श्री स्वामी समर्थ, जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ ना नेई त्याला परलोकीही ना भिती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी
@nikitautekar538 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@mrunalsalkar9483 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@samadhanpatilsamadhanpatil57272 жыл бұрын
मी पण स्वामी भक्त आहे मला पण खुप अनुभव आले आहेत ताई 🌺श्री स्वामी समर्थ 🌺
@dp76242 жыл бұрын
My father suffered due to liver cirrhosis , pl tell mi what to do? His treatment going on but no effect seen.
@kiransalunkhe57892 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏ताई माझ्याकडून तुम्हाला आणि अरोहिला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@rekhapatil97582 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय,🙏🙏🙏🌹👏👏👏
@minakshithakare64532 жыл бұрын
Sree Swami Samrth Tai
@rajshinde80822 жыл бұрын
Shri Swami Samarth mauli 🙏🏻🙏🏻
@pratimagangone12392 жыл бұрын
Shree swami samarth🙏🙏🙏 happy new year
@sharadvispute6992 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ❤❤
@omkathole96942 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@entertainmentfun7892 жыл бұрын
Shri swami samarth
@4thb30sangramkutwad82 жыл бұрын
नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ताई. ☺️❤️
@sagarthombare42162 жыл бұрын
🙏🌹Shree Swami Samarth🌹🙏
@ramkrushna46572 жыл бұрын
karaoke Kota
@awardedetoshort9462 жыл бұрын
|| श्री स्वामी समर्थ ||
@yogeshdeshmukh39612 жыл бұрын
🙏🙏
@payalmarathe98772 жыл бұрын
Shree Swami Samarth
@ramnathshinde5678 Жыл бұрын
Tumhla काहीतरी सांगायचं आहे
@archankopanbine22342 жыл бұрын
Shree swami samrta
@rajshinde80822 жыл бұрын
खूप सुंदर अनुभव आहे पूजा ताई खरच स्वामी आपल्या बाळाला कधीच निराश करत नाही स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो. दादासाठी तर स्वामिनेच त्या ताईंना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले आणि त्या दादाचा प्राण वाचवल आणि ताई च.बीपी कमी झालं हे फक्त आपलीं स्वामी आई करू शकतात श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻
@shilpapotlawar1492 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@swami68732 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, खरंच ताई अशे अनुभव ऐकल्यावर अजून स्वामी सेवा करायला स्फूर्ती मिळते
@seematanpure99502 жыл бұрын
shree swami samarth maraj ki ji🙏🙏
@suvarnarane65802 жыл бұрын
@@seematanpure9950 the
@kusumkalambe83942 жыл бұрын
Shree swami samarth
@rohanwakale77992 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ,,,🙏🙏ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला आणि सर्व स्वामी भक्तांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,,,,,🙏🙏😊😊
@dipalisaumyaganesh68922 жыл бұрын
Shri swami समर्थ
@mukundkshirsagar35322 жыл бұрын
अक्कलकोटचा अवलिया स्वामी महाराजा माझे समर्थ महाराजा माझे महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी सत् सत् नमन 👏👏👏👏👏👏👏
@ujwalak42042 жыл бұрын
प्रिय पूजाताई🙏तुम्हाला व परिवाराला नवीन वर्षाच्या शुभकामना व खूप खूप हार्दिक शुभेच्छा🙏💐👑🎊🎆💝
@shreeswamisamarthgurumauli242 жыл бұрын
Shree swami samarth Gurumauli 🙏
@VJShivanClass2 жыл бұрын
@@shreeswamisamarthgurumauli24 shree Swami Samarth 🌹🙏 happy new year 💐🙏
@Devyaniyborse862 жыл бұрын
🙏🏻🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि आरु🥳🎇
@mangalsalve58162 жыл бұрын
।। श्री स्वामी समर्थ ।। 🙏🙏🙏 ताई या अनुभवातून मी गेलेली आहे कारण माझ्या मुलाला स्वामींनीच वाचवले आहे .....ताई तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
@shamdeshmukh31472 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई, हा अनुभव खरच अंगावर शहारे आणणारा आहे, मावशीनचा अनुभव डोळयात पाणी आणणारा आहे
@priyankamore2952 жыл бұрын
खरे आहे असा 1एकही भक्त नाही ज्याला स्वामी चा अनुभव आला नाही.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Kupe sundere anubave hota 🙏🏿🌹 Jay jay shree Swami Samarth 🙏🏿🙏🏿🌹 she ree Swami Samarth 🙏🏿🙏🏿
@NG-hj7zt2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ☘️ शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ☘️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏☘️
@aditisawant79652 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@vaishuwarang2002 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा पुजा तुला आणि तुझ्या कुटुंबाला 💐💐❤❤
@vandanatathe24252 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 पूजा तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 🙏 मी हे असे अनुभव ऐकातेना माझे मन भरून येते डोळ्यातून अश्रू येतात
@pranalishinde20912 жыл бұрын
Shri swami samarth
@sandhyadudhane297 Жыл бұрын
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@jyotipatil34112 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@chavreshiva39652 жыл бұрын
Shree swami samarth Vastu dosh aslyas kay krave
@bpzchannel5144 Жыл бұрын
समर्थ सदगुरु श्रीस्वामी समर्थ महाराज की जय
@rohiniwarungase43632 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏😍
@shubhangiwaghadhare2517 Жыл бұрын
Shree Swami Samarth Jay Jay swami samarth.
@yogitatambe38732 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 आम्हांला हि खूप अनुभव आला आहे खरच स्वामी सगळ्यांच्या पाठीशी सदैव आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
मी पण एक स्वामी भक्त आहे आणि मला ही अनुभव आले आहेत , श्री स्वामी समर्थ
@malini76392 жыл бұрын
लिहून पाठवा सर्वांना पण ऐकायला मिळेल
@coolclash102 жыл бұрын
@@malini7639 happy.new.year
@shreeswamisamarthgurumauli242 жыл бұрын
Shree swami samarth Gurumauli 🙏
@VJShivanClass2 жыл бұрын
@@malini7639 🙏 Tai happy new year 💐🙏
@divyashinde645 Жыл бұрын
🌺🌺🌺 shree Swami Samarth Maharaj ki Jai 🌺🌺🌺🌺🌺
@riahirlekar86902 жыл бұрын
Shree Swami samartha 🙏🙏
@madhurichougale71702 жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ🙏🏼🙏🏼
@ashwinimane2791 Жыл бұрын
❤ Shree Swami Samarth 🌺🙏💐🌹 Shree Gurudev datt ❤
@mostlyaaradhya81382 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@shreeswamisamarthgurumauli242 жыл бұрын
Shree swami samarth Gurumauli 🙏
@shubhadakane10982 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ 👏👏
@scribegamer4937 Жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 🙏🌹🙏
@pinkipawara6152 жыл бұрын
Shree Swami samarth🙏🙏🙏
@SAMARTH__BHAI2 жыл бұрын
Shree Swami Samarth Tai Happy new year.Chan anubhav.Mala hi maharajache anubhav bharpur ale ahet.Maharaj ahet maun ami ahot mazi mule ahot.Mala tumcha mob no hava ahe.Mala tumchyashi bolayache ahe.
@jayarodge22842 жыл бұрын
Shree swami samarth 💫🌺💐🙏
@nandinikadam5596 Жыл бұрын
Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
@vilasmayekar57462 жыл бұрын
🚩🌸🌺🙏🏻अवधुत चिंतन श्री गुरूदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🏻🌺🌸🚩
@pratibha83892 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.🌹🌹🌼🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌼🌹🌹
@Shrirameshravani2012 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sunitachavan10692 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🌺 जय जय स्वामी समर्थ 🌺🌺 ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि स्पेशल आरोहीला गोड गोड पापा. 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺
@ravindrasatote35832 жыл бұрын
Sherr Swami samrth
@swamidnya2 жыл бұрын
Shree swami samarth maharaj 🙏🙏
@shreeswamisamarthgurumauli242 жыл бұрын
Shree swami samarth Gurumauli 🙏
@reshmapachangane4912 жыл бұрын
मलाही स्वामीं च्या कृपेचा अनुभव आला आहे, स्वामी देहरुपाने दिसत नाहीत पण ते आपल्या सोबत आहेत, आपले जिवन धन्य झाले, जन्म सार्थकी लागला. श्री स्वामी समर्थ 🙏
@darshanapatil75002 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 😊
💐💐 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐💐
@rajeshrilokhande244 Жыл бұрын
🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏
@SSS-pb3ir Жыл бұрын
||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ|| अशक्य ही शक्य करतील स्वामी
@mohinisonavane2022 Жыл бұрын
अवधुत चितंन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज
@kavitapandhare8443 Жыл бұрын
🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
@virajmatore6404 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏
@nimallover6021 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.....
@haribachavan8021 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤
@suvarnajaybhaye66362 жыл бұрын
असाच एक अनुभव मलाही प्रत्यक्षात आला आहे.amchya shejarchya mavshi komatun baher alya fkt swami mulech
@haribachavan8021 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@bhagyashri2712 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@poonambhosale61342 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏ताई मला तुमच्याशी बोलायच आहे .मला तुमच्याशी कसा contact करता येईल.
@avinashchandane4102 жыл бұрын
अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 🙏
@avinashshetty60182 жыл бұрын
Thai super 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Shri swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shivanisuryawanshi6222 жыл бұрын
अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤️🌼🙏🏻🌼🙇🏻♀️
@rupalibochre7619 Жыл бұрын
ताई स्वामींना काळ ghatlela चालत नाही ना मग तू pan नको घालूस
@rohinilatake2680 Жыл бұрын
ताई प्लीज ओ 🙏🙏🙏🙏 स्वप्निल दादांचा नंबर द्या मला स्वामींची मूर्ती पाहीजे ताई प्लीज
@sandhyakashid10022 жыл бұрын
Puja tai Happy new year anubhav khupach chan ahe Shree swami samrth🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dipalisaumyaganesh68922 жыл бұрын
Tai सध्या माझी परिस्थिती खूप वाईट आहे.यातून बाहेर निघण्यासाठी कोणती सेवा करावी .financially khup vayit ahe .income tr kahich hot nahi.rent द्यायचं घराचं की खायचं की काय काय करायचं
@ravindrapatil6526 Жыл бұрын
मी पण सिक्युरिटी गार्ड पासुन सिक्युरिटी सुपरवायझर झालो श्री स्वामी समर्थ महाराजाम्ळे
@swatigore99172 жыл бұрын
निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतरक अवधूत हे स्मरगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ
@vinitaprabhu17302 жыл бұрын
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@priyakaranje83452 жыл бұрын
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा ताई तुम्हाला आणि आरोही ला सुद्धा
@shefalirane7892 Жыл бұрын
मावशींना तिथे त्या दादाला कोमातून बाहेर काढण्यासाठी स्वामींनीच पाठवलं होतं श्री स्वामी समर्थ
Tai Shree Swami Samarth 🌻 Tai Aadhyay वाचून झाल्यावर non veg खाल्ले तर चालेल ka? आम्ही फक्त बुधवार शुक्रवार रविवार खातोय त्यातही काही देवाचे दिवस आले तर पाळतो.
@bhagyashrighule66992 жыл бұрын
4year zale job sathi try karte pan ajun kuthe kam hoina. 1varsh zal 8 जागा सांगोला मध्ये असून ही त्या जागा निघेनात आणि माझ काम थांबले मला नोकरीची फार गरज आहे. अंगणवाडी सुपर वाईझर ची पोस्ट आहे. तुमच्या कृपेनें स्वामी सेवा घडू ड्या मला ही वाट दाखवा please
@sakshichaudankar7884 Жыл бұрын
अणुभव नाही अनुभव😜
@jyotisonwane32112 жыл бұрын
नमस्कार पुजा ताई तुमची स्वामी भक्ती पाहून मला पण स्वामी भक्ती ची गोडी लागली आहे. माझ्या भावाला मेंदू चा आजार आहे 80%मेंदु काम करत नाही असे डॉक्टर म्हणाले. ऑपरेशन करूनही सक्सेस होईल का नाही सांगता येणार नाही. मला माझ्या भावाची या आजारापासून सुटका करायची आहे स्वामी भक्ती करुन.
@mj_annapurna68392 жыл бұрын
हो ताई माझा पण अनुभव आहे.माझा मुलगा cp child आहे,तो सात वर्षाचा आहे.तो रात्री झोपत नव्हता मी जेव्हा पासून त्याच्या जवळ तारक मंत्र एकवते तेव्हा पासून तो रात्री शांत झोपायला लागला आहे.श्री स्वामी समर्थ.
@jayendrapatil13362 жыл бұрын
ताई मी तुमचा 11 गुरुवारांचा व्रत करण्याचा व्हिडिओ बघीतला तेव्हापासून मला मनापासून ते व्रत करायची इच्छा आहे आणि मी या गुरुवार पासून सुरू करणार आहे .माझ्या मनात असलेल्या सगळ्या ईच्छा पूर्ण झाल्या तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करीन .तोपर्यंत श्री स्वामी समर्थ 🙏
@madhuriwaghmare20702 жыл бұрын
ताई माझ्या आईला लखवा आहे, ती दिढ वर्ष झाली बेड वरच आहे, तिला चालता येत नाही, बोलता येत नाही खान पिन नळी द्वारे देतो आम्ही, ती बरी व्हावी त्यासाठी मला सेवा सांगा. आमची आर्थिक स्थिती पण बरोबर नाही... 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@poojabhatwadekar18392 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
@ujwalakhambe2612 жыл бұрын
Dolyat pani aal ha anubhav aala ...kharach swami maulinchi leela khup khup mothi aahe...shabda suchat nahi kay bolaw 🙏🏻🙏🏻🙏🏻Shree Swami Samarth
@jyotsnabiwalkar76942 жыл бұрын
ताई मला ही खुप चांगला अनुभव आला मी ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे सारामरुताचे पारायण केले व स्वामींचे 11 गुरुवार केले आणि माझं प्रमोशन झालं पण मला नित्य सेवा करायची आहे कारण माझं रोजचं काही ना काही दुखणं चालू असत खूप कमी वयात bp चा त्रास चालू झालाय मानसिक स्थिती चांगली नसते ती व्यवस्थित होण्यासाठी नित्य स्वामी सेवा करायची आहे सतत मनावर ताण असतो काय करू प्लिज सांग ना🙏
@dipalibagul145310 күн бұрын
Shri Swami Samarth 🙏👣🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏👣
@nileshnalawade52722 жыл бұрын
अवधूतचिंतन ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय