या व्हिडिओ मधे 10 वर्षाच्या मुलीची नऊवारी कशी शिवायची हे दाखवले आहे आणि प्रत्येक मुलींची ऊंची कमी जास्त असते म्हणून exact उंची सांगितली नाही पण उंचीनुसार मापे कापडावर कशी घ्यायची हे सांगितले आहे तरीपण काही चूका असतील तर पुढील व्हिडिओ मधे नक्की सुधारेन 🙏🏻
@samikshabhopi366719 күн бұрын
तुम्ही कसे कटिंग करता ते दिसत च नाही
@kallappahuddar-jd7kc29 күн бұрын
याची शिलाई किती सांगा ना ताई
@ayodhyasolnke4e404 ай бұрын
🙏👍👍
@fashionbypranaliАй бұрын
🙏🏻
@Shetkri48162 ай бұрын
Unchi kiti ghetli te saga plz
@fashionbypranaliАй бұрын
साडीची उंची 32 कंबर 26 सीट 30 बॉटम 12 असे घेतले आहे 🙏🏻
@Shetkri4816Ай бұрын
Thank you 😊
@ashwinikhandare29578 ай бұрын
Madam video unchi cha ullekhch nahi kela explain nit kele nahi tumhi purn unchi plus