अडचणींवर मात करायला शिकवणारे कीर्तन - डॉ. श्री चारुदत्त आफळे - कोरोंना काळात केलेले कीर्तन

  Рет қаралды 3,108

Chaarudatta Aphale

Chaarudatta Aphale

Күн бұрын

Пікірлер: 18
@dattatraylimaye2410
@dattatraylimaye2410 12 сағат бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹🚩
@sbb10068
@sbb10068 16 сағат бұрын
फारच उत्तम, मुलांना सांगण्यासाठी आदर्श ! गोष्टीतील आणि शिक्षक - विद्यार्थी - पालक यांच्यामधील बारकावे खूपच चांगले सांगितले आहेत महाराज आपण 🙏 हे कीर्तन जर त्या काळात दिसले नाही. आम्हीच शोधण्यात कमी पडलो बहुतेक, नाहीतर शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्या पर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत अनायासे पोहोचवता आले असते कारण त्या काळात आम्ही ऑनलाईन शिकवत होतो. आम्ही सांगतच होतो पण तुमचा प्रभाव निःसंशय अधिक पडला असता. असो, आताही पोहोचवू .
@ArunPandhare-m9s
@ArunPandhare-m9s 23 сағат бұрын
Jai shree ram
@shashikulkarni9542
@shashikulkarni9542 22 сағат бұрын
खूप छान आहे कीर्तन
@bharatisashte
@bharatisashte 19 сағат бұрын
अतिशय गोड आवाज मनाला भुरळ घालतो जय श्रीराम
@shashikantkulkarni579
@shashikantkulkarni579 21 сағат бұрын
जय श्रीराम
@rashmiravindradevanhalli9589
@rashmiravindradevanhalli9589 Күн бұрын
सुमधुर, श्रवणीय. माझे खूप आवडते किर्तनकार. माझ्या लहानपणी मनमाडला यांचे बाबा किर्तन करायला यायचे. त्यांचं ऐकून, ऐकुन मोठी झाले. आणि आता यांचं किर्तन ऐकायला खूप छान वाटतं. खूप सुंदर आवाज आहे. तुम्हांला नमस्कार.आफळे गुरुजी. आशिर्वाद द्यावा.
@ganeshchandel4617
@ganeshchandel4617 Күн бұрын
राम कृष्ण हरी
@sanjayphadte2436
@sanjayphadte2436 12 сағат бұрын
Ram krishna hari
@AnayRamchandraGhanvatkar
@AnayRamchandraGhanvatkar 15 сағат бұрын
उत्तम 🙏
@dattatraynaik1280
@dattatraynaik1280 13 сағат бұрын
वा छान दादा तुमचं कीर्तन.
@SnehaThuse-t1l
@SnehaThuse-t1l Күн бұрын
Namaskar
@vidyagawand1683
@vidyagawand1683 Күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏
@Aparna-i6c
@Aparna-i6c Күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी !! माऊली....खूप खूप धन्यवाद....
@anitajoshi5239
@anitajoshi5239 Күн бұрын
अप्रतिम. जय जय रघुवीर समर्थ
@nalinishende9460
@nalinishende9460 Күн бұрын
Jai jai ravikiran samarth.kiti bhasha god
@shrutibade1744
@shrutibade1744 23 сағат бұрын
🙇‍♀️💐
@aakashbaviskargraphicdesig7823
@aakashbaviskargraphicdesig7823 2 күн бұрын
Jay jay raghuvir samarth 🙏💐
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН