भारताचे पहिले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी ज्यांच्या आईने दिल्लीच्या तक्त्यावर बसलेला स्वतःचा मुलगा पाहिला
@payalsahu47172 жыл бұрын
मा बीना जग सूना
@laxmanpatil9155 Жыл бұрын
Very nice 👌 maharaj
@laxmanpatil9155 Жыл бұрын
Jai ho maharaj
@bhagwanbaravkar3504 Жыл бұрын
प्रेम तिथे भय नाही ! हरणी पाडसाचं ऊदाहरण............. आणि......भय तिथे प्रेम नसतं......हे कोरोना काळात सिद्धान्त झालं ! जय श्री राम.
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
प्रत्येक सुनेनं सून म्हणून न जगता कायम लेक म्हणून जगावं 🙏
@snehalshimpi28842 жыл бұрын
Ajjj aannnanmule aamhala maharajach darshan zal thank uh. ❤️
@marathikirtanseva7892 жыл бұрын
जास्तीत जास्त शेर करा व्हिडिओ
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
जय हरी माऊली
@shubhangichandorkar2635 Жыл бұрын
Aai❤❤❤❤❤❤❤❤❤
@ankushsatam27472 жыл бұрын
अगदी बरोबर आहे महाराज सत्य परिस्थिती आहे,धन्यवाद 🙏
@arunathorat99752 жыл бұрын
ARUNA ASHOK THORAT 🙏🏻🙏🏻🌹 राम कृष्ण हरी. आई विना स्वामी 3 जगाचा आई विना भरकी 😔😒😢😭😭
@marathikirtanseva7892 жыл бұрын
🚩🙏🙏
@ankushshinde8402 жыл бұрын
मोठी माणसं अशाप्रकारे सामाजिक संतुलन बिघडवतात.. आईच्या मायेला अंत नाही सहस्त्रदा सत्य ...मग सिंधुताई सपकाळ यांनी हजारो अनाहुतांना माया लावली ती कोनती ...हजारो भावजया मातेसमान माया देतात ते कसं ... तोही उल्लेख करीत चला ... ☝️🏵️🚩🏵️☝️
@salamatamboli66792 жыл бұрын
नमस्कार महाराज एकदम योग्य बोलले आमची आई धनत्रयोदशी च्या दिवशी सात वर्षे होतील आम्हाला सोडून गेली आणि माहेर ही संपले
@bhavani_vlogs212 жыл бұрын
सॉरी,खरे की खोटे माहीत नाही.पण मी असे ऐकेले आहे की सिंधुताई ज्या वेळेस लोक मूल दत्तक घ्यायला यायचे तेव्हा ती लाखो रुपिये घ्यायची.आणि मग मूल द्याची.
@vaijupatil2699 Жыл бұрын
@@bhavani_vlogs21 taai Ashram pan chalvla pahije. Evdhya Mulana sambhalayche mhanje paise pan pahije. Lok donation det nahit swatahun.
@sharadaghorpade49272 жыл бұрын
कमी शब्दात खुपच छान सांगितले आहे डोळ्यातून पाणी थांबले नाहीत.
@kabir4802 жыл бұрын
खरोखर महाराज अश्रु आले डोळ्यात आईची माया लय राहते
@rutujapathak6732 жыл бұрын
अगदी खरी परिस्थिती सांगितली महाराज तुम्ही
@manishapashte14432 жыл бұрын
कधी कधी सुनांच पण महत्व सांगत जा ,,सर्व नाती लोकांनी मोठी केली ,पण सून हे नातं ह्या बाबत कोणी च सांगत नाही,,
@archanagangwe49962 жыл бұрын
काय सांगायचं सुनांच कौतुक सगळे जणांना माहिती आहे सुना कशा आहेत ते आणि आईची मुलं बायकोचा बैल ताटा खालच मांजर फाईल भाङया आहे
@komalghagare66442 жыл бұрын
Khar आहे तुमचं कधी सूना बद्दल बोलाना
@saccchibateenin5235 Жыл бұрын
Sun kitihi changli asli tari sasuchi mazal na tula thar marnyat jate,hi kasli may aani sasu tar ti eka stri jatila kalank aahe....
Jyala may nay.....tyala Kay nay....hech khara ahe 😭🙏
@harshadakamat84202 жыл бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ जय आज तुमचा आशीर्वाद मुळे धंन झाली
@varshasalpe64032 жыл бұрын
खरोरच बोले महाराज आमचा सगे सुदा आसेच चाळूहे
@kirangavate343 Жыл бұрын
प्रत्येक स्त्री ने हि विडोओ आवर्जुन बघावी, कारण प्रत्येक स्त्री कोणाची तरी आई, बहिन, आत्या, सुन असते😪😢😥
@दामोधरथोराम Жыл бұрын
राम कृष्ण हरि जगाचा जनिता म्हणे यशोदेसी माता
@thegreatmaratha30062 жыл бұрын
शिव शिव शंभो
@vimalmane90802 жыл бұрын
खरोखरच ही सत्य परस्तीती आहे धन्यवाद महाराज 🙏🙏
@actorsainathjawalkar50652 жыл бұрын
नणंद भावजय ,बहीण भाऊ यांचं नात याच विश्लेषण पद्धतीने दुभंगत आहे , एका महिलेला आई मुलगी ननद भावजय सून या सर्व नात्यातून जावे लागते , नाती टिकली पाहिजेत यासाठी मार्गदर्शन असावे
@kishordhaktod66802 жыл бұрын
त्रिकालाबाधित सत्य
@balajikeshavarao8367 Жыл бұрын
किती हळवे शब्द आहेत महाराज तुमचे किती छान सांगता महाराज ऐकता ऐकता डोळ्यातुन अलगद पाणी आलं.कसं आलं कधी आलं कळलंच नाही
@nilimamanjare57542 жыл бұрын
Khup sundar shabda rachana. Yogya ase te margdarshan ajachya kalachi garaj ahe maharajanche vichar.
@pravinbhanudasdudhal70712 жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
@KalindaKapre-vq8bz Жыл бұрын
ज
@ompanditkar61472 жыл бұрын
रामकृष्ण हरी 🚩🙏🕉️
@sharadmote87608 ай бұрын
🙏Aai
@khushikallenni4096 Жыл бұрын
आई हा शब्द सोन्याचा पेटीत जपून ठेवावा ❤ तिचा वीणा जगण्याला अर्थच नाही
@dineshmore51592 жыл бұрын
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
@virendrapatil61852 жыл бұрын
🙏🙏🙏राम कुष्ण हरी🙏🙏🙏🙏
@gopinathmajarajjarange.off45692 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 अतिशय सुंदर
@jyotiramraut7232 жыл бұрын
गुरू माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@yashshirsat91612 жыл бұрын
खरोखरच खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 तुम्ही या युगात सुना मुलांना पुन्हा एकदा जाणीव करुन दिली आईची माया त्या आईची मायाच असते 😍😍🤗🤗💯💯💯💯💯💯👌👌👌👌👌👌
@rameshkhose4289 Жыл бұрын
Kharch khup chan
@geetaw5465 Жыл бұрын
>)gft
@shudhangighadage2811 Жыл бұрын
@@rameshkhose4289 ⁰❤0⁰⁰⁰
@rameshrajraj4656 Жыл бұрын
Na magata je devane dilele dan manje maybap aaei vadil je niswartha prem kartat dev na bagta bagitlyach sukha manje aaei vadil😊❤