शंकर बाबा जगाचे मालक आहेत....त्यांची कृपा ज्यांना लाभली त्यांचा उध्दार निश्चित आहे....
@makrandkulkarni8361 Жыл бұрын
धनकवडी मधे महाराजांच्या समाधी वर डोकं टेकवल की चिंता संकट दूर झाल्याचे अनुभव लाखो लोकांनी अनुभवले आहेत . एखादी मनोकामना 100% पूर्ण होईल अशे ते ठिकाण . मी तर असा अनुभव घेतला आहे की महाराज सर्वस्व वाटायला लागले आहेत 🌄 जय शंकर
@sachinwaghmare9384 Жыл бұрын
सदगूरू शंकर बाबा महाराज देव आवतारी आहेत भक्तांच्या संकटाला धाऊन जातात.धनकवडी इथे शंकर बाबांच्या मठामध्ये गेल्यानंतर मन खुप प्रसन्न होते.💐💐💐🙏🙏🙏
@rohinishete8922 Жыл бұрын
सद्गुरू शंकर महाराज की जय 🌹🌹
@Varun_modi_ka_Parivar Жыл бұрын
मी लहान असल्यापासून आई बाबा मला व दादाला मठात घेऊन जात होते शंकर बाबा खुप प्रेमळ आहेत जो पाया पडला त्याच कल्याण नक्की होते 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vinodkumartambare75792 жыл бұрын
ज्या कुणाला अंधश्रद्धा वाटत असेल त्यांनी महाराजाचा अनुभव घ्यावा ,गेल्या 32 वर्षापासून मी दर्शनासाठी जातो ,वेळोवेळी महाराज आमच्या साठी धावून आले ऊँ ऊँ शंकर दत्त चिले महाराज कि जय हो
@pradippatil-qq3ek2 жыл бұрын
🕉 दत्त चिले 🕉
@madhurikand36592 жыл бұрын
चिले महाराज कोण होते शंकर महाराजांचे?
@akashbabale99802 жыл бұрын
कोणी काहीही म्हणो पण शंकर महाराज हे खरंच देव आहे जय शंकर महाराज 🙏❤️❤️
@creditafinancials2676 Жыл бұрын
जय शंकर बाबा महाराज 🙏😊 मला देखील खूप अनुभव आलेले आहेत. परीक्षेमध्ये एकदा तयारी करून गेलेलो असतानाही मला काही दडपणामुळे आठवत नव्हते. त्यावेळी मी महाराजांना मनापासून प्रार्थना केली आणि अक्षरशः चमत्कार झाला, मला पूर्ण पेपर लिहिता आला. स्वतः महाराजांनी तो पेपर लिहून घेतला 🙏😊 जय शंकर बाबा महाराज 🙏😊
@dipalishilimakar24232 жыл бұрын
महाराजांच्या मठात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ला मठात बसल्यावर खूप प्रसन्न वाटते .पूर्ण मठाच्या आवारात पॉझीटिव एनर्जी आहे.
@yupp_harish39362 жыл бұрын
ekda parmarth niketan harimandir,navi peth madhe jaa.. ayush sarthk hoil.. Google map la ahe tai addrsss.harimandir navi peth taka kalavati aainch..ratree 8 te 9 la ja 1 tas kadhi pan ratree upasnela
@dhananjaymutalik41482 жыл бұрын
हो अगदी खरे आहे । मी सुधा अनुभवलय
@sejal40662 жыл бұрын
@@yupp_harish3936 o
@ultra_op3155 Жыл бұрын
Shree Shankar Baba
@somasonawane2551 Жыл бұрын
मी आताच जाऊन आलो.....सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय
@abhijitpatil2699 Жыл бұрын
महाराष्ट्राला साधू संतांची देणगी आहे गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ, गजानन महाराज, नवनाथ, नृसिहसरस्वती, गगनगिरी महाराज, रामदास स्वामी, शंकर महाराज, ज्ञानेश्वर मावली, साई बाबा, असे अजून कितीतरी संत महात्मे महारष्ट्रदेशा लाभले आणि ही भूमी पुण्यवान झाली आणि नशिबाने माझा जन्म या भूमीत झाला... अश्या या पुण्य आत्म्यांना कोटी कोटी प्रणाम...
@sagarkhatake7004 Жыл бұрын
संत बाळूमामा
@dattakudale4712 Жыл бұрын
महाराजनमुळे सगळं ठीक आहे.. ❤️😘🙏🏻जय शंकर. स्वामी ॐ 🙏🏻
@omiimalkapure2407 Жыл бұрын
स्वप्नात आले माझा शंकर चीले दत्त 🚩🙏🏻🙏🏻
@dineshkangaon1739 ай бұрын
हर हर महादेव 🙏🙏 श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏🙏 जय शंकर महाराज 🙏🙏 ॐ नमः शिवाय 🙏🙏
@gajanantilwant7716 Жыл бұрын
*शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर हे शिवशंकर शंभो* 🙏🏼🕉️🚩💐
@vjabhishek16072 жыл бұрын
मी शंकर महाराजांचा भक्त आहे🙏🏻 महाराजांच्या कृपा आशीर्वादाने खुप चांगल चालु आहे जय शंकर 🙏🏻❤️🙏🏻
@Sai_shekher_wagh Жыл бұрын
बाबांचा चमत्कार समजायला बाबांचा छंद असावा लागतो... जय शंकर 🔱🌏
@vasudeoagnihotri7524 Жыл бұрын
धन्यवाद महाराज!!! शंकर महाराज हे अवलिया आहेत. त्यांची काही वचनं खूप प्रसिद्ध आहेत. 1. जो खुदको जानता है वोही मुझे पहचानता है. 2. कैरी कैरी पत्ते के अंदर , छुपेगी कितने दिन. एक दिन बाजारमें जरुर आयेगी. 3. लेखणी माझ्या हातात. 4. जिसका बंदर वोही नचाता है. 5. मैं कैलासका रहनेवाला. मेरा नाम है शंकर !!!
@omkarshinde88872 жыл бұрын
जो खुद को जानता है , वही मुझे पहचानता है 🙏🌼जय शंकर🌼🙏
@kamlabai1623 Жыл бұрын
Asa nahiye mujhe vohi janta hai , Jo khud ko samjta hai . Asa ahe he vakya .
@jaywantamrale7453 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय सद्गुरू श्री शंकर महाराज
@santoshpatil3444 Жыл бұрын
मालक जो खुद को जानता है वही तो मुझे पहचानता है 🙏जय शंकर 🕉️🙇📿🔱☘️🌼
@rohandharpale26642 жыл бұрын
👑 *पुण्यनगरीचे शक्तिपीठ* 👑 🙏🥰 *मालक जय शंकरबाबा महाराज* 🥰🙏
@amolpathak63582 жыл бұрын
🙏जय शंकर महाराज की जय🙏🌷🌷
@be-precious-with-snehal2 жыл бұрын
ते आधीपासूनच प्रसिद्ध होते. म्हणून तर सीरियल निघाली त्यांच्यावर. आणि हो त्यांना प्रसिद्धीचा हव्यास कधीही नव्हता. म्हणून तर त्यांनी अष्टावक्र रूप धारण केले. धूम्रपान किंवा दारू सेवन हे लोकांना भुलवण्यासाठी होते. त्यामुळे जे खरे नशीबवान भक्त होते तेच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले. मठात मात्र पहिल्यापासूनच दारू वगैरे अजिबात अर्पण केली जात नाही. सिगारेट मठाबाहेर दाखवली जाते. शंकर महाराजांचा ज्ञानेश्वरी समजून घेण्यावर जास्त भर आहे. "चमत्कार महत्त्वाचे नाहीत. जो खुद को जानता, वोही मुझे पेहचानता है" अशी त्यांची शिकवण आहे. थोडक्यात आत्मपरीक्षण करावे हाच त्यांचा मूळ संदेश आहे. समाधी घेतली त्यावेळी सोळा आत्मकलांपैकी एक कला ही कायम समाधी मध्ये स्थित राहील अशी त्यांनी ग्वाही दिली होती. त्यामुळे प्रत्येक वेळी पादुकांवर डोके ठेवल्या क्षणी ऊर्जा प्रवाह जाणवतो. गाभार्यामध्ये जबरदस्त चैतन्य जाणवते. सगळा औरा शुद्ध होतो. नक्की अनुभव घेऊन बघा. जय शंकर🙏🙏🙏🙏
@techsnake68462 жыл бұрын
जय शंकर
@snehalshinde67182 жыл бұрын
एकदम बरोबर 🙏🙏🙏
@asmimega54272 жыл бұрын
खरं आहे. जय शंकर 🙏🙏
@atmaramvaikunthe5072 жыл бұрын
👌👌👌 सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज की जय🙏🙏🙏
@terimerizindagi94152 жыл бұрын
Right
@charanvanve82102 күн бұрын
खुपच सुंदर माहीती दिलीस माझ्या भावा जय शंकर महाराज ❤
@harshadathawale18642 жыл бұрын
शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो! हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो.
@kajalpatil91092 жыл бұрын
चमत्कार दाखवल्या शिवाय लोक नमस्कार तरी कुठे करतात.आणि शंकर महाराजांनी नुसते चमत्कार नाही केले तर लोकांना बुद्धीला,मनाला पटेल असे ज्ञान सुद्धा दिले
@jayshankar3752 жыл бұрын
मी २०१६ पासून महाराजांचा सेवक आहे महाराजांची नजर त्यांच्या प्रत्येक भक्तावर असते आपला फक्त त्यावर विश्वास हवा...नित्य नियमाने पारायण केल्याने खूप लोकांचे अडकलेले कामे परिपूर्ण होतात...शेवटी एकच वाक्य सांगतो महाराजांचे...भक्त कर्माने परिपूर्ण झाला की गुरु त्याला शोधत बरोबर येतोच त्यातलाच मी पण एक महाराजांचा एक सेवक...जय शंकर !! श्री स्वामी समर्थ!! गुरुदेव दत्त!!!
@jayashreeghorpade602 жыл бұрын
Very nice
@praan2452 жыл бұрын
जय शंकर
@Mylove-no4zt2 жыл бұрын
नमस्कार मी टीव्ही वर पाहून मला महाराजा बदल समजलं खूप विश्वास आहे कृपया मला महाराजांचा जप कोणता तो सागावा
@jayshankar3752 жыл бұрын
महाराजांचा तारक मंत्र आहे तो नित्य नियमाने पठण करावा...
@Mylove-no4zt2 жыл бұрын
@@jayshankar375 कोणता तारक मंत्र सागल का
@राजेंद्रधावडे2 жыл бұрын
श्रद्धा अंधश्रद्धा त्या जागच्या जागी आहेत, जो स्वतः ला जाणतो तो लहरी बाबा ला ही जाणतो. जय शंकर बाबा 🙏🏻🌹
@sagarpawale40242 жыл бұрын
" मै कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर! दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर" !
@nirmalajadhav885711 ай бұрын
जय शंकर महाराज 🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏
@vaishaasutar3502 Жыл бұрын
दादा तुम्ही त्याच्या बद्दल सगळं खर सांगितलं आणि खूप छान सांगितलं पण बाबा ना फक्त सिगारेट दाखवतात दारू वेगेरे नाही दाखवत आम्ही तिथेच राहतो मी कधी बघितल नाही त्यांना सिगारेट सोडून काही वेगळं दाखवलेलं दादा 🙏 जय शंकर 🙏
@aabhishekkadam7697 Жыл бұрын
|| श्री स्वामी समर्थ || || जय शंकर ||
@SagarRasal-by8qh Жыл бұрын
Jay Swami Samarth Jay Shankar baba.❤
@shailasarode57332 жыл бұрын
🌹🙏🏻जय शिवशंकर शुभंकरा श्रीदत्त्ताच्या अवतारा 🙏🏻🌹 🌹🙏🏻भवभयहारक हरिहरा विनम्र वंदन स्वीकारा 🙏🏻🌹 💐🙏🏻जय शंकर महाराज 🙏🏻💐
@aniljadhav35522 жыл бұрын
❤️🌍!!श्री स्वामी समर्थ!!🌼🙇 ❤️🌍!!जय शंकर महाराज!!🌼🙇
@vinayakkanase38062 жыл бұрын
शंकर महाराजांच्या भक्तीचा खूप चांगला अनुभव आहे 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@ravirajzende42962 жыл бұрын
भक्ती वगैरे सोडून द्या
@Harshpatil552 жыл бұрын
@@ravirajzende4296 tuza kay sambandh..!
@adityathakur7831 Жыл бұрын
काय अनुभव आहे. एखादा सांगू शकता का
@shubhamshigavan93752 жыл бұрын
दादा बाबांना दारू नाही देत.🙏. जय शंकर 🙏
@vedantrawade91102 жыл бұрын
खोटी माहिती देऊ नका!मठात चिलीम आणि दारु कधीच दाखवत नाही! जय शंकर ❤️💯
@ompardeshi31892 жыл бұрын
dakhavtat amchya ikade mathat lok tyana cigarette petun tondajaval dhartat
Sigret lavtat ki baher fkt male la parvangi katraj dhanksvadi ithe ma that
@नमो-न2झ4 ай бұрын
हर हर महदेव..... श्री स्वामी समर्थ......जय शंकर महाराज
@swapnilwagh50982 жыл бұрын
🙏❤️श्री स्वामी समर्थ जय शंकर❤️🙏
@mahindratractorsmh452 жыл бұрын
श्री संत सदगुरू शंकर महाराज की जय
@sanjaysolanki9425 Жыл бұрын
जे स्वतःच परमपिता परमेश्वर आणि माझ्यासारख्या अनेक अनेक भक्त जनाच्या हद्यस्वामी आहेत त्या आदिपुरुष आदिनाथ शंकर महाराज यान्ना प्रसिद्धीची गरज च काय असू शकेल याउलट ज्या ज्या भक्त मंडळीनी महाराजांच्या चरणी आपली आस्था ठेवली त्यांचे कल्याण होऊन ते प्रसिद्ध झालेत जय शिव शंकर नमामी शंकर जय शिव शंकर शंभो
@swapnilshitole2687 Жыл бұрын
मला शंकर महाराजांची दीक्षा घ्यायची आहे कशी घेऊ शकतो कळेल काय
@pravinrane4413 ай бұрын
🌺🙏 🕉️ चैतन्य शंकरनाथाय नमः 🙏🌺
@durgad4874 Жыл бұрын
आम्ही स्वर्गात राहतो म्हणजे शंकर महाराज मठ जवळ
@njscan007 Жыл бұрын
Near Dhankawdi.
@Wildinglikenothing Жыл бұрын
Bhau Flat bhadyani pahije amhala tithe
@shaileshpawar96702 жыл бұрын
Jai shankar maharaj 🙏🌼🌼
@valmikmahajan38102 жыл бұрын
एका घरात लहान बालक हा फोटो पाहून खूप घाबरले होते.... आता काय बोलायचं नाही पुढे भक्त ... नाराज होतील..... स्वतःच तर्क लावा बस येवढाच सांगणं आहे... जय शिवराय 🙏
@ramgaikwad8242 Жыл бұрын
धुम्रपान व्यसनाधिन माणूस हा सदपुरुष कसा
@valmikmahajan3810 Жыл бұрын
@@ramgaikwad8242 कुणा बद्दल बोलत आहेत आपण...
@sarangmore932 жыл бұрын
दारू, चिलीम, सिगारेट, भांग हे सगळं शंकर महाराज आणि महादेव अशा देवता आणि महान आत्म्यांसोबत चुकीच्या प्रकारे जोडून काही मूर्ख लोक सामान्य माणसांची दिशाभूल करत असतात. अशा गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा महाराजांनी शिकवलेल्या गोष्टींवर लक्ष देऊन त्याप्रमाणे वागल्यास लोकांचे कल्याण होईल.
@gajananmore29538 ай бұрын
Agree 👍
@swmichandne8261 Жыл бұрын
Shree swami samarth
@vishaldasare6560 Жыл бұрын
श्री शंकर महाराज श्री स्वामी समर्थ नमः
@umeshlohar19244 ай бұрын
जय श्री शंकर महाराज ❤️🙏🏻
@_royal_marathi2 жыл бұрын
Shree Swami Samarth ❤️ Jai shankar ❤️
@narendratatiya46918 ай бұрын
जे स्वतःला ओळखतील त्यांनाच महाराज कळतील
@survepra2 жыл бұрын
अश्या विक्षिप्त लोकांची तुम्ही प्रसिद्धी करता..हेच तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे..
@praan2452 жыл бұрын
हि टिप्पणी करताना विचार पूर्वक करा. तुमच्या सारख्याच विक्षिप्त मनोरुग्ण लोकांना काय कळणार? शंकर महाराज कोण आहेत ते.
@amitjadhav47492 ай бұрын
😡😡😡
@PrashantVsamel6 ай бұрын
Jai Shankar
@pravinrane4414 ай бұрын
🌺🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🌺 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@ashishnabariya582 Жыл бұрын
Pranam koti koti Pranam maharajanna Pranam sheee swami samarth jai shankarmaharajjiki jai bholenathjiki
@rohan_ghatge_rg_0032 жыл бұрын
खूप नशीबवान असतात ते लोक जे बाबांच्या आश्रयाला येतात..सर्व काही विधिलिखित असत फक्त आपण कर्माने सिद्ध व्हायची देर असते..मग आपोआप तुम्हला बाबांची ओढ मठा पर्यंत खेचून घेऊन येते..शेवटी एकच सांगेन " चमत्कार है इसिलीये भगवान को नहीं मानते, भगवान है इसिलीये चमत्कार है"
@akashbirhamane4802 жыл бұрын
सद्गुरू श्री शंकर महाराज🔱
@nitinmore80922 жыл бұрын
ते भगवान शंकराचे अवतार मानायचे हे म्हणणं चुकीचं आहे तर ते साक्षात भगवान शंकर होते च जय शंकर महाराज
@deepakkumar-rx2tuАй бұрын
Shree Swami Samartha Jai Shankar Maharaj 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jyotimekale32572 жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏
@mayur___737 Жыл бұрын
मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर। दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर।। यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है। पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है।।
@deepakjadhav73822 жыл бұрын
जय शंकर महाराज 🌺🌺
@prem788 Жыл бұрын
Bol bhidu pesha bhar bhau. Ek Number 🙏🙏👍🎂
@timesofmaharashtra1922 Жыл бұрын
Shree Shakar Maharaj, the great Yogi. Namaskar.
@varshapingle45482 жыл бұрын
🙏 जय शंकर 🙏🕉️ नमः शिवाय 🙏 हर हर महादेव 🙏
@latajagtap5753 Жыл бұрын
श्री शंकर महाराज कि जय❤
@atulendrasorte889810 ай бұрын
छान सांगितल. वक्तृत्व पण उत्तम.
@amolbharatshevkari4740 Жыл бұрын
🌹 मालक ,तुमच्या कृपाशीर्वादाने सद्सद्विवेक व नीतिमत्ता अंतकरणात शेवटच्या श्वासापर्यंत राहो ही विनम्र प्रार्थना🌹
@sangramkurane9736 Жыл бұрын
श्री शंकर महाराज की जय
@हेमंतघेनंद Жыл бұрын
अदभुत महाराज
@nirmalachavan45142 жыл бұрын
जय श्री शंकर बाबा महाराज 🙏🙏🙏🌹🌹🌹
@vinayakbhoi49838 ай бұрын
फेमस यांना व्हायची गरज नाही ओ दादा ते फक्त भक्तांचं प्रेम आहे अनेकांच्या अनेक वेळा त्यांनी काढल्या आहेत अन काढत आहेत त्यांची सेवा केली की ते नक्की प्रचिती देतात असा अनुभव अनेकांना आहे हे त्याच्यावरील भक्तांचे अन त्याचे भक्तावरील प्रेम आहे
@ganeshmankeshvar47722 жыл бұрын
ll श्री शंकर महाराज योगी सिद्ध सत्पुरुष , ईश्वरी अवतार ll
@avinashjadhav8099 Жыл бұрын
जय शंकर महाराज
@sonaliborse25252 жыл бұрын
Khup chaan information milali thank you 🙏📿📿📿
@faujisaurav60992 жыл бұрын
नाद भयंकर जय शंकर 🔱
@Chinmayvelankar09 Жыл бұрын
नाद भयंकर... बोला जय बाबा शंकर ♥️🙇♂️🍁
@sandipnshinde65042 жыл бұрын
जय शंकर 💖
@marslanding75122 жыл бұрын
महाराजांच्या बद्दल छान माहिती दिली खूप खूप अभिनंदन असेच व्हिडिओ तुम्ही पाठवत जा धन्यवाद
@hanmantjadhav9675 Жыл бұрын
Jai Shri Shankar Maharaj
@RutujaShejwal-zj1zc4 ай бұрын
Jay shankar sree Swami samartha
@akshayp90 Жыл бұрын
Love you shankar baba 🙏❤️🌍🌺🌃
@nitinbiradar6944 Жыл бұрын
Jai Shree Shankar dev ji 🙏🙏
@anand_shinde969652 жыл бұрын
🙏🌹श्री गुरूदेव दत्त 🌹🙏
@vaibhavharal52722 жыл бұрын
नाद भयंकर बोला जय शंकर ❤❤❤
@latamali68812 жыл бұрын
धन्यवाद सर शंकर महाराजांची माहिती मिळाली
@shashikantkhot23458 ай бұрын
•|| श्री स्वामी शंकर महाराज ||•
@vijaykulkarni73254 ай бұрын
Shree Shankar geeta. Sang ya peksha. Vachnyas sanga. Vv. Mala he maharaj 1973. 11. Dec. Pasun maahity aahe. MI ektach samadhi var kityek vela ektach hoto. 5./5 taas baburao rudra barobar basat hoto. Aso. Vv. 17. 8. 24. Reply.