वंदा मी भंतेजी🙇♀️🙇♀️🙇♀️ त्रिवार पंचांग प्रणाम🙏🙏🙏 आपले आरोग्य लवकरात लवकर बरे व्हावे हे भगवंता चरणी प्रार्थना करते आमच्या आणि तुमच्या पुण्य बलाने लवकरात लवकर तुम्हाला बरे वाटावे यासाठी अनंत मंगल मैत्री भंतेजी❤❤❤ साधू साधू साधू
@sanjivanikamble895225 күн бұрын
वंदामी भन्तेजी🙏🙏
@RajaniRaut123424 күн бұрын
नमो बुद्धाय वंदामी भंतेजी जयभीम आज उपोसथ दिनानिमित्त सर्व भिक्यू संघास त्रिवार पंचांग प्रणाम करते. भंतेजीना उदंड आयुष्य लाभो. हीच प्रार्थना भगवान बुद्धांच्या चरणी करते. साधू साधू साधू🌷🌷🌷🙏🙏🙏