सुवर्णा मॅडम आणि सर खूप करतात animals ची सेवा, खर म्हणजे ह्यांच्या रूपाने दैवी शक्तीच काम करते . मला खूप चांगला अनुभव आहे , ह्या संस्थेचा . ईश्वर ह्यांना अशीच शक्ती देवो. 🙏🙏
@leenapatil23375 ай бұрын
माझे या संस्थेबरोबर गेली १० वर्षे संबंध आहेत. खूप सेवाभावी संस्था. श्री आणि सौ पसारे मनापासून सेवा करतात या प्राण्यांची. त्यांना जास्तीत जास्त लोकांकडून मदत मिळावी हीच सदिच्छा...