शेतकरी 67 दिवसात काढणी चालू आहे असे सांगतोय आणि ABP 37 दिवस म्हणतोय उघडा डोळे बघा नीट
@TheRodeoRider2 жыл бұрын
Yes.very fake news
@mrabhiytff3231 Жыл бұрын
Right
@vithalpote89352 жыл бұрын
शेतकरी साहेब कसाला फेंक विडियो टाकता आणी 37दिवसा मधी कोनते कलिगड तयार होते आ आमचे शेतकरी बाघव तुचा पाहून कलिगड लावतिल व परेशान होतील माझे वय 60 वर्ष झाले आहे पण मी आता पर्यंत 37दिवसाचे पीक पाहेले नाही जय हिन्द जय महाराष्ट्र
@avinashgavit57604 жыл бұрын
सर असे कोणते बियाणे आहे ते 37दिवसात तयार होते आम्हाला पण सांगा असेल तर
@manojjaiswal36212 жыл бұрын
73 divasat manayche ka tumala
@housrajnirgude99892 жыл бұрын
@@manojjaiswal3621 ppl l
@prabhakarrothe64342 жыл бұрын
@@manojjaiswal3621 Maxx
@VKG6552 жыл бұрын
Fake
@rajendrajadhav29822 жыл бұрын
37नाही67 दिवस म्हणाले
@anilsolunke83226 жыл бұрын
मी दर वर्षी तरबूज लावतो एका एकरात मी 40 टन माल काढला आहे पण टरबुज चा माल65ते70 दिवसात तयार होतो सरासरी दहा रुपये पंधरा रुपये पर्यंतचा भाव मिळाला तर तीन चार लाख उत्पन्न होते
@SwapnilGarud6 жыл бұрын
Anil Solunke plz mob no send
@kiranshinde93975 жыл бұрын
हेच्या बापानी 37दिवसात काढल होत
@harvedi20055 жыл бұрын
कोन सी वेरायटी कमपनी का सीड था
@kiranjagtap55375 жыл бұрын
Mobil number
@kiranjagtap55375 жыл бұрын
Number send kra
@SanchitTVNews4 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितले आहे.
@mee_shetkari5 жыл бұрын
उन्हाळी पिकं कमीत कमी 62 ते 67 दिवस लागतात तर थंडीत पिकाला 80 दिवस लागतात उगाच चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची भूल करू नका🙏
@babanyewale17894 жыл бұрын
बातमे
@shivajiyewale16443 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात भाऊ
@shivajiyewale16443 жыл бұрын
इतक्या लवकर कुठलीच व्हरायटी तयार होत नाही
@TheRodeoRider2 жыл бұрын
Absolutely right. This video is misleading..
@avirajdongare97612 жыл бұрын
शेतकऱ्यांचं चांगल काम आहे पण ३७ दिवस म्हणता आणि सांगताना वेगळं सांगता. फिक्स एकच सांगा किती दिवस?
@anilranjane10924 жыл бұрын
Thandi madhe bi ugate ka
@ganpatraophulawade91212 жыл бұрын
शहरातील लोकांचा गैरसमज होईल.पिक यशस्वी होण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागतात.पिक आलं तरी बाजारभावाचा मेळ बसत नाही.दोन चार टक्के लोक पैसे मिळवतात.बाकी कर्जबाजारी किंवा अल्प नफा मिळवतात.शेती आतबट्ट्याचा धंदा आहे.
@imfarmerpriyankapatil47545 жыл бұрын
काहीपण अफवा पसरवू नका 60 ते 70 दिवस लागतात.
@darshanparkar46465 жыл бұрын
कृपया Detail माहिती देऊ शकाल का, विनंती
@sagarsawant55085 жыл бұрын
Right..🤔
@Frekin33395 жыл бұрын
ते 37 दिवसात पीक उत्पन्न घेतले असे सांगत आहेत..... खरे तर शेतकरी सांगतोय 67 दिवसात म्हणून.... 😊😊
@tukarambangar89705 жыл бұрын
,
@satishshende25334 жыл бұрын
Toratad
@mahendraahire29942 жыл бұрын
मी पण एक शेतकरी आहे दर वरशी टरबूज काढतो ६७ दिवस लागतात
@MoT-MasterOfThings6 жыл бұрын
67 दिवसात, 37 दिवसात नाही, पावणे 3 एकरात केलंय, काहीही चुकीची headline आणि news देऊ नका
@pawar74984 жыл бұрын
Barobar bhava🤭🤭
@nikhildeshmukh62214 жыл бұрын
त्याशिवाय लोक बघायला येत नाहीत व्हिडिओ😆
@bramhadevchoudhari87214 жыл бұрын
Chukichi batani ahe 67/37
@शेतीकरीविश्व4 жыл бұрын
😃😀😃
@harishmelgire66884 жыл бұрын
हे असं काहीपण दाखवून शेतकऱ्याला। चुना लावत आहेत 😃😃
@दयासागर-ष2ब4 жыл бұрын
67 दिवसात आहे आणि तुम्ही 37 दिवसात सांगितले
@ArchanaHole12 Жыл бұрын
हेडलाईन्स मध्ये चुकीची माहिती लिहिलेली आहे कारण ३७दिवसात येत नाही पूर्ण ५५ते६०दिवस लागतात 😂😂
@santoshdhotre90892 жыл бұрын
आसेवर किती दिवस घालवले ते पण विचारा १० की २० वर्ष कधी तरी एक दिवस येतो तुम्ही म्हणतात ३७ दिवसात
@pravinsatpute93025 жыл бұрын
Pandarpur madhe konta gaav
@aashishnaik13964 жыл бұрын
37 दिवसात कोणती variety उत्पन्न देते ते सांगा आधी
@amarchaudhari91894 жыл бұрын
न्यूज वाल्याच्या 50% बातम्या खोट्या असतात हे आपल्याला माहिती पाहिजे
@amrutgamit76156 жыл бұрын
Tarbuch ki 3g katig kase kare
@maheshadsul34583 жыл бұрын
पाटील साहेब आपला नंबर मिळेल का
@sattarsinghgavit14462 жыл бұрын
65 दिवाशत तयार होणार वस्तू 34 फसवणूक आहे यावर भोरोस नाहीत.
@SanjayShah-du6em7 ай бұрын
ABP News 😂😂😂😂 37 दिवसांत तयार अशी चुकीची माहिती शेतकरयांना देत आहे निट माहीती घेऊन मगच प्रसारण करा,. 65 दिवस ......
@gayatrirajendra Жыл бұрын
37 दिवस कसे मोजले
@laxmankedar56892 жыл бұрын
आरे जवन्या 37दिवसात कोणतीच जात तयार होताना ही
@omdhembre64086 жыл бұрын
बि कोनतेत
@shivajipise6 жыл бұрын
Biyane pahije ka ? Call me +918669853376
@शेतीकरीविश्व4 жыл бұрын
जुलै ला लागवड सप्टेंबर, (पावसाळा)मग इतका दर?
@chetannagre75884 жыл бұрын
Dhanyavaad mitrano tumchay hay ashay comment mule khar kay te samjte 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏