Рет қаралды 2,027
2024 पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयोवृद्धांसाठी वयोश्री या नावाने एक योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक 65 वर्षावरील नागरिकाला प्रत्येक महिन्याला ₹3000 दिले जातील फॉर्म भरण्यासाठी सर्वांनी ऑफलाइन प्रकारे फॉर्म भरा या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरावा कुठे भरावा याचे संपूर्ण माहिती ही योजना प्रत्येक 65 वर्षावरील वयोवृद्ध झाला आहे तर फॉर्म भरण्याची मुदत अद्याप पर्यंत असून प्रत्येक वयोवृद्ध आणि हा फॉर्म भरावर 3000 रुपये प्रत्येक महिन्याला घ्यावेत तर व्हिडिओ आवडल्यास चैनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा
hanttechnicalv