अशी असते माझी सोय संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत डिजिटल वारकरी Mauli palkhi sohala

  Рет қаралды 14,049

महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )

महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )

26 күн бұрын

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत आणि ते पंढरपूर पायी प्रवास करत असताना माझ्यासोबत जे काही घडतंय जे काही खरं आहे तेच मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मांडत असतो बऱ्याच जणांच्या प्रश्नांवर उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे नकारात्मक किंवा थकलेले खचलेले हरलेले असे व्हिडिओ बनवायलाच मला आवडत नाहीत व्हिडिओ असा असावा की जो बघून लोकांमध्ये उत्साह यावा त्यांच्या विचारमध्ये फरक पडावा नवीन उत्साह निर्माण व्हावा असेच व्हिडिओ मला बनवायला आवडतात आणि तीच ऊर्जा जगात पोचवायला आवडते पण तरीसुद्धा नेमकं काय अवस्था असते व्हिडिओ बनवताना त्याचाही एक व्हिडिओ असावा या उद्देशाने हा व्हिडिओ बनवायला आहे
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी माऊली आळंदी ते पंढरपूर पायीसोळा पालखी सोहळा पादुका दर्शन माऊली दर्शन माऊली प्रस्थान माऊली आगमन अजित थोरबोले डिजिटल वारकरी महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी आषाढी वारी आषाढी एकादशी रिंगण उभे रिंगण माऊलींचे रिंगण रिंगण रिंगण

Пікірлер: 51
@mangeshmangesh4419
@mangeshmangesh4419 10 күн бұрын
रामकृष्ण हरी माऊली, तुम्ही एक उत्तम मृदंग वादक आहात असे मला वाटते. प्लीज एक्सप्लेन..
@RameshwarWagh-fg2dp
@RameshwarWagh-fg2dp 24 күн бұрын
जगात भारी डिजिटल वारकरी 🙏🙏🙏🙏🙏
@vishnukanse2918
@vishnukanse2918 24 күн бұрын
मन उद्गिन्न कराने दुस्श्य अकून खिन्न जाले
@manjirikulkarni9555
@manjirikulkarni9555 24 күн бұрын
Jay hari vitthal...shri hari vitthal mauli....... Positive n straight digital warkari🎉
@DigitalWarkari
@DigitalWarkari 24 күн бұрын
Yesssss ☺️🙏✨
@mandakiniubhe4426
@mandakiniubhe4426 24 күн бұрын
ईतक हसायला येतय बाबा पोट धरून हसतेय मी एकटीच सर्दी पाहून.
@DigitalWarkari
@DigitalWarkari 24 күн бұрын
😂🙏✨☺️
@user-hb1lt4wg4e
@user-hb1lt4wg4e 24 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली.चोरापासुन खुप खबरदारी घेतली पाहिजे.छान दोरी बांधली गेली वारीत अशीच काळजी घ्यावी लागते मी ही २४ वर्षे अशीच वारी बाहेरूनच केली.जय हरी विठ्ठल जय हरी माऊली
@user-qc6ir1zj5k
@user-qc6ir1zj5k 24 күн бұрын
माऊली राम कृष्ण हरी 🙏
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 24 күн бұрын
राम कृष्ण हरी 🚩
@vaishalirajput8674
@vaishalirajput8674 24 күн бұрын
Dada kalji ghya swatachi as kahipan khau naka.. Tumhy amhala ghar baslya vari ghadvtay.. Jay hari vitthal 🙏🏻🚩धन्यवाद 🙏🏻
@sowpnilsonwane9038
@sowpnilsonwane9038 24 күн бұрын
माऊली सर्दी जाम झाली तुम्हाला 😢
@ishwarchauhan3051
@ishwarchauhan3051 24 күн бұрын
राम राम माऊली
@user-zm7rh9fq4d
@user-zm7rh9fq4d 24 күн бұрын
तुमचे व्हिडिओ सर्व छान आसतात ...छान दिसतात... छान दाखवता.. वारी... दिंडी..... सगळ छान दिसतं...पण खरी परिस्थिती तुमचा वाट्याची दाखवून आम्हाला समजल माऊली .... डिजिटल वारकरी कॉपी करायचं आहे तर सगळीकडून करा.. 😊 काळजी घ्या माऊली... काही बाकी खाता आल तर नक्की खा... तब्येत जपा.... जय हरी विठ्ठल....
@farukbhai2608
@farukbhai2608 24 күн бұрын
Mazya dukana samor hota na tumi mauli 😊
@user-bz2ip3rp4y
@user-bz2ip3rp4y 24 күн бұрын
तुम्ही एखाद्या दिंडीत सामील होउन जायचे होते .तिथे तुमच्या जेवणाची , रहाण्याची , झोपण्याची सोय झाली असती .एकटे गेले की असेच होते .
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn 24 күн бұрын
माऊली.वडापाव.असे.तेलकट.पदार्थ.खाऊनका,तबेत.बिगडेल,अन्नदान.करनारे.भाविका.कडुनच.अन्नघेऊन.खात,जा.जय,हरीविठ्ठल
@annapurnapawar9171
@annapurnapawar9171 23 күн бұрын
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏बरोबर आहे ना दादा संगळ्याच माणसनी स्वच्छ राहावे ना. स्वातीची काळजी पण घ्या .आज मी बरड ला आले होते, त्या पुला जवळ माऊली ची पालखी होती तिथे तुम्हाला शोधले पण कुठे भेटता का म्हणून
@hemangigund8541
@hemangigund8541 24 күн бұрын
Mawuli tumche future nakkich bright asel....Vitthal vitthal
@sangmeshwarganacharya9968
@sangmeshwarganacharya9968 24 күн бұрын
माऊली दिंडीत कोणीही उपसी राहत नाही,,कोणत्याही दिंडीत जाऊन प्रसाद घ्या ,,सा बाहेरच वाडा पाव नका खाऊ, राम कृष्ण हरी
@user-fn7sm2kx8e
@user-fn7sm2kx8e 24 күн бұрын
देत नाहीत माऊली...कोणी
@DigitalWarkari
@DigitalWarkari 24 күн бұрын
कोणी पण कोणत्या पण नेहमी जाऊन खाऊ शकत नाही. म्हणून मी मिळेल तेव्हा मिळेल ते खातो
@abhaygole9139
@abhaygole9139 24 күн бұрын
प्रवास खरच अवघड आहे की
@RSProduction-uv1bz
@RSProduction-uv1bz 24 күн бұрын
कशाला गेला भाऊ
@pratikshadhayagude
@pratikshadhayagude 24 күн бұрын
Lonand madhe aalyavr astate ka सोय
@kanaiyaraje_pawar96k
@kanaiyaraje_pawar96k 24 күн бұрын
दादा काळजी घ्या.... 🙏 🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩
@DigitalWarkari
@DigitalWarkari 24 күн бұрын
राम कृष्ण हरी ☺️🙏✨🚩
@sanapdayneshwar1818
@sanapdayneshwar1818 24 күн бұрын
Kay vishesh navata video
@prakashvinchurkar2015
@prakashvinchurkar2015 24 күн бұрын
आहो सगळेच झोपतात हे सांगून काय साध्य करायचे आहे 😂😂😂
@DigitalWarkari
@DigitalWarkari 24 күн бұрын
अच्छा......
@aniketshinde8373
@aniketshinde8373 24 күн бұрын
😂😂😂😂
@ravisahare2542
@ravisahare2542 24 күн бұрын
काळजी घ्या माऊली
@PradnyaLahane
@PradnyaLahane 24 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली . तब्येतीची काळजी घ्यावी
@pratikshadhayagude
@pratikshadhayagude 24 күн бұрын
Mi lonand chi aahe
@manishabhise7071
@manishabhise7071 24 күн бұрын
दादा आज नातेपुते cha pn vdo बनवा...तेलकट खाऊ नका jyast
@DigitalWarkari
@DigitalWarkari 24 күн бұрын
ओके...ok
@dhanarajkamble5773
@dhanarajkamble5773 24 күн бұрын
Chan varkari paisasathe natak
@DigitalWarkari
@DigitalWarkari 24 күн бұрын
🙏
@ujjwalagarud4139
@ujjwalagarud4139 24 күн бұрын
माऊली राम कृष्ण हरी तब्बेतीची काळजी घ्या औषध गोळ्या घ्या सध्या वातावरण खराब आहे वड्यात तेल धुळ मिक्स होत सगळ सांभभाळून खावे
@babajipawar9604
@babajipawar9604 23 күн бұрын
पुनः असा व्हिडिओ नका बनऊ. वारकरी संत परंपरा म्हणजे सोपी गोष्ट नाही त्यासाठी त्याग समर्पण भावनेने अखंड नामस्मरण करत पुढे जायचं ❤राम कृष्ण हरी ❤
@Manas13Mahesh15
@Manas13Mahesh15 24 күн бұрын
काळजी घा विठ्ठलमय
@narendrarane6812
@narendrarane6812 24 күн бұрын
dada palhkechha thekani mahaprasad asto na ,tu tethay javan karat nahe
@mandakiniubhe4426
@mandakiniubhe4426 24 күн бұрын
तूम्ही खायच ना दिडीमधे जावून. देत नाही का कोणी जेवायला
@DigitalWarkari
@DigitalWarkari 24 күн бұрын
ते फक्त त्यांच्या साठीच असतं
@sudarshanbhosle1167
@sudarshanbhosle1167 24 күн бұрын
मैद्याचे पदार्थ बंद करा नाही तर सर्दी अ नीच चालु राहील
@anantladane2421
@anantladane2421 24 күн бұрын
Over ॲक्टिंग करू नको रताल्या..😂
@DigitalWarkari
@DigitalWarkari 24 күн бұрын
🙏
@day2gaming151
@day2gaming151 24 күн бұрын
तुम्ही मच्छरदाणी बांधून झोपत जा थंडी वाजणार नाही आणि मच्छर ही दमवणार नाही
@madhukarshinde1391
@madhukarshinde1391 24 күн бұрын
हा वारकरी दिसत नाही
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 66 МЛН
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरड मध्ये दाखल mauli palkhi sohala with digital warkari
17:27
महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )
Рет қаралды 32 М.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे दुसरे गोल रिंगण खडूस Mauli che gol ringan khudas with digital warkari
19:43
महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )
Рет қаралды 23 М.
थेट गप्पा आणि वारीचे अनुभव महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari ) is live
1:56:30
महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )
Рет қаралды 11 М.
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45