अंबाडे टाकले आहेत... म्हणुन चिंच kinva कोकम नाही टाकला
@devanganatawde6434 Жыл бұрын
छान झाले आहे अळू, मी ही असेच ओले वाटण घालून करते माझ्या आईच्या पद्धती प्रमाणे पण माझ्या सासरी आणि कोकणातील youtube videos मध्ये मालवणी भाजक वाटप घालून करतात, मी तसे कधीच केलेले नाही आणि खाल्लेले ही नाही .