अंगात वार आल्यावर कोढं कस सोडवावे?दिव्यदृष्टी म्हणजे काय?आत्मसिद्धि कशी प्राप्त करावी?

  Рет қаралды 123,556

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Күн бұрын

Пікірлер: 232
@gaurijadhav7979
@gaurijadhav7979 Жыл бұрын
महाराज धन्य आहे तुम्ही . सर्वसामान्यांना कळेल असे सांगितले .माझा स्वतःचा गैरसमज दुर केला. आई काळुबाई सदैव तुम्हाला आणखी ताकद देव.आणि तुम्ही असेच जगाचे प्रभोधणाने कल्याण करा जय जगदंब
@Madhuridangare24
@Madhuridangare24 Жыл бұрын
धन्यवाद गुरुजी छान माहिती दिलीत 🙏 उपासनेला येऊ शकतं नाहीत त्यांच्यासाठी असेच माहितीचे व्हिडिओ बनवा 😊
@ganeshnalawade9711
@ganeshnalawade9711 Жыл бұрын
Awesome ❤ जानेवारी २०११ पासून हा प्रश्न मला पडला होता, कारण माझी गेणमाळ जाने.2011 मध्यें झाली. त्यातल्या त्यात गेल्या ६ महिन्यापासून मी जास्तच बेचैन होतो, त्या प्रश्नाचे ऊत्तर मला आज मिळाले. धन्यवाद गुरूजी. सद्गुरु श्री कानिफनाथ महाराज व कुलस्वामिनी मांढरदेवी आई काळेश्वरी च्या कृपेने आपणाकडून ही बहुमुल्य माहिती मिळाली. माझ्याकडे सद्गुरु श्री कानिफनाथ महाराजांचा संचार आहे परंतु मला काही कोडी सुटत नव्हती.तर आजच्या ह्या व्हिडीओ मुळे मला माझा पुढील मार्ग दिसू लागला आहे.बाकी श्री नाथांची व आई काळेश्वरी मातेची सेवा कशी करायची ह्याची माहिती मला आहे. त्यामुळें मला जीवब्रम्ह सेवा करता येईल. पुनःश्च एकदां प्रणाम 🙏🙏🙏
@kalpanachandekar2790
@kalpanachandekar2790 Жыл бұрын
जय माता दी,जय जगदंब,नमो आदेश गुरू च्या चरणी माझे कोटी, कोटी नमन गुरूजी, तुमचा एक व्हिडीओ पाहिला सर मला तो खुपच आवडला कि मी माझ्या मनात तील विचार सांगू शकत नाही कारण की जी मला माहिती पाहिजे होती ती मिळाली, धन्यवाद गुरूजी
@sharmishthajadhav1054
@sharmishthajadhav1054 Жыл бұрын
खूप छान प्रकारे शंका निरसन केले आहे सर....माझ्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नाची उत्तरे या व्हिडियो मध्ये मिळाली.असेच मार्ग दर्शन करत राहावे ही मनापासून विनंती जय जगदंब नमो आंधळे सर...
@sureshsonwane7732
@sureshsonwane7732 Жыл бұрын
बाबा वाचायला गेलं का मला डायरेक्ट आंध्रा होऊन जातं दिसतच नाही देवाचं वाचायला गेल्यावर का बरं बाबा मला एवढे सांगा रूपाली
@sureshsonwane7732
@sureshsonwane7732 Жыл бұрын
काहीबी देवाचं वाचायला गेला का बाबा मी त्याच्यावर पडून जाते मला काहीच वाचताच येत नाही नाहीतर डायरेक्ट अंधार घेऊन जाता प्लीज महाराज मला तुम्ही
@sureshsonwane7732
@sureshsonwane7732 Жыл бұрын
वाचायला गेलं का मला वाचताच येत नाही मला दिसतच नाही पुढे काही दुर्गा सप्तशती खंडेराव महाराज खंडेराव चे पुस्तक देवीचं कोणतं बी हनुमान चालीसा बाई माणूस वाजते का नाही एवढे सांगा प्लीज मला
@SantoshKumar-kc5mh
@SantoshKumar-kc5mh Жыл бұрын
धनयवाद.गुरूजी.तुमही.सांगता.ती.माहीती.मला.पटते.आवडते.बरयाच.लोकांना.माहीतीची.गरज.होती. Dr.दातखिळे.उलहासनगर.कलयाण.❤❤
@Sarthak-gh5gj
@Sarthak-gh5gj Жыл бұрын
इतका सुंदर प्रकारे सांगितलं खूप खुप खूप खुप छान स्पष्टीकरण दिलात. तुमचे असंख्य आभार
@sunitashelar6986
@sunitashelar6986 Жыл бұрын
गुरुजी खूप छान माहिती दिली तुमचे मनापासून धन्यवाद
@ankushveer9428
@ankushveer9428 10 ай бұрын
खर आहे गुरुजी मला पण लग्नाच्या आगोदर समजत होत. पण आता कळत नाही. मी पण सर्वांना घडनारर्या घटना सांगायचो पण कोणी विश्वास ठेवत नव्हत. चांगले मार्गदर्शन केले धन्यवाद !
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 ай бұрын
धन्यवाद
@surekharajwade6873
@surekharajwade6873 Жыл бұрын
गुरुजी मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात मी एकदा येणार आहे तुमच्या उपासना
@surekharajwade6873
@surekharajwade6873 Жыл бұрын
शी बी रा ला
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब दिनांक06 व 13 ऑगष्ट ची बुकिंग सुरू आहे,7385867468 या मोबाईल नंबर वरती नोंदणी करावी
@dr.katesfastayurvedaforhea3380
@dr.katesfastayurvedaforhea3380 9 ай бұрын
Wah .खूपच छान माहिती दिली गुरुजी...नमो आदेश🙏🏻
@bandopantkamble3209
@bandopantkamble3209 Жыл бұрын
नमो आदेश .आपण छान मांडणी केली आहे. महाराज समाजात फार अंधश्रद्धा निर्माण झाली आहे .
@MadhuJi-go5bd
@MadhuJi-go5bd Жыл бұрын
जय जगदंब, चांगल्या प्रकारे उपयुक्त माहिती दिलीत गुरूजी
@ramdastonde8808
@ramdastonde8808 Жыл бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य खूप छान माहिती दिलीत
@vijaymestry4236
@vijaymestry4236 Ай бұрын
Jay Shri Ram !! best Guidance
@dadasaheblokhande443
@dadasaheblokhande443 Жыл бұрын
आदेश गूरूजी आदेश आप के चरणो मे कोटी कोटी प्रणाम
@sandipgawali7724
@sandipgawali7724 Жыл бұрын
सर खुप् न्यांनाच भंडार आहे तुमच्या कडे धन्यवाद
@Nitin.m.andhale
@Nitin.m.andhale Жыл бұрын
Jay jagdamb,guruji mitumcha shishya nitin ghavre tumchyakadun mala khup sare dnyan milte Ani majhya jivnala nava marg milala aahe
@devyanishukla9365
@devyanishukla9365 8 ай бұрын
Ho mahoday khup chhan माहिती दिली धन्यवाद महोदय
@sujatapatil5035
@sujatapatil5035 Жыл бұрын
Important information. Thank you sir.jay jagdabm 🙏
@shyamalghumare3799
@shyamalghumare3799 Жыл бұрын
जय हो तुळजाभवानी मातेचा उदे उदे गुरुजी तुमची खूप खूप धन्यवाद
@rameshsuryawanshi9313
@rameshsuryawanshi9313 Жыл бұрын
गुरुजी शतशः कोटी कोटी प्रणाम हर हर महादेव
@nandadhonde6043
@nandadhonde6043 10 ай бұрын
छान माहिती दिली ओम काळेशवरी
@rajukumbhar2506
@rajukumbhar2506 Жыл бұрын
गुरुजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आभार आहे छान माहिती दिली मलाही हे सर्व ऐकायला मिळाले धन्यवाद 😊🙏🙏🙏🙏🙏🙏
@psychology12567
@psychology12567 Жыл бұрын
हे अगदी योग्य सांगितलं आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब
@Dnyanishwari
@Dnyanishwari Жыл бұрын
खरंच मन अगदी तृप्त झाला.. प्रणाम गुरुजी 🙏
@pujagate918
@pujagate918 Ай бұрын
Khup chan mahiti dili sir tumi 🙏🙏
@SureshJadhav-ub4uo
@SureshJadhav-ub4uo 4 ай бұрын
धन्यवाद गुरुजी छान माहीती दिली जय जगदंब
@navanathsonawane6330
@navanathsonawane6330 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली मी गुरुच्या शोधात आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
7385867468 हा माझा मोबाईल नंबर आहे,परंतु यावर माझे शिष्य बोलतात कारण, दररोज साधारणपणे200ते300 कॉल येतात,आपण कॉल करून आपली समस्या सांगावी,व शक्य असल्यास तारीख घेऊन माझ्याकडे शिबिराला यावे,शिबिरात आपली समस्या सुटण्यासाठी उपाय,मंत्र, तोडगे मिळतील त्याबरोबरच माझ्याशी वेगळ्या खोलीत खाजगी वेळसुद्धा मिळेल तरी शक्य असल्यास माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करावा
@shashikalathite6847
@shashikalathite6847 Жыл бұрын
गुरुजी खूप छान माहिती दिली तुम्ही खरे सद्गुरू आहेत साधकाला सहज दिव्य बोध देता
@MayuriBhambe-ro7rs
@MayuriBhambe-ro7rs Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत दादा 🎉🎉 आई राजा उ दो उदो येडेश्वरी चा उदो उदो
@SuchitaChavan-f4y
@SuchitaChavan-f4y Жыл бұрын
Gurigi khupch chan mahiti dili aahath aai jagdambh .
@उतरेश्वर.खाडे
@उतरेश्वर.खाडे Ай бұрын
जय जगदंब भाऊ,
@ranjanawagh3615
@ranjanawagh3615 10 ай бұрын
Khup chan mahiti dili Danywad
@shilpapatole1241
@shilpapatole1241 3 ай бұрын
खूप सुंदर👍
@ashwiniakkewarmadhukar
@ashwiniakkewarmadhukar Жыл бұрын
Mala aai Tuljabhavani ch var ahe mi bhakit sangte aani khar pn hot .guruji tumhi purn khari Mahiti dili 🙏🌺🙏 jay bhavani 🚩🙏😊
@mahilover2586
@mahilover2586 7 ай бұрын
👌 kutun ahat
@GaneshChaudhri-yj6fw
@GaneshChaudhri-yj6fw Жыл бұрын
जय संप्तश्रुगी माता नमस्कार खुप छान महिती जय अदिशक्ती
@anushrikarangutkar9295
@anushrikarangutkar9295 Жыл бұрын
Khup chan mahiti dilyabaddal Aabhari aahe guruji . 🙏🙏🙏🙏
@ratsnarandibe9712
@ratsnarandibe9712 Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी तुम्ही खुप जान माहिती दिली धन्यवाद
@SunitaGade-uv4ld
@SunitaGade-uv4ld 9 ай бұрын
गुरुजी खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@gunamalasangle8738
@gunamalasangle8738 Жыл бұрын
छान माहिती दिली
@ravikantshagiral970
@ravikantshagiral970 Жыл бұрын
Dhanyawad guruji, khup chan mahiti samajali , anakhin chan mahiti sanga, guruji, pl,
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब
@नवनाथअभिमानचव्हाण
@नवनाथअभिमानचव्हाण Жыл бұрын
छान छान माहिती दिली गुरूजी
@VishnuSarode-ti2cv
@VishnuSarode-ti2cv 11 ай бұрын
Divydrustee labhalellyanee anubhav dusaryas sangitlyas prabhav kamee hoto ka?
@sanjaychavan2171
@sanjaychavan2171 7 ай бұрын
खूप छान माहिती गुरुजी धन्यवाद 🙏
@Mrunalii-o8x
@Mrunalii-o8x 7 ай бұрын
Mla pan God gift ahe Sir🙏
@sivanideshmukh8079
@sivanideshmukh8079 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 😂
@shubhangidal4748
@shubhangidal4748 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली. मला परडी आहे. आंबा बाईची,❤
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद जय जगदंब
@shubhangidal4748
@shubhangidal4748 Жыл бұрын
जोगवा. ताटात. मागायचा ना. भान. नववी माळ दिवशी. लावताना.
@shubhangidal4748
@shubhangidal4748 Жыл бұрын
परडी हालवत नाही त
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
@@shubhangidal4748 आम्ही हलवतो व जोगवा सुध्दा मागतो
@AkshayGudekar
@AkshayGudekar 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली गुरुजी 😊
@dipakshinde4652
@dipakshinde4652 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@RUSHIPawale-f7i
@RUSHIPawale-f7i 10 ай бұрын
खूप छान sir❤
@naglemangesh9299
@naglemangesh9299 Жыл бұрын
Khup chan dada
@rameshinche1388
@rameshinche1388 7 ай бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@rakeshmagar4891
@rakeshmagar4891 6 ай бұрын
बरोबर माहिती आहे...
@vijaymestry4236
@vijaymestry4236 27 күн бұрын
Jay Jagdamb !!
@Sachin-r7z3p
@Sachin-r7z3p Ай бұрын
Sir I think I have vachasiddhi as whatever I say happens mostly.
@karanshinde3725
@karanshinde3725 Жыл бұрын
ओम नमो आदेश गुरुजी
@ganeshbirwadkar5094
@ganeshbirwadkar5094 10 ай бұрын
Jai Gurudev Har Har Mahadev,
@savidhansonawane3909
@savidhansonawane3909 10 ай бұрын
माहिती छान गुरुजी 🙏🙏🙏🙏
@secretteacher2685
@secretteacher2685 Жыл бұрын
Khup chan guruji🙏🏻🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️
@ranjanawagh3615
@ranjanawagh3615 Жыл бұрын
Danywad guruji chan mahiti dili
@shardagodblessyoushipalkar4228
@shardagodblessyoushipalkar4228 Жыл бұрын
Very very nice information thanks a lot
@ashokborde05
@ashokborde05 Жыл бұрын
Jai jagdam sir....
@nainahuli7694
@nainahuli7694 Жыл бұрын
Khup sundar mahiti dhanyawad
@arunakadam5303
@arunakadam5303 Жыл бұрын
ॐ श्री जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब
@sagarkamble6703
@sagarkamble6703 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏
@arunakadam5303
@arunakadam5303 Жыл бұрын
जय जगदंब जगदंब जगदंब जय आदेश
@pratimasarode888
@pratimasarode888 6 ай бұрын
👌🙏🚩🌞nomo adesh kanifnathay namha
@ujjwalasathe1368
@ujjwalasathe1368 5 ай бұрын
Swami ddatancha awatar ahe
@ranjanawagh3615
@ranjanawagh3615 Жыл бұрын
Khup chan Danywad
@suvarnakhandare7046
@suvarnakhandare7046 Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी
@sadhanasonawane8570
@sadhanasonawane8570 Жыл бұрын
छान माहिती
@shilpapatole1241
@shilpapatole1241 3 ай бұрын
जय माता दी🙏
@Rudra_209
@Rudra_209 6 ай бұрын
आपण समोरच्या व्यक्तीच भूत वर्तमान भविष्य सगळ खर आणि मनातलं सांगू शकत का कळत का हे सगळं
@sandipmandlik3750
@sandipmandlik3750 Жыл бұрын
Khup.chan
@dnaineshwarubale5582
@dnaineshwarubale5582 4 ай бұрын
राम कृष्ण हरी. गुरुजी मला शाबरी विद्या विषई सांगा कशी प्राप्त करावी व त्याचे नियम एक व्हिडिओ बनवा 🙏
@minitinyfood669
@minitinyfood669 13 күн бұрын
Swami sewak nhavte Te swata Bhramandnayak aahet
@sanjayparab802
@sanjayparab802 8 ай бұрын
❤❤ !! जय जगदंब !!
@naren2087
@naren2087 Жыл бұрын
Dhanyavaad guruji❤ maza asa mat ahe ki kundalini jagrut zalyashivay kahihi shakya nahi adhyatmat
@ganeshsakore6524
@ganeshsakore6524 10 ай бұрын
" जय शिवशंभु "
@rupeshjadhav4299
@rupeshjadhav4299 8 ай бұрын
गूरूजी जय जगदंबे जय काळेश्वरी
@कोकणचीगावरहाठी
@कोकणचीगावरहाठी 4 ай бұрын
महाराज माझ्या जवळ जलाच्या खुनी आसरा आहेत पण त्या बंधन मारून बंद केलेल्या आहेत कृपया मला सांगावे त्या मोकळ्या कशा करता येतील
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 ай бұрын
094050 27711 अशोक भाऊ कांबळे
@rashwinpatil1288
@rashwinpatil1288 Жыл бұрын
आदेश गुरुजी 🙏
@taneshchavan2172
@taneshchavan2172 Жыл бұрын
Guruji tumhi khup chan mahiti dili pan Sai Baba che nav ekeri bhashet Nahi ghetle pahije ase mala vatte shevti zyachi tyachi shrddha 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब,जय हिंदुत्व
@nitinjaid108
@nitinjaid108 Жыл бұрын
Good information sir
@NarendraAarne-nn8uv
@NarendraAarne-nn8uv Жыл бұрын
नमो आदेश
@meenasalunkhe2797
@meenasalunkhe2797 7 ай бұрын
जय जगदंब आई
@csmake-upstudioandacademy06
@csmake-upstudioandacademy06 Жыл бұрын
महाराज यांच्या चरणी प्रार्थना आहे. गुरूजी आपणास विनंती आहे की. खूप खूप मोठा प्रश्न होता... गरोदर स्त्रिया मंदिरात जाऊन किंवा जाऊ नये असा नियम आहे का.
@RohiniDhumne-mi4nw
@RohiniDhumne-mi4nw Жыл бұрын
नमस्कार सर मला सप्तशृंगी माता ची अजुन सेवा सांग ना सर मि सप्तशृंगी देवी चा नावा जप करते मला पन अजुन कुठली सेवा करता येईल बाकी मी व्हिडिओ नेहमी बघते खुप छान ज्ञान आहे तुम्हाला माझ्या कुटुंबातील सर्वा ना आशिर्वाद द्या
@rupeshjadhav4299
@rupeshjadhav4299 8 ай бұрын
गूरूजी आमची अडचन खूप आहे
@seemabadve1953
@seemabadve1953 Жыл бұрын
नमस्कार,गुरुजी.माझा प्रश्न,शंका अशी आहे की, आमच्या माहेरी ,आजोळी,कोणाचाही अंगात देवी येणे यांवर विश्वास नाही.माझाही नव्हताच.परंतु वयाच्या ३२ व्या वर्षी नवरात्रातच आरतीच्या वेळेस मी नाचु लागले,घुमु लागले,२००५ मधे.सगळे घाबरले, तात्पुरते कुंकु लावुन थांबवले.पण पुढे आम्ही ह्या गोष्टीचा उलगडा केला नाही,लग्नानंतरही तसेच नवरात्रीत सासरी झाले,पण का होते हे माहिती नाही.आई,बाबा सांगतात की,काकुच्या अंगात येत होते,मी कधी पाहिले नाही.आणि लहानपणी तान्ही असताना मला कुलदेवी अंबेजोगाई ला नेले ,तेव्हा चेहरा फुलला,तर बायका म्हणाल्या,हिच्या अंगात येईल.पण एकदम ३२ व्या वर्षीच का असे झाले? मी २ वर्ष नवचंडी शतचंडी होमहवनाला गेले,तिथे अंगात आले,घरात आले,पण मी बोलत काही नाही,मला काही सांगता येत नाही.आणि माहेरचे किंवा सासरचे पुढे वाढवणार नाहीत.तर what is the solution for that?सासरची देवी रेणुकामाता आहे.
@siddhantjaybhaye3951
@siddhantjaybhaye3951 Жыл бұрын
जय जगदंब 🚩
@rashwinpatil1288
@rashwinpatil1288 Жыл бұрын
गुरुजी मला खूप त्रास शारीरिक मानसिक त्रास होतो माझ्या शरीरामध्ये शक्ती राहत नाही कृपया मार्गदर्शन करा कशामुळे होते आणि यावर उपाय काय. आपणास विनंती आहे तुम्ही कायतरी सांगा
@mr.unknown8448
@mr.unknown8448 Жыл бұрын
Om namo aadesh 🙏🙏🙇‍♀️
@vandanaBagwe-i1h
@vandanaBagwe-i1h 2 ай бұрын
Andhale sir aapalya bhetila yayache aahe aapala phone lagat nahi Aapale shibir attend karayachy aahe paise kase pathu
@rasowye1139
@rasowye1139 Жыл бұрын
Hallucinations ani mind superimposition pan hou shakte? Differentiate kasa karwa
@sachinmaskare3123
@sachinmaskare3123 Жыл бұрын
नमस्कार सर 🙏🙏🙏🙏🙏🙏
@AshaGore-d2l
@AshaGore-d2l 5 ай бұрын
अगदी बरोबर बोलते मी भास होतात माझ्या मनामध्ये खूप हालचाल होत राहते काही न करता मला काही गोष्टी
@mahendrajoshi3020
@mahendrajoshi3020 11 ай бұрын
Namskar Guruji ह्याचा ऊपयोग सचोटिने ऊद्योग व्यवसायासाठी केल्यास चालेल काय
@rakeshburadkar9914
@rakeshburadkar9914 Жыл бұрын
Jai bhawani
आंधळे सरांच्या भेटीला येणाऱ्या भक्तांच्या सर्व प्रशांची तपशीलवार उत्तरे#tuljabhavani#kalubai
28:14
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 1,6 М.
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН
Wednesday VS Enid: Who is The Best Mommy? #shorts
0:14
Troom Oki Toki
Рет қаралды 50 МЛН
साती आसरांची गुप्त,दुर्मिळ व गोपनीय  अशी माहिती ऐका....#sati aasra#aasra devi story in marathi
23:37
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 161 М.
#आंधळे सर भक्तांचे प्रश्न व कोडे कुठल्या शक्तीद्वारे सोडवतात?आज खरे काय ऐकाच...#tuljabhavani#kalubai
36:36
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 64 М.
Magnificent Three: Cities that Shaped History
3:29:21
Best Documentary
Рет қаралды 5 МЛН
Dávid Gyula: Az Élet, a Világegyetem meg Minden (Atomcsill, 2024.09.12.)
2:30:45
गुरुमंत्र कसा असतो?,कानमंत्र कसा असतो? हे youtube वर पहिल्यांदाच बघा#kalubai#dhavjipatil#khandoba
18:54
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 153 М.
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН