खूप खूप धन्यवाद ताई साहेब खूप महत्त्व पूर्ण माहीती आहे मॅडम
@dilshadattar7902Сағат бұрын
Khoop chan welapatrk ahe🙏
@kadambaridevlekar4513Сағат бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
@varshakulkarni83202 сағат бұрын
Khup chan mahiti sangitli Tai
@ParasDakare2 сағат бұрын
खुप छान माहिती दिली ताई खुप खुप आभार
@KundaBhosle7 сағат бұрын
ताई माहिती खुपच छान सांगता त्यामुळे काम करण सोपे जाते
@shitabaishinde46137 сағат бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती देता.त्यामुळे आम्हाला काम करणे खूप सोपे होते.
@juighag23163 сағат бұрын
Khupcha chhan Tai Mahit deli
@mandamhatre3343 сағат бұрын
खुप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद ताई
@apekshakokam2316 сағат бұрын
ताई तुम्ही आम्हाला खूप मार्गदर्शन करता त्यामुळे आम्हाला समजते धन्यवाद ताई❤
@d.playz773 сағат бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई 🎉❤❤❤😊
@nalinikate36616 сағат бұрын
मॅडम तुम्ही सांगताय त्याप्रमाणेच मी काम करत आहे त्यामुळेच आमच काम व्यवस्थित होते धन्यवाद ताई
@LaxmiJoshi-bj3dt6 сағат бұрын
डेली ट्रॅकर, गृहभेट,THR,बालकांची वजने, VHND,लसीकरण,cbeकार्यक्रम, स्टॉक रजिस्टर, गरोदर वजने, संदर्भ सेवा रजिस्टर, योगा दिवस, AWC स्थिती, पोषण ट्रॅकर ॲप ऑनलाइन वेळापत्रक खूपच छान 👌अशाच प्रकारे मी पोषण ट्रॅक्टर मध्ये काम करत आहे ताई तुम्ही हा व्हिडिओ बनवला आहे तर काही सेविका मदतनीस यांना माहित नव्हतं कशाप्रकारे काम करायचा या वेळापत्रकानुसार सेविका मदतनीस काम करतील. ताई तुमचे व्हिडिओ पाहून आम्ही अचूकपणे काम करतो तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏😇 अंगणवाडी सेविका लक्ष्मी चेतन जोशी कुर्नोली तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक पोस्ट वाकी प्रकल्प इगतपुरी
@MangalJadhav-vz4uq6 сағат бұрын
Pusapavati More Tuchya Pasun Kamal Barich Mahiti Milate MI Tya Prmane Kam Karit Ahe Thankyou
@RanjanaJadhav-vc3kv6 сағат бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती देत आहात तुमच्या या माहितीमुळे आम्ही पोषण ट्रॅकर चे काम शिकलो त्यामुळे ताई तुमचे खूप खूप धन्यवाद
@JyotiJamdade-fc3hz5 сағат бұрын
खूपच छान माहिती दिली ताई त्यामुळे काम करणे खूप सोपे जाईल 🙏
@ShitalMore-mr3qt3 сағат бұрын
Thanks Tai 🙏🙏🙏🙏
@manishakamble51964 сағат бұрын
Tai tumchya video mule Kam karne kup sope jate tumchya video mule Navin sevika va kahi Kami shikalelya tai na sudha kup madat hote thyasathi thank you so much
@altafshaikh90826 сағат бұрын
धन्यवाद ताई तुमच्या video मुळे काम करने खुप सोपे होते ❤Thank you so much
@KalpanaDhangar-d9z5 сағат бұрын
धन्यवाद ताई खूप मोलेवान माहिती सांगितली
@mandamhatre3343 сағат бұрын
आम्हाला खरीच माहिती चांगली मिळते आज आम्हाला मिटींग मध्ये सांगतो कि ताई चांगली माहिती देतात
@shobahgurav5 сағат бұрын
खुप छान माहीती देत आहात ताई खूप खूप धन्यवाद
@NandaBabar-tl4fw6 сағат бұрын
खुप छान माहिती सांगितली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे ❤
@sudamatijadhav68196 сағат бұрын
खुप खुप छान समजावून सांगितले आम्हाला त्याचा खुप खुप फायदा झाला व एकदम व्यवस्थित समजले.खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏💐💐
@saritamasarankar35098 сағат бұрын
खूप छान माहिती दिली ताई 🎉🎉
@mangalchavan11784 сағат бұрын
धन्यवाद ताई अतिशय सुंदर माहिती दिली खरोखर हा विडीओ खूप खूप कामाचा आहे ताई विडीओ मुळे काम करायला सोपे जाते 🙏🙏
@anganwadi32415 сағат бұрын
ताई तूम्ही सांगितल्या प्रमाणे मी पोषन ट्रॅकर चे काम करते तुमच्या व्हिडिओ चा खुप फायदा होतो, ताई सर्व कामे व्यवस्थित आणि वेळेवर करण्यात येत आहे फक्त. तूम्ही असेच व्हिडियो बनवत जा आम्हाला तुमची फार मदत होते.thanks.रत्नमाला अच्युतराव आवरगंड अंगणवाडी सेविका दाभड, अर्धापूर, नांदेड
@sangitagurav85053 сағат бұрын
खूप छान माहिती दिली ताई
@shamimsayyad94434 сағат бұрын
खूपच छान tai Thank you ❤
@arunamahajan14432 сағат бұрын
🎉ताई छान आहे माहीत
@vijayamoremore10413 сағат бұрын
धन्यवाद मॅडम खूपच महत्वाची माहिती दिली आहे
@Dhanashridevrukhkar50213 сағат бұрын
Thank tsi khup chan mahiti dili🙏🙏🙏🌹
@SangitaKatule4 сағат бұрын
thank you so much Taii ❤😊
@pushpavati_more3 сағат бұрын
Always welcome
@shailajaborasedhulepawar74354 сағат бұрын
ताई आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे धन्यवाद
@JaysreeShelke4 сағат бұрын
ताई तुम्ही माहिती दिली आहे ती माहिती खुप छान माहिती देतात🎉🎉
@vasantsonawane5956 сағат бұрын
धन्यवाद ताई❤
@umabodhe99185 сағат бұрын
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद तुमचं
@rameshturkemane41306 сағат бұрын
खुप छान माहिती धन्यवाद ताई 🙏
@ranjanashelar14415 сағат бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद आता आम्हाला काम करायला आवडेल
@sarojasontakke1448 сағат бұрын
Khup chan mahiti. Detay
@KalavatiSuryawanshi6 сағат бұрын
ताई तुम्हचा व्हिडिओ पाहिल्यावर खुप सोप जात
@Vanmala-f4t5 сағат бұрын
Tai khup chaan mahiti dili ,Thx Tai
@Sonapatil-s5u5 сағат бұрын
ताई तुम्ही छान माहिती देता त्यामुळे आम्हाला देखील चांगलेच मार्गदर्शन मिळते. पण स्टॉक रजिस्टर कस भरायचा ह्याचा व्हिडीओ बनवा
@VaishaliSonawane-g9e6 сағат бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
@Simaraut-cm4ds4 сағат бұрын
ताई खुप छान माहिती दिली
@Bharati1547 сағат бұрын
ताई खूप छान माहिती दिली 🎉
@AlkalLohar7 сағат бұрын
नमस्कार ताई खुप छान मार्गदर्शन करण्यातआले❤धन्यवाद
@sunitagorde85785 сағат бұрын
छान माहिती दिली ताई
@madhurikshirsagar17327 сағат бұрын
,Chan mahiti dili tai 👌👌
@ujwalabari16396 сағат бұрын
या व्हिडिओ ची खुप गरज होती ताईसाहेब सर्वच सेविका ना.......... टेक केअर 😊
@pramilathorat81745 сағат бұрын
खूप छान ❤
@sayalichavan40667 сағат бұрын
तुम्ही खूप छान माहिती दिली.
@sanavisatam46868 сағат бұрын
ताई खुप छान माहिती 👌🏻👌🏻रोजचे 10 ते 4.30 या वेळेप्रमाणे कामकाज वेळापत्रक वीडियो बनवा.
@RekhaAher-of5dx6 сағат бұрын
खुपच छान माहिती दिली
@anupamabansode72562 сағат бұрын
Tai poshan tracar12 tarkhela opan jhale pan vajne ghenari balake 0 dietat mag kas bharu
@deven87168 сағат бұрын
Ha video khup kamacha ahe Tai Thanks
@akshadajagushte5714 сағат бұрын
Khup chan
@dilshadattar7902Сағат бұрын
Stwak kase bharaysche
@HiraSawarkar-s9g5 сағат бұрын
Tai,tumche video pahun mi nehmi kam karte. Tumhi khup sopya padhhatine poshan traker madhil mahiti samjavun sangata. Dhanywad tai 🙏🙏
@kamalmanjrekar31345 сағат бұрын
धन्यवाद ताई
@sojarbabare32587 сағат бұрын
आम्ही पण पहिला बुधवार व तिसरा बुधवारी घ्यायला लागतो
@PoonamKalamkar6 сағат бұрын
Thank you tai..🙏
@pushpavati_more3 сағат бұрын
Always welcome
@ArchanaPawar-eq9cl5 сағат бұрын
🙏🙏
@ParasDakare2 сағат бұрын
ताई cbe चे रजिस्टर विडिओ करा ताई
@vijaykulkarni8327 сағат бұрын
OK ताई छान माहीती दिली
@sanavisatam46863 сағат бұрын
ताई गरोदर माता नोंदणी केली पण मोबाईल व्हेरिफाय करताना समथिंग विथ रॉंग अस सारखं का येत गेट otp अस येत नाही
@jayasurwade46517 сағат бұрын
Thank you tai🎉
@yogeshwarishende5007 сағат бұрын
Tai mobil problem mule madtnis tai ani sevika doghinchya mobil war poshan tracker open kele tar kahi problem hoil kay tai
@anitagaikwad59556 сағат бұрын
पुष्पाताई अंगणवाडी तले मुलं शाळेत कसे पाठवायचे त्याच्यावर व्हिडिओ करून टाका प्लीज
@rohiniahire3149Сағат бұрын
ताई app चालू होत नाही
@sakshilad8143Сағат бұрын
आम्हाला 3ते 6 च्या मुलांचा आहार बचत गटामार्फत येतो तर 3ते 6 चे स्टॉक रजिस्टर कसे भरावे
@ujwalabari16396 сағат бұрын
धान्य वाटप च रजीस्टर च एक व्हिडिओ बनवा ताई साहेब.
@DayawatiSonar6 сағат бұрын
माझी सुध्दा नोंदणी लगेच होते.
@LataKalbhor-r2z3 сағат бұрын
100 टक्के गृहभेट भरून सुध्दा दिसत का नाही कृपया सांगा
@pratibhaagawane97302 сағат бұрын
ताई एका महिन्याचा THR कसा भरायचा
@manishashelke66802 сағат бұрын
ताई हे खरे आहे का बारावी पास झालेले सेविका ना सहा महिने ट्रेनिंग व दहावी पास झालेले सेविका ना एक वर्षे ट्रेनिंग आहे असे म्हणतात ते ट्रेनिंग ऑनलाईन आहे का कसे आहे ते सांगा कृपा करून
@VarshaKayrkar7 сағат бұрын
ताई संदर्भासेवस्टका रजिस्टर मो. Madhe kasa opan करायचा
@MandakiniSalunke-cj1cg8 сағат бұрын
ताई खुपच छान आणि कामाचाच आहे विडिओ...ताई स्ञी शक्ती ॲप साठी कार्यालयातुन खुप आग्रह केला जात आहे माझ्या कडे एक टु झेड जमाती समाज आहे त्यांना अस माहित झाल कि हे ॲपमुळे लाडकी बहिण चा पैसा बंद होतील आपली माहिती हॅक होईल अजुन काय काय आणि नातेवाईक यानां आग्रह केला नंतर ह्या आयचा एवढा आग्रह का आणि आम्हाला फायदा काय..आणि एखाद दोन जणींनी केलच तर ते म्हणतात कि ताई लाॅगिन होतच नाही यावर विडिओ लावाच
@pushpavati_more3 сағат бұрын
हो ताई मी 3दिवस प्रशिक्षणाला आहे नंतर नक्कीच करणार
@nalinikate36616 сағат бұрын
मॅडम मायग्रेट झालेला परत लाभार्थी आला नोंद घेतली पण तो अंगणवाडीत आहे यावर क्लिक केले तर जात नाही कारण तो प्रथम खाजगीत जात होता व आता परत अंगणवाडीत आला तर काय कराव ते प्लीज सांगाल
@sitabaichopade47166 сағат бұрын
कसा नोंदवावा हे सांगणे व्हिडिओ दाखवा
@jayasurwade46517 сағат бұрын
Tai 10/11/2024 ECCE -DAY परत एकदा व्हिडिओ पाठवा
@ShailaKhilari6 сағат бұрын
नाष्टा हा किती वाजता भरायचे व गरम ताजा आहार कधी भरणाराचा
@JaysreeShelke4 сағат бұрын
ताई माझे 2 मुलांचे वजन उंची चुकली आहे ते भरले तरी आता जात नाही मग मी काय करू 🎉
@anjalidandekar97476 сағат бұрын
ताई स्त्री शक्ती चे रजिस्ट्रेशन लाभार्थ्यांना करायला सांगितले आहे. पण कशासाठी आहे
@shubhangibhat73945 сағат бұрын
ता़ई स्त्री शक्ती लिंक कशासाठी व त्याचा फायदा काय हे स्पष्टीकरण करा
@sitabaichopade47166 сағат бұрын
Ecc day रोज भरायचा का
@pushpavati_more3 сағат бұрын
हो
@LataKalbhor-r2z3 сағат бұрын
गृहभेट बद्द्ल सागा 9:16
@hemlatadeshmukh21106 сағат бұрын
जर सलग 2,3 महिने अन्नप्राशन, ओटीभरण, नसेलतर सुपोषण, आहार आरोग्य संदेश दिले तर चालेल का सुपोषण 3 महिन्यात एकदाच घेता येत तर तशी माहिती द्या
@sangitavaidya63486 сағат бұрын
ताई ओपन होत च नाही काय कराव
@sudhathakare66942 сағат бұрын
ताई लसीकरण भरता येत नाही समजून सांगा
@rohiniahire3149Сағат бұрын
OTP टाकला तरी नाही होत आहे
@ashakumatkar61585 сағат бұрын
ताई मी चूकून १५ तारखेच्या आत दोन्ही कार्यक्रम भरला आहे तर काही अडचण येईल का?
@pushpavati_more3 сағат бұрын
नाही होणार पण यापुढे मात्र लक्ष द्या
@vaishalipawar87475 сағат бұрын
ताई माझी नविन नोंद होत नाहीत
@MUJAMMINMujawar7 сағат бұрын
Wah 😂
@LataMirgane-fp4hz5 сағат бұрын
वेळ कुठे 8 ते 3 तर कुठे 10 ते 4.30 असे का ताई
@seemamane20635 сағат бұрын
ताई वजन उंची अचूक भरली तर बुटकेपना येतो
@GitaBahekar-e7b6 сағат бұрын
वजन भरणे10तारखे पर्यंत भरणे आहे
@seemamane20635 сағат бұрын
ताई 10 ते 430 दिवसभर चे वेळापत्रक तयार करा
@ramz52543 сағат бұрын
सहा महिने ते तिन वर्षा चे टि एच आर भरला जात नाही
@sitabaichopade47166 сағат бұрын
ताई फोटो वरती ऑनलाईन जात नाही
@latasonawane48926 сағат бұрын
ताई सर्वे इंग्रजी मध्येच आहे मराठीमध्ये का बरं होत नाही आम्हाला काही इंग्लिश टायपिंग काही वेळेस जमत नाही