Рет қаралды 11,659
राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पहात आहात द चेरी किचन. द चेरी किचन मध्ये तुमच खूप स्वागत आहे.
हे टोमॅटो सार चवदार तर आहेच पण करायला खूप सोप आहे.हे जेवण पण छान पचवते. चेनलला सबस्काइब करा. आणि प्रतिसाद दया. धन्यवाद.
साहित्य
1किलो टोमॅटो,
हिरवा मसाला --- 2 चमचे धने, 2 कांदे, 1गड्डी लसूण, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर.
फोडणी साठी ---- तेल, 1 चमचा राई, कडीपत्ता, हिरवा मसाला, हळद, 2 चमचे बेसन, कोथिंबीर.
चवीनुसार मीठ.
#Tomato saaru, #Tomato saaru recipe, #Tomato saaru recipe in kannada, # Tomato saar recipe in
Marathi, # Tomato saaru maduva vidhana, #Tomato saaru in kannda, # Tomato saar madhurarecipe, #Tomato saaru mangalare style
#Tomato saar recipe in kannda,#Tomato saar malvani style, #Tomato saar,#Tomato soup recipe, # टोमॅटोची आमटी