जय भीम जय संविधान तुमच्या कार्याला क्रांतिकारी जय भीम
@prabhakardhanawade883711 күн бұрын
जयभीम साहेब खुप सुंदर विचार
@diliptamgadge738311 күн бұрын
क्रांतिकारी सप्रेम जयभीम.खूप छान ऐतिहासिक माहिती विश्लेषण करून वंचित बहुजन समाजाला समजावून सांगत मार्गदर्शन केले त्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन व आभार.जयभिम जय संविधान जय भारत.
@Bahujansanghtak11 күн бұрын
jaibhim
@AnuWankhede-z3h11 күн бұрын
जय भीम जय संविधान जय भारत नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏💙💙💙💙🌹🌹🌹🌹
@RahulJadhav-cr5th11 күн бұрын
जय भिम,जय, संविधान छान सर
@ShahuPaikrao10 күн бұрын
Sarvjit bhau khup chan samajala jagrut kele aahe.Jaybhim Jaysavidhan
@pandurangshinde44129 күн бұрын
अभिनंदन साहेब जयभीम नमो बुद्धाय जयसंविधान 🌹🌹🌹🌹🌹
@VilasManvar-t7k8 күн бұрын
,आंबेडकर याचे आणि सवीधानाचे गुन गान फक्त आंबेडकरवादी अर्थात पुर्वीचे महार हेच लोक गातात, त्यामुळे आंबेडकर आणि सवीधानाचे महत्व आपोआपच कमी झाले आहे
@shrikantkamble116811 күн бұрын
त्यागी माणूस विचारांची प्रेरणी करणे ऐवढे सोपे नाही त्यामध्ये आपल्या समाजात त्या सलाम
@subhashwankhede88110 күн бұрын
सर्वजीत साहेब, अतीशय परखडपणे आपण आपल्या शैलीत.. समाजाला जाणिव करुन दिली आहे.. त्याबद्दल शतशः धन्यवाद..!
@sopanmaske102910 күн бұрын
ॲड.सर्वजित बनसोडे साहेब आपण वंचित समाजासाठी मुलूख मैदान तोफ आहात अतिशय उत्कृष्ट अभ्यास पूर्ण मांडणी.आपल्या कार्यास क्रांतिकारक जय भीम जय शिवराय जय संविधान,जय भारत बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो.❤
@लकी_बॉय11 күн бұрын
Jaybhim
@bhimraokurwade311411 күн бұрын
मतदान करताना हा समाज पैसे घेऊन मतदान करतात. मग आपले खासदार आमदार कसै निवडून येतील आपली जनता मुर्ख आहे
@surekhasorte-jd4be11 күн бұрын
Jay Bhim Jay savidhan Jay VBA 🙏🏼 👍 💪💪💪👍🙏🏼
@harshvavardankamble112110 күн бұрын
जय भिम जय संविधान💙💙💙
@AshokKedari-cc2mo10 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण बाबासाहेबांचा संसदेतला संघर्ष आणी ऐतिहासिक माहिती आपल्या भारदस्त वाणीतुन ऐकताना मन भरुन आले .जयभीम. जय संविधान.
@dambajibabanwade225110 күн бұрын
अतिशय सुंदर विषलेशन करता साहेब जय भिम साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद
@AnuWankhede-z3h11 күн бұрын
👌👍🙏💙
@satishsadanshiv351311 күн бұрын
Jay bhim saheb 🙏🙏🙏 अभ्यासपूर्ण भाषण सेलूट तुम्हाला
सर, आपल्या सळसळत्या ऊर्जेचा सलाम करून आम्ही पण म्हणतो जयभीम, जय संविधान, जय भारत .
@bhimraoghodke340411 күн бұрын
बेटा खूप खूप सुंदर वकृत्व❤❤❤❤❤
@prakashsakpal30710 күн бұрын
👌👍🙏🙏🙏
@avinashdaware748110 күн бұрын
दादा तुमचा खूप मोठा कार्यकर्ता आहे मी
@ashokkalkhair44510 күн бұрын
समाजाहो आता तरी सुधरा संसदेत आपल्या विचारांचे प्रती निधी पाठवा सध्याचं देशमुख प्रकरण बघा त्याचे प्रतिनिधी संसदेत आहेत म्हणून गुन्हेगार पटापटा जेलमध्ये टाकले जातात आपल काय???