नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर दर्जे दार कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा वा जय हो, संचालन खुपचं सुंदर वा वा धन्यवाद सर
@bharatijoshi43676 сағат бұрын
छान झाले कीर्तन, अभ्यासपूर्ण, भावभक्तीपुर्ण.लहानपणापासूनच छान तयारी,भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@vilaskarve61234 күн бұрын
तरुणाई कीर्तन भक्ती कडे वळत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे... खूप छान कीर्तन सेवा 🎉🎉🎉
@JVKamatkar2 күн бұрын
उत्तम किवर्तन!खूपच श्रवणीय! हार्दिक अभिनंदन तिचे!
@prasannadeshpande27904 күн бұрын
किती लहान वयात कितॅनाची आवड आहे अभिनंदन बेटा आवाज पण गोड आहे आशिवाॅद माझा
@advaitoak59352 күн бұрын
खूपच सुंदर ,अप्रतिम, कीर्तन झाले इतक्या लहान वयात अभ्यास खूप छान आहे आवाज सुंदर, गोड ,खणखणीत त्यामुळे श्रवणीय झाले कीर्तन ,सादरीकरण खूपच छान पूर्वरंग अभंग, त्यावरील निरुपण फारच सुंदर भवसागरातून तारू न न्यायला सद्गुरु सारखा कुशल नावाडी हवा हे सांगणारा दृष्टांत फार आवडला, साथ संगत उत्तम संवादिनी साथ खूपच छान सर्वाना नमस्कार, अमृता ताई तुम्हाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि आशीर्वादही तुमची खूप कीर्तने ऐकायला मिळू दे (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@SharadKudtarkar2 күн бұрын
अप्रतिम सादरीकरण माऊली
@anilkulkarni3743 күн бұрын
छान व सुंदर सादर केले त आपल्या सारख्या तरुणाईचे स्वागत च व खूप सारे आशिर्वाद व शुभेच्छा..🚩🚩🔱🔱🔱जय दत्त हरी दत्त..
@prafullsontakke31465 күн бұрын
खूपच छान तुझे कीर्तन कायमच छान असते
@VarshaKulkarni-f6n3 күн бұрын
Shri Gurudev Datta.
@mayakale95996 күн бұрын
श्रीराम समर्थ 🙏 लहान वयात खुप छान प्रगती आवाज खणखणीत उच्चार स्पष्ट सद्गुरू कृपेचे आख्यान अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@seemakatdare92935 күн бұрын
सुंदर किर्तन साथीदार छान आवाज गोड व सूरेल आहे.किर्तनकाय म्हणून नमस्कार व लहान म्हणून आर्शिवाद असेच यश मिळवा.धन्यवाद
@prajwalitagadgil72955 күн бұрын
छान छान मस्त मस्त मस्त मस्त
@dajimalankar86445 күн бұрын
छान कीर्तन पुर्वरंग तसेच आख्यानही श्री गुरुवरील अष्टरुप अष्टघरी भिक्षा केली दिलेले वचन पूर्ण केले अप्रतिम सुंदर आख्यान खणखणीत वाणी सुंदर गायन तुमचे कीर्तन कलेत यापुढे अशीच ही उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉🎉
@vijaykumarteredesai524017 сағат бұрын
॥ जय जय गुरूमहाज गुरू, जय जय परब्रह्म सद्गुरू ॥ 🌸🌺🌼🌸🌺🌼👏👏👏 छान झाले कीर्तन. लहान वयात वाखांडण्याजोगी तयारी आहे. Saw innocence on the face of Amrutatai. पुढील वाटचालीस शुभेच्छा. साथिदार नवीन कीर्तनकाराना खुप सांभाळून धेतात. हे नेहमिचेच आहे. आज माझे मनोगत व्यक्त केल एवढच. सर्व संबंधीताना नमस्कार. 💐🙏
@revatijoshi6995 күн бұрын
खूप सुंदर कीर्तन आहे
@vinaydhupkar87085 күн бұрын
खूप सुंदर कीर्तन. लहान वयात खूप प्रगती केलीय. अभिनंदन
@vidyadeshpande88405 күн бұрын
अमृता खूप छान... अभिनंदन तुझं... भाग्यवान आहेस
@bharatighewari17596 күн бұрын
वाहवा खूपच सुंदर कीर्तन... उत्तम सादरीकरण 👌🙏
@apurvadafdikar58115 күн бұрын
खूप छान अमृता अभिनंदन 🙏🙏
@harshbakre7465 күн бұрын
अप्रतिम सादरीकरण अमृता 👏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
@seemadabadghao34646 күн бұрын
खूप सुस्पष्ट उच्चार आणि सुरेख विवेचन केले आहे. जय जय रघुवीर समर्थ
@ketkigorhe98822 күн бұрын
खूप सुंदर अमृता... ✨
@ashishkhanolkar60425 күн бұрын
खूप छान ओम राम कृष्ण हरी
@bharatikhare24776 күн бұрын
Khup sunder all the best
@abhishekgosavi17515 күн бұрын
खूपच सुंदर 👏👏🎉
@sunandapol13054 күн бұрын
छान किर्तन झाले। ताईंना नमस्कार
@vinayalimbekar63354 күн бұрын
व्वा खूप छान
@ManishaRevatkar5 күн бұрын
Khup chan
@priyankasarvadnya97456 күн бұрын
खुप छान लाहान वयात सपष्ट ऊचार व खणखणीत झाले❤❤❤❤
@gunjaarav6 күн бұрын
अप्रतिम कीर्तन, खडा आवाज, उत्कृष्ट निरुपण! खूप खूप अभिनंदन अमृता 😍🙏🏻 श्रीराम समर्थ🙏🏻
@pratibhanijasure21366 күн бұрын
छान श्रीराम जयराम जयजय राम
@RanjanaDharangaonkar6 күн бұрын
खूप छान कीर्तन झाले
@narsinhayogi54326 күн бұрын
खूप छान कीर्तन झाले
@sanjaychavan11753 сағат бұрын
❤
@aishwairyakarambelkar60276 күн бұрын
Khup sundar anek ashirvad🙏
@poorvabhongle19416 күн бұрын
Khup chaan Kirtan...
@aakashdabare61696 күн бұрын
सद्गुरूनाथ संत श्री जगन्नाथ महाराज की जय 🌺💐🙏🚩🚩🚩🚩🚩
@sumedhabidwai44636 күн бұрын
ताई खुप छान किर्तन केलेस खुप घा खुप छान धन्यवाद व स नमस्कार