महाराष्ट्रील जिजाऊंची एक लेक जिने सगळ्या महाराष्ट्राला दाखवुन दिले की मुलींना फेमस व्हायला अंगप्रदर्शनाची गरज नसते तर तुमचा साधेपणा सुद्धा तुम्हाला यशाच्या उंचीवर नेऊन ठेऊ शकतो. Keywords : Sayali wagh, vaibhav dhus, reel star
Пікірлер: 129
@AshuGore-lp2mw2 ай бұрын
ताई मी आत्तापर्यंत कुणाचाही vlog नाही बघितला. आज पहिल्यांदा तुझा vlog बघितला खरंच तुझ्याकडून आपल्या मुलींना खूप काही शिकण्यासारखे आहे. तू आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपून reels बनवते. अशीच समोर जा ताई ✨❤️
@vaishalikadam79462 ай бұрын
खरंच संस्कार, संस्कृती आणि आपला स्वतःचा स्वभाव हे फारच महत्त्वाचे दिसण्या पेक्षा असंण महत्त्वाचे
@mahadevjadhav91382 ай бұрын
ताई तुझे विचार खुप छान आहेत... ताई तुझा खुप अभिमान वाटतो... जिजाऊ ची लेक..... पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा...... संस्कृती आणि संस्कार जपा......... खुप छान शिकवण आहे ताई तुझी....
@navnathpawar12042 ай бұрын
सायली तुझी आणि माझी प्रस्तीती सेम होती बरका आज तू खूप पुढे आहे अभिमान आहे की मी एका मुलिकुन प्रेरणा मिळते धन्यवाद🙏🙏
@anitasalunke94032 ай бұрын
खुप छान विचार आहे बेटा तुझे छान आचार विचार आणि संस्कार खूप छान.❤ तुझा आदर्श युवा पिढी ने नक्कीच घ्यावा.🌹🌹🙏
@pradipavare2 ай бұрын
Reelstar nahi didi tu Realstar ahes ❤❤ संघर्ष, संस्कार, संस्कृती, सभ्यता सुसंस्कृतपणा असे सर्व गुण संपन्न अशी तु मुलगी, तुझा मराठी भाषेतील गोडवा अप्रतिमच खुप छान व्यक्तिमत्व आहेस तु. संपूर्ण मुलाखत पाहिली सायली तुझी.... तुझे व्हिडिओ खुप छान असतात खरचं अंगप्रदर्शन न करता पण फेमस होता येतं हे तु सिद्ध करुन दाखवलंय, पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...
@Ankita06052 ай бұрын
युवा पिढी ने आदर्श घ्यावा अशी आहे स ताई तु
@Muktasangale222 ай бұрын
हे खूप सुंदर आणि प्रेरणादायी शब्द आहेत! अशा विचारांनी आणि भावनांनी व्यक्त केलेला सन्मान खरोखरच हृदयाला भिडतो. आजच्या काळात आपली संस्कृती, परंपरा, आणि विचारधारा जोपासण्याचे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सलाम करायला हवा. ज्या शिवकन्या आपल्या कार्यातून आणि विचारांतून समाजासाठी प्रकाशझोत बनतात, त्यांचे योगदान खूप मोलाचे आहे. तुमच्या भावना व्यक्त करताना "जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे" या उद्घोषणा मनाला ऊर्जा देतात. आपल्या मातीत अशा अनेक मुली जन्माला येत राहोत, ज्या आपल्या संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करतील. शेतकऱ्यांच्या व्यथा, महाराजांचे विचार आणि संस्कृतीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हे समाजासाठी अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या अभिमानाचा आणि प्रेरणादायी विचारांचा खूप खूप आदर! 🚩❤
@somnathkurkute80122 ай бұрын
महाराष्ट्राच्या या मातीत राहणाऱ्या सर्व मुलींनी ....एक बोध नक्कीच घ्यावा...अशी ही जिजाऊंची लेक🚩♥️😊✌️ कोणतेही अंगप्रदर्शन न करता आपल्या प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर सर्व महाराष्ट्रात आज एक प्रेरणादायी विचार घेऊन आपली संस्कृती, परंपरा जपणारी एक शिवकन्या😊🚩💯आजकालच्या या जीवनात शेतकऱ्याची व्यथा ..महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहचवण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे 💯😊👍तुझ्या या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा..जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩जय श्रीराम 🚩जय गोमाता🚩
@VaishnavLavande-qv5dj2 ай бұрын
खरंच ताई आत्तापर्यंत कोणतेच vlog पाहिले नाही पण आज पहिल्यांदा आपली मराठी संस्कृती जपणारी सायली ताईचा vlog पहिला खरंच खूप आवडला असाच पुढे जा ताई ❤👌🥰
@lakhanjadhav80662 ай бұрын
खुप छान ताई तुझ्या सारखी मुलगी मी तर अजुन बघितलीचं नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 😢❤😊
@purnimashinde68662 ай бұрын
खूप सुंदर सुशील निर्मळ मनाची परिस्थितीची जाणीव असणारी मुलगी अभिमानास्पद
@RahulTupe-g2i2 ай бұрын
सायली तुझ्यासारखी बहिण आपल्या जिल्ह्यात आहे.तेचा मला खूप अभिमान आहे तुझ्या सारखे विचार प्रत्येक घरातील प्रत्येक मुली मध्ये रुजावे.❤❤❤ माझा माण, माझा अभिमान माण -खटाव
@Truck_Driver_Life_919519 күн бұрын
माण-खटाव जरी दुष्काळी भाग असला तरी इथे लोक महाराजाजचे विचार घेऊन जगतो म्हणूनच आम्ही माण-खटावकर विचाराने खूप मोठे आहोत आणि संस्कृती जपणारे आहोत. त्याचं उत्तम उदारण म्हणजे सायली वाघ #ताईसाहेब
@deshmukhtechnical23122 ай бұрын
ताई तुझ्याकडून आदर्श घेतला पाहिजे तुझ्या राहण्याचा तुझ्या विचारांचा आणि आपल्यां संस्कृतींचा महाराष्ट्रात ल्या सर्व मुलींने...🔥🚩
@manishagaikwad-qx2sn2 ай бұрын
Khup chaan tai tu kharch khup chann ahet ani Maharashtra chi adarsh tharli ahes tu khup chaan ahes ashi ch rha ani khup pudhe jat rha❤🎉❤
@vinayasalunkhe92132 ай бұрын
सातारा कन्या खरच खूप खूप छान..👌👍👍 मीपण सातारा.😊
@sanketrajdeo69512 ай бұрын
आपल्याला त्रास देणारे लांबचे नसतात आपल्याच जवळचे असतात . फक्त त्यामध्ये आपले आई-वडील भाऊ बहीण आणि मित्र नसतात.❤
@vaibhavsurve07252 ай бұрын
मानलं ताई तुला.... आईबापासाठी काय तरी करणं याच्यासाठी भाग्य लागतं
@sanketrajdeo69512 ай бұрын
जय महाराष्ट्र ताई अशीच पुढे जा.❤❤
@realestateinformation-p9y29 күн бұрын
तुझ्या सारखी मुलगी या genration मधे असणं हे महाराष्ट्राचं भाग्य🙏
@AkshayPatil-gk4df2 ай бұрын
सायली ताई तुझे विचार खुप छान आहेत .. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🚩
@motivation_adda_22 ай бұрын
Proud to be sayali ❤️😍 #satarkar ✨❤️😘😘💕
@motivation_adda_22 ай бұрын
Reply de na sayali ❤️😢 @sayali_wagh
@shakutalaturambekar54662 ай бұрын
वेणी खूप सुंदर घातलेली आहे
@anilwagh44172 ай бұрын
शिवरायांची लेक लाखात एक 🚩
@CreativeSakshu2 ай бұрын
Khup chan tuje vichar aikun khup proud vatl ⛳💯 dada khup chan podcast krta tumi keep it up, jay shivray⛳⛳⛳⛳
@rashmichabukswar95712 ай бұрын
Khupch chan...video mdhe shiknya sarkh khup kahi hot...great video 👍🥰
@user-sp6nd4ds2b2 ай бұрын
लाखात एक मुलगी❤🎉
@Anu_moreАй бұрын
Khup chan😊😊
@bharatcreation92952 ай бұрын
पूर्ण व्हिडिओ बघितला अक्षरशः डोळ्यातून पाणी आल
@ArchanaTikone-h9w2 ай бұрын
Khup khup Chan vatale video bghun khup shiknya sarkhe ahe sayali Tai kadun Ani dada tumchya kadun.. kharch khup bhari feeling yete yar navin goshti karnya sathi full takat aali 🤗 khup ichha ahe swtache kahitri karayche Ani aata nkii karnar khachlelya manala punha ubhe rhaychi takat dili 😊aani mla pn tin muli ahe tya pn kadhich ase short kapde vagere ghalt nahi mi tyana ashyach sayali Tai sarkhe banvnar 👍🏻
@Onlypatil-p2s2 ай бұрын
प्रेरणा दाई व्हिडिओ
@saurabhhatkangane40162 ай бұрын
महाराष्ट्रात एकमेव जिजाऊंच्या विचारावर चालणारी मुलगी❤
@RushikeshKhurdal2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय🧡🚩
@satyavankodag15 күн бұрын
बोलण्यात एकदम ठसका आहे कडक हवभात खूप छान
@miss.akankshachavanАй бұрын
खूप सुंदर 👏👏🌼🌼😊
@reshmaswami81362 ай бұрын
Real star ahat tumhi tai ani dada doghanche pn video khupch chan ahet🥰
@Mr.m.Maurya2 ай бұрын
sayali keep it up 😊😊😊
@yogeshvanve5887Ай бұрын
Vaibhav dada tumacha aavaj khup chhan aahe
@anjalithakur45012 ай бұрын
Sayli feeling proud of you . ❤
@saurabhhatkangane40162 ай бұрын
ताई तू ग्रेट आहेस❤🙏🏻
@FFBROTHERSGAMING-c3b2 ай бұрын
1 number Tai ❤️
@ArjunVaidya-fz9zz2 ай бұрын
ताई सलाम तुला ❤❤
@SwapnilWankhede20212 ай бұрын
🙏 प्रत्येक मुलीने विचार घ्यावे ताई तुमचे... जय शिवराय... 🙏🚩
@Chandan_Ghugare2 ай бұрын
खुप छान ताईसाहेब 😍❤️
@UshaBait2 ай бұрын
Khup chan tai ❤❤
@Gaurav_chincholkar0923 күн бұрын
Proud of you Tai 👍❤️
@Nitishkharat-n9s24 күн бұрын
🚩🧡🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏🧡🚩
@Sangram_16262 ай бұрын
अप्रतिम ❤
@aadityas.98202 ай бұрын
God bless you beta
@shakutalaturambekar54662 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ
@ishwarwakade4683Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@Balaji_Raut_patil2 ай бұрын
1 Number ...!! 😊❤
@SahilLagad-ee6bc2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@RushikeshPanpatte-q7u2 ай бұрын
Sayali mast khub bhari
@avdhutmohite73332 ай бұрын
खूप छान ताईसाहेब 🙏🧡
@AmitLad12 ай бұрын
Chan podcast
@santoshgadhave28372 ай бұрын
खुप छान ताई 👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥
@OnkarBhasar2 ай бұрын
सर स्वानंदी सरदेसाई यांची मुलाखत घ्या एकदा
@sanketkothawale76402 ай бұрын
खूप खूप छान 🔥🔥💯💯👌👌👌
@sunilchowaskar2 ай бұрын
सुंदर
@nitinpingale85132 ай бұрын
Mast tai mast 🔥
@arvindlomte5489Ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@aartidhumal54262 ай бұрын
सायलू खूपच छान❤❤
@Student_32512 ай бұрын
संस्कृती 🎉💯🥳
@KiranShinde-pb1ng2 ай бұрын
खुप च छान
@sanketkasbe2 ай бұрын
Sayali ❤
@SarthakPachore_2 ай бұрын
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay
@rupaliingale58032 ай бұрын
#satarkar ❤
@mahadevpatil0410 күн бұрын
होणार ते पण होणार 😮
@Venkateshhangarge2 ай бұрын
Jay shivray ❤❤
@amolbobade14762 ай бұрын
जय जिजाऊ जय शंभुराजे
@Rushikorde-xt6vw2 ай бұрын
Tai 1 number ❤
@RushikeshKshirsagar-t4x2 ай бұрын
खुप छान
@pravinkumargirigosavi46252 ай бұрын
You are may favourite sayli
@archanaarchu6859Ай бұрын
खुप चान ❤
@Utkarshayewle134-ke9yh2 ай бұрын
Ho khup chan pan aajkal lok thod shikale garvist hotat
@mahadevpatil0410 күн бұрын
अंग प्रदर्शनाची step अजून आली नाही आहे..पण काय माहित पुढे काय होणार आहे 😂
@korde_moniika2 ай бұрын
🔥🔥❤
@dapoliplotsatparnakutir11662 ай бұрын
एवढ्या लहान वयात खूप जबाबदारी घेते आहेस ....अकाली प्रौढ बनतियेस...
@KUNAL_MORE_12 ай бұрын
🥺💯❤️
@sj145121 күн бұрын
kolhapur chy dp dada cha ek podcast video bnva dada
@govindzend52172 ай бұрын
जय शिवराय
@vaishalikadam79462 ай бұрын
छान
@rampujari18492 ай бұрын
💯👍👍👌👌👌
@shakutalaturambekar54662 ай бұрын
👌👌👌🙏🙏
@bharatcreation92952 ай бұрын
सायली वाघ मराठ्याची वाघीण 💯🚩
@pravinjukule69882 ай бұрын
❤👌💯
@pradipmuchandi2 ай бұрын
🔥🚩
@satishambavane821122 күн бұрын
लाखातल एक बोललात अंग प्रर्दशन करण्याची गरज नाही
@akashshelke33972 ай бұрын
❤khup bhari
@Explore_nature-India20 күн бұрын
Thumbmail Bhai Kharach Ya Mulisathi 100% match Hotoy Shevti Rajmata Jijau Chi Lek Aahe
@KiranMozar23 күн бұрын
दादा मला पण मुलाखत देईची आहे plzzz
@SachinGahane-mp6do2 ай бұрын
How to connect with you for the podcast
@sohampatil5502 ай бұрын
दादा एकदा अभि दादा गायकवाड यांच्या सोबत पॉडकास्ट करा. 🙏🏻🙏🏻