माझा मुलगा 9 महिन्याचा आहे हे गाणं लावलं की लगेच झोपतो Thanks for the श्री कृष्ण song
@ganeshwagh21858 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤ खुपचं छान आहे.......i love 💕 this साँग
@mummaandmau11 күн бұрын
कृष्ण बाळाला लागू द्या डोळा माझ्या बाळाला लागू द्या डोळा रात्र पुनवेची गोष्ट मैनेची त्याला सांगते चिऊ काऊची परि लागे ना डोळ्याला डोळा...2 माझ्या बाळाला लागू द्या डोळा कृष्ण बाळाला लागू द्या डोळा माझ्या बाळाला लागू द्या डोळा खेळ खेळूनी नाही हा दमला पाहतो भिरभिर वरच्या छताला सखे बाई दृष्ट झाली ग ह्याला...2 माझ्या बाळाला लागू द्या डोळा कृष्ण बाळाला लागू द्या डोळा माझ्या बाळाला लागू द्या डोळा नंदा घरचा एक छकुला लाड करुनी भारी लाडला पहा दारी बाबुल बुआ आला...2 माझ्या बाळाला लागू द्या डोळा कृष्ण बाळाला लागू द्या डोळा माझ्या बाळाला लागू द्या डोळा राऊळ खेळे नंद अंगणी गाऊ मी त्याची कुठ वर गाणी यशोदा देते झोके गोपाळा....2 माझ्या बाळाला लागू द्या डोळा कृष्ण बाळाला लागू द्या डोळा माझ्या बाळाला लागू द्या डोळा
@Kamalbhosale76053 жыл бұрын
Mothya mansana suddha zop lagel asa gonna aahe. ...love it
@PradnyaShinde-b8i12 күн бұрын
माझे बाळ हे गाणं ऐकल्याशिवाय झोपत नाही खुप छान आहे
@kalyanijoshi1148Ай бұрын
खरंच खूप सुरेख आहे हे अंगाई गीत माझे बाळ 5 महिन्याचे आहे. झोपताना त्याला हेच गाणे लागते. हे गाणे ऐकले की ते लगेच झोपून जाते. 😊👍👌 🙏जय श्रीकृष्ण...🙏
@ankushgawali19128 күн бұрын
आमचं बाळ गाणं ऐकून लगेच झोपतो ❤❤❤❤
@USHAGUTTHE-c5p2 ай бұрын
Maz pillu ya ganyanich zopte. Khup Sundar angai ahe
@sonushekhar3494Ай бұрын
माझ्या पहील्या मुलीला हीच अंगाई गीत लावत होते ,ती लगेच झोपून जात होती,आता दुसरी मुलगी पण हीच अंगाई गीत ऐकते आणि लगेच झोपते,खूप छान स्वर गीत आवाज आहे thanks
@Sunshinegirl8133 жыл бұрын
माझं बाळ तर ह्याच गाण्यावर झोपत त्याला झोपतांना हीच अंगाई पाहिजी खरंच खुप खुप सुंदर आहे हे गीत. 🙏🙏👌👌जय श्री कृष्णा...... 🙏
@shwetadalvi64352 жыл бұрын
He geet mhnje mazya balachi rojchi savay zale ahe.... He aiklyashivay to zoptch nhi.......... Nice 🎵song
@chetanchachare95182 жыл бұрын
Same here
@rekhapatil36903 жыл бұрын
खूपच छान अंगाई गीत माझी नात भैरवी आणी माझा नातू सहर्ष या अंगाई शिवाय झोपत नाही
@KanchanDarekar-jr8wr Жыл бұрын
खुप खुप छान अंगाईगीत आहे हे ❤❤❤❤❤❤😊😊
@GaneshMohite-w6e19 күн бұрын
माझी मुलगी हे गाणं ऐकल्याशिवाय झोपत नाही❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mahendrameher4172 жыл бұрын
मस्त
@purushottamsonawane65773 ай бұрын
अप्रतिम अंगाई गीत आहे बाळ लगेच झोपून जाते ❤
@eshwarsonwane21413 ай бұрын
👌❤😍😄
@purushottamsonawane6577Ай бұрын
खरचं
@suwarnakotkar86655 күн бұрын
😂😂😂😅
@chandubidkar228620 күн бұрын
माझ्या बाळाला हे गाणं खूप आवडतं
@adarshplayschooldaycare3960Ай бұрын
This aaichy is very nice and give feeling of mom
@sangeetajadhav21383 жыл бұрын
Khupch Chan angaigeet shant aani sumadhur 👌👌👍👌🙏🙏
@vikramwarkari4755 Жыл бұрын
Khup chaan angai aahe❤
@sadhanasolanke2595Ай бұрын
Khup chan ❤
@prasadchalak8004Ай бұрын
माझं बाळ हे गाणं ऐकल्या शिवाय झोपत नाही ...!!❤ खुप छान गाणं आहे 👍❣️💯👌
@shalini202411 ай бұрын
खुप छान अंगाई गीत आहे मी माझा नातवाला झोपताना त्याला एकवते त्याला पण रोजची सवय झाली
@SarikaPawar-h3hАй бұрын
S0 sweet heart touching song
@artiugale14712 ай бұрын
My son never sleep without this mind-blowing song
@7bshlokabidwai14316 күн бұрын
खूप खूप छान आहे अंगाईगीत माझा मुलगा हे लावले कीच झोपतो.
@mrunalivaidya10753 жыл бұрын
Nice Song ..khup chan ..Maz bal Angai git Aikun lvkr shant hote ..ani zopi jate ...khup radla tri pn shant hote ..
@Vishwashanti3 жыл бұрын
Thanks
@swapnaliraut28893 жыл бұрын
धडृपबश
@swapnaliraut28893 жыл бұрын
Fjkevkv
@VaishnaviThakare-i3q26 күн бұрын
Beautiful song
@tukaramharkal53324 ай бұрын
खूप छान आहे अंगाई गीत आपल्या आईची ममता प्रेम दाखवते हे गीत❤❤❤❤❤❤❤❤❤
@kalpanakhambe79882 жыл бұрын
खूप छान अंगाई आहे. माझी नात ही अंगाई ऐकल्यावर लगेच झोपी जाते.
@badrinathshinde98732 жыл бұрын
Nice खुप छान आहे हे अंगाई गीत
@AshwiniGaikwad-c9cАй бұрын
माझा मुलगा जन्मापासून हे गाणं ऐकल्याशिवाय झोपत नाही. आत्ता तो पाच वर्षाचा आहे. आजारी पडला तर रात्र भर हे गाणं ऐकाच असत त्याला 😊
@tukaramgore10899 ай бұрын
nice❤❤
@AshwiniWankhade-k3eАй бұрын
Maz bal gan lavalay shivay zopatch nhi 👌👌🙏🏻🙏🏻Jay shrikrushna🙏🏻🙏🏻
@panchfulabajulage54332 жыл бұрын
मझी नात एक महीन्याची होते तेव्हा पासून अंगाई ऐकते आता ती 2 वर्षी ची झाली आहे तरीही आजुनही रोज लावल्या शिववाय झोपेत नाही खूप छान अंगाई आहे ति चार महीन्याची असल्या पाहून गुनं गुण ते सुध्दा
@manoramaswami473114 күн бұрын
माझा नातु हे अंगाई गीत लावले की शांत बसतो,आणि झोपी जातो 🎉🎉❤❤
@ranjitachamare83052 жыл бұрын
Kup sunder aahe geet 👌🥰😘
@anilbhosle596524 күн бұрын
माझे दोनी मुले ह्या अंगाई गीत लावलं की लगेच झोपतात मीपण झोपते माझं पण आवडीचे गाणं आहे ❤❤❤
@chadrakantsoni97303 жыл бұрын
Khup ch chaan 🙏🙏
@shraddhapande5184Ай бұрын
खुप छान गीत, माझं बाळ लगेच झोपतो हे गीत ऐकल्यावर, thank u
@bhaktikanthale24912 ай бұрын
Nice angai ahe Aaichy prem ahi angai madhy
@poojakale2549Ай бұрын
❤
@prashantjadhav33356 ай бұрын
माझा मुलगा राघव ही अंगाई गीत ऐकल्या शिवाय झोपत नाही खुप छान आहे आवाज अस वाटत आपली आई च अंगाई म्हणत आहे ❤❤❤
@PriyaGhuge-j9b3 ай бұрын
Oo pn po poo poo.
@JotiDevkar-b2f3 ай бұрын
5
@sandeepkadam568Ай бұрын
माझा मुलगा हे अंगाई गीत ऐकत दररोज झोपतो 👍👌👌
@smitabargaje29083 жыл бұрын
Khup ch chan
@mohinibhamare54616 ай бұрын
Thanks
@PoojaaabaHajare Жыл бұрын
शेवटीचा तो विचीत्र आवाजाने बाळ झोपलेल परत जागे होते ते डिलीट करा
@SONALISHINDE-p1n2 ай бұрын
I love this song my baby.. Thanks
@GauriShirsat-p6o3 ай бұрын
माझं बाळ खुप छान झोपत या गाण्याने ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@tarabhalke86274 жыл бұрын
अप्रतिम अंगाई आवाज खूपच छान सुंदर शब्दरचना संगीत
@Vishwashanti4 жыл бұрын
धन्यवाद.... चॅनल ला सबस्क्राइब अवश्य करा
@anushriraskar52832 жыл бұрын
खूप छान आवाज आहे आणि गाणं पण खूप सुंदर आहे माज बाळ हे गाणं लावलं की लगेच झोपी जाते
@kanchanmarathe98482 жыл бұрын
Khup chhan aahe song.😍
@Arnavgavandi8674Ай бұрын
खूप सुंदर आहे गाणं माझ्या मुलांना खूप आवडतं गाणं
@MadhuriKshirsagar-t3t2 ай бұрын
Mazi mulgi lgech zopte hi aangae akli ki txs khupch god avaj ahe
@sanketmukkawar21293 ай бұрын
खुप गोड गाने आहे 🎉🎉🎉
@JoshiJoshi-h1w3 ай бұрын
❤🎉❤❤ खूप छान वाटत हे गान
@RWagh-l2g5 ай бұрын
खुपचं गोड गोड आहे हो हे गाणं..... शब्दात व्यक्त करता येतं नाही
@Vishwashanti5 ай бұрын
धन्यवाद
@VasundharaRao-jb7ml2 ай бұрын
Khup mast ahe
@shivmuke31823 жыл бұрын
No 1 song❤️
@yogendrathorat67843 жыл бұрын
,🎶🎶
@shivmuke31823 жыл бұрын
❤️❤️❤️kup सुंदर आहे अंगाई ❤️❤️❤️
@swapnaliraut28893 жыл бұрын
@@shivmuke3182 dod
@swapnabhanushe84503 жыл бұрын
Nice song mazhi aru he song yekun zhopi jate
@chandantandel75442 ай бұрын
ह्या एकाच गाण्यावर माझ्या मुलाला झोप येते❤️❣️🥰 गाणं खूप छान आहे.
@artithitame62922 жыл бұрын
खुप छान अंगाई आहे 4महिन्याचे बाळसुद्धा ऐकून झोपी जाते
@ambadasgumbade11772 жыл бұрын
Ati sunder 🙏🙏🙏🙏
@sonalianerao11662 жыл бұрын
Mazya Balala khupach avdat he song🥰 very nice 👌
@vidyapeshave30472 жыл бұрын
Khup chan maza mulga hey Angie geet eikat zopato
@shidheshchavan99382 жыл бұрын
खुपच 👌👌👌👌
@suvarnarajput33512 жыл бұрын
माझा मुलगा हे गीत ऐकल्याशिवाय झोपत नाही खूप छान गीत आहे,👌👌👏👏👏👏