ताई आम्हाला पण खूप प्राण्याची सेवा करायची आवडतं तुम्ही खूप खंडोबा रायाची भक्ती करता त्यांची माया तू खूप त्यांची माया तुमच्यावरती राहील कारण मला पण खूप आवडतं माझ्या पण मुलांनी प्राण्यांचे सेंटर खोवलेले आहेत आम्हाला खूप आवडतं मांजर कुत्रा पाळीव प्राणी आपल्या घरावरचा संकट दूर करतो आलं संकट तो आपल्यावर घेतो कोटी धन्यवाद माऊली आई तुम्हाला पण धन्यवाद❤😮
@RameshwarKharate-o1d4 күн бұрын
आपणास खुपचं आवडतं शेतात जेवणास रेशमा छान मदतीला धावून येते घरचं करून सलाम बापू आई स 🎉🎉 छान दिसत शेती, ज्योती पाटील नागपूर