Рет қаралды 52,069
संत्र्यांच्या लागवडीतून उत्पादन चांगलं उत्पादन मिळालं, तरी खर्च जास्त असल्याने नफा शिल्लक राहत नव्हता. त्यावर अमरावतीच्या रोडे बंधूंनी सेंद्रीय शेतीचा उपाय शोधला. इतकंच नाही तर बागेला स्लरी देण्यासाठी यंत्राचा वापर केला. कसा?तुम्हीच बघा...
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive