Jay sadguru masta blog zala Ani recipe pan masta aai chan banvatat Jevan gav pan khup chan ahe 👌😘
@pratibhapawar50255 ай бұрын
Khupch sunder aaha kokan 👌👌👌👍👍👍
@suchetasavant2775 ай бұрын
Dhabdhaba khup chaan tumche gav n nisarg mastch
@pareshwagh30125 ай бұрын
Love your videos as always.. khup chan family
@devendrapawar56155 ай бұрын
Anna welcome back. Fishing enjoyed loved. Aae great.
@sonalichitnis54025 ай бұрын
Khup chhan, mast vatate paus padtana
@sheelalopes12755 ай бұрын
Khup khup Chan dada bhatachi avni khupach Chan vattha yave ani shetat ghusave .ajach maja chan nisarga khup mase dada Amala yayche ahe yek divas tumcha gavala
@supriyadivekar38685 ай бұрын
किती छान वातावरण आहे गावाचं. चोहीकडे हिरवेगार. आई पण किती कष्ट करते. सतीश भाऊ तुमचे गावाचे वलॉग भारी असतात.
@SFORSATISH5 ай бұрын
❤️❤️
@hemakotian73345 ай бұрын
Satish...... mouth watering food.....so yummy...n thankyou for sharing the happy n live moments of native.....so pleasant to see.❤❤
@mansolanki98895 ай бұрын
दादा खरंच खूप छान व्हिडिओ आणि , बोयेट mashyachi कडी एक नंबर,तुझा गाव खूपच सुंदर आहे❤
Mase 1 num dada ❤❤ aaicha hatacha jewan 1 num ❤❤ khup mast jeevan gavacha ❤❤
@sangitajoshi58685 ай бұрын
किती छान पाण्यात बसुन आनंद घेतायत खरच भाग्यवान आहात दादा😊😊
@shailalande41505 ай бұрын
किती भारी पाऊस पडतोय गावी हिरवीगार दिसतंय सगळीकडेच खूपच छान
@VandanaTelore5 ай бұрын
खूप छान पाऊस पडतो हिरवगार शेत सगळीकडे खुप छान दिसते अण्णा खुप दिवसांनी दिसला मासे एक नंबर
@rahulgangawane28875 ай бұрын
एक नंबर ब्लॉग, अत्यंत रम्य वातावरण, खूप मासे भेटले, आईच्या हातची रेसिपी एक नंबर 👌👌👌
@sunilsalvi13395 ай бұрын
निसर्ग सौंदर्य बघायला फार छान वाटते. धन्यवाद!
@rohinipandit46215 ай бұрын
तुम्हा दोघा भावांना एकत्र बघितलं ना की खूप छान वाटतं. तुमच्यातले प्रेम असेच आयुष्यभर राहूदे.छान प्रेमळ आणि कष्टाळू फॅमिली आहे तुमची.खूप शुभेच्छा.🎉 आज आण्णा पण व्हिडिओ मध्ये बोलत होता ...भारी वाटलं 🎉
@SFORSATISH5 ай бұрын
Khup abhar❤️
@gajanantotre99695 ай бұрын
Khoopach chhan manapasoon aavadla
@lorrainealmeida95445 ай бұрын
Simple people and satisfied with their work and life...
@mandarsawant73095 ай бұрын
मस्त हिरव गार शेत,आई आणि तुम्ही सगळे जण किती कष्ट करता मासे आणि हिरवा निसर्ग बगून छान वाटले.😊
@vaibhavnarkar31275 ай бұрын
खुप छान व्हिडीओ दादा आम्ही पण मासे पकडतो खुप मज्या येते लांजा तुन व्हिडीओ बगतो आम्ही 👌
@bharatiwakode55045 ай бұрын
Ho kharach, Satish amhi gharibasun tu amhala gawacha anubhav dilas Thank you for such a lovely video.❤❤❤
@rasikahaate5 ай бұрын
खूप सुंदर आहे गावचा नजारा.❤ बोय माशाचे कालवण व फ्राय एकदम भारी दिसत आहे.❤
@सत्यवानसातवसे5 ай бұрын
🙏👌👍खुप सुंदर, मन अगदी प्रसन्न होते👍👌🙏 🙏👌👍सतीश भाऊ👌🙏👍आईला व अण्णा तुमच्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा👍👌🙏काळजी घ्या👍👌🙏
@pritamkorgaonkar16315 ай бұрын
Khupach sundar aahe tumche gaon🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻❤❤❤
@radhabaviskar910222 күн бұрын
माझ्या आयुष्यातील सर्वात सुखद आनददायी व्हिडीओ आहे दादा अस वाटतय तुमच्या जागी आम्हीच शेतातील एन्जाॅय केला,खुप खुप धन्यवाद सतीष भाई
@AlkaHadal-h4o5 ай бұрын
Khup chan video dada ❤❤ shetichi kama kashtachi aahet ❤❤ mast ❤❤ hirawal ahe sarvikade ❤❤
@pramodinihatwar54475 ай бұрын
Khub Sundar View 👌👌
@anghamane35075 ай бұрын
❤❤❤❤❤ अफलातून च करामती लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब मस्तच छान च मस्तच 🙏🙏🙏🙏🙏 कसलं भारी तुम्ही 1नंबर च सगळे च फोटो सुंदर नजारा मी बघत च राहिले मनाला भावणारा भिडणारा भूरळ पाडणारा व्हिडिओ आणि क्षण आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार जागा आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 अण्णा आणि सतीश भाऊ ❤❤❤❤❤
@RehkaAlhat5 ай бұрын
सतीश दादा तुमच गाव खुप छान आहे मला तुमचे हिडीओ बघायला खुप आवडतात
@minalpanchal47745 ай бұрын
तुझे गावचे व्हिडियो बघायला खूप मजा येते आणि दोघे भाऊ मस्त
@nayanjadhav35145 ай бұрын
तुमच्या कामाला सलाम खूप कष्ट करता सर्व जण बोयट माशांचे कालवण आणि फ्राय लय भारी बघून तोंडाला पाणी सुटले व्हिडिओ फारचं छान
@seemajadhav67615 ай бұрын
खुप छान पावसाळी वातावरण कोकण सौंदर्य आणि आईच्या हातचं जेवण एक नंबर मस्त सतिश दादा❤❤👌👌
@SandeepPalkar-oh5gq5 ай бұрын
लई भारी शतीस भाऊ १ नंबर व्हिडिओ बनवता.असे वाटते की !मी प्रत्येक्षात तिथेच आहे.मी पण कोकणातला आहे.तुमचे व्हिडिओ पाहून गावी गेल्याचा अनुभव येतो.फार छान
@SFORSATISH4 ай бұрын
खूप आभारी आहे🙏🌷
@shilpamore68925 ай бұрын
Kharacha jasta Paisa nasala tari chalel pan asa samadhana cha sukh matra hava 👌🧿🧿🧿🧿🧿😊🙏🏻 khuppppp sukhi raha saglanni
@suniljadhav38305 ай бұрын
खुप छान विडिओ,आमची आजी असताना आम्हाला गावचे मासे खायला मिळायचे, पण आता नाही.
@bhartibaste24875 ай бұрын
वातवरण खुप खुप भारी आहे दादा तुमचे गाव खुप भारी 👌🙏🙏
@manishashinde60225 ай бұрын
सतीश तुमचे गाव म्हणजे स्वर्ग आहे.खुप सुंदर नजारा असतो.तुम्ही खरचं खुप मेहनत करता..
@sanjanabansode30885 ай бұрын
Kiti bhari ahe kokan ..mast paus Ani sheti pan ..👌👌👌🌴🌴🏞️
@RameshMore-v9z5 ай бұрын
❤❤❤❤khup Chan dada
@archanashah55475 ай бұрын
खूप सुंदर आहे गाव👌
@sushamgamre24355 ай бұрын
तुमचा गावच खूप सुंदर आहे
@saayleepatankar49695 ай бұрын
Khup chhaan vlog.......😊👍👌🙌
@ashwinichavan90335 ай бұрын
सतीश तुम्ही अस्सल शेतकरी आहात आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे तुमच्या आईला नमस्कार आणि त्या खूप छान व्यक्ती आहेत
@manoharbhovad5 ай бұрын
खूपच छान 👍🏻
@vaishaliwarang43385 ай бұрын
तुमचं गाव खूप छान
@Jyotsna-g8b4 ай бұрын
मस्तच आहेत खरच छानच वा Milky fall Mrs Dikshit
@umeshtanpure10655 ай бұрын
खुप छान 👍🏻🙏🏻
@sarithafernandes18205 ай бұрын
To much rain n nice ti see d waterfall
@pansare99415 ай бұрын
मस्त छान विडिओ एक नंबर पाऊस आणि गावाकडचे वातावरण मस्त 👍👍👍👌👌👌 प्रदनु ने या पावसांत खूप मज्जा केली असती
@pravinchavan10885 ай бұрын
ताजे मासे ची चव एक नंबर लागती
@anishhadaware16255 ай бұрын
पावसात निसर्ग आणि गाव किती छान दिसतय.
@aryangavit685 ай бұрын
😮 खूप छान तुमचे गाव आहे
@diyagharat46685 ай бұрын
दादा खूप छान व्हिडिओ बघायला खूप मजा आली हिरवगार निसर्ग ....आणि तुम्ही मच्छी सुद्धा पकडली... खूप भारी वाटलं आजचा व्हिडिओ बघायला
@Reshma655 ай бұрын
Beautiful view nature❤😍
@MayaMarathe-ue5xm5 ай бұрын
तुमचे गावाकडचे विडिओ मला खुप आवडतात दादा 👌👌👌
@sanjayudamale27485 ай бұрын
खुप भारी खुप मजा करतोस सतिश तु गावकड(c व्हिडीओ पघताना खुपच मजा येते छान वाटत व्हिडीओ पहाताना
@maheshbhagat81865 ай бұрын
khup chan mast nice
@santoshbhoir80325 ай бұрын
खुपच छान हिरवगार शेती डोंगर सुंदर वातावरण आणि चढलेली शेतातली मासेमारी छान विडिओ❤👌👍👍👍😊
@mohanrale58095 ай бұрын
अप्रतिम ❤विडिओ खूप छान ❤
@bharatinandgaonkar35025 ай бұрын
किती सगळीकडे हिरवळ आहे सुंदर वाटत मस्त आहे विडिओ शेतीचे काम करायला मजा येते नशीबवान आहात तुम्ही लोकं मच्छि भरपूर पकडली आम्ही पण लग्नच्या आधी ही कामं केलेली आहेत
@Neha_Surve5 ай бұрын
Khoop bhari gav pavsali climate
@pranavdesai-tg6en5 ай бұрын
खूप मस्त विडिओ होता मजा आली बगायला, अजून बगत राहवं वाटत 👌
@vaijayantimankar5 ай бұрын
खर आहे अस पहिल की वाटत याव तुमच गाव बघायला 👌🌿⭐🌿⭐🌿⭐❤😊मासे खायला😊
❣️❣️खुप भारी आमचा कडे टोमॅटो द्राक्षे असतात शेतीत सर्व भाजीपाला 🙏🙏. मी नाशिकक्क र ❣️❣️एन्जॉय ❣️❣️
@maheshbhoir60115 ай бұрын
खूप सुंदर आहे तुमच गाव ❤😍
@vaibhavilad70475 ай бұрын
मला तर वाटत होतं मी शेतातच काम करते मला पहिले दिवस आठवले खूप छान सतीश दादा आईची रेसिपी खूप छान खूप नशीबवान आहात तुम्ही असेच रहा दोघे मी तर खूपच आनंद घेतला जय सद्गुरू
@shriramprabhu17945 ай бұрын
तुमच गाव फार छान आहे मी पण कोकणातला आहे आम्ही पण गावी असताना असेच मासे पकडायचो त्याची आठवण झाली तुम्हाला बघून
@savitaprabhu50805 ай бұрын
वा खुप छान मस्त सुंदर सुरेख अप्रतिम गाव आहे तुमचा आम्ही येतो तुझ्या गावी खुप आवडला गाव पाण्याचे झरे आणि चढणीचे मासे व शेती बघून डोळे दिपले आईच्या हातच जेवण एक नंबर खुप मेहनत कष्ट करता तुम्ही देव बरे करो👌👌 ❤❤🤚🤚
@ashwinimhapankar17745 ай бұрын
किती भारी पाऊस पडतोय गावी.. हिरवंगार दिसतंय सगळीकडे खुपच छान.. अण्णा लकी आहे गावी आल्या आल्या भरपूर मासे मिळाले खाण्या साठी.. 😂😂😅😅
@ujalakarekar45695 ай бұрын
मला आज खूप मजा आली लहानपणी आम्ही जायचो काकां बरोबर
@ShaileshDhadve-bv3gd5 ай бұрын
मजा आहे फुल
@tejashreekalsekar28235 ай бұрын
Khup khup chhan
@Alkaskitchen4025 ай бұрын
खूप छान कोकणातलं वातावरण मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते.खूप छान असतात व्हिडिओ.गावचे व्हिडिओ बघायला खूप मज्जा येते.शेतीची काम वैगरे मस्त वाटत व्हिडिओ बघून.आमचं गाव सातारा आहे.कोकणातील निसर्गरम्य सौन्दर्य पाहून खरंच खूप छान वाटत
@Sandhyapatil0075 ай бұрын
खूप छान विडिओ दादा मासे पण खूप छान तुमचे गाव खूप छान आहे ❤❤🎉🎉🎉🎉
@haribhaudabhane28285 ай бұрын
माझी लागवड झाली
@classicelec94545 ай бұрын
Aajcha video khup bhari hota Aana ani aai barobar cha❤