425 ай бұрын
Lplol
@vijaykadam57722 ай бұрын
Rlycinercitizanhalptiketcalukara 1:26 😮
@Ushavijayendran11 ай бұрын
Essential n excellent ❤
@aaplemarathi11 ай бұрын
Thank you so much 🙏
@latapatil95005 ай бұрын
कशाला लोकांना सांगतात ते फक्त त्यांच्या ओळखीच्या च लोकांचं काम होतात बाकीच्या चे नाही
@pratimaanjaria963711 ай бұрын
रल्वे सुट पुन्हा सुरु झाली पाहिजे
@aaplemarathi11 ай бұрын
Thanks for comments
@kishannikhare56085 ай бұрын
कोरोना मध्य बंद करण्याट आलेली जेस्ट नागरिक रेलवे ची सवलत सुरू करा।
@ghanshyamkshirsagar50894 ай бұрын
पहिले साठ वषे सांगतो व नंतर पासट वषे सांगतो खोट सांगु नका
@ampagaikwad93865 ай бұрын
Aho amache eps 95 che pension wadhawa ke.baki bas zale.
@alkadeshmukh41726 ай бұрын
जेष्ठ नागरिक योजना प्रत्यन केले आहे पणं कागदपत्रे दिली काम करत नाही पैसे घेऊन सर्व कागदपत्रे दिली काम झाले नाही श्रावणबाळ योजना प्रत्यन केले तेहि नाही पैसे खाऊन
@vanmalimayekar358625 күн бұрын
@@alkadeshmukh4172 ही सर्व chiting व्यवस्था आहे
@moinshah43132 ай бұрын
😂😂❤❤ 5:34 😊😊
@prashantsawant-zg2cl22 күн бұрын
Sir please sey me Siniyar cityzan 60 years or 65 years.
@devidasashtekar16036 ай бұрын
या सर्व योजना योजना सर्व योजना एका वृद्ध व्यक्तीला मिळू शकतात का एकाच व्यक्तीला चारी योजनांचा लाभ घेता येतो का
@dropadisonule66169 ай бұрын
ज्येष्ठ नागरिक कार्ड कुठून घ्यावे लागते
@madhukargawand36554 ай бұрын
पेन्शन वाढली वाढली सुप्रीम कोर्टाने देण्यास सांगितले तरीपण काय अडथळा आहे का खात्यात पैसे येत नाहीत दोन गोष्टी आहेत एक सरकारला द्यायचे नाही जर आम्हांला द्यायची नाही तर मग मंत्री ना कि पेन्शन देता त्यांची त्वरीत बंद करा.
@RameshPukale-ty7gr4 ай бұрын
सोलापूर ला बंद पडलेल्या गिरणी कामगारांना एक.हजाररूपयेआहे वाढवून धावे
@rajendrajagtap27104 ай бұрын
Rlle0pkẞÁeß P.p ma lp🎉vfx😗🥲🫠🙃🙂🥲🥲🥲😚🫠😗😃😁😚😙😙@@RameshPukale-ty7gr
@nisarmandlekar74511 ай бұрын
Excellent information
@aaplemarathi11 ай бұрын
Thanks sir 🙏
@kalpanaarnalkar299710 ай бұрын
रेल्वेची sute deyala pahije
@Tukaram-u8k11 ай бұрын
रेल्वे. मध्ये.30%टक्के.बंद.झाली.आहे
@aaplemarathi11 ай бұрын
Ok
@devidasashtekar16036 ай бұрын
साहेब या योजना लाभार्थी करता काय अटी आहेत तेही सांगा
@mayurpalsokar93926 ай бұрын
Great
@aaplemarathi6 ай бұрын
🙏
@SanjaySakate-q9b11 ай бұрын
६०नाही तर ६५वय बोलले जाते तरच फायदे मिलतात
@aaplemarathi11 ай бұрын
Ok, Thanks for comments
@bhimraodeshbhartar15506 ай бұрын
ज्या व्यक्ति ंना मुलगा आहे त्यांना हा फायदा मीटर शकतै काय
@dilippandit69664 ай бұрын
एस टी महामंडळ हे कार्ड मान्य करत नाही .
@alkadeshmukh41726 ай бұрын
आम्हाला ओललाई कसं करावं हे कळत नाही
@latapatil95005 ай бұрын
तुम्ही फक्त सांगतात पण काही मीळत नाही
@mandakinikhilare59554 ай бұрын
Me ,60 varsha pudhchi ahey mala labh milel ka
@laxmanmadye13525 ай бұрын
सगळे व्हिडीओ बनवून पैसे कमवण्याची लाईन आहे
@aaplemarathi5 ай бұрын
Ok
@Vinyak-dt2jt4 ай бұрын
आनलाईनफरम.काढा.तरचखर.कारनतहसीलमधे.स.बटयागोधळ
@friendenterprise54744 ай бұрын
Khoya kiti bolawe
@shrikantkshirsagar42814 ай бұрын
अरे बाबा, EPS 95. पेंशन वृद्धी सुप्रीम कोर्टाचा निर्णय होऊन देखील सरकार व EPFO. कडून अंमलबजावणी होत नाही असंख्य वृद्ध पेंशनधारक वाट पाहात पाहात प्राण सोडून गेले.याची मोदी सरकार नोंद करून त्वरित पेंशन वाढवून द्यावे.वृद्धांचा श्राप लागेल.
@ChhayaSrivastava-ge2dk6 ай бұрын
रेलवे टिकिट कन्सेशन को शुरू करें फिर फालतू बातें करें
@_shreyash4475 ай бұрын
Kard banvalay form kuthe milel
@shaheenshaikh94222 ай бұрын
Senior citizen age above 60 . sometimes you say 65 nakki kai age kalva