No video

84 व्या वर्षीही राजकारणाच्या केंद्रस्थानी का, Sharad Pawar यांची परखड मुलाखत... | Lokmat | SA4

  Рет қаралды 73,578

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Loksabha Election 2024 : 84 व्या वर्षीही राजकारणाच्या केंद्रस्थानी का, Sharad Pawar यांची परखड मुलाखत... | Lokmat #sharadpawar #supriyasulefc #ajitpawar #baramati #lokmat
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 275
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 3 ай бұрын
पवार साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g 3 ай бұрын
​@@Hrushikesh_T टरबूज खरबूज च्या eye वाझ्या
@sachinbhise2662
@sachinbhise2662 3 ай бұрын
🙏🙏
@Thegamer-zd9el
@Thegamer-zd9el 3 ай бұрын
शरद पवार भाजपचा एजंट आहे.. जय vba
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 3 ай бұрын
😂😂😂😂
@Gokul.739
@Gokul.739 3 ай бұрын
पवार साहेब 84वषीॅय तरूण योद्धे आहेत पवार साहेब झिंदाबाद
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 ай бұрын
Maharat Aahe kon
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 3 ай бұрын
अरबोखरबो रुपये आहेत. खर्च पण करू शकत नाही. पण समाधान नाही. अजून लुटमार करायची आहे.
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 3 ай бұрын
निश्चयाचा महामेरु,अखंड स्थितीचा निर्धारु. महाराष्टाचा आधारवड "पवार साहेब".❤
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 3 ай бұрын
चोरी, दरोडे, लुटमार आणि भ्रष्टाचार चा महामेरू.
@chavansagar3222
@chavansagar3222 3 ай бұрын
धन्या ची मस्त लायकी काढली... साहेबांनी 👌👌
@dhanjighadage4202
@dhanjighadage4202 3 ай бұрын
शतकातील महान योध्दा पवार साहेब
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 3 ай бұрын
दाऊद इब्राहिम भाईचा भागीदार. महाराष्ट्रात कुठेही बांबस्फोट करून माणसं मारू शकतो.
@vaibhavkurumkar1924
@vaibhavkurumkar1924 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार ❤
@pankajsonawane2922
@pankajsonawane2922 3 ай бұрын
Maharashtra cha nhi fakt Amch baramati pune western Maharashtra cha
@chandramaniborkar3828
@chandramaniborkar3828 3 ай бұрын
आशीष सर 85 वर्षाचा मानुष मोदी पुडे़ झुकाला नाही 🎉
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 3 ай бұрын
दाऊद इब्राहिम भाईचा भागीदार. अरबोखरबो रुपये आहेत. ५० पिढ्या बसून खाणार. पण समाधान नाही. अजून लुटमार करायची आहे.
@dhanashri1854
@dhanashri1854 3 ай бұрын
​@@VijayManjrekar-xs9fe modi 4thi fail pulwama attack cha mastermind. Pakistani company kadun pulwama nantr electrol bond chya madhyamatun paise ghetle. Evdhi pn andhabhakti changli nahi .
@punemdm3528
@punemdm3528 3 ай бұрын
बामन भुंकला​@@VijayManjrekar-xs9fe
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 3 ай бұрын
योद्धा @85🔥🔥🔥🔥🔥
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 3 ай бұрын
बाप बापच असतो मानाचा मुजरा लेकर जरी सोडून गेले तरी साहेबाना जनतेवर आत्मविश्वास होता. साहेबांची पावर अठरा पगड जात आहे. साहेब जाणता राजा आहेत. ईश्वर आपल्या सोबत आहे.
@PopatraoChavan-li5xc
@PopatraoChavan-li5xc 3 ай бұрын
श्री. शरदरावांनी देशासाठी आजपर्यंत अनेक योग्यदान दिलेली आहे. त्या मुळे महाराष्ट्राला व देशासाठी त्याची गरज आहे.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 3 ай бұрын
दाऊद इब्राहिम भाईचा भागीदार आणि देशासाठी योगदान ‌?
@pramodkale6015
@pramodkale6015 3 ай бұрын
​@@VijayManjrekar-xs9feआयटी सेल फक्त बाजार गप्पावर विश्वास ठेवतो😂
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 3 ай бұрын
​@@pramodkale6015 तु आयटी सेल आहेस. बाजार गप्पा वर विश्वास ठेवतो. तुझी मर्जी.
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 3 ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🔥🔥🔥🔥🔥
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 3 ай бұрын
खरंच पवार साहेब आपल्या विचार श्रेणीला त्रिवार वंदन
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 3 ай бұрын
म वी आ 35± येणार ✍🏻ठेव आशिष जाधव 🔥🔥🔥🔥🔥
@rohitchakradeo
@rohitchakradeo 3 ай бұрын
35 नाही 40 पेक्षा जास्त येणार आहे
@nknnnn4977
@nknnnn4977 3 ай бұрын
नक्कीच पण evm गडबड होणार.
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 3 ай бұрын
एकच वार शरद pawar pawar pawar ❤️✌️
@swapnilpingale1
@swapnilpingale1 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय पवार साहेब.. महाराष्ट्राचा स्वाभिमान ❤
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 ай бұрын
maharstrat Aahe kon
@abidshaikh9476
@abidshaikh9476 3 ай бұрын
Only sarad Pawar
@sunandahake-ip2ce
@sunandahake-ip2ce 3 ай бұрын
महाराष्ट्राचा सह्याद्री.अभ्यासू नेतृत्व ❤❤❤🔥🔥🔥🔥. लढवय्या नेता , महाराष्ट्राची शान, सुसंस्कृत नेता👑👑👑👑🙏🙏🙏🙏
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 3 ай бұрын
महाराष्ट्राचे भाग्यविधाते शेतकरी समाजाचे आधारवड आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांना दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 3 ай бұрын
यांच्या मुलीने शेतकऱ्यांना पिळवटून लुबाडले. आत्महत्या करायला लावल्या.
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 3 ай бұрын
जनता पवार साहेब यांच्या बरोबरच
@vijaymule5595
@vijaymule5595 3 ай бұрын
शरद पवार...शरद पवार...शरद पवार साहेब.
@ganeshlokhande1760
@ganeshlokhande1760 3 ай бұрын
महाराष्ट्राची गरज फक्त शरद पवार शरद पवार
@sunitasalve9557
@sunitasalve9557 3 ай бұрын
फक्त शरदचंद्रजी पवार
@abhijeetpawar3079
@abhijeetpawar3079 3 ай бұрын
आभाळाएवढा माणूस आणि त्याही पेक्षा उत्तुंग कर्तृत्व ❤❤❤ सलाम
@mahadevtat3095
@mahadevtat3095 3 ай бұрын
ओन्ली शरद पवार साहेब 👍
@GaneshPawar-cf6nh
@GaneshPawar-cf6nh 3 ай бұрын
खरंच साहेबाना मानलं पाहिजे शेवटी हार नाही मानायची tते पण या वया मध्ये खरंच ग्रेट साहेब ❤
@katkarmadhu
@katkarmadhu 3 ай бұрын
आशिष जाधव, सर्वोत्तम मुलाखतकार
@user-hv9ht6ce7y
@user-hv9ht6ce7y 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार ❤❤
@vaibhavgawande6857
@vaibhavgawande6857 3 ай бұрын
साहेब ❤❤
@rajgore3435
@rajgore3435 3 ай бұрын
आशिष सर खुप खुप धन्यवाद... पवार साहेब म्हणजे बाप माणसाची मुलाखत घेतली
@sushantpatil9351
@sushantpatil9351 3 ай бұрын
आजवरची पाहिलेल्यापैकी एक उत्तम मुलाकात
@prajwalgudadhe315
@prajwalgudadhe315 3 ай бұрын
जाणता राजा...आदरणीय पवार साहेब❤
@user-iy7id4fc9h
@user-iy7id4fc9h 3 ай бұрын
Pawar saheb
@kinubabar
@kinubabar 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज
@sureshjadhav2422
@sureshjadhav2422 3 ай бұрын
आशिष सर आजचा तुमचा पोशाख एकदम खुलून दिसत होता.
@dhanjighadage4202
@dhanjighadage4202 3 ай бұрын
ओन्ली साहेब महाराष्ट्राचा अभिमान आहे
@user-ku5tk7fl7x
@user-ku5tk7fl7x 3 ай бұрын
Only शरद पवार
@anandkamble3278
@anandkamble3278 3 ай бұрын
पवारसाहेब म्हणजे महाराष्ट्र पवारसाहेब म्हणजे शाहु फुले आंबेडकर विचार पवारसाहेब म्हणजे तरुणांना संधी देणारा नेता पवारसाहेब म्हणजे आदिवासी ,दलित यांना न्याय देणारा नेता पवारसाहेब म्हणजे सर्वसामान्य माणूस
@nilkanthpawar692
@nilkanthpawar692 3 ай бұрын
निश्चयाचा महामेरु,अखंड स्थितीचा निर्धारु. महाराष्टाचा आधारवड "पवार साहेब".
@user-se9mx6dw4r
@user-se9mx6dw4r 3 ай бұрын
पवार साहेब फक्त
@sandeepkhedekar3476
@sandeepkhedekar3476 3 ай бұрын
शंभर वर्षांपेक्षा जास्त आयुष्य साहेबांना लाभो आणि ते लाभणारच हा विश्वास आहे आणि साहेबांचे सर्व उमेदवार ही निवडुन येतील हिच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो.
@akabhijeet5188
@akabhijeet5188 3 ай бұрын
पवार साहेब फक्त नाव च काफी या नावाचा दरारा देशात आहे पवार साहेब वाजवा तुतारी महाविकास आघाडी झिंदाबाद जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद
@mahebubshekh6339
@mahebubshekh6339 3 ай бұрын
साहेब, पवार म्हंजे पावर.
@udayrasal7470
@udayrasal7470 3 ай бұрын
साहेब आपण महाराष्ट्र साठी आपले योगदान अमूल्य आहे
@anandkamble3278
@anandkamble3278 3 ай бұрын
ताईच विजयी होणारच
@nitinkumarjadhav8144
@nitinkumarjadhav8144 3 ай бұрын
दिल्लीचे मांडलिकत्व न पत्करता स्वाभिमानाची लढाई लढणारा योद्धा...
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 3 ай бұрын
काही काळजी करू नका साहेब 2019 पेक्षा 2024 ला तुमच्या जागा जास्त येणार 100% खात्रीपूर्वक सांगतोय ग्रामीण भागामध्ये अतिशय सुप्त लाट आहे
@suhaspatil6384
@suhaspatil6384 3 ай бұрын
कुठली सुप्त लाट?
@abhinaymohod4956
@abhinaymohod4956 3 ай бұрын
​@@suhaspatil6384 samjat nhi tr bolu nko
@ramdassangle3103
@ramdassangle3103 3 ай бұрын
फक्त शरद पवार
@maharashtrianculture7537
@maharashtrianculture7537 3 ай бұрын
DM बद्दल साहेब बरोबर बोलले..💯 प्रत्येक शब्दात अहंकार दिसतो dm च्या.. पूर्ण जिल्हा कंटाळला आहे यांच्या अरेरावीची..🚩
@sudhakarbhad6246
@sudhakarbhad6246 3 ай бұрын
MVA zindabad❤❤❤❤🎉
@dnyaneshwarrudre7341
@dnyaneshwarrudre7341 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
@dharmarajlote4775
@dharmarajlote4775 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय पवार साहेब
@purushottamgaikwad5265
@purushottamgaikwad5265 3 ай бұрын
फक्त पवार साहेब
@vijayrasal8022
@vijayrasal8022 3 ай бұрын
आधारवड❤
@ranjanjadhav4905
@ranjanjadhav4905 3 ай бұрын
Ashishji kay baat mast😊 baryach divasani ek chan mulakhat baghanya cha Aanand milala. Thanks🙏
@vasudevnagargoje7057
@vasudevnagargoje7057 3 ай бұрын
साहेब मला असं वाटत कि तुम्ही स्वतः विधानसभेला उभे रहा अजित पवारांच्या विरोधात, तुम्ही जर उभे राहिलात तर कोणाचा बाप पण तुम्हाला हरवू शकत नाही आणि अजित पवार पण महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचे संपतील. 2029 च्या विधानसभे पर्यंत तुम्ही स्वतः युगेंद्र पवारांना पण खूप चांगल्या पद्धतीने तयार करू शकतात. 🙏🙏🙏🙏🙏🙏 साहेब हे समीकरण खूप महत्वाचे आहे.
@nivasnaik7555
@nivasnaik7555 3 ай бұрын
फक्त शरद पवार साहेब तुम्ही लढा आम्ही संपूर्ण महाराष्ट्र ल जनतेचा शेतकरीच राजा
@kisanlalbardhiya4051
@kisanlalbardhiya4051 3 ай бұрын
Sharadchandra pawar saheb swabhiman Maharashtra cha ❤
@user-uh9yo2zf8c
@user-uh9yo2zf8c 3 ай бұрын
आमचा बाप शरद पवार साहेब
@rangnathkale5327
@rangnathkale5327 3 ай бұрын
पवार साहेब जिंदाबाद
@azharshaikh5822
@azharshaikh5822 3 ай бұрын
India only
@ganeshparbane4899
@ganeshparbane4899 3 ай бұрын
शेतकऱ्यांचा आधारवड
@shailesh38
@shailesh38 3 ай бұрын
25:44 epic reply jyanchi nav gheta tyanchi layaki nahi 😅
@yashwantpawar8414
@yashwantpawar8414 3 ай бұрын
फक्त साहेब
@DipakPatil-dl4bs
@DipakPatil-dl4bs 3 ай бұрын
आदरणीय साहेब आपल्याकडे पाहुन आम्ही राजकारण करतो
@dattatraybhosale9884
@dattatraybhosale9884 3 ай бұрын
बाप हा बापच असतो, महाराष्ट्राचा झंझावात आणि बुलंद आवाज आदरणीय शरदचंद्र पवार साहेब
@ishwarmedical3162
@ishwarmedical3162 3 ай бұрын
साहेबांची मुलाकात घेतल्या बद्दल धन्यवाद राजकारणाच्या बिमारीवर एकच वार ते म्हणजे शरद पवार
@govindraut1822
@govindraut1822 3 ай бұрын
पवार साहेब आपण महान आहात. ! महाराष्ट्रात छ.शाहू ,फुले,आंबेडकर,यशवंतराव चव्हाण नंतर शरद पवार या लाईनमधील आपण आहात,आता स्वार्थासाठी कोणी काही म्हणत त्याला काही अर्थ नाही.आपण महाराष्ट्राची शान(भुषण) आहात.आशिषजी आपले आभार.
@user-yv7gs3uy2b
@user-yv7gs3uy2b 3 ай бұрын
पवार साहेब तुतारी
@sagarbkatkar6863
@sagarbkatkar6863 3 ай бұрын
Maharashtra in Indian politics is known because of Sharad Pawar.. Asa neta punha hone nahi..
@sudhiradhav5112
@sudhiradhav5112 3 ай бұрын
Sharad pawar very sharper and clever than amit shaha and modi
@pramodwaghmare785
@pramodwaghmare785 3 ай бұрын
राजा माणूस शरदचंद्र पवार साहेब. सरकारी कर्मचारी पगार वाढवले. पाेलीस पूर्ण ड्रेस भविष्याचा विचार करणारा महाराष्ट्राताचा नेता असा मिळणे नंतर शक्य नाही. ❤🙏❤👍
@user-to2gq9gi1i
@user-to2gq9gi1i 3 ай бұрын
@raghunathjadhav4034
@raghunathjadhav4034 3 ай бұрын
फक्त पवारसाहेब
@atmarampaul2520
@atmarampaul2520 3 ай бұрын
माझ्या नेत्यां ला मानाचा मुजरा पवार साहेबां सारखा नेता झाला नाही आणि पुढे होणार नाही साहेबां ना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏
@sandeepshindepatil1180
@sandeepshindepatil1180 3 ай бұрын
शरद पवार पॉवर ऑफ महाराष्ट्र
@rameshshinde1015
@rameshshinde1015 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार साहेब, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. कारण महाराष्ट्राला तुमची खुप गरज आहे. कारण दिल्लीला हादरवणारा महाराष्ट्रात दुसरा नेता नाही आजच्या घडीला.
@shridharkale4759
@shridharkale4759 3 ай бұрын
केवळ साहेब 👍
@gloriousbomb9913
@gloriousbomb9913 3 ай бұрын
केळं साहेब 😂😂😂😂
@samadhanborade5385
@samadhanborade5385 3 ай бұрын
आशिष जाधव सर 7 पक्ष वंचित बहुजन आघाडी व दमदार कार्यक्षम आहे.महाराष्ट्रात आपण विसरले की मुद्दाम उल्लेख केला जात नहीं. कारण VBA पक्षाकडून कोणत्याही चैनला पाकिट दिले जात नहीं. जाधव सर समाजाला सर्व कळतं. जय शिवराय जय भीम...
@eknathkale483
@eknathkale483 3 ай бұрын
Good
@sachinthorat4895
@sachinthorat4895 3 ай бұрын
Sp zabarast स्वाभिमान महाराष्ट्र चा
@onkarchavan8657
@onkarchavan8657 3 ай бұрын
साहेब✌🏻
@digvijaypatil795
@digvijaypatil795 3 ай бұрын
महाराष्ट्रचा बुलंद आवाज शरद पवार ✌🏻
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 3 ай бұрын
Aashish jadhv aaj he 1 ch kam changle & good kele ,Shaead pawarvsaheb he & tyanxhe vuchar kay aahet all Maharashtra & deshala samhale thanks
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 ай бұрын
पवारसाहेब कडे पाहून मला पण काम करावं वाटते
@vijaypatil9517
@vijaypatil9517 3 ай бұрын
Only Pawar Saheb.... ❤❤❤
@sandipthosar5244
@sandipthosar5244 3 ай бұрын
सर्वोच्च स्थानी साहेब
@AshokGavli-fp2wf
@AshokGavli-fp2wf 3 ай бұрын
शेतकर्यांचे नेते पवार साहेब समर्थक
@ra8208
@ra8208 3 ай бұрын
महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही 🚩
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 3 ай бұрын
ये कोण अजित
@yashrajagro7386
@yashrajagro7386 3 ай бұрын
Kahihi mhna Asa neta Maharashtra kade aahe he bhagyach aahe mhnaw lagel....itak pula khalun pani wahun gelay tari dekhil kiti namrata aahe.....manawach lagel
@shashikantpote4036
@shashikantpote4036 3 ай бұрын
Pawar saheb🎉🎉🎉❤❤❤
@drbharatgyn
@drbharatgyn 3 ай бұрын
25:50 त्यातले काही उद्योग जनतेला माहीत आहेत.
@dnyaneshwarrudre7341
@dnyaneshwarrudre7341 3 ай бұрын
आधारवड साहेब ❤❤❤
@babanaher8730
@babanaher8730 3 ай бұрын
Only pawarsaheb
@balrajewaghmode5889
@balrajewaghmode5889 3 ай бұрын
Only Pawar Saheb
@tusharsawant4606
@tusharsawant4606 3 ай бұрын
वस्ताद पवार साहेब 🔥🔥🔥🔥🔥
@ravindraburaje8130
@ravindraburaje8130 3 ай бұрын
भारी
@dilipshinde5712
@dilipshinde5712 3 ай бұрын
Only Saheb
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 3 ай бұрын
Only Sharad Pawar saheb Jayant Patil Rahul Gandhi jindabad jindabad.tutary symbol jindabad jindabad jindabad.
@Rockbaba007
@Rockbaba007 3 ай бұрын
जय श्रीराम🚩 Modi =Modern Of Development India ✌️
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
Magic? 😨
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 19 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 24 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16