छान माहिती! केळीच्या झाडाची पुजा सुद्धा करतात गुरुवार च्या व्रतात!
@sharadambekar65496 жыл бұрын
व्यवस्थित माहिती दिलीत सर धन्यवाद
@abhimarure26736 жыл бұрын
छान माहिती
@tejaljankar95454 жыл бұрын
Khup chan mahiti dilit dada
@dnyanadakulkarni14306 жыл бұрын
very good information.
@jatwe6 жыл бұрын
dnyanada kulkarni जी धन्यवाद
@vanitawayal55584 жыл бұрын
Chan mahiti
@anusmusic92205 жыл бұрын
धन्यवाद सर. 16 ते 17 इंचाची कुंडी आणि दुपारी 1 ते 5 येणारे ऊन होईल का पुरेसे पारिजातक वाढायला ?
@jatwe5 жыл бұрын
Ho
@pratibhapatil704 жыл бұрын
Shamiche rop milel ka?
@saileebhangre3 жыл бұрын
sir vastu shashtranusar hya plants chi disha pan sangavi
@surekhamadane89124 жыл бұрын
अंगणात शेवगा असावा का?
@Sajshrungarjewellery6 жыл бұрын
शमी झाडा च्या ओळखीवर पण विडियो बनवा.
@jatwe6 жыл бұрын
Rupali Akole नक्कीच मॅडम
@surekhamadane89124 жыл бұрын
वास्तुशास्तरानुसार योग्य असते का
@surekhamadane89124 жыл бұрын
खूप लोक म्हणतात अंगणात गच्ची मध्ये शेवगा लावू नये चांगले नसते
@diliplande5605 Жыл бұрын
पश्चिमेला जांभूळ झाडा असावे का
@smitakarale2191 Жыл бұрын
बदाम झाड शुभ की अशुभ
@anusmusic92205 жыл бұрын
पारिजातक हे कुंडीत लावता येते का? Flat sytem मध्ये असलेल्या टेरेस मध्ये लावता येईल का?
@jatwe5 жыл бұрын
हो.. कुंडी मोठी घ्यावी, व ऊन पाहिजे छान वाढेल
@manishabhosale59695 жыл бұрын
भाऊ गुलाब काठीने लावले तर झाडाला फुले येतात का हे सांगा
@vaishalikhedkar78464 жыл бұрын
Pimplache झाड घरात असावे का ?
@surekhamadane89124 жыл бұрын
खूप छान माहिती असते सर तुमची धन्यवाद.... सर आमच्याकडे खाण्याचे पान आहे पण त्याची पाने फारच लहान आहेत ...तर कृपया सांगावे कुठले पान जास्त चांगले असते तसेच शेवगा अंगणात लावावा का?
@jatwe4 жыл бұрын
माती भुसभुशीत ठेवा, वेस्ट डिकम्पोजर चा स्प्रे दिल्यास पानांचा आकार वाढतो माझ्याकडे गच्चीवरील बागेत शेवग्याचे 3 झाडे आहेत
@surekhamadane89124 жыл бұрын
@@jatwe Thank you so much Sir
@kavitabhoir52944 жыл бұрын
मनी प्लांट पाण्याचा बाटलीत ठेवून ती बॉटल खीडकीत ठेवली आहे ती वेल ग्रील वर सोडली आहे योग्य आहे का सर
@jatwe4 жыл бұрын
चालते
@leenasankhe88054 жыл бұрын
Chan माहिती दिलीत. माझ्या बागेत मी केळीचे झाड लावले आहे त्याला कोणते home made fertilizer devu शकते?
@jatwe4 жыл бұрын
केळीच्या सालींचे पाणी द्या... पण केळीच्या वाढीसाठी स्ट्रॉंग खते गरजेचे आहे... आपल्याकडे बोनमिल मिळत असेल तर ते द्या...
@leenasankhe88054 жыл бұрын
@@jatwe thank you for the quick reply. Ho milte आमच्या इथे बोनमील. वापरेन मी. Do you have what's app group dedicated on gardening?
@jatwe4 жыл бұрын
Whatsapp groups are full right now But msg me ur no in instagram Dm I ll add u if som1 quits