Very very deep information get due to you mam to all marathi people. Thank u madam
@rahulgangurde56427 күн бұрын
डॉक्टर ताई सप्रेम नमस्कार. तुम्ही सांगितलेली माहिती चौफेर व परीपूर्ण असते, विद्यापीठ शिक्षणाचा भाग असावा अशा पद्धतीने आपण विषय माडता विषयाची मांडणी करताना आपण मानस शास्त्र व शरीर शास्त्र सुरेख संगम घालता, असेच नवनवीन विषय घेऊन आमच्या भेटीला येत रहा 🎉