वा पप्पू खूपच छान काम केलंस तू आत्याचा आजीच्या health ची काळजी घेतो आहेस आणि मस्तच तू आत्याला scooty शिकवणार आहेस कोणाचा कॉन्फिडन्स परत मिळवून देणे खूप चांगले नोबेल काम आहे bless you
@mamatahegde84073 жыл бұрын
Ho agadi barobar keles
@parveenchougle17413 жыл бұрын
@@mamatahegde8407 l
@ushadesai7383 жыл бұрын
👍
@vanitakerkar43843 жыл бұрын
Very nice biryani u all r too good
@ushajagtap97433 жыл бұрын
आत्या ला नविन जीवन जगायला शिकवले पप्पू ने खूपच छान . ❤️❤️
@latikagawde40143 жыл бұрын
Wow Mast
@baalah73 жыл бұрын
Very well expressed 🙌🏼
@manasikulkarni18383 жыл бұрын
Very true omkar mhanale te👍
@ankitanilesharolkar25233 жыл бұрын
New freeze ghe kaku
@ankitanilesharolkar25233 жыл бұрын
Mast
@surbhi27803 жыл бұрын
आते खरच खूप छान आहे किती छान बोलते.आई नॉनव्हेज खात नाही तरी ती नॉनव्हेज छान करते.
@mayabandal41963 жыл бұрын
पप्पू आजचा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले खरच वय लहान असून खूप हुशार व छान बोलला व अप्रतिम सुंदर समजून नही सांगितले तसेच आत्यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले मनाने त्या खरच खूप सुखावल्या पप्पू खायला कुणीही देते पण त्याचे दुख दूर करून त्याला पे्माने दोन खास खाऊ घालणे मग ते चटणी भाकरी असली तरी पाचपकवान्नच लागेल आत्या खरच स्वतः साठी जगा लोकांचा विचार करू नका सुंदर दिसताय खूप खूप हुशार आहात कोकणात स्वर्गात राहता मनसोक्त जगा जे आवडेल तसेच करा व खाही खूप सोसले तुम्ही कुणीही दुख कधीही वाटून घेत नाही सुखात सगळेच येतात पप्पू तुला आज 🙏🙏🙏 आई खूप नशीबवान आहे तुमच्या लेक लहान असून हुषार आहे मोठ्या माणसांच्या मनात काय चालू आहे ते त्याला कळते व ते दुख तो दूर करून हसवतो व्हिडिओ अनमोल ✌👍👌🙏
@vidyapatil45073 жыл бұрын
काकुसारखी प्रेमळ आई आणि पप्पूसारखा समजूतदार मुलगा सगळ्या घरी असावा.😊
@pramilapawar28613 жыл бұрын
आत्या बिर्याणी खाल्ली बरे. वाटले आत्या दुःख सगळ्यांना असते आनदि रहा
@rohinisuroshi97403 жыл бұрын
शुभांगी ताई तुमचे सर्व व्हीडीओ मी रोज बघते. खूप छान असतात.
Khupch chhan biryani sopya ritine banvleli very nice. Shubhangitai .
@Gouri093 жыл бұрын
जलद झालेली (आजींच्या भाषेत) बिर्याणी उत्तमच 👌, मी पण नाॅनव्हेज खात नाही पण घरच्यांना करून खाऊ घालते, ही रेसिपी करून बघेन 👍गेले काही दिवस गडबडीत होते म्हणून व्लाॅग बघायला जमत नव्हते पण आता बघीतले तेव्हा खूप बरं वाटलं आमच्या विनंतीला मान देऊन चांगल्या कमेंट्स वाचून दाखवल्या👌👌👍आजी आत्या साडी नेसून मस्त दिसत होत्या👌👌त्यांचा रोजचा पाहुणचार पण जबरदस्त करत आहात मस्तच 👍. त्यांच्या दोघींच्या चेहऱ्यावरचे समाधान खूप काही सांगून जाते. ओंकारदा तूझ्या प्रेमळ आग्रहामुळे आत्या नवीन गोष्टी शिकायला प्रयत्न करत आहेत त्यांच्या मनावरचं दडपण हळूहळू कमी होत आहे तूमचा दोघांचा मोठा आधार वाटतो आजी व आत्यांना असेच प्रेम कायम ठेवा👌👍🙏❤️
@ashascookingnvlog61143 жыл бұрын
सगळ्यांचं प्रेम बघून डोळे भरून आले
@bhaktimanjrekar96493 жыл бұрын
ओंकार खुप छान समजावून सांगितलंस. दु:खात सुद्धा आनंद कसा द्यायचा हे खुप छान पद्धतीने सांगता. खरचं तुमच्यामुळे खुप लोकांना ह्याचा फायदाच होईल.
@leenamankame64733 жыл бұрын
मी आजच बनवली तुम्ही सांगितल्याप्रमाणे. खूप छान झाली. सगळ्यांना आवडली. धन्यवाद
@aartiutpat66263 жыл бұрын
भाताच्या या पाण्याला गावाला निवळ असे म्हणतात खूप पौष्टिक असते माझी आजी याला साजूक तुपामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची अप्रतिम चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे
@viditaredij1703 жыл бұрын
बिर्याणी खुप छान तोंडात पाणी आलं काकु पाहताना मला सुद्धा खुप आवडते. पपु बरं झालं आत्या ला खायला लावलीस ती. मला काकूंची कमाल वाटते त्या nonveg खात नाही पण किती आवडीने बनवून त्या सर्वांना खायला घालतात 🙏
@prajaktakale20153 жыл бұрын
किती समंजस आहेस तू पप्पू...खूपच छान विचार आहेत तुझे...आत्या आजी खूप प्रेमळ आहेत...बिर्याणी तर मस्तच ❤️❤️
@sunitagaikwad90803 жыл бұрын
वा मोबाईल मधून बिर्याणी चा घमघमाट आला शुभांगी ताई रेसिपी एकदम सोपी .आते खुश झाली.
@prajaktabovlekar62803 жыл бұрын
आत्या नेहमी हसत रहा, दुःख सर्व विसरून जा
@swaroopamujumdar97883 жыл бұрын
Mast
@mayaganvir13693 жыл бұрын
Shubhangi tai mi tumche Vedeos roj baghate khup chhan astat . biryani mast.
@ruhipatil75443 жыл бұрын
हाय सगळ्यांना...खूप छान आणि सोपी पद्धत आहे मी नक्की ट्राय करणे तुम्हाला सांगेन.....आणि आज जे तुम्ही विषय घेऊन बोलला त्यात खूप खरं आहे...माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी करा..ती गेल्यावर त्यांच्या पाठी काहीतरी सोडावं अशी त्यांची कधीच अपेक्षा नसते..फक्त त्यांची अपेक्षा एवढीच असते की आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्हाला सुखी ठेवा...आणि कोणी गेल्यावर काय त्यांच्यासाठी सोडून त्यांना काहीच त्याचा लाभ होत नाही की आपल्याला होत नाही त्यामुळे जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा....खूप छान विषय दादा आणि नक्की आजीकडून देवाचे एक्सपिरीयन्स ऐकायला आवडेल....आणि काकू खूप दिवसांनी खुप छान रेसिपी ट्राय केलीत आणि खूप छान रेसिपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद...लव यू काऊ सगळ्यांना माझा नमस्कार...आजी आशीर्वाद नाही दिले तुम्ही आम्ही वाट बघतो तुमच्या आशीर्वादाची,...
पप्पू किती छान पद्धतीने समजाऊन सांगितलेस आपल्या आत्याला👍👍
@darshana213 жыл бұрын
आजी व आत्ते मनाचे खुप मोठे श्रीमंत💕 काव्या खुप गोड 💕
@anitaerayi32893 жыл бұрын
छान सोप्या पद्धतीने बिरियानी बनवायला शिकवलात खूपच प्रेमळ माणसं आहेत तुम्ही असंच रंहा God Bless you both mother and son
@pramilabangera61003 жыл бұрын
Aatya kush raha neme pappu barobar bolto life is beautiful ekdach milta enjoy kara mast raha god bless you all ❤️👌👍
@poonambagul52333 жыл бұрын
मस्तच... आत्या pls खा.... हेल्थ साठी तर खालचं पाहिजे....Thnx to ओमकार.... आत्याने खाल्ल.. मस्त... आणि अस आत्या सारखं कोणी सोडलं असेलतर pls सुरू करा..
@vijaysule73473 жыл бұрын
पपु तु किती आत्याला समजून सांगितले अगदी बरोबर सांगितले शहाण ...बाळ ते आणि आईची बीरीयानी एकदम लय भारी 👌👍☺️
@vijayadeshmukh92313 жыл бұрын
Very good Aatte aani aajila khush aani healthy thhevnyachi aani prasnntapurvk bolnyachi rit good.
@deepasuryawanshi49463 жыл бұрын
Papu very good job... khupppppp Ch chaan kaam kele Aatye la samajavle...God bless you
@lsdsongs84783 жыл бұрын
पप्पु आणि काकू यांनी आत्या आणि आजी यांना त्यांच्या रोजच्या त्याच त्याच रोजच्या दिनक्रम होता त्या मधून बाहेर काढून नवीन आनंदी थोडे वेगळे जीवन दिले . तुम्ही सगळे आता एकत्र raha. आणि असा नातू सर्वांना मिळो.असा भाचा सर्वांना मिळो. आणि आत्या खरंच तुम्ही खूप छान आहात. आनंदी राहा👍👍👍👍
@23purvashedge7d33 жыл бұрын
Aajcha video emotinal hoti n biryanisati tasty hoti.pappu tuzi aajchi philosophy mla aavdli,khup positivity hoti
@satvashilamali43233 жыл бұрын
आते..तुमच्या आनंदी रहाण्याने दुसर्याला सुधा आनंद वाटतो..तुमचा चेहरा हसला की दुसरा सुधा फुलतो..आजचा विचार सगळ्यात वेगळा आणि खूप सुरेख..
@rashmidesai13023 жыл бұрын
तुम्ही सर्व गावच्या घरी जमुन छान मजा करता ते पाहुन आम्हाला वाटत आम्ही पण तुमच्या मध्ये सामील आहोत. आणि ताईनी नंणदेसाठी जाफरानी बिर्याणी बनवली नंणदेने 9वर्षान पुर्वी तीने खायचं सोडल होत ते आज पप्पुच्या आणि ताईच्या आग्रहाखातर आत्याने खाल.आणि पप्पुने पण टेस्ट केली .आजी आणि काव्याने पण खाल खुपच छान. ताई स्वता नाॅनवेज खात नाही पण दुस-या साठी बसवतात खुपच भारी आहे ताई तुम्ही बनवलेली.....बिर्याणी 👌👌👍😋
@namitapotdar21733 жыл бұрын
Vaa kaki super biryani aani Zatpat mastach aaji pan kai chan distat aani pappu dada tuzi tar kamalach aahe kasa re sagalyan na kush thevatos lay bhari super
@sheetalmestry3823 жыл бұрын
पप्पू तू वास्तव वादी आहे. वास्तवात कसे जगायचे हे तू छान शिकवतो 👍
@MsLata243 жыл бұрын
Aplya sarwanna yektrr ..pahun...khupch Chan watte..itki god manse..ani Kaku bicharya Kahi non-veg n khata dekhil sarwansathi...non-veg bsnvita..kaku tumhi pan suru Kara..khane..Chan water...thode Tati taste Kara.. 👍❤️❤️❤️😍
@deepaliamberkar11573 жыл бұрын
Chan Mast Supar very good 🙏🙏🙏🙏🙏
@shobhamarathe27713 жыл бұрын
तुमच्या vlog मधून नेहमी एक चांगला मेसेज पोहोचतो,खूप छान ओमकार और आपकी शेरोशायरी भी 👌😂
@nayanakeer99783 жыл бұрын
Thank you Shubhangi maushi tumhi dakhavleli biryani mala khup awadli ani khup easy hoti mhanun me aaj amchya ghari banavli pan me vegetarian ahe mhanun chicken aivaji paneer biryani banavli ani majya ghari saglyana awadli..😘😘🥰😍Thank you so much 😘😊💖
@madhukarsuryawanshi66523 жыл бұрын
एकदम छान समजून सांगितले पप्पू आत्याला खूप छान हिच खरी सेवा आनंद देण हेच खर पुण्य
तुम्हा माय लेकरा कडून खूप शिकण्यासारखे आहे. आत्या आजी तुमच्यासोबत खूप एन्जॉय करतात. आता तुम्ही दोघी अशाच आनंदी रहा! तुम्ही
@jayashripatil42483 жыл бұрын
बिर्याणी खूप छान झाली आहे आणि पपू खूप समजावून सांगत आहे
@aartiparbalkar21203 жыл бұрын
atte chicken ka nahi khat tyacha reason kallya nantar aaj je atte ne chicken khayla start kele ahe he baghun khup changla feel zala.Ise kehte hai kal kare so aaj aur aaj kare so abhi 😄.Atte nehmi khush raha tumhi ani life enjoy kara.Tumhala khush baghun amhi pan khush zalo ani tumcha gharche pan.😊
@vijayadeshmukh92313 жыл бұрын
Khupch chhan ekdam aasan tarika biryani bananeka very nice.
Pappu dada kharach khup chan motivate kelas atte la ani sarvana pan atte ani ajji khup premal ahet ❤️😇 ani ajji ch devach goshti aikayl khup avdel 🙌🏻
@mruduladate28173 жыл бұрын
ओंकार छान काम केलेस आत्याला चिकन खायला दिले आजी भारी काव्या एकदम खूष बिर्याणी मुळे काकू धन्यवाद खूप छान रेसिपी
@sachinpai15173 жыл бұрын
Arre aatyabaai.. tumhi mast swasth jagaa..changla khhaun piun mast jivan jagaa.. zindagi hai toh sukhh dukhh hai hi . . keep smiling, keep living positively.. ❤️🙏
@atulpatankar40203 жыл бұрын
खूप छान बनवली ब्रियाणी, काकू सर्वात पसंदिदार जर काही आसेल जे मला खूप आवडते ते म्हणजे तुमचे नमस्ते 👌👌 .... तुम्ही तर celebrity जाहले आहेच बाकी आते, काव्या, आजी सर्व पण तुमच्या बराबर सेलेब्रिटी जाहले आहे !! खूप आनंद होते तुमा सर्वाना बगून 👌👌👌
फार छान व्हिडीओ,बिर्याणी अप्रतिम, बरोबर सांगितले पप्पु ने आत्याला
@ashwiniharyan14073 жыл бұрын
नमस्कार ताई लय भारी बिर्याणी बिर्याणी बघून तोंडाला पाणी सुटले 👌👌👌😋
@jayashriparalkar55173 жыл бұрын
Papu u r giving very good advice to aate
@rohininanaware19523 жыл бұрын
Namaskar sarvana Biryani recipe super Sarvani milun Khali ❤️❤️❤️❤️ Aanand Zala thanks and God bless you
@mayankfamilyvlog62633 жыл бұрын
Very nice recipe👌👌👌😋😋😋 Atya ne chicken khaya.. 9 saal baad.. Acha laga.. Haste raho issi tarah..
@snehaljoil96273 жыл бұрын
लय भारी चिकन बिर्याणी मी अशीच बनवणार 👍
@nutanpradhan88383 жыл бұрын
Papuchi aai nonveg khat nahi pan sarvansathi nonveg khupach chan karate 👌👌👍👍
@deeptivaidya93943 жыл бұрын
आत्त्या खूपच छान भाचा मिळाला. ताई बिर्याणी अप्रतिम. तुमच्या त जेवतोय असच वाटले. पप्पू keep it up beta.
@swapnaja79633 жыл бұрын
बिर्याणी चा रंग बघूनच दिसतेय किती टेस्टी आहे ती, आत्या अणि आजी ने नॉनवेज खाणे सुरू केले वाह. तब्येतीच्या साठी,दुख विसरण्यासाठी ओंकार ने खायला सांगितले छानच
@malini76393 жыл бұрын
मी पण शाकाहारी आहे नानव्हेज करते . पप्पू आजी आत्याला खुप आनंद दिला हे महत्त्वाचे आहे.
@prakashaambavle82293 жыл бұрын
पपू काय विशेष आशेल आम्हाला समजत नाही तुम्ही जी पण ममीनी फोडणी दिली की आम्हाला त्याच सुगंध येतो आज आजी आत्या ची पाऊणच्यार छान👏✊👍 आम्ही भिवंडी कर
@pritisawant55163 жыл бұрын
Wow khupch chhan Mala khupch aavdala nakki banaun baghen hi jafrani chicken biryani nice and easy recipe
@rosierosario81563 жыл бұрын
Exactly leave all the superstitions behind live life to the fullest. Live for the day. Good to see Atya. God Bless you all abundantly.
@vijayakarki29643 жыл бұрын
Aajchi biryani recipe khup chhan hoti 👌👌😋😋pappu tu khup chhan keles aatyala chicken khau ghatle je tyani dukhat sodale hotay khup bare vatle aatya n aaji Kavya gaee dogis tumhala khup miss kartil ..
@ketkikhedekar24913 жыл бұрын
Papu chi hi atya mala khup awdte atya khupch sadhi ani humble ahe love you atya
@aarushikamble86633 жыл бұрын
बिर्याणी 👌👌काकू जाफरानी बिर्याणी हा प्रकार खवय्यांना मेजवानी असणार आहे ़ मी नक्की बनवणार ़ धन्यवाद😘💕
@minaltamhane97303 жыл бұрын
Khup masta biryani.Tumhi khaat naahi pan khilavali.gr8
Khup chan biryani Pappu Aatyala biryani khayala lavali khup chan kele very nice
@jacinatasaldanha91563 жыл бұрын
Really sincerely appreciate Pappu, I am sure it's a pet name, he has qualities and characteristics of a good son, brother and displays humanity. Worthy is such a son humble and meek, supportive and kind, generous and hardworking. He is a good neighbour too. Takes so much effort to support his mother and sister. We should appreciate and respect such good qualities in youngsters. God Bless him and his family.
@baalah73 жыл бұрын
Very True - rare qualities displayed on camera by youngsters
@ashasonkamble21133 жыл бұрын
Yes. Very true 👍
@poojaganguly40993 жыл бұрын
Be Happy always lk this n very Good n easy way Biryani made its yummy filled wth love 💕😘
@nutunkandalgaokar58353 жыл бұрын
Aaji ani aatya cha nature khup 👌ahe. Tumhi kayam khush raha. Aatya la saree khup 👌 diste .
@chhayakurle4373 жыл бұрын
Atya स्वतःच लाईफ जगा तुम्ही....नको दुःख करत बसू...तुम्ही किती छान आहेत...कायम हसत असता...तुमच्या मुळे.आम्हला प्रेरणा मिळते🙏
@poornimabhongle7253 жыл бұрын
Khupach sunder zali Biryani. Biryani la Tandul konta ghetla tumhi.
@ashwinikadam3 жыл бұрын
Biryani1 no jhali ahe khup awadli😋😋👌👌
@shubhangichavan25813 жыл бұрын
पप्पू चे विचार छान आहेत आते तुम्ही ते अमलात आणले बरं वाटलं बिर्याणी चांगली झाली व नविन प्रकार शिकायला मिळाला धन्यवाद
@snehalkasare10283 жыл бұрын
Khup chan Jafrani chicken Biryani banvali tai👌👌😋😋.. Ata me pan bhanvnar👍👍Atya ne Biryani khalli saglya na khup chan vattle👍👍👍👍👍
@swatishelar243 жыл бұрын
खूप छान recipe ताई तुम्ही बिर्याणी साठी राइस कोणता वापरता
@pritipatil58733 жыл бұрын
काजल कुठे आहे दिसत नाही बिराणी खूप छान आहे
@musica.0003 жыл бұрын
काकी रेसिपी अप्रतिम.पप्पू खरंच तू सर्व नाती छान जपतोस. एक शायरी तुझ्यासाठी "रिश्ते ताले की तरह होते हैं, प्यार की चाबी से खोलोगे तो बार बार काम आयेंगे, नफरत की चाबी से खोलोगे तो एक बार ही काम आयेंगे। " असाच घरातल्या सर्वांना प्रेम कर. माझा मोठी बहीण म्हणून आशिर्वाद आहे.
@minalkhedekar7963 жыл бұрын
Khupchan dada video sagalyashi asech chan relation thev 🙏👍
@suchitraakulkar2843 жыл бұрын
Zat ki pat Biryani recipe 😘👍👍👌👌👌👌👌mi aj ch try khupchan mavshi mast recipe
@truptikhot63213 жыл бұрын
Khup mast Omkar atyasathi kharach Tu khup chan plan keles biryani cha jenekarun ti dukhatun baher ali Mast video khup chan
@prabhakarpatil706 Жыл бұрын
Khup chhan 🤩🤩👌👌👍🏻
@ऊषाशिंदे-न1न3 жыл бұрын
आत्या तुम्ही नेहमी हसत राहा आनंदी रहा 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌तुम्हाला जे आवडत ते खा जा पपु म्हणून खात जा तुमचा भाच्या साठी तुम्ही तो म्हणतो ते करा खा बाकी झाफरानी बिर्याणी ऐक एक दम मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Wow khup khup sweet family aahat God bless ull😚😚😚😚😚😚
@bhushanjadhav9553 жыл бұрын
काकी बिर्याणी खूपच छान केली तोंडाला पाणी सुटले पप्पूदादा नी आत्याला खाऊ घातले खुप छान काम केले आत्या तुम्ही आनंदी रहा जास्त विचार करू नका आज पासून सर्व खायला सुरवात करा मटण चिकन पप्पूदादाला पण खूप चांगले वाटेल
खूप छान रेसिपी आहे खूप लयभारी चिकन बिर्याणी बनवली मस्त 👌👍🙏🙏🙏🙏❤️😀😘🤗🤗
@survimohite19403 жыл бұрын
Biryani disayela ch Yewdhi Chan diste.. Tar chavila kiti Chan asel.. MI pan nakki banvun tumhala sangen
@ckpbalaji90933 жыл бұрын
Very nice recipe tq
@komaljagadale61723 жыл бұрын
Biryani khup mast keli......kaku Tumi khat nsun nonvej.....cha etkya Chan recipe shikvta.........bnvta.......ani kharch pappu mul video pahnyat mjaa yete......Pappu ne aatya navin jivan dil......dukh visarayla laun...
@veenakakade88453 жыл бұрын
पप्पू तू इतका कसा रे चांगला आहेस ,सगळ्यांची काळजी घेतो .आत्याला चिकन खायला लावलस खरच खूप गोड मुलगा आहेस तू मला खूप भारी वाटतय
@veenakakade88453 жыл бұрын
असा पप्पू प्रत्येक घरात जन्माला येऊ देत
@vidyapalekar66093 жыл бұрын
शुभांगी ताई बिर्याणी एकदम सोप्पी आणि चमचमीत खूपच छान मस्तच
@Dipalipabalkar3 жыл бұрын
खूप छान रेसिपी पप्पूदादा
@priyakadam54933 жыл бұрын
वाव! मला पण पाहिजे. काकू तुमच्या ideas मस्त असतात. पप्पू ची मजाच होते.👍👌
@riahirlekar86903 жыл бұрын
Aatya asach aanandi Raha sukhi Raha dukh konalach chukla nahi Sarva sukhi asa konach nahi hya Jagat tumhi nehmi asech amahala hasat khelat rahava hich swami samartha Maharaj yanchya kadey prarthana aani khup chaan biryani kaki mi nakki banavnar thanks so much and lottss of blessings and love too Kavya sonababa
@DreamBucket273 жыл бұрын
Tum biryani ki us ilaichi ki tarah ho jo muze bilkul bhi pasand nahi hai😀😀😀😎😎😎 Wow ...omkar dada tu saglyancha khup jasta wichar kartos...ani tu atya la khayla lawlas..khup chan watla.. Omkar dada mee Too Biggest Biryani lover😀❤️