प्रश्न क्र.12 राष्ट्रीय आरोग्य अभियान 12 एप्रिल 2005 ला सुरुवात आहे मॅम तुम्ही 2006 उत्तर सांगितलं 😔🤔🤔🤔
@spardha_pariksha.3 ай бұрын
Sorry चुकून झाले आहे...🙏
@spardha_pariksha.3 ай бұрын
प्र. १२ चे उत्तर पर्याय क्रमांक २ आहे ....🙏
@spardha_pariksha.3 ай бұрын
चुकून झाले आहे..🙏. प्र.क्रमांक १२ चे उत्तर पर्याय २ आहे..🙏
@Simple_Sherani_kittu3 ай бұрын
@@spardha_pariksha. मॅम....काही हरकत नाही मनुष्य चुकीचा पुतळा आहे.....आम्ही तुमचे सर्व विडिओ बघतो तुमच्यावर जास्त विश्वास असतो self स्टडी करणाऱ्यांचा आमच्यासाठी 1...1 प्रश्न त्याच बरोबर उत्तर खूप इम्पॉर्टन्ट असते 🙏कृपया करून पुढे सर्व उत्तरे आधी तपासून घ्याल कारण 1 प्रश्न आम्हाला 2 मार्क देऊन जातो आणि सरकारी पोस्ट देते 1 प्रश्न चुकला की 2 मार्क नें पोस्ट जाते मॅम....😔आशा करते तुम्ही समजूल घ्याल 🙏