खुप छान कारागीरी पत्ता काय आहे पूर्न सांगीतला नाहीस
@Dineshvrushalivlog2 жыл бұрын
पत्ता description box मध्ये दिला आहे. धन्यवाद .
@Goku-s4nАй бұрын
2 foot chi vitthalachi murti la kiti rupye padtil
@DineshvrushalivlogАй бұрын
मूर्तिकारांना संपर्क करा. नंबर साठी व्हिडिओ description चेक करा.
@dineshchavan13972 жыл бұрын
Nice
@ajaygotmukle5875 Жыл бұрын
Vittal rakhumai Chi murti 3fut pahije dada
@Dineshvrushalivlog Жыл бұрын
मूर्तिकार यांचा नंबर दिला आहे description मध्ये. ते तुम्हाला माहिती देतील व्यवस्थीत.
@sudhirmalihalli8441 Жыл бұрын
Balu mamanche murti pahije aahe
@Dineshvrushalivlog Жыл бұрын
description मध्ये या मूर्तिकार दुकान चा मोबाईल नं आहे. तिथे संपर्क करा तुम्हाला सर्व माहिती देतील मूर्तीची.
@deepakdeshmukh38002 жыл бұрын
🙏👌
@kantamalode818 Жыл бұрын
Kimat vicharyala pahijuti
@Dineshvrushalivlog Жыл бұрын
प्रत्येक वस्तू ची किंमत आकारानुसार ऑर्डरनुसार असते त्यांची. त्यामुळे किंमत नाही सांगितली. धन्यवाद 🙏
@agartslifestyle68442 жыл бұрын
Ek video full Tulsi making varti banavta yail ka
@Dineshvrushalivlog2 жыл бұрын
हो नक्की. कुठला बनवायचा आहे सांगा.
@agartslifestyle68442 жыл бұрын
@@Dineshvrushalivlog dagdi tulas .
@जयाजीतरवटे6 ай бұрын
पत्ता काय मूर्त यांचे ठिकाण कुठे आहे 🙏🙏
@Dineshvrushalivlog6 ай бұрын
description चेक करा. तिथे पत्ता आहे.
@kishorranmode6565 Жыл бұрын
मला म्हसोबा मुर्ती बनवून पाहिजे होते
@Dineshvrushalivlog Жыл бұрын
description मध्ये कारागीर यांचा फोन नं आहे. त्यांना संपर्क करा सर्व माहिती देतील ते.
@babudevkar75493 ай бұрын
तुमचा नंबर त्वरित पाठवा मला मूर्ती घ्यायची आहे
@Dineshvrushalivlog3 ай бұрын
Check description
@mahendrasarukte2753 Жыл бұрын
हे कुठे आहे
@Dineshvrushalivlog Жыл бұрын
description चेक करा.तिथे पत्ता आहे.
@narayanshelke1835Ай бұрын
Contcat no dya
@Dineshvrushalivlog28 күн бұрын
Check description
@dipakbhainwal646228 күн бұрын
मॅडम त्यांचा कॉन्टॅक नबर द्याना
@Dineshvrushalivlog28 күн бұрын
Check description
@kaustubhkhandekar6471 Жыл бұрын
छोटा नंदी मिळेल काय दादा
@Dineshvrushalivlog Жыл бұрын
हो मिळतात. तुम्ही तिथे कॉल करा किंवा भेट द्या तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
@Pushkarjadhav7784 ай бұрын
म्हसोबा मूर्ती पाहिजे
@Dineshvrushalivlog4 ай бұрын
description मध्ये फोन नं दिला आहे. तिथे संपर्क करा. तुम्हाला माहिती मिळेल.
@Pushkarjadhav7784 ай бұрын
Thanx sir
@Undagnara Жыл бұрын
ताई छत्रपतींची मूर्तीच दिसली नाही.
@Dineshvrushalivlog Жыл бұрын
बनवून घ्यावी लागते दादा. 🙏
@satishjogdand6 ай бұрын
नंबर पाठव
@Dineshvrushalivlog6 ай бұрын
Check description
@girijasawant8145 Жыл бұрын
काळे पाषाण, कृष्ण पाषाण, कोल्हापूर पाषाण असे विविध प्रकार दगडाचे सांगितले आहेत त्यात काय फरक असतो.चांगला दगड कोणता अशी माहिती घ्यायला हवी होती.म्हणजे मूर्ती घेताना कोणती माहिती मूर्ती काराना विचारावी हे समजले असते.
@Dineshvrushalivlog Жыл бұрын
मी पुढच्या वेळी मूर्ती चा व्हिडिओ बनवणार आहे. तेव्हा तुमच्या या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील. मी प्रयत्न करेन. धन्यवाद 🥰