रंजना आणि रविंद्र महाजनी हीच जोडी अत्यंत गोड होती. दोघांचाही शेवट इतका वाईट झाला . पण दोघंही प्रेक्षकांच्या मनात अढळ आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली!
@sunrays22 Жыл бұрын
You are 100% right ✅️ namaste
@AA-qr1kk Жыл бұрын
खरय.. खुप दुर्दैवी.. नियतीपुढे कोण काय करणार..
@vaibhavgodhade6520 Жыл бұрын
Manoranjan duniyech bhayaan vastav
@rushikeshbhoite9022 Жыл бұрын
अशोक सराफ पण होठे
@lovelykids7747 Жыл бұрын
Hoy kharach
@sansai5302 Жыл бұрын
खुप छान अभिनेत्री माझ्या फेवरेट सर्वच भुमिका मला आवडायच्या गोड चेहरा त्यावरील तीळ तर मला खुप आवडायचा गुणी अभिनेत्री चा असा शेवट झाला मनात खुप वेदना देऊन गेला माझ्या या लाडक्या अभिनेत्री ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹❤️
@ganeshkhetkhede7886 Жыл бұрын
अशोक सराफ सारख्या एवढ्या चांगल्या माणसा कडून अशी अपेक्षा नव्हती, शेवटी त्यांना पश्र्चाताप झाला असेल जर त्यांनी मनापासून प्रेम केलं असेल तर, त्या उत्कृष्ट अभिनेत्री ला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
@laxmisalokhe9789 Жыл бұрын
रंजना आणि रवींद महाजन ही जोडी छान सेवट मात्र वाईट
@vivekshinde2194 Жыл бұрын
🌹🌹🌹🙏🙏 सगळ्या भूमिका दमदार पने करणारी अभिनेत्री भावपूर्ण श्रद्धांजली
@singarashakeshav6130 Жыл бұрын
ताईच्या आयुष्यात काय होत माहीत नाही।पण त्यांच्या सारखी अभिनेत्री पुन्हा जन्माला यावी अशी ईछा आहे..नेहमी चमकनारा हिरा...🙏
@pranavhankare2287 Жыл бұрын
रंजनाजींसारखा अष्टपैलू अभिनय व सौंदर्य परत होणे जवळजवळ अशक्यच आहे. मी २० वयाचा आहे पण मला आपले जुने मराठी चित्रपट आणि कलाकारच सध्यास्थितीत महान वाटतात. Still I am big fan of Ranjana Deshmukh.
@yogesh__jadhav4 ай бұрын
👍👍👌
@vikasgaikwad25493 ай бұрын
तिचा अपघात झाला. तेव्हा तीच्यासोबत कोण होतं आणि ती कुठे गेली होती?
@sopanmahindrakar4268 Жыл бұрын
जर का अशोक सराफचा असा अपघात झाला असता तर,रंजना सोडून गेली नसती, अशोक सराफने रंजना वर अन्याय केला आहे, 4:22
@historyofdakkhan917 Жыл бұрын
Tase kahich navte.
@varshamenon1693 Жыл бұрын
totally Agree 💯
@navinkumarsanil1548 Жыл бұрын
Yess correct ashok saraf cunning manoos
@snehalatapadte2949 Жыл бұрын
@@historyofdakkhan917i😮 hai nn
@chandrakanttaru718 Жыл бұрын
तो बदमाश आहे
@varshadudwadkar4411 Жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम👏✊👍 अभिनेत्री रंजना, त्यांची सर कारणाला नाही, भावपूर्ण श्रद्धांजली
@asifshaikh9511 Жыл бұрын
रंजना व अशोक सराफ हे माझे आवडते कलाकार पण अशोक सराफ यांनी अशा पडत्या काळात रंजना जीं ची साथ सोडायला नको होती😢
@sunrays22 Жыл бұрын
Ashok Saraf is a cunning fellow
@navinkumarsanil1548 Жыл бұрын
Karma konala sodnaar naahi, ranjana cha ashru pukkat jaanar naahi
@pallavitambe160611 ай бұрын
Khare ahye Bhau tumchye
@jayshreewaingankar320410 ай бұрын
एकदम बरोबर. आता त्यांना उतार वयात कळेलच, धोक्याचे परिणाम.
@kishorberde91725 ай бұрын
@@asifshaikh9511 त्या अशोक सराफला काय म्हणून "महाराष्ट्र भूषण " पारितोषिक दिले.आमचा लक्षा त्याच्यापेक्षा खुपच चांगला होता.
@ashokgande8027 Жыл бұрын
गुणी अभिनेत्रीचा शेवट वाईट झाला . भावपूर्ण श्रध्दांजली🌹🌹🌹🌹🌹
@kishorberde91725 ай бұрын
कसला चांगला अशोक सराफ त्या बिचारी रंजना सारख्या सुंदर व गुणी अभिनेत्रीला फसवले.
@Aesthetic-g3s Жыл бұрын
काळाच्या पडद्याआड जाऊ न ही जी मराठी रसिकांना नेहमी स्मरणात राहकल;आशिष गुणी अभीनैतारीस,विनम्र श्रद्धांजली 🙏
@pratikgole4932 Жыл бұрын
तुमच्या मराठी लिखाणाला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😢
@krantikshirsagar715 Жыл бұрын
रंजना आणि रविंद्र महाजनी खूप छान जोडी होती फिटे अंधाराचे जाळे हे गाणे खूप आवडीचे माझे
@umeshsidhaye1396 Жыл бұрын
रंजना देशमुख अप्रतिम अभिनय करायच्या.. त्यांना झालेला दुर्दैवी अपघात आणि त्यामुळे पूर्णपणे थांबलेले करियर या अतिशय दुःखदायक घटना होत्या.. त्यांचा अकाली मृत्यू रसिकांसाठी फार मोठा धक्का होता
@DrvijayPatil-qr2em Жыл бұрын
खुप छान मराठी चित्रपट अभिनेत्री खुप चांगला काळ गाजवला त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली
@rsgharge338 Жыл бұрын
रंजनाताई.... एक अष्टपैलू अभिनेत्री.... त्यांच्या स्मृतीना भावपूर्ण अभिवादन..
@TJ-wk2vb Жыл бұрын
अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर हे दोघे मी मी करत असतात, अशोक सराफ कधीही जाहीर लक्ष्या ची स्तुती केलेली आठवत नाही. आणि पिळगावकर तर ह्याच्या जीवावर फिल्मसृष्टी चालली असा वागतो.
@namratapatil6764 Жыл бұрын
हे अगदी बरोबर आहे
@varshatale5527 Жыл бұрын
@@namratapatil6764😊😅😅
@797-pr9 Жыл бұрын
अगदी बरोबर . तो महा-हागरू तर जिकडे तिकडे स्वत:ची लाल करत फिरतो. मराठीला करण जोहर
@omvichare1603 Жыл бұрын
EK NUMBER TOTALLY 👍 AGREE WITH YOU ASHOK SARAF MI MI KHUP KARTO
@jagrutigorivale1689 Жыл бұрын
खरचं
@prakashbhilare3978 Жыл бұрын
चानी , मध्येही खूप छान भूमिका केली आहे.❤. भावपूर्ण श्रद्धांजली ❤
@yogeshgaikwad521110 ай бұрын
मराठी चित्रपट सृष्टीतील थोर नायीकेला भावपूर्ण आदरांजली
@VishnuDavari-kj3mb5 ай бұрын
रंजनाताई एक सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
@jayaramiyer4070 Жыл бұрын
The most beautiful Marathi actress.Remeber watching her movies on Saturday evenings on Doordarshan .Great personality ❤
@pritirane6987 Жыл бұрын
मराठी सिनेसृष्टीत अजूनही नावाजलेले आहेत ते म्हणजे महेश कोठारे सर इतक्या प्रसिद्धीत असूनही खूप साधं राहणीमान कधीच गर्व नाही कोणत्याच गोष्टीचा
@kailasshinde01 Жыл бұрын
एव्हरग्रीन अभिनेत्री आणि आजच्या पिढीला बोध घ्यायला खूप मदत होईल अशी पूर्ण चित्रपट आहेत।।।।
@saeedkhan-ws7xc Жыл бұрын
जर कोणा एका कलाकाराला न भेटल्याच दुःख असेल तर ते म्हणजे रंजना होय.. जस जस मोठं होत होतो तेव्हा त्या बालवयात खरंच आवडू लागल्या आणि नंतर कधी तरी कळालं कि त्या या जगात नाही.. खरंच त्यांना न भेटल्याच फार वाईट वाटत..
@swatiwalse61136 ай бұрын
खरोखरच ❤❤❤
@keshavdbodke3405 Жыл бұрын
रंजना यांचे सगळे चित्रपट माझे आवडते चित्रपट आहेत. त्यांना पडद्यावर पाहणे हिच मोठी उपलब्धी होती माझ्यासाठी. 🙏🏻
@TzarD3693 ай бұрын
😢😢😢 ❤❤❤सुंदर अभिनेत्री👌👌👍 💐💐भावपूर्ण श्रद्धांजली👏 माझ्या आवडत्या अभिनेत्री ला👏
@AnoojKashidАй бұрын
झुंजार नाही झंजार अशोक ने रंजनाला दवाखान्यात फक्त एकदा भेटला, खूप निर्दयी आणि स्वार्थी आहे अशोक
@shailajasonawane9878 Жыл бұрын
खरोखरच रंजना अभिनेत्री माझी लाडकी बहिणी सारखी होती,ती खूप मला आवडायची खरंच खूप चांगली अशी अभिनेत्री होती, परंतु अशोक सराफ यांनी तिच्या सोबत या अगोदर लग्न करायला हवे होते म्हणजे तिचं आयुष्य ती चांगल्या प्रकारे जगली असती बिचारी 😢❤
@catvideo3314 Жыл бұрын
मी लहान असताना स्वतः ला रंजना समजायचे. कारण माझ्या पण गालावर तीळ होता. मला रंजना ताई खूप खूप खूप आवडयाच्या.❤
@Amye-ze8sw Жыл бұрын
Atta ahe til
@nitinhandibag9672 Жыл бұрын
त्यावेळचे सर्व कलाकार चांगले होते. नक्की त्यावेळेला काय घडलं आपणास माहीत नसल्यामुळे कुणालाही दोष देण्यात काही अर्थ नाही
@vinar.vijaysingnath3554 Жыл бұрын
रंजना मॅडम माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत. अप्रतिम आणि अप्रतिम अभिनय
@vishwarajdeshmukh4741 Жыл бұрын
हि फिल्म इंडस्ट्री बेईमान आहे ह्यांचं जिवंत उदाहरण म्हणजे रंजना अपघातानंतर कधीही कुठेही चर्चा झाली नाही 😢
@Rpgamer-d2u Жыл бұрын
रंजना यांचा चानी ह्या चित्रपटातील अभीनय अप्रतिम आहे..
@smitasawant7891 Жыл бұрын
रंजना ताईंचा चानी सिनेमा बघायला मिळेल का ? रंजना ताईना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏
@Titali-nv8lw Жыл бұрын
KZbin var ahe
@smitasawant7891 Жыл бұрын
@@Titali-nv8lw हो युट्युब वर रंजना ताईंचा चानी सिनेमा मिळाला. धन्यवाद तितली 👍🙏
@mangeshgurav3700 Жыл бұрын
अशोक सराफ यांची स्वार्थी वृत्ती दिसून येते, लक्ष्मीकांत बेर्डे यांचदेखील ते कधी जाहीर नाव घेत नाहीत किंवा आठवण काढत नाहीत
@TheMahesh1234 Жыл бұрын
अशोक सराफ ने आपल्या मित्रा च्या मुलीशी लग्न kele😮
@rt87817 Жыл бұрын
@@TheMahesh1234कोण
@rt87817 Жыл бұрын
होय
@sunrays22 Жыл бұрын
@@rt87817 Nivedita Joshi
@sunrays22 Жыл бұрын
@@rt87817 18 years younger than him
@seemagholap3084 ай бұрын
She was Versatile actress..she played unique roles in movies than any other actors...my all time favourite actress ❤❤
@luckylucky891410 ай бұрын
मा. रंजना देशमुख अप्रतिम अभिनेत्री होत्या👍
@ganeshbhalerao7395 Жыл бұрын
अप्रतिम अभिनय साकारणारी अवल दर्जाची अभिनेत्री आणि महानायक 💐😊
@MandakiniArvikar8 күн бұрын
रवींद्र. महाजनी. आणि. रंजना. यांचीच खरया आयुष्यात. जोडी व्हायला हवी होती दोघांचाही शेवट. फार वाईट. आणि दुःख. देणारा झाला दोघानाही. भावपूर्ण श्रद्धांजली
@vikassabale1824 Жыл бұрын
रंजना ताई आवडती अभिनेत्री होती मला आवडलेला चित्रपट अरे संसार संसार व मुबईचा फौजदार
@narahrigodse5195 Жыл бұрын
गोंधळात गोंधळ, लक्ष्मी, सुशिला, गुपचुप गुपचुप, मुंबईचा फौजदार, चानी, झुंज, बिन कामाचा नवरा रंजना यांचे मी पाहिलेले काही चित्रपट. सुळावरची पोळी या चित्रपटाचे शुटिंग कोल्हापूरात होते त्यावेळी प्रत्यक्षात पाहिले.
@sadhanabudhkar8905 Жыл бұрын
आता काय उपयोग सिनेमे दाखवून .. त्या असताना कधी लक्षदिल नाही की साधी सहानभूतीही दाखवाली नाही ..हेच,चित्रपट सृष्टीच वैशिष्ट्ये आहे,...माणूस असताना कदृर करायची नाही तर नंतर फोटोला हार घालत बसायचे ...मेल्यावर पाणी दिल्यासारख फार वाईट आहे हे,क्षेत्र
@vrushalikhandale Жыл бұрын
एक उत्कृष्ठ अभिनेत्री होत्या रंजना ताई!🙏🙏🙏
@kabirjagtap3242 Жыл бұрын
प्रेम असो वा नसो पण एक मैत्रीण म्हणून तरी अशोक सराफ यांनी रंजनाची साथ सोडायला नको होतं😢.चुकीचं वागले अशोक सराफ.
@shashikantgavhane9630 Жыл бұрын
हो अगदी बरोबर, किमान मैञीण म्हणून तरी साथ द्यायला हवी होती
@pallavitambe160611 ай бұрын
Khare bolalat
@meenakshidalvi548111 ай бұрын
Exactly 💯
@Nitin1024110 ай бұрын
@@pallavitambe1606ho
@prakashshinde58389 ай бұрын
Ek rup sundari Marathi abhinetri Tila khup waeet awadthetun jawe lagale. Ekaki jeewan,apangtwa pharach dayaniya jeewan jagalya.mazi awadati abhinetri hoti 😊 Tyanchya dmrutis abhiwadan.ashi abhinetri hone. Nahi
@meenamistry1171 Жыл бұрын
खूपच सुंदर आणि चागल्या नायिका होत्या रंजना ताई❤
@sahadevp0496 Жыл бұрын
माझ्या आयुष्यात एकदा अशोक सराफ यांना पाहण्याचा योग आला होता पण तो खूप वाईट होता
@jayshreewaingankar320410 ай бұрын
माझ्या आईला अतिशय आवडलेला चित्रपट म्हणजे 'असला नवरा नको ग बाई', तसाच 'फौजदार' पण खूप आवडलेला. मला माझ्या आईची आठवण आली.🙏😥
@ashhokvbhosaale3991 Жыл бұрын
छान विश्लेषण रंजना...मराठी सिनेमाला पडलेलं स्वप्न
@Anuram_Khedkar Жыл бұрын
कुण्या गावाचं आलं पाखरू हे त्यांचं गाणं मला अतिशय आवडायचं ग्रेट अभिनेत्री भावपूर्ण श्रद्धांजली
@smitasawant7891 Жыл бұрын
हो हे गाणं सुशिला सिनेमातल खुपच छान आहे आमच्या तरूण पणी ते रंजना ताईंचे सुपरहिट सिनेमे रंजना ताईला भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏
@anantnadkar9716 Жыл бұрын
अशोक सराफ यांनी तिला धोका दिला हे सत्य आहे
@sameera10 Жыл бұрын
ashok saraf did told u personally??
@sheilachoudhary852010 ай бұрын
जगाला माहीत आहे ,सांगायला कशाला पाहिजे ,रुहिमुळे लक्षा वर आला आणि रंजना मुळे अशोक सराफ
@Maharashtradesha2024 Жыл бұрын
*बिनकामाचा नवरा सारख्या असंख्य ब्लॉकबस्टर चित्रपटातून अभिनयाची चुणूक दाखवलेल्या अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांच्यासारखी सुपरहिट जोडी परत होणे शक्यच नाही👩❤️👨❤️*
रंजना ताई ही माझी फेव्हरेट हिरोईन आहे .तिचे रांगड पिक्चरमधलं नववरी साडीतला पेरावं नाकात नथ गालावरला तील स्मित हास्य .रांगड बोलण.आणी काही विनोद खूप आवडाईचे.मला पण शाळेत छोटी नाटक कराईची खुप आवडाईची.मी आर्वाजून भाग घ्यायची आवड होती .त्यामुळे नाटक पीकचर.बघायची आवड .मला ताईंचा पीकचर .मुंब ईचा फौजदार हा चित्रपट खुप आवडला .रजंना ताईंना माझा सलाम ❤❤❤🎉🎉
@PGaup7g Жыл бұрын
या फिल्मी दुनियेत कोणी कोणाचा नाही हेच खरं सत्य आहे.
@1990Sclimate Жыл бұрын
अशोक सराफने रंजना सोबत जो नालायकपणा केला तो आज खूप कमी लोकांना माहिती आहे
@nitinpradhan91 Жыл бұрын
झिजून झिजून मरेल
@historyofdakkhan917 Жыл бұрын
Bakwaas tyanchyat tase kahich navate.
@bskgroups3184 Жыл бұрын
काय केल
@1990Sclimate Жыл бұрын
@@historyofdakkhan917 अरे तुझा बाप आहे का अशोक सराफ ?? आम्ही लहान खूप होतो तेव्हा पण जे घडलं ते डोळ्यांनी बघितलं आणि कानांनी ऐकलय,रंजना कोण होती हे तरी माहिती आहे का तुला ?? अशोक सराफ काय माझ्याविरूद्ध निवडणूकीत उभा आहे का त्याचा खोटा प्रचार करायला ???
@1990Sclimate Жыл бұрын
@@historyofdakkhan917 रंजना माझी खूप आवडती अभिनेत्री होती म्हणून तिने तिचा अपघात ते मरण यामधली तेरा चौदा वर्षे काय भोग भोगलेत ते लोकांच्या नजरेसमोर रहावं म्हणून धडपड करतोय !
@sambhajikangune8935 Жыл бұрын
आपण ऱंजना या अभिनेत्रीं बद्दलची माहिती फार सुंदर पध्दतीने मांडली .....
@rahulbagul2817 Жыл бұрын
चंदेरी दुनीयात मानसाची कीमंत गेल्यावरच समजते शेवट साथ देणारे फारच कमी भेटतात पुन्हा रंजना होनार नाही
@PriyankaMardane318 Жыл бұрын
Ranjana यांचे बरेच चित्रपट पाहिलेत त्यांना जाऊन इतका काळ लोटला तरीही रंजना ताई सगळ्यांच्या मनात घर करून आहेत...त्यांच्या बदल कोणता व्हिडिओ किंवा पोस्ट असेल तर ऐकायला पाहायला मन आसुसलेले असता ❤❤❤ भावपुर्ण श्रध्दांजली महाराष्ट्राची लाडकी नायिका रंजना जी..🙏
@deepakgaikwad6415 Жыл бұрын
"O pantwal" mhanat Binkamacha navra madhun manat sthan nirman kel tyani. Khup lahan hoto tyaveli, Zunj, Mumbaicha Faujdaar pn khup bhari hote. Aaj ha video pahun khup vait vaatl. Ranjana ma'am nehmich Hridayat rahtil ❤️❤️
@yogeshpardeshi2906Ай бұрын
खूप लोकांना असा समज आहे की अशोक मामा ने घात केलाय पण खरी गोष्ट काही लोकांना माहीत आहे अशोक मामा ने खूप सांभाळ आणि शेवट पर्यंत साथ दिलीय गैर समज नका करून घेऊ
@SumedhSonkamble-j8rАй бұрын
माझी आवडती हिरोईन,अशोक सराफ कलाकार म्हणून बरा आहे,पण माणूस म्हणून ते अताच सांगणे योग्य नाही,त्या साठी वाठ बघावी लागेल.मला आवडलेला चित्रपट,सुशीला.
@harshadakulkarnisule3709 Жыл бұрын
Ashok सराफ स्वार्थी आहे.. हे 100% खरं आहे..
@sameera10 Жыл бұрын
how do uk tht??? do uk him personally???
@shubhachhapwale8 ай бұрын
निवेदन आणि निवेदका दोन्ही छान. शुध्द भाषा आणि निवेदीकेची उत्तम निवेदन शैली मनाला भावली. नाहीतर हल्लीचं यूट्यूब वरचे मराठी ऐकवत नाही
@sanjayahire46877 ай бұрын
अशोक सराफ मामा व सचिन पिळगावकर भाचा यांनी कधीही कलाकारांना मोठं होऊ दिलं नाही त्यातील लक्ष्मीकांत बेर्डे अतिशय साधा सिम्पल माणूस यांच्या अत्याचाराला बळी पडला.. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील एक ग्रेट कलाकार.. बाकी सब खुद पसंद😂😂😂😂😂
@TejashreeSalunke-l2m Жыл бұрын
खुप सुंदर होत्या मी प्रत्यक्षात लहान असतांना पाहिल आहे
@Khasmejwaniwithrohini Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ... Thank you so much 🙏
@vishramshetkar4500 Жыл бұрын
सगळे माहित आहे ! पण नशिबाला कोण काय करणार ? नवरा आणि बायको हे नाते लग्नानंतरही कधी कधी बेभरवशाचे ठरते तर लग्नापूर्वी काय आणि कसला हो भरवसा ?
@aravthorat83128 ай бұрын
बिन कामाचा नवरा एक नंबर सिनेमा माझी सर्वात आवडती अभिनेत्री
@sujatakarkar2519 Жыл бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली खुप छान महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद
@SalimShaikh-dh6ymАй бұрын
Khupach chaan Abhnetri hoti Ashok saraf ne dokha dila hota
@SunilGunjkar-pc3sx Жыл бұрын
मला आवडलेली भूमिका झूंज या चित्रपटातील मास्तरीन खूप भारी भूमिका केली ❤
@prabhavati_Dhaygude10 ай бұрын
अशोक सराफ उत्कृष्ट कलाकार आहेत. पण माणूस म्हणून ते ईथे चुकले..!
Mumbai cha phoujadar what a great acting. Tragic and sad end of HON RAVINDRA MAHAJANI SIR & HON RANJANA JI😢😢😢😢😢😢😢
@Techtips200 Жыл бұрын
She was a real superstar in those days
@daulatsawant4175 Жыл бұрын
अशोक सराफ अतिशय नालायक येक्तीमत्व आणि ते सचिन पिळगावकर डोक्यावर पडलेले 😂😂😂😂
@pratimapatole7284 Жыл бұрын
😂😂😂
@sunitajawale8369 Жыл бұрын
गोड ..चुलबुली. नटखट. सौंदर्यवती नटी होत्या. माझी आवडती नटी . 🙏🙏❤️
@jayantmisal4004 Жыл бұрын
शब्द प्रयोग, टायटल... जरा नीट वापरा... स्वतःची, चॅनेलची इज्जत नका घालू... रंजना जी मराठीतील एक महान कलाकार होत्या... त्यांच्या बद्दल टायटल देतांना बेशरम नका होऊ 👏
@abhayhomkar1761 Жыл бұрын
Yes I agree with
@pschaudharisir10 ай бұрын
काय बेशरमपणा अन् काय टायटल वाईट वाटलं हो तुम्हाला?
@jayantmisal400410 ай бұрын
@@pschaudharisir रंजनाचा शेवट लय बेकार झाला... ही काय सभ्य भाषा आहे का.. रंजना यांचा शेवटचा काळ वाईट गेला.... रंजना यांचं शेवटचं आयुष्य खूप वाईट गेलं.. असं म्हण... सभ्य मराठी भाषा शाळेत गेल्या शिवाय शिकता येत नाही.... त्यामुळे अजूनही शाळा शिकला तर बरं होईल 👏
@claradsouza5691 Жыл бұрын
Ranjana was my favourite heroine I loved to watch all her movies her acting was natural and above all whatever role was given to her she most willing accepted and it used to suit her she was not proud of her career I cried when I heard she's no more 😭😭😭🙏 May her soul Rest in peace she was the most beautiful actress in Marathi movies 😢
@subhashnagvekar8800 Жыл бұрын
ब
@subhashnagvekar8800 Жыл бұрын
झ. , ओ ल.व . ओ
@sameertukaramacharekar2190 Жыл бұрын
88
@pandurangthorat9792 Жыл бұрын
@@subhashnagvekar8800य
@rekhabugad7004 Жыл бұрын
Kô(ka (((kk((((n(((((ku(((k((((((ka hai (((k((kk((ÑK nkk((k(kkk((((kk(k((((((( ke kk(Okk kr no ÑK Okkkk nkko Ñkkkkk Ñkkkkk Ñkkkkkkk kkk kkk kkk k(n((ke(ke baad mein kya kar rahe the (k((k((! ok on mob😊BJP
@anupwagmare1975 Жыл бұрын
रंजना ताई नेहेमी आमच्या आठवणीत होते आहेत व राहतील 🙏🏻🙏🏻
@hrishikeshmoghe Жыл бұрын
खूप आववडला एपिसोड.. खूप महत्वपूर्ण आणि रंजक माहिती 👌👌👏👏👏
@shrutidhamne726510 ай бұрын
चानी आणि मुंबईचा फौजदार.... माझे रंजना मॅम चे आवडते चित्रपट..
@rachanagokhale-rn2us8 ай бұрын
Very good एंकरिंग योग्य केला रानजनतैच मुंबई फौजदार सिनेमा अवद्तो कढ़ी लागत नाही chl। Var mahiti aikat रहविषी vatat hoti very good all the best❤❤❤❤❤
@rupalimane52817 ай бұрын
उत्कृष्ट निवेदन🙏🙏
@mahadeoingole709511 ай бұрын
पडत्या काळात रंजना ताईना अशोक मामांनी साथ न देणे ही दुःखदायक बाब आहे,बाकी कलाकार म्हणून दोघे ही उत्कृष्ट आहे,तरी ही रंजना ताईची आठवण सत्तावत राहते,मनापासून रंजना ताईना आदरांजली,🙏
@vasantjagtap9653 Жыл бұрын
Ranjana was great actress we are proud of her dignity of work
@BFBT85811 ай бұрын
अशोक सराफ हा अत्यंत स्वार्थी माणुस आहे .
@abhimanyutambe-b4s Жыл бұрын
Sneha Very Nicely Explained 👌🏻👌🏻👌🏻
@suvarnapatilkupachchan276 Жыл бұрын
रविंद्र महाजन सर व रंजना ताई एक नंबंर जिवंत❤❤
@geetapakhare2515 Жыл бұрын
रंजना ताईंचे सर्वच सिनेमे फारच छान होते.त्या जातिवंत कलाकार होत्या.मी लहान होते तेव्हा टि व्ही वर त्यांचे सिनेमे पाहायची मला त्या खूप आवडायच्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@n.n.jadhavpatil8279 Жыл бұрын
ह्या स्वार्थी जगात .. जो पर्यंत फुलात मकरंद आहे तोपर्यंत भुंगे त्याच्या अवतीभवती भुरभुर करणार...
@suchitmishal1007 Жыл бұрын
मराठी चित्रपसृष्टीतील झुंजार अभिनेत्री ,जिने शेवट पर्यंत झुंज दिली ,अतिशय दुःखदायक कहाणी आहे त्यांची ,खूप वाईट वाटते ,रंजना मॅम चे सर्व चित्रपट सुपर हीट होते ,खूप गुणी ,ताकदीची हरहुन्नरी कलाकार होती ,त्यांचे चित्रपट अजून ही पाहिले जातात, झुंज, मुंबईचा फौजदार हे अतिशय गाजेलेल चित्रपट आहेत ,त्यांना मनाचा मुजरा , अशोक सर्फनी त्यांची शी मैत्री तरी ठेवली पाहिजे होती,असे त्यांना एकटे नाही सोडले पाहिजे होते ,खूप शोकांतिका आहे ही 😢😢😢😢
@kavivivekjoshi63854 ай бұрын
मुंबईचा फौजदार ,गोंधळात गोंधळ,गुपचूप गुपचूप चांगले चित्रपट आहेत
@nehavarerkar2221 Жыл бұрын
My favourite, really miss Ranjana ताई 😢❤🙏🙏
@santoshigaikwad841010 ай бұрын
ईथं कोणीचं कोणाच नसतं..पडत्या काळात एकटे पाडतात लोकं.. रंजना काळेंचं आणि रविंद्र महाजनी सरांच पण तेचं झालं..😢😢
@DigambarKarandikar9 ай бұрын
पडत्या काळातील साथ देण हीच खरी मैत्री आणि प्रेम मामानी स्वतः हित पाहिलं.