मस्तच. ह्या प्रकारे अळीवाचे लाडू पहिल्यांदाच कळले.लाडू छान वळलेत.
@KitchenAarti6 күн бұрын
प्रतिक्रियेसाठी आभार!🌺🌺 आपल्या स्वयंपाकघर वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा! 😊😊youtube.com/@kitchenaarti #स्वयंपाकघर
@reshmagupte8339 күн бұрын
वा !!! खुप छान रेसिपी. नक्की करून पहाणार Thank you.
@KitchenAarti6 күн бұрын
प्रतिक्रियेसाठी आभार!🌺🌺 आपल्या स्वयंपाकघर वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा! 😊😊youtube.com/@kitchenaarti #स्वयंपाकघर
@ashwinigandhi13083 жыл бұрын
अरे वा !पहिल्या वेळी प्रात्यक्षिकासह हळीवाचे लाडू महिना ,दोन महिने टिकू शकतात हे पाहिले. सादरीकरण पाहिल्यावर हे लाडू नक्कीच दोन महिने टिकतील ह्यावर विश्वास बसला. खूपच छान लाडू. आणि हाताने एकसारखे वेगळ्या पद्धतीने असे वळले जणू काही साच्यातून काढले आहेत. मी आत्ता नवीनच केले होते. पण परत करताना ह्याच पद्धतीने करणार ,पण मला अजून थोडे तूप हवे होते असे वाटते ,कारण आमच्या कडे तूपाचा वापर जरा जास्त असतो. बाकी लाडू एक नंबर.
@KitchenAarti3 жыл бұрын
नक्की करून बघा! आमच्याकडे मराठवाड्यात लाडू ह्याच आकारात करतात. 🥰
धन्यवाद ताई! मी घरगुती करत असल्याने माझा अंदाज कीलोमध्ये नसून प्रमाणात आहे. त्यामुळं असा टाकला आहे 🥰 बाकी तुमच्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद!! तुमच्या प्रतिक्रिया हुरूप वाढवून देतात! 😊🌹
@nehapatil737 Жыл бұрын
डिंकही बारीक करून टाकला असता तर अजून छान झाले असते
@KitchenAarti Жыл бұрын
हो ताई आपल्या आवडीनुसार करू शकतो, पण अश्या पद्धतीने केल्याने डिंक दाताखाली कुरकुरीत असा येतो आणि छान रंगत येते!
@shantaramambekar97969 ай бұрын
🙏🌹🌹🌹🌹🌹🙏👌👌👌👌👌🙏
@KitchenAarti7 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰 आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा!
@विविधा-ढ6ण3 жыл бұрын
अळीवाचे फायदे आपल्या विविधा वाहिनीवर नक्की बघा!
@KitchenAarti3 жыл бұрын
❤️
@kanchanpaithankar1474 күн бұрын
बदाम भाजले नाही?
@KitchenAartiКүн бұрын
नाही मी भाजून घेतले नाहीत. छान लागतात. पण तुम्हाला पाहिजे असल्यास किंचित भाजू शकता. तसेच इतरही सुका मेवा जिन्नस घालू शकता, फक्त अळीव हा ह्यातला मुख्य घटक असू द्यावा! प्रतिक्रियेसाठी आभार!🌺🌺 आपल्या स्वयंपाकघर वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा! 😊😊youtube.com/@kitchenaarti #स्वयंपाकघर
@nehavarerkar222110 ай бұрын
Aaliv एरवी आपण भिजवुन फुळवून घेतो म्हणून पच्यला हलके आहेत..
@KitchenAarti7 ай бұрын
भाजून घेतलेले असल्याने त्रास होत नाही.
@suchitraandhorikar21894 күн бұрын
हाच लाडू थोडे कोमट दुधात भिजत घालून यातील aaliv फुलून येतात आशा प्रकारे आपण aalivachi खीर करून खाऊ शकतो ❤