रोज विदारक चित्र पहावं लागतं पण, लेखण्या मात्र थिजल्यासारख्या बंद होत्या..आपण पहिले साहित्यिक ज्यांनी मानवी तक्षक कुंडात आहुती पडते आहे त्यावर लेखणी उचलली आहेत. ..अभिजात मराठीला सिंहासनावर बसवणारे मराठीतील न आणि ण फरक, खूप सुशिक्षित असून ही अजून करू शकत नाहीत..तीही बिचारी बसली आहे..