7 Steps to Build a Healthy Relationship- Satguru Shri Wamanrao Pai | Relationship Advice

  Рет қаралды 13,855

Jeevanvidya

Jeevanvidya

2 ай бұрын

In this video, we delve deep into the essence of building and nurturing healthy relationships. At the heart of every thriving connection lies a commitment to fostering a healthy relationship dynamic, where partners prioritize mutual respect, understanding, and growth. Learn the fundamental principles that contribute to the cultivation of a healthy relationship. From embracing equality and civility to fostering harmony and tolerance, we unravel the key ingredients that lay the groundwork for a strong and enduring partnership. The video aims to empower you to create and sustain healthy relationships in your own life. Whether you're navigating the early stages of a new journey or seeking to strengthen the bond with your long-term partner, our videos offer valuable insights and guidance to help you foster a relationship that is fulfilling, resilient, and built to last.
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
Join our WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #life #wisdom #sansar #sukh #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive

Пікірлер: 212
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 2 ай бұрын
सद्गुरु सांगतात संसार सुखाचा करणे म्हणजेच परमार्थ. कमीपणा घेणारा मुर्ख नाही खुप हुषार असतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.तुकाराम महाराजांचा उपदेश, वादळ/वारे/पुरामद्धे मोठे व्रृक्ष उन्मळून पडतात पण लव्हाळे म्हणजे छोटै गवत सुरक्षित असते कारण ते नम्रपणे वाकुन स्वतःचा बचाव करते.दिव्य अमोल ज्ञान,Thank You Sadguru.🎉🎉❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 2 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 ай бұрын
आपण अहंकाराची जोपासना तीच दुःख उपासना करतो पण ह्या उलट चांगल्या विचारांची जोपासना तिच परमेश्वराची खरी उपासना हा जीवन विद्याचा सिद्धांत आहे धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🌹🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 ай бұрын
माऊली सांगतात समता,सभ्यता,सामंजस्य, सहिष्णुता,समाधान,लवचिकता, नम्रता आणि कृतज्ञता हे संस्कार मुलांवर लहानपणीच झाले पाहिजे.त्याकरिता जीवन विद्येने बालसंस्कार वर्गाची निर्मिती केली.हे संस्कार जीवनात आचरणात आणले तर आपला संसार सुखाचा होतो.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 2 ай бұрын
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 ай бұрын
" नेहमी माझंच बरोबर ".. अशा गैरसमजुतीमुळे आणि योग्य संस्कारांच्या अभावामुळे बऱ्याचवेळा संसार नकोसा होतो. सद्गुरु श्री वामनराव पै, संसार सुखाचा करण्यासाठी देत आहेत.. ७ मानवी संस्कृतींचे संस्कार.. अवश्य ऐकत राहा " अमृतबोल ". 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@sushmapatil198
@sushmapatil198 2 ай бұрын
कोणाला ही कमी लेखू नका सगळ्या आदराने वागवले पाहिजे 🌹🙏 धन्यवाद माऊली
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍👍🙏🙏
@manishagole1086
@manishagole1086 2 ай бұрын
संसार सुखाचा करण्यासाठी प्रत्येकाने एकमेकांना समजून घेणे किती महत्वाचे आहे अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@GratefulSantoshi
@GratefulSantoshi 2 ай бұрын
❤सुंदर विचारांची जोपासना हीच खरी परमेश्वराची उपासना. ❤सुंदर जीवन जगण्यासाठी सुदंर विचार करायला शिकलं पाहिजे. ❤सहनशक्ती हीच खरी भक्ती. ❤संसार हीच तप करण्याची जागा .संसारात तप करताना काय करायला हवं हे या प्रवचनामध्ये सांगितलं आहे . ❤माणसं जोडणारी माणसं संत असतात . ❤Love work bless all ❤मनापासून विश्वप्रार्थना फायदा 🥳🥳🥳🥳लवकर
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@priyankaparab5826
@priyankaparab5826 2 ай бұрын
सर्वांना शहाणपण मिळो,उत्तम आरोग्य लाभो,सर्वांची भरभराट होऊ दे 🌹🌹🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@nainadesai6399
@nainadesai6399 2 ай бұрын
धन्यवाद सद्गुरु माऊली🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹 जय सद्गुरु जय जीवनविद्या 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 2 ай бұрын
खूप खूप अप्रतिम मार्गदर्शन 👌👌🙏🙏❤️❤️खूप खूप धन्यवाद सद्गुरु माऊली 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 2 ай бұрын
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 ай бұрын
Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant.... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@Mohinimore56
@Mohinimore56 2 ай бұрын
हे मागऀदर्शन जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
देव तुमचे खूप खूप भले करो... 🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 ай бұрын
सद्गुरू कृपा अशीच अखंड राहू दे🙏🙏माणसाच्या अंगी समता सभ्यता लवचिकता नम्रता हे गुण असणे आवश्यक आहे यापैकीएक गुण जरीअंगी बाणला तर बाकीचे गुण आपोआप येतात संसार सुखाचा करण्यासाठी शहाणपण असावे लागते हे शहाणपण कसे वापरावे हे समजले पाहिजे अंगी सहनशीलता पाहीजे. संसार हाच तप आहे त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@RekhaBhirud
@RekhaBhirud 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू माऊली 🌹🙏🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन ग्रेट जीवनविद्या मिशन असे सद्गुरू मिळणे भाग्य आणि त्यांच्या सानिध्यात राहणे परमभाग्य.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 ай бұрын
Khup khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा , माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 2 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 2 ай бұрын
सद्गुरूनाथा सद्गुरु राया सर्वांचे भले कर सर्वांचे कल्याण कर सर्वांची भरभराट होवो 🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 ай бұрын
समता,सभ्यता,सहिष्णूता,सामंजस्य, समाधान ,लवचिकता,नम्रता हे सात मानवी संस्कृती चे संस्कार मुलांवर झाले पाहिजेत. कोणालाही कमी लेखू नका.सगळ्यांचा आदर करा.एकमेकांना समजुन घ्या.विचारांचे सामर्थ्य खुप मोठे आहे. Excellent philosophy & very useful Gaidencs 👍 👌 🙏 Thank you Satguru mauli 🙏 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 ай бұрын
" Step - by- Step Guide to make your World Happy "- Satguru Shree Wamanrao Pai....az ha sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🙏🌺🌺
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 ай бұрын
Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 2 ай бұрын
,विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@user-jk7bz3ee8u
@user-jk7bz3ee8u 2 ай бұрын
Satguru Mai Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar vital vital
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 2 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 2 ай бұрын
एकमेकांना समजून घेणे म्हणजे संसार सुखाचा करणे सहनशक्ती असंने 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@vinayaksatardekar42
@vinayaksatardekar42 2 ай бұрын
Vitthal Vitthal Deva
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 ай бұрын
Human civilization
@sandhyapatil4950
@sandhyapatil4950 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी आभार सर्वाच्या मुलांना कामामध्ये प्रमोशन मिळुदे आणि काम चांगले होऊ दे
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@subhashchougule7181
@subhashchougule7181 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु देवा सर्वांच भलं कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 ай бұрын
जीवन विद्या मानवी संस्कृति चे धडे देते ऐकूया जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@nalinighugre1701
@nalinighugre1701 2 ай бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन आहे
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 2 ай бұрын
चांगल्या विचारांची जोपासना हिच ईश्वराची उपासना.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@sumandhavale2681
@sumandhavale2681 2 ай бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन सुखी संसार हाच खरा परमार्थ त्यासाठी वनात तीर्थक्षेत्रला जाण्याची गरज नाही. कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माउली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🌹🎉
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 ай бұрын
Sasarabadal Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️♥️👍🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 ай бұрын
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@user-jk4ib4xe9s
@user-jk4ib4xe9s 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माउली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 ай бұрын
Thank you very much. viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@ranjanapatil8287
@ranjanapatil8287 2 ай бұрын
Satgurunath maharaj ki jay❤deva sarvanch bhel kar❤sarvanch a sausar sukhacha kar❤sarvan chagle saubhagy de
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 2 ай бұрын
Agdi kharye joto jychya tychya pari shreshth 🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍👍🙏🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 2 ай бұрын
अंगी सात गुण बाणवले तर जीवन सुखी होणारच,ते कोणते, त्यासाठी हे प्रवचन जरुर मार्गदर्शक ठरेल🙏🏼🙏🏼
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@krutikaranjitrawool3240
@krutikaranjitrawool3240 2 ай бұрын
Thank you sadguru,mai,dada and all pai family, because of you all we are very happy ❤❤❤😊😊😊
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@balikapatil3739
@balikapatil3739 2 ай бұрын
नवाबायको च्या भांडणात जो कमी पण घेतो तो शहाणा असतो,, संसार सुखाचा करण्यासाठी अप्रतिम मार्गदर्शन thank you so much
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 2 ай бұрын
सहन शक्ती हीच देवाची भक्ती.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 ай бұрын
दररोज १०००प्रार्थना म्हणणे, संस्थेचे आवडीने गोडीने केले पाहिजे, घर चांगले राहण्यासाठी घरकाम करणे,शुभ करणे शुभ बोलणेशुभ ईच्छा करणे हे सर्व संसार सुखी करण्यासाठी केले पाहिजे
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@manishagole1086
@manishagole1086 2 ай бұрын
सामंजस्य ,सहनशक्ती ,नम्रता love work यांचा उपयोग करून संसार सुखाचा कसा करायचा याबाबतीत अतिशय सुंदर मोलाचे अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद देवा 👌👌🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 2 ай бұрын
Respect all
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍👍🙏
@manishagole1086
@manishagole1086 2 ай бұрын
संसार सुखाचा करण्यासाठी विश्वप्रार्थना म्हणल्याने संसार तर सुखाचा होतो आणि परमार्थ सिद्ध होतो. खूपच छान सुंदर मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता 🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 ай бұрын
Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@jyotiyallal5643
@jyotiyallal5643 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 👌👌🙏🙏💐💐
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sugandhakanase5332
@sugandhakanase5332 2 ай бұрын
Vitthal Vitthal 🙏🌹 Pai morning 🌄
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@latachavan8551
@latachavan8551 2 ай бұрын
Manvi sanskruti che sanskar samata ,sabhyata samajsya,sahishnuta,samadhan,lavchikta namrata. 👍👍👌👌🙏🙏Thank u Satguru Satguru.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@NamrataNK
@NamrataNK 2 ай бұрын
Thank you sadguru
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@kavitanaik4818
@kavitanaik4818 2 ай бұрын
Jai sadguru mavuli
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 ай бұрын
Prarthana roj 1000 kara. Love work honestly. Bless All sincerely🙏🙏💖💖
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍👍🙏🙏
@raghunathharekar7192
@raghunathharekar7192 2 ай бұрын
सर्वांना 🙏विठ्ठल विठ्ठल 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 2 ай бұрын
Jeevanvidya teaches human sanskruti. Samata, Sabhyata - culture, Sahishnuta - Adjustment, Samanjasya - Understanding, Samadhan - Satisfaction of the abundance we have, Lavchikta - flexibility, Namrata - Gratitude. Don't ignore, underestimate anyone. Mauli beautifully explains the story of lion and mouse. Respect everyone, that is Pooja, worship of God. All are children of almighty power. That is real punya. Whoever is following jeevanvidya, all are in bliss. Don't be greedy, conserve beautiful thoughts is real worship of God. Yuktine jo sansar karto tyalacha bhakti kalte ani mukti ha tyacha adhikar hoto. All these are important for happy family life. People go into caves and do tap, but jeevanvidya says taking efforts for happy family life, that jeevanvidya says, is a real tap. Jeevanvidya science is very easy and not to spend a single penny to follow it. Everyday, chant universal prayer 1000 times, And love work, office House social work honestly bless all sincerely, you will be definitely happy and will get blessed by God. Thank you so much Mauli 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 2 ай бұрын
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु पै माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️व अनंत अनंत मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@hemantrege2661
@hemantrege2661 2 ай бұрын
संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ विठ्ठल विठ्ठल mauli
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@malanpatil7736
@malanpatil7736 2 ай бұрын
Good satguru shree वामनराव पै सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@NamrataNK
@NamrataNK 2 ай бұрын
Thank you dada
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv 2 ай бұрын
कोणालाही कधी कमी लेखू नका कोणालाही कनिष्ठ म्हणू नका सर्वांना आदराने वागवा हीच आहे भक्ती उपासना पूजा आराधना आपण सर्व भगवंताची लेकरं आहोत या दृष्टीनेच एकमेकांकडे पहा संसारामध्ये राहून हे सर्व केलं तर संसार सुखाचा होईल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@kuberpatil3972
@kuberpatil3972 2 ай бұрын
तप करण्यासाठी संसार सोडण्याची गरज नाही. संसारात राहून तुम्ही समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णूता, समाधान, लवचिकता आणि नम्रता या गुणांचा अवलंब करा, म्हणजे तप तर होइलच, त्यासोबतच तुमचा संसार सुखाचा झालाच पाहिजे! संसार जो युक्तीने करतो त्यालाच भक्ती कळते, त्यालाच शांती मिळते आणि त्यालाच मुक्तीचा अधिकार प्राप्त होतो!! “सद्गुरू श्री वामनराव पै”**जीवनविद्या गुह्य सांगते.*
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 2 ай бұрын
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family 🙏❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 10 күн бұрын
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@PoojaSawant-bl3ew
@PoojaSawant-bl3ew 2 ай бұрын
Mauli koti koti pranam
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 ай бұрын
संसार युक्तीने सुखाचा कसा करायचा? त्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे यासाठी सद्गुरु श्री वामनराव पै यांचे हे प्रवचन जरूर ऐका व आचरणात आणा.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@gopalpuranik3542
@gopalpuranik3542 2 ай бұрын
परमपूज्य सदगुरु पै माऊली दादा वहिनी यांना कोटी कोटी कृज्ञतापूर्वक नमस्कार सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@suhasparab1240
@suhasparab1240 2 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@RKSOLASEMANTRA-
@RKSOLASEMANTRA- 2 ай бұрын
Pranaam guru dev ji ki 😊❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@jaymalharkedare3029
@jaymalharkedare3029 2 ай бұрын
Jai gurudev
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 2 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ शुक्रवार. ❤❤❤❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 2 ай бұрын
संसार सुखाचा करण्यासाठी देत आहेत.. ७ मानवी संस्कृतींचे संस्कार..
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@user-lp2gp2py9g
@user-lp2gp2py9g 2 ай бұрын
Thank you so much dear satguru Mai mauli khup khup kruthanetha sundar ❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@Techniceditzzz
@Techniceditzzz 2 ай бұрын
😍 God bless all of you always 🙌🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you too🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 ай бұрын
TUmchya sansarat sahan shakti asel tar sansar sukhacha hoto🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@suyogmorye3981
@suyogmorye3981 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏🏼
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@shankarbangi9763
@shankarbangi9763 2 ай бұрын
सुंदर प्रवचन!Nice teaching by Shri Satguru!🌹🌹🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@arjunlad9630
@arjunlad9630 2 ай бұрын
🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 2 ай бұрын
जीवनात अहंकाराची जोपासना करणं ही दुःखाची उपासना, तर शहाणपणाची उपासना ,सुंदर विचारांची जोपासना ही देवाची उपासना, ही संसार सुखाचा करण्याचे गुपित फक्त सद्गुरू जीवनविद्याच शिकविते. कोटी कोटी वंदन सद्गुरू❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@khandugend5410
@khandugend5410 2 ай бұрын
How wonderful Sadguru told that actual Culture things of human life. No budy told like that. This is practical true. Lot of thanks Sadguru.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@charulatapagar6231
@charulatapagar6231 2 ай бұрын
O Great Satguru you god on to you 🙏🙏🌹🙏🙏अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन या प्रबोधनातून केलेल आहे....समता,सभ्यता,सामंजस्य, सहिष्णुता,समाधान, लवचिकता,नम्रता...ही मानवी जीवनाची 7मुल्ये आहेत...कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही....तप करण्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही...संसार सुखाचा करणे हेच मोठे तप आहे....सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने लाखो लोकांचे संसार सुखाचे झाले.....ज्ञानाचा राजा अलौकिक युग पुरूष पै माऊलींना कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌹🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@anupdhuri3752
@anupdhuri3752 2 ай бұрын
🙏💐
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@AshaSalunke-bd2wq
@AshaSalunke-bd2wq Ай бұрын
खूपच सुंदर व महत्वाचे Thank you माऊली ❤ 🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
God bless you...🙏
@sushmabaswankar6914
@sushmabaswankar6914 2 ай бұрын
Great Thought 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@user-or4or8yn5q
@user-or4or8yn5q 2 ай бұрын
खुपच सुंदर माहिती दिली सुंदर 🎉🎉❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@anuradhabhise8317
@anuradhabhise8317 2 ай бұрын
कोणालाही कमी लेखू नका कारण सर्व भगवंताचे रूप आहेत Thanku Sadguru 🙏 Thanku
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@sunilghadi8880
@sunilghadi8880 2 ай бұрын
👌👌 अप्रतिम.... समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान, लवचिकता आणि नम्रता या मानवी संस्कृतीच्या सात गुणाचं पालन केलं तर संसार सुखाचाच होईल! संसार सुखाचा होत नसतो, तो करायचा असतो! संसार सुखाचा करण्यासाठी ज्ञान देते ती जीवनविद्या! एकमेकांना समजून घेणे Love Work Honestly, bless all Sincerely ! सुंदर विचारांची जोपासना हीच आहे खरी परमेश्वराची उपासना! एकमेकांना चांगले विचार द्या, समजून घ्या संसार सुखाचा होतो की नाही ते बघा! संसारच जीवनाचा सार आहे! संसारच असा युक्तीने करावा त्यातून परमार्थ साध्य झाला पाहिजे! संसार सुखाचा करणे म्हणजेच खरा परमार्थ..... 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरुराया....
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@ashokgosavi1644
@ashokgosavi1644 2 ай бұрын
Sansar sukhacha karne mhanje khara parmartha.any Kahi karayla nko. great very nice 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@truptikhardekar
@truptikhardekar 2 ай бұрын
धन्यवाद Sadguru...
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 34 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 22 МЛН