@@swpanilmaharajgirad7795 कीर्तन मनापासून आवडलं, माऊली. वास्तव जीवनाशी निगडीत सर्व मुद्दे मांडलेत, अतिशय भावनिक पद्धतीने. विषयाला धरून अगदी मुद्देसूद !
@sanjaynalawade55413 ай бұрын
🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩 ज्या मुलांना आपल्या लहानपणात आई वडील गमावण्याची वेळ आलेली आहे ती मुल भविष्यात आपले नाव नक्कीच मोठे करतात. श्री.संत ज्ञानेश्वर महाराज व भावंडे. महाराज लहानपणी आपणालाही वडील नव्हते.आपण एक नामांकित किर्तनकार झाला.
@darshanholkar36946 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@rahulwagde31654 ай бұрын
तुमचं कीर्तन आणि विश्वनाथ आबा वाडेकर 40 गाव यांचं कीर्तन same आहे ❤
@subhashchhapariya71673 ай бұрын
राहुल भाऊ वाडेकर बाबाचं kirtan जसेच्या तसे आहे तुम्ही बरोबर परख केली धन्यवाद भाऊ जय हरी!