शंकर गीता - अध्याय 18 (संतवर्य सद्गुरू श्री शंकर महाराज यांचे लीला चरित्र ) Shankar Geeta

  Рет қаралды 302

Guruvani Marathi

Guruvani Marathi

24 күн бұрын

श्री शंकर महाराज
जन्म: अंदाजे १८००, मंगळवेढे (पंढरपूर), उपासनी कुटुंबात
कार्यकाळ: १८०० ते १९४७
स्पर्शदिक्षा: स्वामी समर्थ अक्कलकोट
समाधी: पुणे येथे, धनकवडी, २४/०४/१९४७
श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. त्यांच्या समाधीचा दिनांक (वैशाख शुद्ध अष्टमी शके १८६९ म्हणजे) २४ एप्रिल १९४७ सोमवारी आहे. समाधीची अधिकृत नोंद आहे.
ते कधी एका स्थानीही नसत. त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्र्वर, नाशिक, नगर, पुणे, हैद्राबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल- अशा स्थानी त्यांची भटकंती असायची! सांगितली एवढीच स्थाने असतील असेही नाही! म्हणजे शंकर महाराजांचे ‘नाम-रूप-स्थान’ सांगणे कठीण आहे. कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्यसंपन्न होते! म्हणूनच ‘शंकर’ होते!

Пікірлер: 2
@ShirishBavdhane
@ShirishBavdhane 22 күн бұрын
ओम नमो भगवते सद्गुरू शंकर महाराज
@user-pf6jw9sg7y
@user-pf6jw9sg7y 23 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 191 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 26 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 4,7 МЛН
Shankar Geeta | Adhyay 1 | शंकर गीता | अध्याय १
19:17
Aajol - Ek Swayam Sevi Trust
Рет қаралды 15 М.
||श्री शिवगीता_संपूर्ण अध्याय|| ShivGeeta_All Chapters #shivgeeta
3:27:37
धर्मो रक्षति रक्षितः
Рет қаралды 2,3 МЛН