लहानपणापासून मला ठिपक्यांच्या रांगोळ्या अतिशय आवडीचा विषय सगळ्या रांगोळ्या मी आता ही माझ्या वहीत स्क्रीनशॉर्ट्स काढून उतरुन काढते,अंगणात फक्त दिवाळीतच काढते.पण खूप आवडल्या मला आपल्या रांगोळ्या, लहानपणीची आठवण येते, ५० पैशाला रांगोळी चे पुस्तक मिळवायचे , ते ही मिळवण्यासाठी खाऊचे पैसे साठवून ठेऊन आणायचे, असो बाकी रांगोळ्या अतिशय आवडतात आपल्या Hm... Thanku so much